फक्त 1000 गुंतवून 3 करोड रुपये कसे मिळवायचे | मार्केटमध्ये कोणीही सांगणार नाही | Sanket Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
    RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
    Share Market Courses - 7385107220
    For Demat Account - 9322093181
    Richmee investment --9359670098// 9561192072// 9890212072
    Richmee Distributor Joining - 7385847220
    Open FREE Demat Account- richmee.com/st...
    Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
    Share Market Courses- qaczo.courses....
    Richmee Education App- play.google.co...
    The best platform to invest and learn - richmee.com/
    Richmee App- play.google.co...
    Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
    Instagram- / sanketawate111
    Email - contact@richmee.com
    #mutualfunds
    #sip
    #investmentplanning
    #sanketawateinvestment
    #powerofcompounding

Комментарии • 3 тыс.

  • @shubhangipawar1522
    @shubhangipawar1522 9 месяцев назад +346

    I proud of you sanket sir.. एका मराठी माणसाची... मराठी माणसासाठी होणारी तळमळ बघून खरच खूप छान वाटतंय... RUclips वर पैसे कमावणारे खूप आहेत ...पण जो खरंच आपल्या सोबत आपल्या माणसाला पण मोठे होताना बघतो ,असे खूप कमी लोक असतात त्यातले तुम्ही एक..सलाम तुमच्या कार्याला..

    • @prasadghole1300
      @prasadghole1300 8 месяцев назад +9

      Really sir... खूप छान काम करत आहात् आपण

    • @Vimal-we2ex
      @Vimal-we2ex 8 месяцев назад +2

      Mi tumchya matashi shmat aahe. Very great

    • @madhavibhosale3022
      @madhavibhosale3022 7 месяцев назад +3

      Very Good Knowledge. 🙏👍I want think about SIP.

    • @rebeccagaigawal
      @rebeccagaigawal 2 месяца назад

      Pan jyala pagarch nahi tyane kay karave kashi guntavnuk karavi

    • @anilhebade
      @anilhebade 2 месяца назад

      ​@@Vimal-we2ex😮

  • @MarotiShende-tv5iz
    @MarotiShende-tv5iz Месяц назад +33

    आपण कोणत्याही सेमिनारला न बोलवता आम्हाला कळकळीने खूप छान सांगितलं

  • @drsagarmahajan7228
    @drsagarmahajan7228 4 месяца назад +18

    संकेत सर 1000 गुंतवून 3 कोटी कसे बनणार हा तुमचा video पहिला खूप inspiring video आहे पण त्यावर सरकारला व्याज किती द्यावे लागेल हे पण सांगावे कारण टाळू वरचे लोणी खाणारे सरकार आमच्या हातात किती रक्कम देईल हे पण महत्वाचे

  • @WAMANPARAB
    @WAMANPARAB 7 месяцев назад +75

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @maheshchavan4329
    @maheshchavan4329 6 месяцев назад +43

    Investment साठी खूप छान आपण समजून सागता तयावदल आपले धन्यवाद एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर आणण्यासाठी जी आपली तळमळ आहे त्याबद्दल तुम्हाला माझा मानाचा मुजरा

  • @santoshgurav5298
    @santoshgurav5298 4 месяца назад +11

    मी निवृत्त होऊन दोन वर्ष होत आली . मी खाजगी कंपनीत कामाला होतो , तिथे मला पगार कमी असल्यामुळे मला निवृत्ती नंतर मिळणारी रक्कम खुपच कमी मिळाली . ती रक्कम मी बँकेत एफ डी मध्ये गुंतवली . तीच व्याज आणि पेंशन मिळून दहा हजार महिना मिळतात , त्यामुळे खुप ओढातान होते . त्यात मी पडलो अपंग माणूस , त्यामुळे बाहेर काही काम करायचं म्हटले तर तेही मिळत नाही . तर एवढया कमी मिळणाऱ्या पैशात मी कुठे , किती आणि कशात गुंतवणूक करू शकतो ह्याच मार्गदर्शन करा ही विनंती .

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 4 месяца назад

      पेशंन कसली मिळते, तुम्ही प्रायव्हेट कंपनीत पेशंन मिळते का?

