Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 415

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 18 дней назад +69

    आली धण्याला वाचवायला... 🥰 अहो धनी 😂😂😂

  • @vrushalipatil60
    @vrushalipatil60 19 дней назад +108

    मला प्राजक्ता काही वाईट म्हणायचं पण जेव्हा करुणा मुंढे बोलली तेव्हा का नाही स्टँड घेतला. तेव्हा सगळ खोडून काढलं असत तर आता हे पुन्हा घडलं नसत.

    • @Rishi_649
      @Rishi_649 19 дней назад +13

      का बोलावं त्यांनी, ज्याचे हात साफ असतील तर त्याने का सारखं response द्यावं.

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 19 дней назад +10

      धस हा लोकप्रतिनिधी आहे त्याला महिलांना बोलताना निदान विचार करायला पाहिजे होत.

    • @vrushalipatil60
      @vrushalipatil60 19 дней назад +3

      विषय आधी क्लिअर करायला हवा होता. हे दिड महिन्या पासून चालु आहे. आता मेण विषय राहील बाजूलाच

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 19 дней назад +2

      @@vrushalipatil60 आता विषय करुणा चा होता काय विषय कुठचा आणि तो बोलतोय काय त्यांच वैयक्तिक वाद तो आता दुसऱ्यांना बदनाम करतोय.

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 19 дней назад

      Ghanit datad nasato takayacha ….
      Tya bewadya Sanjyala koni uttar deta ka ….😡

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 19 дней назад +72

    ओव्हर ॲक्टिंग झाली असा नाही का वाटत प्राजक्ता ताई ...ज्यावेळी करुणा मुंडे नाव घेऊन बोलल्या होत्या त्याच वेळी जर तुम्ही विषय clear केला असता तर ही वेळ आली नसती 🙏🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 18 дней назад +7

    Prajkta खूप छान आणि मुद्दे सूद बोली ❤

  • @nikhilmanwatkar4463
    @nikhilmanwatkar4463 18 дней назад +49

    मी संपूर्ण bite बघितली धस साहेबांची एकही शब्द त्यांनी वाईट बोलेला नाही ,,,, उगाच माळी ताईंनी WOMEN CARD खेळू नये

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 18 дней назад +45

    कंगनाची सुरवात पण अशीच झाली होती भावनिक करून राजकारणात येण्याच उत्तम सूत्र😂😂😂😂

  • @ibc-145
    @ibc-145 18 дней назад +18

    अतिशय योग्य अशी आपण भूमिका मांडली ताई

  • @Prabhass8282
    @Prabhass8282 19 дней назад +182

    जेव्हा करूणा मुंडे बोलत होती . तेव्हा का नाही गेला महिला आयोगात . कारण तिने सर्वच काढलं असतं 😂😂😂😂

    • @Rishi_649
      @Rishi_649 19 дней назад +14

      तिच्या जागी दुसरं कुणी बोललं असतं तरी त्यांनी लक्ष दिलं नसतं कारण ज्याचे हात साफ असतात त्याला कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नसते.

    • @mohitshukla5407
      @mohitshukla5407 19 дней назад +1

      ​@@Rishi_649mag aata ka spashtikaran dete aahe?

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 19 дней назад

      Tu ha na chokhya….😡

    • @raj.6998
      @raj.6998 19 дней назад

      रान बाजार सारख्या अनेक पिक्चर मध्ये अश्लील सीन केले तेव्हा घरच्यांना काही नाही वाटलं... त्या सीन मुळे कित्येक वयात आलेली मुलं वेगळ्या वळणावर लागतात... तेव्हा काही नाही वाटत, अनेक कलाकार मुंबई मध्ये पैशासाठी असले धंदे करतात.. आणि उघडे पडले की मग महिलेवर अन्याय म्हणून टाहो फोडून सहानभूती मिळवतात..

