- Видео 302
- Просмотров 879 498
Shubham ghalme
Добавлен 29 июн 2019
नागेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्स
आज दिवसभर उबर चालवलं, बऱ्याच दिवसानंतर चांगलं काम झालं#olacabdriver #funnycomedy #Uber #pune
बऱ्याच दिवसानंतर आज उबर चालवलं.
तसं तर मी नेहमीच उबेर चालवत असतो, पण संघटनेने उबेर बंदचे आव्हान केल्यामुळे मी चार-पाच दिवस वर बंद ठेवले होते पण मला ओला वापरायला अवघड जाते त्याच्यामुळे मी उभारत जास्त करून चालवतो म्हणून आज उबर चालू केले, असू द्या आज चांगलं काम झालं आहे.
माझा व्हिडिओ बघून कोणीही गाडी घ्यायचा निर्णय घेऊ नये, व्हिडिओ मधून फक्त तुम्हाला एक बाजू दिसते त्याची दुसरी पण एक बाजू आहे गाडीचा खर्च मेंटेनन्स इतर बाबी आहेत, हे सगळं मी याच्यासाठी सांगतो आहे की मला बरेच फोन येतात की दादा गाडी घ्यायचे आहे बिजनेस आहे का खूप परवडते का त्याला कष्ट पण तेवढीच करायची तयारी पाहिजे मी गाडी 13 14 तास चालवतो.
इंस्टाग्राम: shubham_ghalmeprofilecard/?igsh=bnB3ZmN0YjBxenNr
#olacabdriver #vl...
तसं तर मी नेहमीच उबेर चालवत असतो, पण संघटनेने उबेर बंदचे आव्हान केल्यामुळे मी चार-पाच दिवस वर बंद ठेवले होते पण मला ओला वापरायला अवघड जाते त्याच्यामुळे मी उभारत जास्त करून चालवतो म्हणून आज उबर चालू केले, असू द्या आज चांगलं काम झालं आहे.
माझा व्हिडिओ बघून कोणीही गाडी घ्यायचा निर्णय घेऊ नये, व्हिडिओ मधून फक्त तुम्हाला एक बाजू दिसते त्याची दुसरी पण एक बाजू आहे गाडीचा खर्च मेंटेनन्स इतर बाबी आहेत, हे सगळं मी याच्यासाठी सांगतो आहे की मला बरेच फोन येतात की दादा गाडी घ्यायचे आहे बिजनेस आहे का खूप परवडते का त्याला कष्ट पण तेवढीच करायची तयारी पाहिजे मी गाडी 13 14 तास चालवतो.
इंस्टाग्राम: shubham_ghalmeprofilecard/?igsh=bnB3ZmN0YjBxenNr
#olacabdriver #vl...
Просмотров: 3 224
Видео
प्रश्न तुमचे उत्तर माझी, एक q,n,a व्हिडिओ#olacabdriver #funny #taxi#uber#pune
Просмотров 3,4 тыс.7 часов назад
प्रश्न तुमचे उत्तर माझी. या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या कमेंट्स आणि प्रश्नांबद्दल चर्चा केलेली आहे अजून काही प्रश्न असतील तर ते या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगावे. या व्हिडिओमध्ये विचारलेले प्रश्न, कोणत्या गावचा आहे मुंबई ट्रिप ला किती पैसे राहतात Mh50 गाडी ओला उबेर ला चालते का गाडीमध्ये फॅन कुठून बसवला आणि एका कमेंट वर उत्तर दिले आहे इंस्टाग्राम: shubham_ghalmeprofilecard/?ig...