    • @GovinadDudhate
      @GovinadDudhate 2 дня назад

      उशिर झाला आता

  • @ganeshbhandwale3784
    @ganeshbhandwale3784 9 месяцев назад +31

    रुबाब ना विकता येतो,
    ना विकत घेता येतो..!!
    तो जगण्यात असावा लागतो..😎 संकेत सर फक्त तुमच्यासाठी🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @prashantkadam3183
    @prashantkadam3183 8 месяцев назад +119

    एक व्हिडिओ SIP withdraw करताना लागणाऱ्या tax वर पण करा. बऱ्याच जणांना माहित नसेल.

  • @user-xb1vc4ms5v
    @user-xb1vc4ms5v 5 месяцев назад +8

    खुप छान माहिती दिली sir 🙏🏻
    जर stock market विषयी व्हिडीओ केला तर बरे होईल 🙏🏻

  • @रंगनाथवाडकर
    @रंगनाथवाडकर 9 месяцев назад +40

    माझे वय 42 आहे मी fact lic वगैरे सुरू केले होते पण sip बद्दल माहीत नव्हते म्हणजे शेअर मार्केट च माहीत नव्हते की कुणी सांगितले नव्हते पण जुलै चा तुमचा एक व्हिडिओ बघितला आणि मला काहीशा इंटरेस्ट वाटला शेअर मार्केट बद्दल जवळपास 15 दिवसात मी तुमचे आणि आजुन खूप you tube वर vhedivo बघितले.आणि मी 5 हजार ची sip सुरू केली तसेच काही stock पण अनलीस करून काही stock घेतले आणि आज खूप profit मध्ये आहे *ex.irfc मी 36 रू ला 700 शेअर by केले आणि त्यातून 500 शेअर 78 ला विकले 201 आजुन आहे

    • @archanaagarkar2338
      @archanaagarkar2338 7 месяцев назад +2

      तुम्ही कुठे राहता वाडकर सर ?

    • @anantaj92
      @anantaj92 5 месяцев назад +1

      One time invest karta yeti ka

    • @Disha_Gawande
      @Disha_Gawande Месяц назад

      Konti app waparta

  • @vijaypawar1798
    @vijaypawar1798 9 месяцев назад +8

    साहेब,उद्याच मी आपल्याला भेटतो.छान माहिती आहे.धन्यवाद

  • @ranjitbhosale3410
    @ranjitbhosale3410 6 месяцев назад +18

    मला investment कराचे आहे माझे वय ६२ वर्ष आहे दर महिन्याला १०००/-- करायचे आहे मी वडोदा गुजरात मध्ये राहतो

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 9 месяцев назад +11

    जर, खरोखर तुम्ही सांगता त्या प्रमाणे रिटर्न मिळत असतील तर खूपच अमेजिंग आहे हे.
    God Bless You Dear ❤

  • @shivprakashankam3619
    @shivprakashankam3619 8 месяцев назад +24

    Sanket Sir, पाण्याच्या टाकीचं उदा. एकदम सही 👍आहे.

  • @sachinrakate9052
    @sachinrakate9052 9 дней назад +1

    सर माहिती एक नंबर सांगितली आहे

  • @sachinbansode9827
    @sachinbansode9827 6 месяцев назад +13

    खूप छान गुंतवणक आहे , आजच मुचल फंडमध्ये गुंतवणुक सुरू करणार आहे.

    • @AshokWarkar-hg3ni
      @AshokWarkar-hg3ni 6 месяцев назад

      Ek number Ankleshwar mein 15000 Guntur Kannada❤❤

  • @user-rk5iu2xu2c
    @user-rk5iu2xu2c 8 месяцев назад +22

    Sir it's superb u have changed my thoughts it's great to all of us 👍

  • @triratnambs
    @triratnambs 4 месяца назад +4

    समजवून सांगण्याची पद्धत खुप छान सर

  • @swatipai6952
    @swatipai6952 8 месяцев назад +15

    Water tank best example easy to understand 👌🎉

  • @nihalpandharbale1597
    @nihalpandharbale1597 8 месяцев назад +9

    सर अगदी सोप्या भाषेत समजून सांगितला आहे थँक्यू

  • @PushpaJangam-n8w
    @PushpaJangam-n8w 7 дней назад +1

    सर माहिती खूप छान सांगितले आहे

  • @रंगनाथवाडकर
    @रंगनाथवाडकर 9 месяцев назад +8

    जबरदस्त plannig सांगता तुम्ही रीयल गोष्टी सांगता. खरचं धन्यवाद....