    • @neelakambale2368
      @neelakambale2368 18 дней назад +4

      Barobar aahe

  • @anildube3375
    @anildube3375 19 дней назад +71

    करुणा मुंढे बोलिलि त्या वेलेश का नाही बोलिलि

  • @SUNITAJOSHI-yf1eb
    @SUNITAJOSHI-yf1eb 18 дней назад +17

    बरोबर बोलली प्राजक्ता. तुझ्यावर विश्वास होताच, आधीच बोलायला पाहिजे होते. लोकं गंमत बघायला बसलेच असतात. महिला आयोगाकडे तक्रार केली, उत्तम.

  • @kailaskute5014
    @kailaskute5014 18 дней назад +10

    मॅडम तुम्ही बोलता ते अगदी खर आहे मराठी कलाकार विषयी असे बोलणे बरोबर नाही. त्यांचा निषेध केला तासा करुणा मुंडे बोलल्या त्यांचा पण निषेध केला पाहिजे होता

  • @shubhzzworldd4232
    @shubhzzworldd4232 19 дней назад +121

    धस साहेब काहीच चुकीचं बोललेले नाहीत ते फक्त म्हंटले की प्राजक्ता माळी परळी ला कार्यक्रमासाठी येतात....यात चुकीच काय आहे मॅडम

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 19 дней назад

      Tuzya gharachya bayakanchi nav ghetala tar tula chalal ka YZ ….😡

    • @SumitKamble-tv3ux
      @SumitKamble-tv3ux 18 дней назад

      tujhua aai bahini baddal koni khota bolala tr tula chalel ka

    • @marotigonge9405
      @marotigonge9405 18 дней назад

      Arre baba akkal gudghyat aahe ka tuzi

  • @mohangangan6061
    @mohangangan6061 17 дней назад +4

    अनेक युट्यूब चॅनल्स वाले कोणतेही पुरावे नसताना बातम्या करतात त्यावर बंधनं आलेच पाहिजेत. हा गंभीर प्रकार आहे युट्यूब चॅनेल वाले काहीही पुरावे नाही कोणतीही घटणा घडली नाही तरी काहिही विश्लेषण हे युट्यूब चॅनेल वाले करीत आहेत यावर कारवाई झाली पाहिजे हे तुमचे प्राजक्ता ताई अगदी बरोबर आहे 👍 👍

  • @snehadharade7593
    @snehadharade7593 16 дней назад +4

    नका रे अस करू खास करून मिडीया ला विनंती.. प्राजक्ता वर महाराष्ट्रातील प्रेक्षका चे भरपूर प्रेम आहे .

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 19 дней назад +19

    खरं आहे बिना पुरावा बातमी करणे थांबवलं तर नक्कीच अब्रू नुकसानी थांबेल. कायदा व्हायला हवा

  • @rupeshkashinathlandge7189
    @rupeshkashinathlandge7189 19 дней назад +76

    काळजी करू नकोस प्राजक्ता धनंजय तुझ्यासोबत आहे .

    • @santoshk3511
      @santoshk3511 19 дней назад

      अरे रुप्या लंगडे..तुला आई बहीण आसेल ना..😮😮

    • @santoshk3511
      @santoshk3511 19 дней назад

      आणि तुझ्या आई बहिणी सोबत आम्ही आहो 😂😂😂😂

  • @Top2025-i2l
    @Top2025-i2l 19 дней назад +43

    धस अण्णा काहीही चुकीचे बोलले नाहीत. प्रसार माध्यमांनी चुकीच्यां बातम्या पसरवल्या असतील त्यात धस अण्णा ची काही चुकी नाही. मुळातच बीड खून प्रकरण जास्त महत्वाचे आहे. कलाकारां कडे नंतर लक्ष दिले जाऊ शकते.

  • @atul-2011
    @atul-2011 19 дней назад +32

    तुम्ही तुमची कला सादर करा पण राजकारणी माणसाची का मदत घेता

    • @mohitshukla5407
      @mohitshukla5407 19 дней назад +1

      Rajkarnyana shidi mhanun vaprunach ya tathakathit abhinetri mothya hotat.

