लय भारी दादा..तुम्ही सबस्क्राईब च्या विनंतीला मान देऊन व्लॉग बनवतात,तुमचा हा स्वभाव खुप आवडतो..पुढील काळात हे यु ट्यूब चॅनल महारास्ट्रतील 1 नंबर असणार आहे
मीं तुझे जवळ जवळ सगळे व्हीडिओ पाहतो छान असतात. भूषण चे सुद्धा आवडतात. मीं अमरावती चाच आहे. पण सद्या मुंबई चेंबूर ला आहे अजून 1 महिना.. आपली भेट व्हावी अशी खुप इचछा बघू या.. असेच व्हीडिओ बनवा शुभेच्छा
मित्रा, मी एसटी.बस प्रवासाचे इतरही यु ट्यूब चॅनल पाहिले आहेत.परंतु तु अतिशय सहजतेने कोणातही अभिनय न करता तुझे Presentation करतोस. छान....👍🏼 Keep it up.....👍🏼
भाऊ मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असतो खूप छान बनवता तुम्ही व्हिडिओ मी तसा नंदुरबार चा आहे पण मी कामानिमित्त बेतुल लाच असतो आणि 28 तारखेलाच ह्या रूट ने आलो माझी खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची ऐक दा तरी नक्कीच भेटू आपण
पहिला युट्युबर आहे ज्याने लोकांच्या विनंतीला एवढ्या लवकर पूर्ण केला. Salute आहे भाऊ तुला. खूप सुंदर अप्रतिम 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हे खर आहे..
Ticket kiti aahe Amravati to Bhopal. .?
💝 धन्यवाद दादा 🌿💫
लय भारी दादा..तुम्ही सबस्क्राईब च्या विनंतीला मान देऊन व्लॉग बनवतात,तुमचा हा स्वभाव खुप आवडतो..पुढील काळात हे यु ट्यूब चॅनल महारास्ट्रतील 1 नंबर असणार आहे
💝 धन्यवाद दादा 🌿💫
मस्त व्हिडिओ असतात
तुळजापूर - रावेर
पंढरपूर - मुक्ताईनगर करा ❤️
Ho ha vlog banva
Ha video banva
आपले मोर्शी चे बस स्टँड लय भारी भोपाळ पेक्षा स्वच्छ अणि सुंदर
अभिमान आहे माझ्या लाल परीचा नाद खुळा
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಅಮರಾವತಿ
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಭೋಪಾಳ
व्हिडिओ चांगला आहे सर, चांगला होवो. मला अमरावती आवडते. मला भोपाळ आवडते
बहुत सुंदर वीडियो है मजा आ गए हरदा सेवीडियो देख रहा हूं एमपी से❤
👍 i like this you tube videos and personal le this guide.
धन्यवाद 🙏
मज्जा आली भाऊ व्हिडिओ पाहुन
New year chi hardik shubhechya ❤🎉🎉🎉😊
मस्त मस्त विडियो, शुभ यात्रा।
Pandharpur - muktainagar ❤️
Tuljapur - raver long route mast ahe
भाई तु एक नंबर व्हिडिओ बनवतो राव
Very nice video happy journey ❤❤
As usual jabrdast video.........
पण नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😅😅😅
खुपच छान चांगली माहिती दिली
खूप सुंदर वर्णन
Maholi jahagir hote huye jayengi kya bhai
जळगाव ते बारामती ❤
मीं तुझे जवळ जवळ सगळे व्हीडिओ पाहतो छान असतात. भूषण चे सुद्धा आवडतात. मीं अमरावती चाच आहे. पण सद्या मुंबई चेंबूर ला आहे अजून 1 महिना.. आपली भेट व्हावी अशी खुप इचछा बघू या.. असेच व्हीडिओ बनवा शुभेच्छा
💝 धन्यवाद 🙏
खुप छान मला दर महिन्याला अमरावती ते भोपाळ प्रवास करावा लागतो
Very nice journey
Shree Swami Samarth
So beautiful video and audio edit bhau vedieo cleyrite kup bhari ahee❤
❤️❤️
Nice. अगदी मस्त सर ❤
Nice Journey❤
मित्रा,
मी एसटी.बस प्रवासाचे इतरही यु ट्यूब चॅनल पाहिले आहेत.परंतु तु अतिशय सहजतेने कोणातही अभिनय न करता तुझे Presentation करतोस.
छान....👍🏼
Keep it up.....👍🏼
धन्यवाद दादा 💝💫
महाराट्र मधून MP ला जाणाऱ्या अनेक ST बस आहेत , अमरावती to भोपाळ MP जाणारी ही एकमेव बस न्हवे.