  • @nileshbhadra6912
    @nileshbhadra6912 9 месяцев назад +16

    Amazing..
    I'm already putting 10k per month since last 4.5 years now I will make it double try for triple also..
    THANK-YOU VERY MUCH SIR FOR GR8 GUIDELINES..
    I WOULD LIKE TO ATTEND TOUR SESSIONS FOR MORE GUIDANCE..

  • @subhashbhisale4611
    @subhashbhisale4611 Месяц назад +5

    मि आज बंधन बँक मध्ये sip काढली आहे सर 5000रू

  • @vardhamanawati3009
    @vardhamanawati3009 8 месяцев назад +6

    Jay Jinendra Sir
    video खूप च चांगला आणि महत्वाची माहिती देणारा आहे

  • @rohitgurav2767
    @rohitgurav2767 9 месяцев назад +15

    सर Excel sheet द्या video माहित पूर्ण असता thank you sir

  • @aaradhyakulkarni2016
    @aaradhyakulkarni2016 4 месяца назад +2

    30 years paryanta maximum investment karu shakto mutual fund madhe fakta.. 30 years nantr reinvest raise karavi lagte as per sebi guidelines

  • @manthanpatil2630
    @manthanpatil2630 9 месяцев назад +13

    World no 1 financial planner संकेत सर l❤🎉🎉🎉

  • @swapnilbhosale1852
    @swapnilbhosale1852 6 месяцев назад +4

    सर छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार ही गुंतवणुक करण्या साठी एखादी SIP सांगा जी रिटर्न चांगले देईल

  • @RadhikaLavale
    @RadhikaLavale 7 дней назад +1

    Chan mahiti milali....mala karayachi ahe sip Kashi karavi

  • @ri8511
    @ri8511 9 месяцев назад +15

    Sir make more educational videos like this. Thanks.

  • @chhayashinde1339
    @chhayashinde1339 Месяц назад +12

    माझे वय 60 वर्षे चालू आहे मला आता इन्वेस्ट करायचे आहे कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये मी करू शकते मार्गदर्शन करावे

  • @kishorsurvase8779
    @kishorsurvase8779 4 месяца назад +6

    हा वि डीओ पाहीले आहे चांगले आहे मला आवडला पण माझी 65/वर्ष आहे

    • @dilipkrishnabhande4377
      @dilipkrishnabhande4377 4 месяца назад

      माझे वय 61आहे

    • @asmitaraut2831
      @asmitaraut2831 3 месяца назад

      Me tumcha video pahila Mala avadala, pan 56 year old house wife aahe, me aata invest Keli ter Mala kasa benefit mile pl reply.

  • @shekharsawant9129
    @shekharsawant9129 7 месяцев назад +4

    कडक दादा खूप छान माहिती मला ही शिकायचं आहे दादा खूप ट्राय केल पण समजत नाही आहे दादा

  • @manishakarkhile8599
    @manishakarkhile8599 8 месяцев назад +6

    Very nice sir your good thoughts change our mind

  • @Amitsutar-u9o
    @Amitsutar-u9o 3 месяца назад +1

    Takichya example ne sarv concept clear zali sir
    Thank you 🙏

  • @vaibhavpatil7310
    @vaibhavpatil7310 9 месяцев назад +6

    Please add tax point while arriving at final amount so that it will more clear

  • @jagannathdinde4341
    @jagannathdinde4341 9 месяцев назад +21

    सर, ज्यांनी 50 वय झाले आहे त्यांनी काय करावे.