  • @ravijadhav1719
    @ravijadhav1719 17 дней назад +17

    काय timing आहे बीड चा मोर्चा ज्या दिवशी निघतो त्या च दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते
    मीडिया मध्ये बीड मध्ये जमलेली लोक त्यांचा आक्रोश दाखवायचा सोडून हे दलिंदर मीडिया वाले हिला फुटेज देतात

  • @satishkhade9004
    @satishkhade9004 19 дней назад +40

    करुणा मुंडे बोलली ओबेरॉय हॉटेल वगैरे वगैरे तेव्हा तू नाही बोलली आणि सुरेश धस काहीच नाही बोलले तरी तुला एवढ का लागलं🤔

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 18 дней назад +2

      Karuna thevaleli bai aahe ….😡

    • @satishkhade9004
      @satishkhade9004 18 дней назад

      @deodattapathak316 हे चुकीचय करुणा धनुची पहिली बायकोय

    • @Nik_grow
      @Nik_grow 18 дней назад

      @@deodattapathak316 Aani je 2 mul aahet Karuna Kde munde che tepn thevalele aahet kay?

    • @renu653
      @renu653 18 дней назад

      ​@@deodattapathak316 मग ही कोण आहे

  • @overhead_gaming2.078
    @overhead_gaming2.078 19 дней назад +29

    पूरुषाला कोणी कार्यक्रमाला येत नाही व त्यांना कोणी बोलवित नाही, तुम्ही कशाला राजकारण्यांच्या कार्यक्रमाला येता मगं, पैसे भेटतात म्हणून कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला का जाता

  • @kidsbabyjony
    @kidsbabyjony 19 дней назад +32

    धस अण्णा त्या बाईटमध्ये कुठेही चुकीचे बोलले नाहीत.

  • @VaibhavRaybhog
    @VaibhavRaybhog 19 дней назад +56

    पूर्ण विश्वास आहे प्राजक्ता तुझ्यावर खुप मेहनती आणि प्रामाणिक कलाकार

    • @sks1464
      @sks1464 19 дней назад +21

      धन्या ने हिला पत्रकार परिषद घायला लावली

    • @Prabhass8282
      @Prabhass8282 19 дней назад +10

      Dhanya ne sagla karayala lavla

    • @pramodchougule9788
      @pramodchougule9788 19 дней назад +2

      😂

    • @Avantee-priya21_
      @Avantee-priya21_ 17 дней назад

      😂😂😂😂

    • @Avantee-priya21_
      @Avantee-priya21_ 17 дней назад

      😂😂😂

  • @RahulGunjal-yh6hg
    @RahulGunjal-yh6hg 19 дней назад +21

    बीड ल येते एवढेच म्हणाले ते, त्याचा अर्थ show साठी येते असा पण निघतो त्यात वाईट का वाटला, काही आहे का तसे...

  • @Priyankaanandgaonkar
    @Priyankaanandgaonkar 19 дней назад +38

    करुणा ला बोल ना मग

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 19 дней назад +1

      Kon Karuna ticha ithe kay sambandha …..😡

  • @vyankateshdhuri
    @vyankateshdhuri 16 дней назад +14

    एक मराठी मुलगी ती आपल्या करियर मध्ये सक्सेस आहे कृपा करून तिला तरी सोडा आम्ही तिच्या सोबत आहोत.
    जय शिवराय 👍

    • @VaishaliNavale-p2m
      @VaishaliNavale-p2m 16 дней назад

      पैसे घेते ती अभिनयाचे फुकट नाही करत

    • @dr.savitaarya9779
      @dr.savitaarya9779 15 дней назад

      Saglech aaplya kamache paise ghetat. fukat konich kaam karte naste.
      Prajkta mhenti mulgi ahe.Mahila mhanun majha tila support ahe.

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur 6 дней назад

      ​@@VaishaliNavale-p2m ताई salute 🙏

  • @Gowin97
    @Gowin97 18 дней назад +9

    संतोष देशमुख ची हत्या अत्यंत दुःखादायक आहे, पण प्राजक्ता च नाव घ्यायची गरज नव्हती......

  • @mukundmulye4221
    @mukundmulye4221 18 дней назад +1

    खूपच छान ॲक्टिंग...