आज दिवसभर ओला चालवलं,ओला आणि मूड खराब करून टाकला.#driver #comedy #vlog #olacab #funny #taxi #Uber
Просмотров 5 тыс.19 часов назад
आज दिवसभर ओला चालवलं, तसं तर मी नेहमी उभे राहत चालत असतो पण त्या दिवशी संघटने ने उबेर वरती बहिष्कार टाका असा आवाहन केलं होतं म्हणून कुठेतरी त्यांना सपोर्ट करायचा म्हणून मी उबेर बंद ठेवलं होतं म्हटलं सपोर्ट पण होईल आणि ओला पण जरा अनुभव येईल कारण मी जास्त ओला शक्यतो मारत नाही मला ओला ऑपरेटिंग करणं फार अवघड जातं कुबेर चा ऑपरेटिंग ओला च्या तुलनेत थोडस सोपा आहे त्याच्यामुळे मी ऊबेरच मारत असतो. कुबेर...
एका अनुभवी ड्रायव्हर चा अनुभव, ओला उबेर परवडते का?#olacabdriver #uber#taxi #trending
Просмотров 6 тыс.День назад
एका अनुभवी ड्रायव्हरचा ओला उबर चा अनुभव तसं तर मला गाडी चालवता चालवता एक-दीड वर्षे झालेला आहे फोन मधला अजून कोणाचा तरी एक्सपिरीयन्स शेअर केला पाहिजे मग तुमच्या लक्षात येईल की धंदा कसा आहे कसा नाही या व्हिडिओमध्ये असलेला विकास तसा तर गाडी एक-दीड वर्षापासून चालवत आहे ओला उबेर ची पण त्याला ड्रायव्हिंगचा अनुभव भरपूर आहे म्हणून मला वाटले की एक व्हिडिओ बनवावा. गाडी घेण्याआधी विचार करून घ्या धंदा पहिल...
ओला कस्टमर पासून सावधान #scam #olacabdriver #oladriver #ola #taxi #driver
Просмотров 4,8 тыс.День назад
ओला फ्रॉड कस्टमर पासून सावधान. तसं तर असं आपल्याबरोबर जास्त होत नाही की कस्टमर लागतात पण तरीही आपण सावध चाललं पाहिजे कारण असेही लोकं कधी कधी भेटतात आणि लुटायचे काम करतात अशावेळी आपण सावध राहिलं पाहिजे हे बऱ्याच लोकांसोबत झालेला आहे की ट्रिप कॅशबुक करायची आणि ट्रीप कम्प्लीट होत आल्यावर कोणाला पेमेंट करायची आणि ओला चा सिस्टीम स्लो असल्यामुळे ते लगेचच्या लगेच अपडेट करत नाही आणि ड्रायव्हरला दाखवतो ...
मीटिंग मध्ये काय घडलं ते पहा 09/12/2024 #olacabdriver #vlog #Uber #ola #rto
Просмотров 7 тыс.14 дней назад
मीटिंग मध्ये काय घडलं ते पहा. तसं तर ही मीटिंग खूप मोठे झाले सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा झाली पण या व्हिडिओमध्ये त्यातली काही भागच मी दाखवलेला आहे फक्त केशव सरांचे भाषण 40 ते 45 मिनिटाचे होते पण मी ते शॉर्ट करून 20 मिनिटात संपवली आहे या व्यतिरिक्त खूप काही आणि खूप लोकांचे भाषण वगैरे झाले मार्गदर्शन झाले टॅक्सी ड्रायव्हर्स कॅप ड्रायव्हर्स यांनी आपापल्या समस्या मांडल्या आणि सर्वांच्या सहमतीने प...
मी येणार आहे तुम्ही पण या#olacabdriver #olacab #funny #taxi #pune
Просмотров 2,7 тыс.14 дней назад
मी येणार आहे तुम्ही पण या, तसं तर मला कुठल्याही प्रकारच्या राजकारणात कसलाही इंटरेस्ट नाही, पण ही गोष्ट आपल्या हितासाठी आहे म्हणून मी केशव सरांसाठी व्हिडिओ बनवला त्यांचे काम मला मला आवडते कारण मी फार दिवसापासून त्यांचे व्हिडिओ वगैरे पाहत होतो आणि ज्या प्रकारे त्यांनी बाईक टॅक्सीला पळवून लावले त्याचप्रकारे टॅक्सी चालकांच्या मागण्या पण मान्य होऊ शकतात म्हणून हा छोटासा प्रयत्न, मला वाटतं तुम्ही या ...
