मी मुळचा कोकणातील राजापूर चा पण सध्या माझा वैद्यकीय शिक्षणा मुळे कॉलेज निमीत्त बीड ला असतो, खरच माझा कोकणा येवढं चांगली लोक दुसरी कडे कुठेच नाही. खरच कोकण सोडून दूर गेल्यावर कळत कोकण म्हणजे काय ❤. खरच कोकण ची खूप आठवण येते.😢
किती छान अक्कलकोट ते माझं गाव वेंगुर्ला इत पर्यंत तू आपल्या कोकणची सुंदर अशी विडिओ बनवलीस खूपच आवडलं भूषण भावा पण एवढ्या रात्री स्टॅण्डवर पूर्ण रात्र काढावी लागली खूपच वाईट वाटले बग भावा मी गावी असतो तू आला आहेस असं कळले असते तर मी तुला नक्कीच घरी घेऊन गेलो असतो मित्रा 😊
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಸರ್ ನಿಮಗೆ ಹೊಸ ವರ್ಷದ ಹಾರ್ಧಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಸರ್ ೨೦೨೫ 🎉❤ व्हिडिओ छान आहे सर, अप्रतिम ❤️ सर तुम्हाला शुभेच्छा सर २०२५ नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🎉❤
I saw ur this blog talking about Ajit Kadkade Sir I met him Last year when he came to perform abhang at Shree Shantadurga Vijayte Temple in Kavlem village of South Goa Ponda Taluka..I met him personally and I taken a selfie with him also
भूषण दादा एक विनंती जमल्यास जेव्हां जेव्हां हे बस चे प्रवास दाखवतोय तेव्हां त्या स्थानकापासून(बस डेपो) पासून जवळचे रेल्वे स्टेशन सांगितले कुठले भले ते कितीही किलोमीटर दूर का असेना तर आणखी छान होईल.त्यात परत समजा त्या बस स्टेशन वर त्या रेल्वे स्टेशन la जाणारी गाडी सुटते का हे सांगू शकलास तर नाद खुळा.
Bhushan gawade sar Kashmir chi journey dakhva Sandhya tritiya snowfall hota Hai Gulmarg sonmarg Pahalgam Banihal to Srinagar railway route snowfall hota Hai
भूषण भावा तुम्हीच हे काम करू शकता जे ड्रायव्हर कंडक्टर यांना १५१६ तास ड्युटी पासून मुक्त करण्यास आगार प्रमुख आगार व्यवस्था यांना सांगु शकता जर भविष्यात ड्रान्हरला गाडी चालवतां डुकली लागली याला खरा जबाबदा कोण
Chan
Satara -sanhali-kolhapur😭😭💪
🙏🏻
नाद खुळा❤❤❤
भुषण मित्रा १ नंबर आणि नादखुळा व्हिडियो तुझ्याकडून असेच आम्हाला लालपरीचे व्हिडियो बघायला मिळू दे हिच सदिच्छा श्री स्वामी समर्थ
होय नक्कीच श्री स्वामी समर्थ
❤ अप्रतिम माऊली ❤
खूप लांब प्रवास केला खूप छान बस प्रवास वाटला असेच छान व्हिडिओ बनवा
छान माहिती सांगतोस तु... ऐकायला मज्या येते...
@@sudhirrane561 Dhanywad
मी मुळचा कोकणातील राजापूर चा पण सध्या माझा वैद्यकीय शिक्षणा मुळे कॉलेज निमीत्त बीड ला असतो, खरच माझा कोकणा येवढं चांगली लोक दुसरी कडे कुठेच नाही. खरच कोकण सोडून दूर गेल्यावर कळत कोकण म्हणजे काय ❤. खरच कोकण ची खूप आठवण येते.😢
@@bhaveshtravelexplorer1555 😊❤️
Nice
किती छान अक्कलकोट ते माझं गाव वेंगुर्ला इत पर्यंत तू आपल्या कोकणची सुंदर अशी विडिओ बनवलीस
खूपच आवडलं भूषण भावा
पण एवढ्या रात्री स्टॅण्डवर पूर्ण रात्र काढावी लागली खूपच वाईट वाटले बग भावा
मी गावी असतो तू आला आहेस असं कळले असते तर मी तुला नक्कीच घरी घेऊन गेलो असतो मित्रा 😊
Ho Bhau 😊
Nice vlogs Bhau
👑Sangli MH 10🔥
Chan video😍
😊
आम्ही वेंगुर्लाकर❤ thank you dada ❤ for the trip coming to vengurla
@@kavitasarang630 🙏🏻
Mitra.....lai bhari.....nadch khoola.....mi kolhapurla mangalwar pethet Rahat hoto.....mala kolhapur lai lai aawadt ❤❤❤❤❤
खुप भारी❤. एक सूचना होती ती अशी की रोड प्रवास अजून दाखवावा.
