भावांनो मी करून बसलो 14-15 वर्ष ह्याच लाईन मध्ये होतो, मागच्या महिन्यात विकली गाडी काही फायदा नाही रोड वर पोलीस कंपनीत फाईन हातात काही नाही, लोण भरा हप्ता भरा, संपला पगार,
भावानों मी सर्वांना विनंती करतो पिवळी पाटीच्या गाडीच्या भानगडीत पडू नका पेमेंट कमी आणि मेंन्टेनस जास्त असतं हप्ता सर्विस आरटीओ खर्च आणि अपघात झाला तर ते वेगळं शिल्लक काहीच राहत नाही.
Vender ला payment कंपनी वेळेवर करते पण vender driver चे पैसे मार्केट मध्ये टक्के वारी ने फिरवत असतात आणि ड्रायव्हर la chutya बनवतात की अजून payment नाही झाला म्हणून.
महाराष्ट्रातील युवकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारे गाड्या घेऊन कंपनीला लावू नका . गाडीचे हप्ते टोल नाका पोलीस सिग्नल फाईन आरटीओचे दरवर्षाला टॅक्स ... .... वाढते इंधनाचे दर गाडीचे हप्ते .... इन्शुरन्स ... शेवटी हातात काही राहत नाही ..... मी स्वतः सहा वर्ष अशी कामे केली आहेत माझ्याकडे नवीन सुमो गोल्ड कॅब होती..
भावांनो आपण गाडी फक्त दुसऱ्याला दाखवायला घेतो मी पण चार वर्ष दुसऱ्याच्या गाडी वर ola uber चालवली त्यातच बर होत... खूपदा मला ही वाटल की गाडी घ्यावी पण गरच्या चा विरोध असल्या मुले मी घेतली नाही ते एका दुर्षतीने चांगलच झाल नाही तर मी पण आज भिकेला लागलो असतो.... नवीन पोर च कास आहे दुसऱ्याच व्हिडिओ आणि रील पहीच आणि गाडी घ्यायची त्यात साऊंड सिस्टीम पाहिजे रेडियम पाहिजे गाडी एवढी सजवतात की बस...... अरे गाडी पैसे कमवायला घेतला की ऐश करायला आणि.... काही दिवस झाले की परत चालू की परवडात नाही खरचं निघत नाही... आणि मग लॉस मध्ये जाऊन गाडी विकायची.....
पिकप नको आणि ड्रॉप नको नको तो टाइमिंग गावाकडे जाऊन चार म्हशी घे आयुष्य सुखी होईल टीप पिकप ड्रॉप आणि टायमिंगच्या नादी लागून तुझी तब्येत बघ भावा सिर सलामत तो पगडी पचास
मी सुद्धा दहा वर्षे कंपनीला गाडी चालवली येथे फक्त कमिशन खाऊन वेंडर पैसेवाले झाले गाडीवाला कर्जबाजारी
30 फेब्रुवारी ला पगार घेणारा जगातला पहिला कर्मचारी अभिनंदन मित्रा🎉🎉😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
भावांनो मी करून बसलो 14-15 वर्ष ह्याच लाईन मध्ये होतो, मागच्या महिन्यात विकली गाडी काही फायदा नाही रोड वर पोलीस कंपनीत फाईन हातात काही नाही, लोण भरा हप्ता भरा, संपला पगार,
परवडत नव्हते तर 14,15 वर्षे कशे केले मग
@@lakhankale7338
That's point ☝️
Bhok
24 तास काम करून 70000 पॅकेज आणि हातात राहतो 15000 पगार बाकी सगळं cng हप्ता मेंटेनन्स document इन्शुरन्स
फक्त दिवस रात्र हमाली
भावानों मी सर्वांना विनंती करतो पिवळी पाटीच्या गाडीच्या भानगडीत पडू नका पेमेंट कमी आणि मेंन्टेनस जास्त असतं हप्ता सर्विस आरटीओ खर्च आणि अपघात झाला तर ते वेगळं शिल्लक काहीच राहत नाही.
