तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर, शेती करण्याची एक नवीन ताकद मिळते, मनामधील निगेटिव्ह विचार निघून जातात आणि नव्या उमेदीने शेती करण्याची ताकद मिळते. त्या पिकाची पूर्ण माहिती मिळाल्यामुळे अंगामध्ये एक नवीन विश्वास निर्माण होतो.तुमचे खूप आभार..
अतिशय छान मार्गदर्शन करता सर तुम्ही.... तुमच्याकडून असे मार्गदर्शन मिळाल्याने सुशिक्षित वर्ग सुद्धा शेतीकडे वाटचाल नक्की करेल याची खात्री आहे सर... खुप खुप धन्यवाद
पाटील सर मला आपण सांगीतल्या नुसार दोन एकर मका लागवड 20 डिसे करायची आहे पण मका जेव्हा दाणे भरण्याचा वेळेस येते तेंव्हा त्यात उभय होते बुरशी नाशक देतो तरी पण उभय होते सर
सर तुमच्या मागच्या वर्षी तुम्ही श्रीराम सुपर 111 व्हरायटी सांगितली होती ती व्हरायटी मी केली एकरी मला 27 पोते झाले दीड एकर केला होता 40 पोते झाली ते बी मी आज यावर्षी 50 रुपये किलोने विकत आहे तुमच्यामुळे माझे खूप पैसे झाले
तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर, शेती करण्याची एक नवीन ताकद मिळते, मनामधील निगेटिव्ह विचार निघून जातात आणि नव्या उमेदीने शेती करण्याची ताकद मिळते. त्या पिकाची पूर्ण माहिती मिळाल्यामुळे अंगामध्ये एक नवीन विश्वास निर्माण होतो.तुमचे खूप आभार..
thx
@@PatilBiotech14:46 14:49
मला सुद्धा मिरची पिकाची काहीं माहिती नव्हती पण siranche व्हिडिओ बघितले आता 0.001% व्हायरस सोडलं तर 99.99% मिरची एक नंबर आहे
Atishay changali mahiti dilit . Dhanyawad sir.
Thanks
अतिशय छान मार्गदर्शन करता सर तुम्ही.... तुमच्याकडून असे मार्गदर्शन मिळाल्याने सुशिक्षित वर्ग सुद्धा शेतीकडे वाटचाल नक्की करेल याची खात्री आहे सर... खुप खुप धन्यवाद
thx
सर आपले मार्गदर्शन व समजावून सांगण्याची पध्दत खूपच जबरदस्त आहे.
धन्यवाद सर
Thx
पाटील साहेब नमस्कार आपण सुंदर असे मार्गदर्शन आम्हाला केलेले आहे
Thanks
बहुत अच्छी मालूमात मिला शुक्रिया धन्यवाद
thx
लय भारी माहिती दिली धन्यवाद
thx
एकदम सविस्तर माहिती दिली धन्यवाद सर अशीच माहिती देतं जावा
thx
खुप छान माहिती दिली पाटील साहेब .
Thx
Khup chan mahite ahe
thx
Very nice information sir
Thanks and welcome
Mast Sir Farch Sundar
thx
खुप सुंदर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
thx
छान माहिती दिली
उत्पादन पाहिजे सर❤❤❤
thx
Verry good information and important tips sir
Thanks and welcome
Sir you are giving very good information regarding crop cultivation 🙏
It's my pleasure
अप्रतिम मार्गदर्शन
thx
सर खरच खुपच महत्वपुर्ण मार्गदर्शन तुम्हि करत आहात
मागच्या वर्शि उन्हाळी मि स्वताहा मका एडव्हांटा741 एकरी 48 क्विंटल उत्पादन मिळाले
great tumhca no taka
Khup khup dhanyavad sir
thx
छान मार्गदर्शन 🎉🎉
thx
Very good information
Thanks
Nice work sir
Thanks
शेडुयल पाठवा.माहीत खुपच महत्त्वाची आहे .मका लागवड
9923974222 ya no la wharsapp kara
Deshi gayi passun tayar kelela humic acid chalel ka
ho
सर उन्हाळी ज्वारी विषयी सविस्तर माहिती चा व्हिडिओ बनवा.