  • @DipuBhandwalkar
    @DipuBhandwalkar 19 дней назад +14

    एवढं काय झालं माफी मागण्यासारखं , कारवाई करण्यासारखं.. धस साहेब एवढं काय बोलले नाहीत.. मिडियावाल्यांनी पण एवढा विषय हाताळायची गरज नाही...😮

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 19 дней назад +3

      Tuzya gharachya vishayee bolala tar asach bolasheel ka ….
      To Dhas ek YZ aahe tyane shen khalla mhanun tu pan khanar ka …😡

    • @DipuBhandwalkar
      @DipuBhandwalkar 18 дней назад

      @@deodattapathak316 tu kon aahes to gappa bus..tula koni bolle nahi..

    • @DipuBhandwalkar
      @DipuBhandwalkar 18 дней назад

      @@deodattapathak316 gharchya paryant jau nakos murkh

    • @DipuBhandwalkar
      @DipuBhandwalkar 18 дней назад

      ​@@deodattapathak316gappa bas murkha..😠🥺🥺tula koni bolle nahi 🙄🙄

    • @DipuBhandwalkar
      @DipuBhandwalkar 18 дней назад

      😠😠​@@deodattapathak316

  • @cadiwan
    @cadiwan 18 дней назад +4

    प्रत्येक मुद्दयाशी सहमत. तुला प्राजक्ता आमचा पूर्ण पाठिंबा आहे !
    दिवसेंदिवस महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिहारला लाजवेल अशी होत चालली आहे!
    पण , त्याही पेक्षा , ज्या खालच्यापातळीवर जाऊन बिनचेहर्याची तथाकथित सामान्य माणसे इतक्या घाण प्रतिक्रिया देत आहेत, ते जास्त भयावह आहे .

  • @ratneshwar1989
    @ratneshwar1989 19 дней назад +11

    विषय काय होता आणि कुठे गेला..तो बिचारा संतोष देशमुख मारला गेला त्यावरून विषय राजकारणी झाला आणि आता चित्रपट कलाकार मध्ये गेला आहे

  • @dhanuu_s
    @dhanuu_s 18 дней назад +1

    योग्य उत्तर

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 19 дней назад +10

    प्राजक्ता ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत .
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदूत्वाची महाराष्ट्र आणि देशाला गरज आहे .
    राजकारणी स्वतःला राज्याचे आणि देशाचै मालक समजायला लागले. मनमानी अन्याय करत आहेत.

    • @sks1464
      @sks1464 19 дней назад

      @@sanjaykumarshinde8484 प्राजक्ता माळी कडे कुठलाही यशस्वी चित्रपट न करता कर्जत ला 4 cr चा फॉर्म हाऊस कसा झाला फक्त एवढं विचारा

    • @sks1464
      @sks1464 19 дней назад

      @@sanjaykumarshinde8484 प्राजक्ता माळी ने 4 करोड चा फॉर्म हाऊस कसा घेतला कोणताही यशस्वी चित्रपट नसताना

  • @nitinvaidya2978
    @nitinvaidya2978 17 дней назад +2

    कृत्रिम अभिनयाचा हा एक उत्तम नमुना म्हणून नाट्यशास्त्रात अभ्यास म्हणून हा विषय नमुद करावा.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 18 дней назад +4

    प्राजक्ता माळी ताई तुला करुणा ताई मुंडे बोलल्या त्यावर का प्रतीक्रीया का दिली नाही मी पण देशमुख हत्याला वेगळं वळण देण्याचा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तुझा पण जाहीर निषेध
    एक देशमुख हत्या विरोधात रस्त्यावर उतरणारा सामान्य व्यक्ती

  • @dattushinde6227
    @dattushinde6227 18 дней назад +1

    उगाच मीडियामध्ये राहून प्रसिद्धी स्टंट करण्याचा प्रयत्न आहे. ही स्वतःला कलाकार समजत आहे. परंतु टीव्हीवर हिचे कपडे पाहून किळस वाटते. धनंजय मुंडे काय लायकीचा आहे हे माहित असूनही त्याच्या इव्हेंट कार्यक्रमाला जायची काय गरज आहे....