🔥Dangerous Bhuibawda ghat😮
श्री स्वामी समर्थ ❤❤
SHREE SWAMI SAMARTH
@@VinodSaitawadekar श्री स्वामी समर्थ
# आम्ही वेंगुर्लेकर
🎉 छान सुंदर प्रवास 🎉
❤️😊🙏🏻🙏🏻
खूप छान अक्कलकोट ते वेंगुर्ला प्रवास 😊
Happy new year ❤😊
आमचे सारथी ज्ञानेश्वर माऊली
आमचं गाव भुईबावडा❤
आमच्या गावच्या बाजारपेठेतून गेलास भावा.
खुपच माहिती देतोस मित्रा अशीच माहिती देत जा तुला भरपूर शुभेच्छा👌👌😄
Dhanywad Bhau
Nice video 👍👍👍👍👍
Thanks
🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एकदम जबरदस्त घाट लय भारी 👌👌👌👌👌
😊🙏🏻🙏🏻
Khup chan bhusan dada 🎉
😊👍👍
Me tulas vengurla ❤❤
#vengurlekar
Very nice video 🎉🎉🎉
Thanks 🤗
अती सुंदर अपलोड
Very good brother 👌👌👍👍
Thanks
२५ वर्षात पदार्पण करतोय हा रूट हया वर्षी भूषण दादा ❤ हा रूट वेंगुर्ला आगाराच सर्वात लांब रुट
🔥🔥 नादखुळा घाट 🔥🔥
😊
❤❤❤ Super Volgs
Khup chan Vlog!❤
जय स्वामी समर्थ ❤
😊🙏🏻
Happy journey bhau 💐🙏
Dhanywad
श्री स्वामी समर्थ
😊🙏🏻🙏🏻
Maza avadta route❤❤
❤️🙏🏻😊😊😊
आजच स्वामींच दर्शन घेतल अक्कलकोट ला
😊🙏🏻🙏🏻
Number 1 video
Dhanywad Bhau
बेस्ट
खूप छान भुषण दादा. माझ्या सगळ्यात आवडत्या रूट वर प्रवास केल्याबद्दल... धन्यवाद🙏
👍😊🙏🏻🙏🏻🙏🏻
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಸರ್ ನಿಮಗೆ
ಹೊಸ ವರ್ಷದ ಹಾರ್ಧಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಸರ್ ೨೦೨೫ 🎉❤
व्हिडिओ छान आहे सर, अप्रतिम ❤️ सर तुम्हाला शुभेच्छा
सर २०२५ नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🎉❤
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಅಕ್ಕಲಕೋಟೆ
ನನಗೆ ಇಷ್ಟ ವೆಂಗುರ್ಲಾ
मला अक्कलकोट आवडते,
मला वेंगुर्ला आवडतो
Dhanywad तुम्हाला सुद्धा इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Me too
😊😊@@Bhushan_The_Explorer
@Bhushan_The_Explorer 🤝
Shree Swami Samarth❤
So beautiful video and audio edit bhau vedieo cleyrite kup bhari ahee🎉❤❤
माझे घर वेंगुर्ला कॅम्प... # आमचा वेंगुर्ला #
👍😊
Mast
# Aamcho vengurla ❤️🔥
🙏🏻😊😊
Bhushan, very nice, I travelled with you through your vlog.
Deo baren karo.
Thank you for joining me on the journey!😊
Mast🎉
Thanks 🤗
Khup fast madhe video banvtoy sss journey chya mast video astat
Dhanywad Bhau 😊🙏🏻🙏🏻SSS cha me dekhil Fan aahe
आमचा वेंगुर्ला ❤
Are waaaa dada tu pan bus simulator indionesia kheltos me pan khelto tula livery pahije astil tar sang mee tayar karto
Vel milala tr khelto
Mala pn sanga ki rao sobt multimedia mode khelu😅
ड्रायव्हर कंडक्टर च्या ड्युटी चं schedule खूप चुकीचं आहे. 15 तास सतत सेवा केल्या नंतर लगेच 8 तासात दुसरी ड्युटी म्हणजे धड आराम पण नाही.
Hona 😱
Nice route
Happy New year 💥😊
Happy New Year to you too! 😊
Amch gav Bhuibawda ❤
I saw ur this blog talking about Ajit Kadkade Sir I met him Last year when he came to perform abhang at Shree Shantadurga Vijayte Temple in Kavlem village of South Goa Ponda Taluka..I met him personally and I taken a selfie with him also
Very Lucky How you R😊👍
First comment 🎉
Thanks for watching! 😊
दादा एकदा तुम्ही आंतरराज्य प्रवास नागपूर -रायपूर करा
Noted 👍😊
ड्राइवर कंडक्टर यांना एवढी दीर्घ वेळाची ड्युटी नसावी. 🙏
दादा प्लीज बोरिवली ते पाचल msrtc चा प्रवास करा
5:08 👏पंडित अजित कडकडे गोवा राज्यातील बीचोलिम या शहरातील आहेत.