ok
Nice
thx
तुमचे शेतकऱ्यावर युपकर राहतील सर असेच मार्गदर्शन करत रहा
thx
पाटील सर मला आपण
सांगीतल्या नुसार दोन एकर मका लागवड 20 डिसे करायची आहे पण मका जेव्हा दाणे भरण्याचा वेळेस येते तेंव्हा त्यात उभय होते बुरशी नाशक देतो तरी पण उभय होते सर
whatsapp kara mala
Unali maka lagawad sathi konte van khyave sir
6802
Sar amalner talukya made patil bayotek che products kote midel
Saifee stores Amalane
Sir ya padhatimadhe khoop kharch hoil, ani khoop chemical vaparale jail kharch kami karnyasathi kay karave lagel please sanga .....thank you 🙏
ok
सर तुमच्या मागच्या वर्षी तुम्ही श्रीराम सुपर 111 व्हरायटी सांगितली होती ती व्हरायटी मी केली एकरी मला 27 पोते झाले दीड एकर केला होता 40 पोते झाली ते बी मी आज यावर्षी 50 रुपये किलोने विकत आहे तुमच्यामुळे माझे खूप पैसे झाले
best
Poiner 3524 pata padhane 4 fhut lavle antar 10 inch parteki don kanse lagale
best
Sir humol g ani realiser kay aahe
patil biotech ahe product ahe
humol g madhe humic ahe tr relizer madhe sulphur ahe
Newasa taluka mdhe kuth milel tumhi sangitleli khat
99751 37366 yana call kara
Sir gahu ekry kiti kilo biyane takave ajit 102 जिल्हा buladana
40 kg
सर मका बियाणे Adv 741,759 पैकी चांगले कोणतं
751
सर श्रीराम सुपर 111 एकरी किती बियाणे घ्यावे
30-40 kg
Sir makkache shedul phathava lagvad 16 November 2023 la zali aali kup hot aahe kidniyantran konte karave nanded himayatnagar ethe uplabhdh khuthe aahe
9923974222 ya no whtsapp kara
नमस्कार सर
सव्वा फुटाच्या ड्रीप वर मका लागवड कशी करावी
drip chya doghi bajula 9 inch var 1 bee lavave
एकरी गव्हाचे बियाणे किती पेरणी करावी
30 kg
Sir बुलडाणा तालुका मध्ये कुठे मिळेल आपले औषधे पाटील बायोटेक चे🙏🙏
90114 21332 ya no la call kar a
सर आता मोसंबी खाली झाली आणि बागला ताण दिला आणि आता पाऊस पडला आता आंबा बाहार futnyasathi आणि बाग ताणावर येण्यासाठी एखादा व्हिडिओ बनवा
ok
सर1फेब्रुवारीला पिकाची मका केली तर चालेल का
nahi
गव्हाची किती किलो ची बॅग आहे ?
seed nahi aamche
Sar Tumse aushadhi Amalner Ambedkar Mande Krishi Kendra aur medta Te Sanga
Saifee Amalner
Deepika Krushi Kendra,Amalner ithe milel
सर तुमच्या औषध आमच्या येर्यात मिळत नाही तर सेडुल वापरायचं कसं
Amazon la bhette bhavu...
tumcha taluka sanga
ता. नागभिड जी. चंद्रपूर
एका ठिकाणी मक्याचे किती बी टाकायचे?
fakta 1
समाधान.... Nko kru ka
Kara
बी ड्रम मधील ऊगवते का चांगले
nahi samjale
सर भेंडी पिका बद्दल विडिओ बनवा
ok
एकच कणीस येण्यासाठी काय करावे लागेल
kahich karu naka
sar onione sheduld taks
9923974222 ya no whtsaapp kara
रब्बी मका लागवड किती तारखेपर्यत केली तर चालेल
31 dec
उत्पन्न निघेल ना निघेल पण तुमची तळमळ मनापासून असते ते खास आहे
utpadan sudhha yeil ka nahi yenar
एकरी बियाणे किती वापरावे
pik konte
गहू
सर माझ्या जवळ 24 /24/0 हे खत शिल्लक आहे ते टाकले तर चालेल का
ho
ॲडव्हान्टा 751 एलाईट आणि सिजेंटा 6802 या दोन्हींपैकी सरस वाण कोणता ?
doghi best ahet
As per your video I got exact result in corn (kharip)
thx
ho
सर कणिस काडल्यानतंर मुरघास करू का
nahi honat
खोडवा ऊस गेला आहे ,पाचट कुट्टी करून गहू केला तर चालेल का
nahi
Beetroot chi mahiti dya.
nahi ahe
Eco91 mka Chan ahe
Bar
सर मका पिकात अंतर मशागत न करता तन नाशक वापरले तर उत्पादनात काही फरक येतो का अंतर मशागत गरजेची च असती का?
Nahi
परभणी पता द्या सर
pragat K S K Parbhani
Rasi 3499 kase kay mi kel ahe
ok ahe
ॲजित १०२ एकरि किति पेरावे
40 kg per acre
केळी साटी औषध पाटील बायोटेक ची घ्यायचे आहेत तालुका मोहोळ मध्ये कुठे जिल्हा सोलापूर
jaykisaan k k Mohol ithe milel
@@PatilBiotech कोकाटे अख्या मोहोळ महाग
श्रीराम 303
ok
सर तुम्ही अळी च्या दोन फवारण्या केल्या ने काहीच होत नाही दर 8 ते 10 दिवसाला फावरन्या पाहिजेत
Ok
सर मला श्रीराम सुपर 111 मिळाला नाही श्रीराम सुपर 303 पेरला आहे तो कसा आहे
chalel
सुंदर
thx
Nice
thx