दादा एकदम भारी प्रवास झाला , आपले अहमदनगर शहरात स्वागत आहे . MH-16 Salute for driver and conductor in non stop 12 to 16 hours work in public . Welcome in Ahmednagar maharashtra MH16.
Bhushan Bhava.... Nice ST Pravaas 😂.... Traveling 565 Kms from Khed to Ambajogai for more than 17 Hours is not that easy the way you keep your energy levels always high. The freshness on your face at start and by the end just remains the same. Its simply Amazing to watch...I think its your Jigar and the blessing of Goddess Yogeshwari Mata. ... Jai Mata Di....🎉 & NAADKHULA ❤... Thanks & Regards 🎉
#Latur . भूषण तुझ बोलण कमाल आहे. म्हणजे खुप साधा बोळा माणूस आहेस इतका प्रवास त्यात लोक कशे भेटत असतील रात्री अपरात्री थांबायचं कोठ त्यात 4 दिवसाच पास जेवण इतर गोष्ठी. खरच मानल तुला. तुला तुझ्या प्रत्येक प्रवासासाठी खुप शुभेच्छा ❤ प्रवास कर आनंद घे
अंबाजोगाई माझी सासुरवाडी आहे.मी पण 15 वर्षे मुलुंड PNT colony ला राहायला होतो.आता ठाणे श्रीनगर ल राहतो.खूप छान route केलास मित्रा. अंबाजोगाई ते चंद्रपूर route पण कर.
khup anand zala..... keep it up.......
!! योगेश्वरी मातेचा उदो उदो !!
!! श्री स्वामी समर्थ !!
🙏जय योगेश्वरी देवी नमः🙏
😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Laibhari aahe Bhau❤❤❤😊👍👍👌👌
😊🙏🏻
Non stop 536 km st चालवणाऱ्या driver ❤️👌🙏👍
👍👍👍
Khup long route ahe
Mi Geloy ya bus ne Nagar pryant
non stop 536km lied to ambajogai road distance driving very very co ngratulation of bus driver and conductor s m bhat
❤❤
खूप छान ह्याच प्रवासाची वाट पाहत होतो.
😊🙏🏻🙏🏻
आम्ही अंबाजोगाईकर एमएच ४४ दादा धन्यवाद प्रवास कव्हर केल्याबद्दल
😊🙏🏻🙏🏻
ड्रायव्हर नंबर एक 536 kms गाडी चालवली.... आणि त्याला साथ देणारे भूषण द ग्रेट.... योगेश्वरी माते चा जयजयकार 🙏🙏🙏🙏🙏
नाद खुला भाई ❤❤❤❤❤ आणि स्पेशली ड्राईवर भाई ❤❤❤❤
खेड _ नांदेड...😊
Ek dum zabardast video hota...assa vattay sobat me pan pravas krtoy..❤❤❤
दादा एकदम भारी प्रवास झाला , आपले अहमदनगर शहरात स्वागत आहे . MH-16
Salute for driver and conductor in non stop 12 to 16 hours work in public .
Welcome in Ahmednagar maharashtra MH16.
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
भावा मस्त video ...मी पन आंबाजोगाई भागातुनच आहे...
शाहिर दादा कोंडके यांच्या येऊ का घरात या चित्रपटात एक गाणे वरंध घाटात चित्रीत झाले आहे.
Sunder
Bhushan Bhava.... Nice ST Pravaas 😂.... Traveling 565 Kms from Khed to Ambajogai for more than 17 Hours is not that easy the way you keep your energy levels always high. The freshness on your face at start and by the end just remains the same. Its simply Amazing to watch...I think its your Jigar and the blessing of Goddess Yogeshwari Mata. ... Jai Mata Di....🎉 & NAADKHULA ❤... Thanks & Regards 🎉
भावा एकच नंबर बरंका....
Chan mast . Mahad maze aai ch gav .maze aajol
धन्यवाद भाऊ .
तुमचयामुळे खुप मदत होते मला प्रवास करायला.
Nice.Long Route cha st pravas mst vatla.