  • @radhakishanshete2118
    @radhakishanshete2118 19 дней назад +20

    काहितरी असल्या शिवाय आसले आरोप होत नाही

    • @rameshwarjoshi8632
      @rameshwarjoshi8632 18 дней назад +1

      Ase naste sir. Ekhadya vyakti chi ijjat ghalvanyaa sathi ghan comments kartat lok ani he mi paahile ahe real life madhye. This is character assassination.

    • @realmilind
      @realmilind 18 дней назад

      Tuzya aai bahinivar ase aarop karto.. mag bol hech vakya. YZ

  • @overhead_gaming2.078
    @overhead_gaming2.078 19 дней назад +1

    अगदी बरोबर आहे ,त्या करूना मूंडे यांनी तुम्हचे नाव घेतले त्या वेळेस तूम्ही प्रतिक्रिया दीली असती तर ही वेळ आली नसती

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 18 дней назад

    आपल्या कार्यास हातभार लावत आहे असे मत व्यक्त केले आहे राहवलं नाही म्हणुन मैत्रीवर भरवसा नाही असे लिखाण केले आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे असे मत व्यक्त केले आहे सुंदर यश संपादन केले आहे आपले नाव होत आहे ही मीडिया ची कृपा आहे अजून काय अपेक्षित आहे खूप छान चित्र बिघडवणारी कथा अप्रतिम प्रेमकहाणी आहे अभिमान वाटेल असे सारे काही तिकिटासाठी आहे खूप छान चित्र कथा संच म्हणजे अष्टविनायक दर्शन घेतले आहे सोहळ्यात सहभागी होत आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे तुझ्याच आठवणीत राहतील अशी मागणी करण्यात आली आहे बोबड्या बोलीत आहे आवर्जून वाचावे असेच म्हणावे लागेल सेलि्रिटींविषयी वाभाडे काढले नाही तर नवलच मिडियाचे आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले हीच अपेक्षा आहे लव्ह कनेक्शन मतदान केले आहे

  • @sandeep.pothan
    @sandeep.pothan 18 дней назад +1

    या ताईला दस साहेबांसाठी पुडी मिळाली आहे. ताई tweet करून पण व्यक्त केले असते पण प्रेस कॉन्फरन्स घेउन येवढे मोठे भाषण म्हणजे पुडी घेउन प्रदर्शन आहे

  • @UttamPatil-n6h
    @UttamPatil-n6h 18 дней назад +6

    कोनीच हास्य जत्रा बघु नये

  • @Ganeshborse316
    @Ganeshborse316 11 дней назад

    करुणा मुंडे बोलली तेव्हा लगेच बोलायला पाहिजे होते....

  • @atullabade1890
    @atullabade1890 18 дней назад +7

    धस साहेब काहीच चुकीचे बोलले नाही , प्राजक्ता ताई धस साहेबांची बाईट नीट ऐका ,
    तुम्ही कंगणा राणावत बनू नका , तुम्ही गुणी कलाकार आहात

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 19 дней назад +19

    एक खरं आहे कोणाची अब्रू नुकसान होईल असे बोलणं चुकीचं आहे .
    आपले आई बहीण असते तसेच त्या पण कोणाचा आई बहिणी असणार

    • @Prabhass8282
      @Prabhass8282 19 дней назад

      Aare Bhai aana mhanek fakt prajakta mali parli la karyakarmala yetat

  • @BaluJadhav-nu5tk
    @BaluJadhav-nu5tk 18 дней назад +9

    करुणा मुंडे बोलल्या होत्या तवा तुम्ही काय झोपले होते का

  • @PATIL_ABHAY_72
    @PATIL_ABHAY_72 19 дней назад +7

    फेरा जर फिरला न तुमचही चांगलं होणार नाही...😅😅

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 17 дней назад +1

    ही प्राजक्ता मोठी कलाकार व नाटकी आहे हे जगजाहीर आहे. आपल्या चूका झाकण्यासाठी आपल्या कुटुंबाचा वापर करून घेत आहे. हिला आधी जेव्हा अंगावर शिंतोडे उडत होते तेव्हा बाहेर येऊन बोलायला कोणी आडवले होते आणि आता कोण बोलायला भाग पाडताय?