मी घेऊ का नको गाडी..
aairport।
@@sunilsabale-y9r नका घेऊ मित्रांनो
चुकून पन घेउ नका 😢@@sunilsabale-y9r
@@sunilsabale-y9r नको घेऊ bhavu... घेतलास तर pashyatap करून घेशील
Nko geu Mitra @@sunilsabale-y9r
Ascha video banvta ja full support ❤❤
भावांनो अजिबात कंपनी मध्ये गाडी लावु नका.
माझे 40000 रुपये बुडाले आहे. 2018 मध्ये. ऐरोली माइंड स्पेस नवी मुंबई.
Kontya vendor kade gadi hoti bhava tuji, mi Airoli madhech rahto, konti company ahe building no
@@nityam751Vendor ahe ka changala dada asel tr kalva
@@vishujadhav2939 kuthe ahes rahayla, vendors tr khup aahet, wipro madhe lau shkato gadi
Vender ला payment कंपनी वेळेवर करते पण vender driver चे पैसे मार्केट मध्ये टक्के वारी ने फिरवत असतात आणि ड्रायव्हर la chutya बनवतात की अजून payment नाही झाला म्हणून.
Hi tar loot aahe. Tumhi driver ahat ka?
महाराष्ट्रातील युवकांना माझी नम्र विनंती आहे की
तुम्ही अशा प्रकारे गाड्या घेऊन कंपनीला लावू नका . गाडीचे हप्ते टोल नाका
पोलीस सिग्नल फाईन
आरटीओचे दरवर्षाला टॅक्स ...
.... वाढते इंधनाचे दर गाडीचे हप्ते ....
इन्शुरन्स ...
शेवटी हातात काही राहत नाही .....
मी स्वतः सहा वर्ष अशी कामे केली आहेत माझ्याकडे नवीन सुमो गोल्ड कॅब होती..
Mala personal asa watta company madhe vendor kadun gadi chi waat lawnya peksha swatach private trip kars
भावांनो आपण गाडी फक्त दुसऱ्याला दाखवायला घेतो मी पण चार वर्ष दुसऱ्याच्या गाडी वर ola uber चालवली त्यातच बर होत... खूपदा मला ही वाटल की गाडी घ्यावी पण गरच्या चा विरोध असल्या मुले मी घेतली नाही ते एका दुर्षतीने चांगलच झाल नाही तर मी पण आज भिकेला लागलो असतो.... नवीन पोर च कास आहे दुसऱ्याच व्हिडिओ आणि रील पहीच आणि गाडी घ्यायची त्यात साऊंड सिस्टीम पाहिजे रेडियम पाहिजे गाडी एवढी सजवतात की बस...... अरे गाडी पैसे कमवायला घेतला की ऐश करायला आणि.... काही दिवस झाले की परत चालू की परवडात नाही खरचं निघत नाही... आणि मग लॉस मध्ये जाऊन गाडी विकायची.....
कंपनी सुद्धा बेकार आणि ओला उबर पण बेकार 😂😂. मी तरं बंद केला हा धंदा.
परप्रांतीय ड्रायव्हर किती झाले आहेत त्यांना कसे परवडते याचा पण विचार करा
Gadi jashi kay aplyala companych gheun dete ki kay ase rule ahet
कंपनी पैसे देती म्हणून रुबाब करती तुम्ही लावू नका ना कंपनीला भरा हप्ते
5 ला pickup 4 ला जाऊन काय करायचं ते पण सांगा एक तास काय तिथं उप.... काय
Copanyla gadi lawayachi ahe no. Bhetel ka
Mitara compenila lavnypeksha bhaji bharun vikayla paradel
मित्रांनो या धंदाया मध्ये पडू नका एक वेळ सिग्नल ला चहा चे दुकान टाका पण या मध्ये पडू नका
Sir.mi company la konti gadi lava shakto.
Saheba che education Kai zale aahe ???