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
वाह वाह छानच
आमच्या आष्टी साठी शेवट पर्यंत व्हिडिओ पहिला पण तुम्ही आम्हाला थेट जामखेड ला नेले ❤❤❤❤
😂
Ek number... 😍
खूप छान सुंदर मस्त भूषण 👌👍❤️💖💕😍😘
Dhanywad bhau
वसई ते अंबाजोगाई बस प्रवास करा
खूप छान व्हिडिओ ❤
वरांधा घाट एकदम मस्त 👌
तुमच्यामुळे आज एका नवीन रूटची माहीती मिळाली त्याबद्दल धन्यवाद आणि नवीन व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा 👍🙏
Superb kokan to Marathwada❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chhan bhushan bhau
Dada Jath- Mimbai ha pravas kara 🙏
😊😊 Nice Journey 😊😊
आमचा पाटोदा तालुका आहे
# Ahmednagar 🫶🏻💯
#आपला महाड #महाराष्ट्र 06❤
11:52 the place is called कावळ्या किल्ला
#Latur . भूषण तुझ बोलण कमाल आहे. म्हणजे खुप साधा बोळा माणूस आहेस इतका प्रवास त्यात लोक कशे भेटत असतील रात्री अपरात्री थांबायचं कोठ त्यात 4 दिवसाच पास जेवण इतर गोष्ठी. खरच मानल तुला. तुला तुझ्या प्रत्येक प्रवासासाठी खुप शुभेच्छा ❤ प्रवास कर आनंद घे
Dhanywad Bhau 🙏🏻🙏🏻
एक नंबर प्रवास भावा
😊🙏🏻🙏🏻
@@Bhushan_The_Explorer खेड लातूर पण होऊन जाऊदे एकदा
खेड आगार लय भारी..❤
🙏🏻😊😊
Nice video 👍👍👍👍👍
भुषण बेटा तुम्हा सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
एक no volg🎉❤
Great vlog bhai
And welcome to mh44
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mh 44 ambjogai ❤
#aamch mahad🥳❤️
खूप दिवसाने ब्लॉग बघायला मिळालं
🙏🏻😊
#अंबाजोगाईMH44
Mast
Mast👌
खुप छान
छान
आमच्या देवी च्या गावाला चालला तू 👌🏻😍🙏🏻 जय योगेश्वरी माता 🙏🏻
Ho ghetle darshan thet gabharyat jaun
#Manjarsumba
भूषण भाऊ आमच्या कडा शहरात आपले सहर्ष स्वागत आहे ❤❤
14:49 देवघर धरण बॅकवॉटर ❤
दसरा हार्दिक शुभेच्छा भुशन सर
Bhava kokan to nanded kandhar jarni please
अंबाजोगाई माझी सासुरवाडी आहे.मी पण 15 वर्षे मुलुंड PNT colony ला राहायला होतो.आता ठाणे श्रीनगर ल राहतो.खूप छान route केलास मित्रा. अंबाजोगाई ते चंद्रपूर route पण कर.
Mi pan bhor cha ahe ❤❤
Ambajogai #44
सातारा ते जालना मराठवाडा प्रवास करा एकदा
#mahad ❤❤❤❤❤
Bhushan bhava aata pudcha pravas tu Ambajogai to Mumbai Central kar na please
#@amhi kahadkar
❤Khed, thanks bro❤
😊😊
आम्ही अंबाजोगाईकर
❤️❤️
#khed kokan
आमची आंबेजोगाई❤
Mho6 mahad❤
Pudhachya varshi me 4 Dham janar ahe yenar ka sobat¿ doli brb kedarnath
My birth place my school behind yogeshwari tempel
👌👌
Zabardast long journey bhushan😊😊😊😊😊
#poladpur
Mast video dada
#jogeshwari 60
jogeshwari mate ki jay❤
Thanks dada ❤️
Bus Schedule dakavalya baddal
Lots of wishes for your channel from kada ,beed .
🙏🏻😊😊
Murud dhule pravas kar bhava
#आमचं महाड #महाराष्ट्र 06
वरंध गावातूनच एक मार्ग शिवथरघळ या समर्थ रामदास यांच्या तपो भुमी कडे जातो.
शाहिर दादा कोंडके यांचे मुळ गाव व चित्रपट स्टुडिओ भोर येथे आहे.
Dada .Nashik parli v ha route kr na❤❤❤❤
Amhi kaijkar ❤
एकदा आष्टी ते अंबाजोगाई गेलो होतो. मांजरसुंबाहुन कंडक्टरने बस चालवत अंबाजोगाईला व्यवस्थीत सोडून दिले होते. 😊
#aapl Jamkhed
Ratnagiri,,, sakharpa
dada ekda khed to akalpe bus ch vlog kara plzz...
Welcome to Our Latur
हे लातूर आहे पिल्लु...❤❤❤❤❤❤
😊😊❤️❤️MH-24
Yes
MH -24
जेवण नाष्टा फुकट तेथे गाडी थांबतेच
Final stop ला उतरल्यावर stay कुठं करता तुम्ही ?? अंघोळ ??
तुमच्या st प्रवासामुळे चांगली माहिती भेटते
Dhanywad Bhau 😊
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
20:28 अहमद नगरच कुठल स्टँड होत ...
माळीवाडा कि तारकपूर
Maliwada
Kaij
Bhava long rout che videos banvtana 2 parts madhe banav
आष्टी जामखेड
#MH 06 MAHADKAR❤🥰🙏...#RAIGADKAR🚩🙏🧡
Yewdha long route ahe but tya manane bus che headlight perfectly nahi watat
Iam ambajogai
Pune to Panaji hirkani 💯🔥
भूषण भाऊ बांदा लातूर करा
व्हिडिओ मस्त केला ❤
Ho karnar aahe
जबरदस्त प्रवास… १०ः४० ला ह्या पुर्वी मी कधी जेवले होतो हे मला तर आठवत नाही… 😂 पण तुझ्या पॅशन ला दर विडीओ मध्ये पाहतो…. Keep going 🙌
Me pan nahi jevlo hoto 😂