मला अमरावती वरून भोपाळ साठी म्हणायचे होते ... क्षमस्व 🙏
उत्तम प्रवास वर्णन..धन्यवाद 🙏🙏
शोभराज भाऊ आमचा टुर कधी करता आहे मग
जळगाव जामोद ते पुणे 500km
अतिशय सुंदर प्रवास बुलडाणा घाट मस्त आहे
Thank you so much sir ❤😊 amravati to Bhopal journey 🥳🎉
super ❤
Very nice video
Warud ची संत्रीखायाल या, साहेब
Best video
Let yetat video 😊
धन्यवाद भाऊ अमरावती ते भोपाळ प्रवासकार दखवा बदला
आमची अमरावती
🌉🏞️🌃🏙️🌆🌇
1st comment Happy journey Bhau ❤
🤤🤤 best engine sound ❤❤❤
👌👌
भाऊ मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असतो खूप छान बनवता तुम्ही व्हिडिओ
मी तसा नंदुरबार चा आहे पण मी कामानिमित्त बेतुल लाच असतो आणि 28 तारखेलाच ह्या रूट ने आलो
माझी खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची
ऐक दा तरी नक्कीच भेटू आपण
नक्की भेटू 🙏💫
Nice video.i think there is no msrtc bus ..direct akot to indore.thank you.
Shahapur to pandharpur pravas kara dada
Yavatmal to dhmangaon. 50km travel kra. Khup scenary ahe.
हीच गाडी वापस अमरावती येथे जात आशेलना
मलकापूर - सोलापूर
मलकापूर -विठ्ठलवाडी
खामगाव - सप्तशृंगीगड
ब्लॉग करा दादा plz
Indore to akola sakali 6 wajata aahe
Manguralpir to nundurabar🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan 🎉
Bhav Mumbai Roha Kara Ata
अमरावती ते हैद्राबाद...(... यवतमाळ , पांढरकवडा , आदिलाबाद , निर्मल , निजामाबाद , कामारेड्डी मार्ग ) 😊
टाईम?
0.33 minute ni tumhi konchi ringtone notification thev li ashe
❤❤
Nanded to Malakapur 🎉
try Bhiwandi to Washim via Nashik Arurangabad
भावा सातारा सोलापूर कर.नवीन इ शिवाई चालू झाली आहे.please
Me pan amt cha rahiwasi asun me dekhil ha prakash kela aahe
गाणे छान आहे लिंक पाठवा
नाशिक ते बोलठाण कराणा दादा प्रवास ❤
Chandrapur to Hyderabad ha route cover kr. Chandrapur varun 2 bus astat 8.00 am, 9.30 am bs6 lalpari bus astat.
अमरावती नागपूर
Dada Manvat - Parbhani -Gevrai -Pune ha route ahe bgh ekda check krun
Bhav Mumbai Roha Ya Route Madhe Mg Body Bus Ahe Prvas Kra Ekda Bhav
Amchi apekshya kadhi purn karnar bhau akola to nanded
Nanded to satara via barshi vlogs kara
Bhau nashik te borivali navin e-shivai bus cha pravas kar hi vinanati❤❤❤❤
Dada shrirampur la ya lavkar ❤
दादा नागपूर ते हैद्राबाद व्हिडिओ बनव ना!!!!लवकर
अमरावती परतवाडा
Please devgad to akkalkot msrtc bus
Night Shedule aahe ka ?
Nahi
Devgad pasun first bus 8: 15 la ahe
दादा व्हिडिओ च्या सुरवातीला जे साँग वाजते कृपया त्याची लिंक द्या ना ..... I'm obsessed for this
Copyright Paid Songs Aahe..
Morshi chota bus stand nahi aahe bandh kam calu aahe dada mi morshi cya aahe
But video chan hota ❤
👍
छ. संभाजी नगर ते अहमदाबाद हा रूट लवकर पूर्ण करशील ही अपेक्षा ठेवतो दादा.
Bhav Tumhi Mumbai Pasun Route Banva Ha Route
Nagpur varun khup ahe
Malkapur to pune
Dada amhala pnn mann dya Buldana - shahapur rout kara
Bhau ch.sambajinagar to Ahmedabad nahi tar dhule- Ahmedabad kar
Dada Indore to Nasik kadhi karnar aahe
Mi pn morshi cha ahe
Dada Jalana te Kalburgi rute kara na
दादा अकलूज ते हैद्राबाद प्रवास करा 😢❤❤
शिरपूर ते अहमदाबाद बनवा दादा
Nagpur to shegaon kara
Amravati Marge nahi
Katol, warud,morshi,chadur bajar,pratwada, marge
Bhava ticket kutan book krv lagel bhopal to amravti
❤
नागपूर ते रायपूर सुद्धा आंतरराज्य प्रवास आहे भाऊ, caption मधे एकमेव लिहायची काय गरज???
Buldhana to surat
Bhau Kude pohachle ki Time pan det ja na...Screen War Show kara
Morshi to Ambejogai..
नरखेड हे महाराष्ट्रात आहे की मध्य प्रदेश मध्ये?
जळगांव -अंकलेश्वर कर plz
इस्लामपूर ते नाशिक हा प्रवास करा दादा
Indore to akola bus journey
Amravati to Bhopal kay ticket price aahe
Shirdi to Hyderabad video kara pan Sunday la video kara please
Akluj Hydrabad 😊❤plzz😢
टिकिट कितीची आहे
पलूस ते छ. संभाजीनगर रूट कर दादा
Malkaur to Faltan
Malkapur to pune
Malkapur to Solapur
Jalgaon jamod..❓😌