  • @kshrikant1065
    @kshrikant1065 19 дней назад +4

    अमृता ताई बद्दल लोक काय काय बोलतात, तेंव्हा गृहमंत्री स्वतः गप्प बसतात. सहन करतात. तुमच्या बद्दल किंवा समस्त भगिनी वर्गा बद्दल वाट्टेल तसं बोलल्या नंतर देखील काही करतील असं वाटत नाही. आणि त्यात त्यांच्याच पक्षाच्या माणसां विरुद्ध काही करतील हे शक्य नाही. बघू काय होतंय. शुभेच्छा तुमच्या लढाई साठी. देव करो दुर्योधनां ची हार होवो.

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 17 дней назад +2

    Proud of you Prajkata please fight for your rights. Too many actresses have suffered enough is enough. I hope you get justice!

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 19 дней назад +6

    प्राजक्ता ताई यात खरे दोषी मीडिया आहे असा नाही का वाटत ....त्यांच्यावर का कारवाई होऊ नये

    • @saurabhnimsarkar4353
      @saurabhnimsarkar4353 18 дней назад

      Media la fakta masala pahije , baki kahi Lena ghena nasta tyancha😅

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 18 дней назад

      @saurabhnimsarkar4353 महत्वाचं म्हणजे राजकारणी नेते,सरकारी अधिकारी आणि मीडिया यांच्यावर कडक कायदे पाहिजेत यांच्या चुकीला कडक शिक्षा पाहिजेत कारण यांच्या चुकीमुळे खुप मोठ्या प्रमाणात जनतेचे आणि देशाचे नुकसान होते ..पण आपल्याकडे उलट आहे गरिबाला सगळ्या दूनियाभरचे कायदे काणून आहेत पण या लोकांना सगळ्या मध्ये स्पेशल ट्रीटमेंट ...यावर जनजागृती आणि जनआंदोलन होणे गरजचे आहे 🙏🙏🙏

  • @mvpote2028
    @mvpote2028 17 дней назад +1

    रानबाजार बघा एकदा मॅडम

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 19 дней назад +11

    प्राजक्ता बाई जादा भावनिक नका होऊ तुम्ही धनु भाऊ बरोबर काय दिवे लावता हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे

    • @neelakambale2368
      @neelakambale2368 18 дней назад +2

      Purave dakhava Lokshahi aahe mhanun kahihi bolu lihu naka😢

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 18 дней назад

      Kon aahe Suresh Dhas...kashyala ha faltu rajkaran karat aahe.. tharavik rajkarni lok Syco aahe..he nakki..tyala naak ragdun maafi magyala pahije 😡

  • @jyotiprashar3677
    @jyotiprashar3677 18 дней назад

    Nice message to media and politicians.respect women

  • @kiranpowar527
    @kiranpowar527 19 дней назад +4

    Dhanayn ne plan kelay 100%

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 18 дней назад

    हा सर्व प्रकार मीडिया ला पब्लिक T.R.P.मिळावा, हाच मुख्य उद्देश..

  • @dishapavurkar6200
    @dishapavurkar6200 16 дней назад +1

    100/sahi prajakta

  • @kiranjadhav-ri1uh
    @kiranjadhav-ri1uh 18 дней назад

    tv show मध्ये चावट जोक वर तुम्ही दात दाखवत हसता त्यावेळी फार वाईट वाटते

  • @kajallandgetajane5106
    @kajallandgetajane5106 18 дней назад +1

    Right.. sister..🙏🙏

  • @Sayalisawant-q5p
    @Sayalisawant-q5p 17 дней назад +1

    Are pn nkki prakaran Kay ahe te tri sanga

  • @mithunmohite6456
    @mithunmohite6456 18 дней назад +2

    करुणा मुंढे ज्यावेळी बोलल्या त्यावेळी का पत्रकार परिषद घेतली नाही आणि त्यांच्या विरोधात का महिला आयोगाकडे का गेला नाही मग आत्ताच का

  • @Namdeo-dc9hr
    @Namdeo-dc9hr 18 дней назад +3

    ठीक आहे बाई मग तू पण त्या सुपारी किंग बरोबर का असतेस ते सांग अगोदर

  • @peoplesexpressions
    @peoplesexpressions 19 дней назад +3

    म्हणून कोणी बोलावलया नंतर जातानं back ग्राउंड बघुन च जावे

  • @sachinpatil192
    @sachinpatil192 18 дней назад +3

    हिच काय मध्येच?