माझ्यात आणि दाजींच्या मध्ये पैन लागली होती, कोण जास्त पैसे कमवतो#olacabdriver #vlog #comedy#taxi
Просмотров 7 тыс.14 дней назад
माझ्यात आणि दाजींच्या एक पैज लागली होती, कोण जास्त पैसे कमावतात, जो कमी पैसे करेल त्याने संध्याकाळी जेवण चारायचे, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मी दाजीला पण लावले पण ती शेवट माझ्यावरच उलटली तसं तर मी जर पुढे कंटिन्यू गाडी चालवली असती तर दागिने मला ओव्हरटेक नस्त केलं पण माझ्यामध्ये एनर्जी शिल्लक राहिली नव्हती त्यामुळे मला नाईलाजाने हार मानावी लागली, असू द्या परत एखाद्या दिवशी पण लावीन आणि नक्की जिंकेल....
आज लोकलला 13 14 तास गाडी चालवली#olacabdriver #vlog #olacab #funny #taxi
Просмотров 7 тыс.21 день назад
आज आज उबेर ला 13 14 तास लोकलमध्ये गाडी चालवली. मित्रांनो मी तसं तर आधी फक्त जास्त करून मुंबईच्या टिपा मारत होतो पण मुंबईला जाणं पण एवढं सोपं नाही झोपायचा आणि जेवायचा खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे इथून पुढे ठरवलं आहे की लोकल मध्येच व्यवसाय करायचा त्यामुळे जरा लवकर उठून कामाला सुरुवात करतो आहे आज माझे इतके काम झाले आहे त्याच्या मागे फार मेहनत आहे सगळे दिवस सारखे नसतात हेही लक्षात घ्या फक्त माझे...
ओला उबेर ला लोकल मध्ये किती धंदा होतो? #olacabdriver #vlog #uberrider #funny #uber
Просмотров 27 тыс.21 день назад
ओला उबेर ला लोकल मध्ये किती धंदा होतो? तसं सरासरी काम तर दोन अडीच हजाराचा होतो पण मी जरा ओवर टाईम काम केलं त्यामुळे माझे 3000 झाले हे 3000 दिसतात पण त्यामागे 14 तास काम केलेलं हे पण लक्षात ठेवा हे दिसायला 3000 फार सुंदर वाटतात पण त्यामागे फार कष्ट आहे फक्त दुसऱ्याचा बघून गाडी घेऊ नका व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कस्टमर 12 जातीचे 12 कस्टमर मिळतात त्यामध्ये काही चांगले असतात काही खराब असतात आणि कस्टमर...