    • @sanketpatel2420
      @sanketpatel2420 8 месяцев назад

    • @dharmrajnaiknaware9147
      @dharmrajnaiknaware9147 3 месяца назад +4

      तीर्थयात्रा

    • @naina763
      @naina763 2 месяца назад

      Maje papa 65 che ahet mi tyanchi mulgi.... Mi papa che 1 lakh last 3 yrs madhe sip invest kele... Thodi chukli pan... But mala after 3 yrs
      25 % return bhetla.... Thoda research kela ki chan return bheta age is not a bar...

    • @AshwiniKarhale-rw2ro
      @AshwiniKarhale-rw2ro 16 дней назад

      😂😂​@@dharmrajnaiknaware9147

  • @kalyanghallal9429
    @kalyanghallal9429 3 месяца назад +1

    संकेत सर खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल मराठी माणसांना पुढे जाण्याचा सल्ला देतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आभार

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 месяцев назад +7

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🤝

  • @sonaliwadkar2646
    @sonaliwadkar2646 8 месяцев назад +10

    Hi sir, which small cap fund is best for long term investment.

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 Месяц назад +2

    खुप छान आणि प्रेरणादायी व्हिडिओ आहे.
    मला तो Excel चार्ट पाहिजे. कसा मिळू शकतो

  • @RohitEditography
    @RohitEditography 9 месяцев назад +19

    सर तुमच्या सारखं गरीब व्हायचं आहे खूप साऱ्या लोकांना 😂.

  • @sandipcharate7028
    @sandipcharate7028 9 месяцев назад +12

    Thank you very much for always your valuable knowledge and experience provide for Marathi people 🙏🙏🙏👌👌👌🌹

  • @anjalighagare7288
    @anjalighagare7288 2 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली sir

  • @pundalipatil3773
    @pundalipatil3773 7 месяцев назад +8

    Dhanyawad sir Aapan khup chhan sip chi mahiti sagitale

  • @SPJori
    @SPJori 9 месяцев назад +5

    , छान माहिती दिली , पण ज्यांच्या मार्फत आपण invest करतो त्यांचे commission/broakrage कट करून एवढी रक्कम मिळते का? direct investment आहे ?

  • @shriniwaspudchetti6945
    @shriniwaspudchetti6945 3 месяца назад +2

    Sir 🙏 aapan chan samjavun sangata

  • @rajendrakolhe8310
    @rajendrakolhe8310 5 месяцев назад +4

    जो आधी गुंतवणूक कमी वयात करून long time साठी थांबवतो त्याचाच फायदा होईल

  • @kakasahebgunjal7940
    @kakasahebgunjal7940 7 месяцев назад +4

    1000हजार रु गुंतवणुक करनारा सर्वात जास्त परतावा मिलवणार।

  • @samadhansonawane8840
    @samadhansonawane8840 Месяц назад

    वा.. वा साहेब अप्रतिम व्यक्तिमत्व

  • @SilentGaming169
    @SilentGaming169 9 месяцев назад +6

    Time value of money. Time is most important than size of amount

  • @nirajw9958
    @nirajw9958 9 месяцев назад +7

    Very beautiful video.

  • @rajashriamrute7246
    @rajashriamrute7246 4 месяца назад

    वरतून काही जण असे आहेत मराठी माणसाला वरती नेयच्या नावा खाली शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन पैसे कमवायचा धंदा जोरात सुरू आहे वेळीच सावध हो सगळे😢😢😢

  • @yasminpatel5714
    @yasminpatel5714 9 месяцев назад +11

    Namaste sir.I am a doctor serving in Govt.hosp.pl.make a video on retirement planning. Safe ways of investment for further life

    • @user-qm1qx9fl8g
      @user-qm1qx9fl8g 6 месяцев назад

      Inflation rate is around 5.69 %something are in our country
      X
      :
      And FD gives 8/9% only
      If we minus it from inflation rate then we get 3.4% only in a year
      SIP gave us average 12%
      Which is more better than FD
      And as per our inflation rate SIP is way better than other investments like gold ,real estate ,or bank FD,
      Hope so it will help you sir
      All the best

