खूप छान.किती सुंदर विचार आहेत सरांचे.आताच्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन शिवरायांकडून शिकत आहेत. खरचं ही खूप मोठी गोष्ट आहे.खूप प्रेरणादायी विचार आहेत.खरचं प्रत्येक गोष्टीसाठी शिवरायांकडून प्रेरणा मिळते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🙏
खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे आयुष्यात पुढे जायचा मंत्र आहे 🚩🙇♂🙏 राहूल सर मला तुमच video बगू खूप चांगल मार्गदर्शक झाले आहे आपण ही व्यवसाय सुरू केला आहे
खूप छान व्हिडिओ खूप काही शिकायला मिळालं सेवेचे ठाई तत्पर आपले खूप खूप आभार की तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून युवावर्गाला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला❤
Khup inspiring intreview. Thoughts of Rahul dada has guided the path to young generation very precisely. True spirit of Chhatrapati Shivaji Maharaj has to be lived in our minds and hearts with proper pure actions and intentions
khup mahatvachi ani khup prerna denare videos ahet tumhas vinanti ahe ki tumhi he kam asech pudhe chalu theva aamha tarun mulanna yatun far prashnachi uttre bhattay, ani pudhe pan bhettil and aamhi pan kuthe na kuthe rajenche mavle ahe ase kam krun dakhu...
खूप छान.किती सुंदर विचार आहेत सरांचे.आताच्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन शिवरायांकडून शिकत आहेत. खरचं ही खूप मोठी गोष्ट आहे.खूप प्रेरणादायी विचार आहेत.खरचं प्रत्येक गोष्टीसाठी शिवरायांकडून प्रेरणा मिळते.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🙏
तुमचं गडकिल्ले दत्तक घेण्याचा व्हिजन खूप भारी आहे🔥😊
#proud of you sir...
आणि सेवेची ठायी तत्पर यांचे पण आभार ❤️🚩
7:00 great sir👍👍👍
हेच तर खरे शिवभक्त
खूप भारी वाटलं बघून .....धन्यवाद ..🙏🚩जय शिवराय ...🙏🚩
खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे आयुष्यात पुढे जायचा मंत्र आहे 🚩🙇♂🙏 राहूल सर मला तुमच video बगू खूप चांगल मार्गदर्शक झाले आहे आपण ही व्यवसाय सुरू केला आहे
Excellent ❤
खुप प्रेरणादायी मुलाखत..
अप्रतिम प्रेरणादायी
खूप छान व्हिडिओ खूप काही शिकायला मिळालं सेवेचे ठाई तत्पर आपले खूप खूप आभार की तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून युवावर्गाला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला❤
कितीतरी वेगळा दृष्टीकोन आहे महाराजांबद्दल या माणसामध्ये , खूपच ज्या गोष्टींचा आपण विचार च केला नव्हता .
मस्त दादा यातून खूप काही माहिती समजली
खूप छान माग्दशन केलत सर
जयशिवराय❤
फार चांगलं काम करतय तुमच RUclips Channel🙏🙏🙏
Khup inspiring intreview. Thoughts of Rahul dada has guided the path to young generation very precisely. True spirit of Chhatrapati Shivaji Maharaj has to be lived in our minds and hearts with proper pure actions and intentions
khup mahatvachi ani khup prerna denare videos ahet tumhas vinanti ahe ki tumhi he kam asech pudhe chalu theva aamha tarun mulanna yatun far prashnachi uttre bhattay, ani pudhe pan bhettil and aamhi pan kuthe na kuthe rajenche mavle ahe ase kam krun dakhu...
हो खरच खूप छान
शरद तांदळे सराना पण ऐकायला आवडेल
5:00---->Have a big vision.All depends on your thoughts process.
Have preplan.
19:00--->Be practical in Life.
Don't make your sadness too big.
Proud of you
Nice views
सर शरद तांदळे सरांना पण ऐकायला आवडेल
Rahul Dada ♥️
खूप भारी वाटलं बघून .....धन्यवाद ..🙏🚩जय शिवराय ...🙏🚩