मुंबईला इंटरसिटी ड्रिप घेऊन गेलो होतो, पोलिसांनी अडवलं.#olacabdriver #uber #vlog #taxi
Просмотров 15 тыс.Месяц назад
मुंबईला इंटरसिटी ड्रिप घेऊन गेलो होतो, पोलिसांनी अडवलं.#olacabdriver #uber #vlog #taxi
आज 1:00 वाजेपर्यंत 4000 झाले.#olacabdriver #ubercustomer #uber #ubercustomer #vlog #
Просмотров 6 тыс.Месяц назад
आज 1:00 वाजेपर्यंत 4000 झाले.#olacabdriver #ubercustomer #uber #ubercustomer #vlog #
आज परत मुंबईला जाऊन आलो#ubercustomer #olacabdriver #funny #uber #ola
Просмотров 7 тыс.Месяц назад
आज परत मुंबईला जाऊन आलो#ubercustomer #olacabdriver #funny #uber #ola
पुणे टू संभाजीनगर उबेर ची ट्रीप घेऊन गेलो होतो.#uber #olacabdriver #funny #vlog
Просмотров 9 тыс.Месяц назад
पुणे टू संभाजीनगर उबेर ची ट्रीप घेऊन गेलो होतो.#uber #olacabdriver #funny #vlog
मुंबईला प्रायव्हेट कस्टमरला सोडलं#olacabdriver #funny #minivlog #vlog #uberdriver
Просмотров 4,6 тыс.Месяц назад
मुंबईला प्रायव्हेट कस्टमरला सोडलं#olacabdriver #funny #minivlog #vlog #uberdriver
मुंबईवरून एम टी माघारी आलो#ubercustomer #olacabdriver #comedy #funny
Просмотров 6 тыс.Месяц назад
मुंबईवरून एम टी माघारी आलो#ubercustomer #olacabdriver #comedy #funny
मला माफ करा हा स्कॅन मला माहीत असून मी काहीच करू शकत नाही.🙏🙏🙏#uber #scam#uberrider #taxi
Просмотров 4 тыс.2 месяца назад
मला माफ करा हा स्कॅन मला माहीत असून मी काहीच करू शकत नाही.🙏🙏🙏#uber #scam#uberrider #taxi
कस्टमरला प्रायव्हेट लिमिटेड साठी कसे पटवावे#olacabdriver #ubercustomer #olacab #uber
Просмотров 6 тыс.2 месяца назад
कस्टमरला प्रायव्हेट लिमिटेड साठी कसे पटवावे#olacabdriver #ubercustomer #olacab #uber
ओला उबेर ला डिझेल गाडी चालवताय तर हा व्हिडिओ पहा.#olacabdriver #uber #driver #cng#diesel
Просмотров 2,4 тыс.2 месяца назад
ओला उबेर ला डिझेल गाडी चालवताय तर हा व्हिडिओ पहा.#olacabdriver #uber #driver #cng#diesel
टोल नाक्यावर हा स्कॅम तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतो.#tollnaka #fastagscam #driver#olacabdriver
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
टोल नाक्यावर हा स्कॅम तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतो.#tollnaka #fastagscam #driver#olacabdriver
उबर रिजर्वेशन ट्रिपा येत नसतील तर हा व्हिडिओ पहा.#uber #olacabdriver #olacabs #taxi
Просмотров 4,7 тыс.2 месяца назад
उबर रिजर्वेशन ट्रिपा येत नसतील तर हा व्हिडिओ पहा.#uber #olacabdriver #olacabs #taxi
ओला ची १७४५१₹आउट स्टेशन ट्रिप घेऊन गेलो होतो.#olacabdriver #olacab #uber #funny
Просмотров 22 тыс.2 месяца назад
ओला ची १७४५१₹आउट स्टेशन ट्रिप घेऊन गेलो होतो.#olacabdriver #olacab #uber #funny
कंपनीला गाडी लावायचा विचार करताय तर हा व्हिडिओ पहा. #olacabdriver #uber #taxi #driver
Просмотров 132 тыс.3 месяца назад