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 18 дней назад +1

    ईतका दम लागत आहे मडमला बोलताना.खुप टेंशन घेतलं तुम्ही.

  • @shaileshbudhetty9436
    @shaileshbudhetty9436 17 дней назад

    RECENTLY I SAW WEB SERIES OF RAAN BAZAR OF PRAJACTA MALI. FANTASTIC REALITY ACTING. SHE IS VERY HARD WORKER. I APPRECIATE HER ACTING. CRYING IN FRONT OF MIDIA AND WITH FAMILY MEMBERS. VERY GOOD ACTOR.

  • @KakadeS-x3g
    @KakadeS-x3g 19 дней назад +18

    खरं बोल की मिर्ची लागते ..हे आज समजल

  • @UttamPatil-n6h
    @UttamPatil-n6h 18 дней назад +3

    बाई बोलली की मनाला वाईट नाही आणि धस साहेब बोललेले वाईट वाटले का मनातला झोंबले का

  • @ab6jbnnik
    @ab6jbnnik 18 дней назад +2

    सडेतोड उत्तर
    अभिनंदन.
    याला मिडीया जबाबदार आहे

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 18 дней назад

    वेश्याव्यवसाय करणे वाईट असते..

  • @anitajadhav9599
    @anitajadhav9599 15 дней назад

    करूणाताई एक महिला आहेत प्राजक्ता ताई एक कलाकार आहेत म्हणून त्यांना न्यायालयाच्या कटाऱ्यात उभे करताय कुठे नेहुन ठेवलाय महाराष्ट्र माझा भाजपच्या धस बाबांनी माफी मागितली पाहिजेच
    महिला म्हणजे खेळणे नाही
    सर्व महिलांनी प्राजक्ता ताईंच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे आणि अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 19 дней назад +7

    बीडला जाऊन परत वातावरण बिघडाऊ नको.प्राजक्ता ताई करुणा मुंडे ला उत्तर दिले असते तर ही वेळ आली नसती.तेव्हा एवढा मोठा आरोप होऊन गप्प का होते.
    बाकीचे अभिनेत्री विषयी न बोलता
    तुझ्या वरच का बोलतात.

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 19 дней назад +1

      Tula aayee , baheen aahe ka nahi …
      Mag jara japun bol dusaryanchya mahila vishayee bolatana ….😡

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 19 дней назад +3

    धन्याने विषय फिरवण्यासाठी प्रेस घ्यायला लावली असणार😂

  • @monesolardryer
    @monesolardryer 17 дней назад

    धस साहेब माफी मागा

    • @monesolardryer
      @monesolardryer 17 дней назад

      हा राकारणाचा विषय नाही

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 19 дней назад +1

    धस साहेब आता सगळं बाहेर काढा.

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 18 дней назад

      Ata Dhas chech sagale kutane bager nighateel Ashtichi mandeerachi jameen hadap karana ….😊

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 18 дней назад +10

    खालच्या पातळीची जोड़ी धनया आणि धनिन 😂😂

  • @srushtipulekar
    @srushtipulekar 16 дней назад

    Karuna mundhe ही मराठी चांगलं बोलत नाही. त्यांचा फॅमिली मॅटर कोर्टात न्यायाचा . अस social media वर नाही .