गाडी आपली रुबाब कपंनी चा 😱😂
Bhau to gadi laun anubhav ge mg samjl tula company kay gamat aahe ti
Marathi तरुणांनी ड्रायव्हिंग लाईन सोडून कोणताही जॉब करा .फक्त हमाली आहे . त्यापेक्षा
चहा विका वडापाव विका आरामात जिंदगी जगा .
Ka Pn
असं काहीही नसतं आपण जर नियमानुसार काम केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही
Are company changli ka ola uber
Lay bekar aahe😅 mi fasloy
गाडी आपली गुलाम आपनच
Kontya.kampanit.gadi.lavaychi
Payment velevr kartat ka
30 febuary cha mahina astoka
Jokes bhari maratat re he 😂😂😂
VENDOR konta ahe
@12.09 30th february la payment tumchya bapane 30 february calendar madhe add kela ka? Lokaanna kaam lava ,🤕lokanchi lavu naka 🙏
Aho chukun aale te tyanchya kadun.next month 30 tarkhela payment bhetate asa mhnaych hot. Kahi shiklele ahet ki nhi tumhi
Zhakan zule ahe t he sagle 😂
30 फेबुरवरी म्हणजे pement कधीच होणार नाही 😂😂😂
दिपक आना पिकपला कंपनीत धंदा आहे का
He routmatic ahe me 9months kele ahe 😂 lay bekar ahe raav company cha dhanda ola uber barr ahe. No tention.
Hi
Sir routematic la 26 day package la kiti uratil
Mala pan gaadi lavaychi ahe driver pahije!
हामु &दीपक सर ची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद खूप अनुभव आहे हामु दादा ला😢
Aaila company ahe ka kay ahe 😂
लोडींग गाडी चालते का सर
Ho chalte Jana ghevun load kar employees la loading gadi madhi😂😂
लोडिग गाडी विक्री करायची आहे
भाऊ जाता जाता जोक मारून गेला😂😂
पिकप ला एमटी जायचं एम्पलोय घेऊन यायचं
Vendors che contact aht ka
24hrs la driver 12hrs Duty krto 22k payment gheto 2 driver ch 44k monthly 16k CNG monthly. Mg ky 10k mdhe ky honar sanga saheb....😂😂😂ksa hishob lavta tumhi
30 February nasto,
Ha velevar shabd pakadla tumhi khup चपळ aahat घळमे आडनाव chuki che aahe baki tumhi hushar aahat
Company nusta garibala fine marte...chutiya lok ek mahinyacha pagar deposit manun tevtath...mg tya mahinyath ekadyane kai khaich potala...shetaa?
30 Feb la purn ayushyat nahi bhetnar payment 😂😂
भाई समजाव उसे
@@आपलामाणूस-त6ख naya hai vah 😂
३० फेब्रुवारी असती कारे
अरे तुम्ही जो हा व्हिडिओ केला अपलोड कोणत्या कंपनीचा ट्रान्सपोर्टचा आहे
सर्व कंपनी मध्ये असंच आहे
30 februwari 😂
30 फेब्रुवारी😂😂😂😂
हा खरच वेंडर आहे का
24 tas la 70k 😅😅😅😅😅 youtuber ch hang zala aikun..... Wa re IT wale
कंपनी कुणाची नसते
Hello
अरे काय फालतू आहे feb la kadhi 30 Tarik aste ka
Bhau mi 10 11 वर्ष झाले काँ karto
Mo no pathavs
Tax for694 suscrber
🤔😂😂😂
ओला हातात झोला 😂
Konala anla bhau tu tyala kahich sangta yeyina …nahitr muddam sangena sala toh
Tuja no dena Bhai
पिकप नको आणि ड्रॉप नको नको तो टाइमिंग गावाकडे जाऊन चार म्हशी घे आयुष्य सुखी होईल टीप पिकप ड्रॉप आणि टायमिंगच्या नादी लागून तुझी तब्येत बघ भावा सिर सलामत तो पगडी पचास
बरोबर आहे
Mob. No. Patwa
😂