Ho 😊❤️
@@Bhushan_The_Explorer my city
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा😊
@Bhushan_The_Explorer Kay m Kay mantas
भूषण दादा कोकण फिरायचं आहे तुझ्यासोबत
Mast re lay mehant ghetas😅
Dhanywad Sir 😊🙏🏻🙏🏻
भूषण भावा आहेरी चंद्रपूर ते शिर्डी रूर करावा 😮😊
Band aahe bus bahutek
Happy Journey👌👌👌👌(Happy New Year 2025)👍👍👍👍👍👍👍👍
Dada me vaibhavwadi la ahe
Bhushanrao ,ek pravas Sawantwadi Karwar karal ka Kadamba gadini
Borivali - kurduwadi - vairag pravas kara bhushan Dada❤
भुषण भाऊ मि तिथेच झोपलो होतो. जिथे तू झोपलेला आहे.
पुर्ण रात्र
कधी
#amcha vengurla
#amchavengurla#
Dada majya gaav chi bajarpet hy 2-3 km var tiravade tarf kharepatan 😊❤❤
Wa
❤
Maj gav bhuebavda- tiravde.. pn tumhi nhi dhakhavl
मित्रा एकदा भेटण्याची इच्छा आहे बघू कधी योग येतो तुझे व्हिडियो खूप छान असतात नेहमी पाहातो👌🌹
Happy New Year Bhushan🎉🎉❤
Happy New Year 🙏🏻
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ
Ajun ek bus soda saheb
सोलापूर ते सातारा ई शिवाई
aamcha vengurla
बोबड्या दादा एक नंबर 😂😂
भूषण दादा एक विनंती जमल्यास जेव्हां जेव्हां हे बस चे प्रवास दाखवतोय तेव्हां त्या स्थानकापासून(बस डेपो) पासून जवळचे रेल्वे स्टेशन सांगितले कुठले भले ते कितीही किलोमीटर दूर का असेना तर आणखी छान होईल.त्यात परत समजा त्या बस स्टेशन वर त्या रेल्वे स्टेशन la जाणारी गाडी सुटते का हे सांगू शकलास तर नाद खुळा.
Bhushan gawade sar Kashmir chi journey dakhva Sandhya tritiya snowfall hota Hai Gulmarg sonmarg Pahalgam Banihal to Srinagar railway route snowfall hota Hai
भूषण भावा तुम्हीच हे काम करू शकता जे ड्रायव्हर कंडक्टर यांना १५१६ तास ड्युटी पासून मुक्त करण्यास आगार प्रमुख आगार व्यवस्था यांना सांगु शकता जर भविष्यात ड्रान्हरला गाडी चालवतां डुकली लागली याला खरा जबाबदा कोण
Aagar Pramukh Muddam kartat
Bhau karwar chinbhet kadhi
👍👍👍
Dhanywad 😊❤️
कुडाक घानावळे स्वामी मठ प्रवास दाखवा
Permission nahi aahe vatta tikde shoot sathi but me bhet denar aahe 😊
Roha - Dhule kara route te nahitr roha tun khotla tari yek kara akalkot,tuljapur,shirdi,sillod,satara
Sillod Satara Best aahet
@Bhushan_The_Explorer ok dada roha pasun pn kar roha sillod nahi tr roha shirdi Jaude kothla pn kar pn roha pasun kr
apla jilha ahe sundar kolhapur pune itali lok tar agadi nalayak khaniyardi uranat gund praurutti m=nalayak
Start gujrat GSRTC series..... better respon from drivers and conductor...
Coming Soon
दादा अस रात्रीच कुठेही बाहेर झोपत जाऊ नका.. तुम्हाला नाही पण आमहाला तुमची काळजी वाटते.. हव तर लॉज घ्या आणी राहा.. 😢😊
Bhava Out of Maharashtra New route journey cha ek blog houn jaude
Honar aahe
खूप छान.
Speedometer साठी कोणता app वापरता?
Ulysee Speedometer
Solapur To Malakpur Ha Route Kra
भावा माझा चुलत भाऊ असतो या गाडीवर चालक म्हणून
Kon
time table दाखवत जा की भाऊ वाकडेवाडी बसस्टॉप चा पुणे नाही तर मजा नाही व्हिडिओ बघण्यात....