  • @NatureSachin
    @NatureSachin 19 дней назад +6

    अरे विषय काय त्याला नेताय कुठे

  • @mubenalim3076
    @mubenalim3076 16 дней назад +1

    10 अगदी बरोबर बोलतोय..
    ही कार्टी काय साधी कार्टी नाही.. पक्की इरसाल आणि आगाऊ कार्टी आहे. ही पैशासाठी एखाद्या 100 वर्षाच्या म्हाताऱ्या बरोबर पण ....*****

  • @Ganesh98920
    @Ganesh98920 17 дней назад +1

    आता हिला अजून फिल्म्स भेटणार

  • @komalgande621
    @komalgande621 14 дней назад

    Proud of you Prajakta....chan bolalis tu👍

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 18 дней назад

    आब्रू नुकसानीची केस करावी,हे उत्तम राहील. कारण ऐकणारांना संपूर्ण प्रकरण काय आहे हे माहीत नसते व गैरसमज होऊ शकतात. म्हणून आब्रूनुकसानीची केस करावी म्हणजे बोलणारे जपून राहातील.

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 18 дней назад +2

    अब्रू नुकसान केस दाखल करा या काळ्यावर

  • @ayushserviceprovider26
    @ayushserviceprovider26 19 дней назад +2

    Its personal life

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 18 дней назад

    राजकारणाची पातळी घसरली आहे.याला जनता ही जबाबदार आहे. ज्यांच्यावर गुन्हेगारीचे आरोप आहेत त्यांना निवडून देताना जनतेने विचार करावा. दुसऱ्या स्त्री बद्दल बोलताना स्वतः ची पण आई बहीण आहे याचा लोकांनी विचार करावा.

  • @divydip0282
    @divydip0282 18 дней назад

    😅 ऍक्टीगं.. राजकारण..म धनु मस्त रे धनु

  • @SeemS-g4t
    @SeemS-g4t 17 дней назад +1

    अगोदर कोरोना मुंडेवर महिला आयोग लाव बाई नंतर सुरेश धस साहेबांच्या मागे लाग तूच अडकली

  • @harz9039
    @harz9039 17 дней назад

    Prakajta
    1. लग्न का नाही करत
    2. एवढे फार्म हाऊस कोणत्या मूवी नंतर कमावले
    3. चेहरा बघून समजते सगळ्यांना

  • @atharvpawar3479
    @atharvpawar3479 17 дней назад +1

    कलाकार आहात, कलाकार च राहा ना... राजकीय भूमिका नका घेऊ... चिखल उडणारच मग😂

  • @ChaipertechPRAVIN
    @ChaipertechPRAVIN 19 дней назад +2

    dhas ha manus dhurt aahe, dhas saheb swatachya raj kiy bhavishyasathi mahilancha vapar karu naka

  • @sonudhakane7.576
    @sonudhakane7.576 19 дней назад +8

    Suresh dhas mafi mag

  • @mohitepatil2961
    @mohitepatil2961 18 дней назад +1

    आम्ही घोड्या सारखे किंचाळून मनोरंजन करणारे कलाकार आहोत 😂😂

  • @NobitaNobisuke-xy7tf
    @NobitaNobisuke-xy7tf 17 дней назад

    गबरू शेठ आणि धनु भऊ यांना महिला आयोगंचा अध्यक्ष केला पाहिजे

  • @HotsopT
    @HotsopT 18 дней назад +1

    आता मात्र fix झालं हि धनू भाऊ ची आहेच

  • @musafirhu3367
    @musafirhu3367 19 дней назад +4

    हिचा चेहरा सेम करुणा शर्मा सारखा दिसतो, एकदम सेम टु सेम

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 18 дней назад +1

      धन्याच पेट्रोल गेलय.... 😂😂😂

  • @karangahinegahine3893
    @karangahinegahine3893 17 дней назад

    भाजप ने सवयी प्रमाणे पुन्हा खेळ खेळला यावेळी प्राजक्ता माळी ला निवडले

  • @akashdaware7632
    @akashdaware7632 18 дней назад

    ही झाली राजकारणी

  • @vijayghuge6280
    @vijayghuge6280 18 дней назад +1

    धस नपुसंक आहे म्हणून बोलतोय

  • @Lucifer_666-NwB
    @Lucifer_666-NwB 17 дней назад

    Hiche Garment che nav ani invester kon
    ???

  • @ganeshbhagat2734
    @ganeshbhagat2734 18 дней назад

    धन्या आणि धनी

  • @prititrimbakraj5750
    @prititrimbakraj5750 18 дней назад

    Dhanya ne ghyayla lavli pc