कंपनीला गाडी लावायचा विचार करताय तर हा व्हिडिओ पहा. #olacabdriver #uber #taxi #driver
मुंबई वरून ओला उबेर ची टीप घेऊन येताना लक्षात ठेवा.#uber #olacabdriver #taxi #funny
Просмотров 6 тыс.3 месяца назад
मुंबई वरून ओला उबेर ची टीप घेऊन येताना लक्षात ठेवा.#uber #olacabdriver #taxi #funny
ओला ओव्हरच्या भरोश्यावर गाडी घेत असाल तर हा व्हिडीओ बघा#olacabdriver #olacab#uber #taxi
Просмотров 26 тыс.3 месяца назад
ओला ओव्हरच्या भरोश्यावर गाडी घेत असाल तर हा व्हिडीओ बघा#olacabdriver #olacab#uber #taxi
मित्रांसोबत वेरूळची लेणी आणि दौलताबादचा किल्ला बघायला गेलो होतो.#vlog #funny #comedy #travel
Просмотров 4653 месяца назад
मित्रांसोबत वेरूळची लेणी आणि दौलताबादचा किल्ला बघायला गेलो होतो.#vlog #funny #comedy #travel
उबेर ची ट्रीप घेऊन पुणे टू हैदराबाद गेलो होतो 500 km#ola #uber
Просмотров 79 тыс.4 месяца назад
उबेर ची ट्रीप घेऊन पुणे टू हैदराबाद गेलो होतो 500 km#ola #uber
ओला उबेर ला काम पहिल्यासारखे राहिले नाही#ola #vlog #uber
Просмотров 1,2 тыс.Год назад
ओला उबेर ला काम पहिल्यासारखे राहिले नाही#ola #vlog #uber
कोणीतरी ऊस पेटवून दिला#vlog #शेतकरी #ऊस
Просмотров 6102 года назад
कोणीतरी ऊस पेटवून दिला#vlog #शेतकरी #ऊस
Bhau mala pn gadi ola la lavychi ahe ks lavtat
Trip accept hot nahi karan 1 tril ata Ola anek driver na dete ani jo adhi accept karel tyala ti trip मिळते
Everest fleet la dhanda aahe ka bhau .. gadi gheu ka chalvayla .. sanga jra
CNG kiti cha lagala bhava te nahi sangitale
Nko deu zamindar konala
अरे बाबा cng किती लागलं गाडी किती किलोमीटर चालली हे कोण सांगणार हे पण जर तुला समजून सांगावं लागत आहे तर तू मूर्ख आहे आम्ही समजू का असं नको करू ना भाऊ सर्व गोष्टी चांगल्या नंतर काहीतरी गोष्टी माहीत पडतात बरोबर बोलले का चुकीचं बोललो हेतू लक्षात घे बाकी माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर माफ कर
... Vadya mar tikdach
Pagal bhawa dogy cab madhe pn allowed nhi aahe tr tyache jast paise ghyache ma
यांची व्हिडिओ पाहून कोणी गाडी घेऊ नका किंवा उबर चालू करू नका व्हिडिओ बनवणारे पूर्ण हे cng आणि किरकोळ खर्च सांगत नाही ते सोडून दिवस भरात यांना किती प्रॉफिट होतो ते पण सांगाव म्हणजे लोकांना reality कळेल
Bhau tu boltos chhan
Bhau tula salam
तुला सगळच माहीत आहे.... पक्का तु जमीन विकून गाडी घेतलीस
Mitara compenila lavnypeksha bhaji bharun vikayla paradel
रोज cng चा खर्च कीती लागतों ते पन सांगत जा
नको होऊ जामीनदार जवलचेच.................... मरतात....
100% अडचण होते जामीनदार होऊ नको 🙏
Bhava tu lay bhari boltos...❤
गाव कोणतं भाऊ तुझं
Bhau mala parwa 10100 chi trip 358km hoti 1 day 15 hours , pn zal km 600 varche km dile nahi kahich
भावा मी Ertiga toor m बुक केली आहे तर माला 2025 मध्ये गाडी भेटेन तर मला माझी गाडी लावायला परवडेल का ola uber la .....???????
Eartiga city madhe nahi parwadat. Long drive. Long bhad nahi bhetla tarach city madhe चालवावी
@queserasera14 mag mazha man he cha ahe gheu ki nahi gheu aata.mala khupcha jast tension alay bhava dok cha Kam kar na😔😔😔
Ya badal je tu video banav nar ahe na taycha madhe sang na savishatar mahiti ghe tuzha friend la v4r ahe ka changal Dhanda aan please bhav sang h naki me pan shikrapur Pune madhe aahe rahayla ..🙏🙏🙏🙏
Mumbaila java chagala dhanda ahe kiva company jods means it park madhye lava 70K te 80k bhetali @@RahulChavhan-ol4zq
जमीनदार होऊ नका
गाडी किती किलोमिटर चालते आणि cng खर्च जावून किती शिल्लक राहतात तेही सांगत जा, तुझे व्हिडिओ पाहून एखादा गाडी घेईल विकत आणि नंतर त्याला घोडे लागायचे 😂😂
Nako gheu
Nako gheu gadi yeda ahe he
ज्यांच्या जीवावर कमावतो त्यानलाच नाव ठेवतो लाज वाटूदे तुला
tu fakt sedan karto ka go pan.....??????????????
😂 hech maza challa aahe mala gadhi gyachi aahe an mala zamindar betat nai 😂 lok ghabra lagle zamindar banayla
गाडी किती किलोमिटर चालली ते पण दाखवत जा
पोलीस कंप्लेंट झाली तर पोलीस महिलांचीच बाजू घेतात का..
Bhai asach vlog takat ja
तू जामीन राहिलास तर ते तुझ्या सिबिल वरती पण कर्ज दाखवेल, त्याने हप्ते बाउन्स केले late भरले तर तुझं cibil डाउन होऊन तुला नवीन कर्ज मिळायला अडचण येईल, आणि त्याने भरलंच नाही तर तुलाही ते कर्ज कदाचित भराव लागू शकत.
नका होऊ जमीनदार
जामीनदार झाला तर सिबिल डाउन होते हप्ते बोनस केल्यानंतर
Ho
Nahi
आपण जमीनदार झालो तर सिबिल डाऊन होत नाही त्याचा अर्थ असा आहे की तो जर हफ्ता भरला नाही किंवा गाडी loan Gheun गायब झाला तर तुम्हाला conctact करतात अन् जर तुम्ही पण त्याला समोर नाही आणू शकलात तर recovery wale tumchya मागे लागतात गाडी अडवायला पण कमी करत नाही
हो होतो सिबिल खराब
नको होऊ जमीनदार
त्याने जर loan भरले नाही तर तुझ्याकडून वसूल केले जाईल ... 😂 आणि जर तुला गाडी घायची आहे तर तू असे काही करू नको .. किती ही जवळचा असुदे
Tyna jar bhai hapta bhrla nhi tar tula kupa problem yau sakto ra mi he val maza var ali ahe dadu plz asa kay Karu nkos 😢😢
धायरी त कुठं राहायला ahe भाऊ
जाऊचं नको ना मुंबई ला
अरं कशाला गाव जेवण करतोय
भाऊ तु फोन कर मला लय गरजेचे आहे
भावा तुझा mobile number पाठव तु रील बनवत हे ठिक आहे .पण तुला तीन वर्षे मध्ये कळलं नाही तै आपले भाऊ मित्र गाडी वाले सांगनार
अरे दलिंदरा मि पण पुण्यात गाडी चालवतो. Uber च्या 7rs 8rs किलोमीटर तेढे फालतुगिरी टाकू नका. पाप बिचारे गाडी काढायचे. 🫵
😂😂😂😂😂😂😂😂😂😂ha dhandh karun gandila mulvyad zhala pan mulvyad nit karayla pan paese rahile nahit.
Sawari la aahet dada trip Pune to Mumbai
दोस्ता मग तू आपला गँसवाला हो
😂😂😂🎉🎉🎉🎉
👍🏻
शुभम.... फॅन झालो भावा तुझा आम्ही...😂❤
Wagon R la dhanda hoto ka punyat
Khup dhanda aha
कस्टमर लय आयघाले असतात
100 takke khare aahe Shubham. 🎉🎉🎉
Khoop chhan shubham to yz driver nasnar mhanun cty aahe. Shubham.
Whatsup number de, mi ghenar ahe gadi maruti ecco tuji help va mahiti paheje