    • @smitadeokar1217
      @smitadeokar1217 5 месяцев назад

      ​@@user-qm1qx9fl8g? 😮 13:51 😊9 lm up i😊😅

  • @siddeshdandekar217
    @siddeshdandekar217 9 месяцев назад +6

    Sir vadhnare inflation cha pn effect hoil na actual returns var

    • @user-qm1qx9fl8g
      @user-qm1qx9fl8g 6 месяцев назад

      Inflation rate is around 5.69 %something are in our country
      And FD gives 8/9% only
      If we minus it from inflation rate then we get 3.4% only in a year
      SIP gave us average 12%
      Which is more better than FD
      And as per our inflation rate SIP is way better than other investments like gold ,real estate ,or bank FD ,
      So Do invest
      All the best

  • @shivleelakatte296
    @shivleelakatte296 4 месяца назад +1

    Good morning sir..... माझा मुलगा १५ वर्षाचा आहे मी २००० ची sip २० वर्ष केली तर किती रक्कम परत भेटेल त्याचे वय ३५ वर्ष असेल त्या वेळी ....खुप छान माहिती दिली आपल्या माणसं असली की विश्वास वाटतो ....thank you sir

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 26 дней назад

      12.5% return milale per year tar 19.50 lakhs milatil.

    • @sudhirarbat5822
      @sudhirarbat5822 10 дней назад

      सर माझा मुलगा 14 वर्षाचा आहे. दरमहा 10000 SIP आहे.16 वर्षांनी किती रक्कम होईल

  • @ayush.Dhanva
    @ayush.Dhanva 4 месяца назад +4

    Nice, कोणत्या कंपनीचे ही SIP आहे, ज्यावर 15%व्याज दर मिळतो आहे.

  • @anup.r.kurdunkar5663
    @anup.r.kurdunkar5663 9 месяцев назад +11

    Sir i think expenses you had shown are wrong to bear the expenses family should have in year
    1940- 10 R per annum
    1960- 100 R per annum
    1980- 1000 per annum,
    2000- 10,000 per annum,
    2020- !,00,000 per annum,
    2040- 1,00,00,00 per annum.
    so towards 2040 every family needs 1cr for a month to live greatful life so after 30 or 40 years the value of 1 cr will be not that what today it is. Thank you

    • @Connecting-nature
      @Connecting-nature 9 месяцев назад +2

      Right.... nowadays 1000 rs is 100000 in value after 20-25yrs

    • @khashimshaikhji9449
      @khashimshaikhji9449 7 месяцев назад

      Sir manapasun namskar avadl video very nice sir

    • @user-qm1qx9fl8g
      @user-qm1qx9fl8g 6 месяцев назад

      Inflation rate is around 5.69 %something are in our country
      And FD gives 8/9% only
      If we minus it from inflation rate then we get 3.4% only in a year
      SIP gave us average 12%
      Which is more better than FD
      And as per our inflation rate SIP is way better than other investments like gold ,real estate ,or bank FD,
      I hope it will help you

  • @PriyaBerde-o6k
    @PriyaBerde-o6k 15 дней назад +1

    1000 invest करणारा

  • @parshuramkate5101
    @parshuramkate5101 9 месяцев назад +8

    Total impressed 🎉🎉🎉🎉

  • @sanjayshende5784
    @sanjayshende5784 9 месяцев назад +5

    Sir प्रत्येक महिन्याला 15% कसे काय वाढतील

    • @sheetalrao9483
      @sheetalrao9483 7 месяцев назад

      Average sangitle ahe te .... 😊

  • @RaviKumar-hr3do
    @RaviKumar-hr3do Месяц назад +1

    Great sir thank you best investment plan

  • @manishapatil3706
    @manishapatil3706 9 месяцев назад +7

    Is the sip taxable or taxfree? Why we can see the sip details as investment in the EPFO portal?

    • @jsupernatural2203
      @jsupernatural2203 8 месяцев назад

      With my knowledge it's 10 to 12 % but check ✔️ with ur CA😊🙏

    • @neeleshbendar5313
      @neeleshbendar5313 8 месяцев назад

      It's is taxable

    • @neeleshbendar5313
      @neeleshbendar5313 8 месяцев назад

      And also some exemption has been given by government

  • @smitachavan980
    @smitachavan980 2 месяца назад +1

    मी नाशिकला राहते मला हजार रुपये गुंतवणूक करायची आहे माझे वय 60 आहे सर खूप कर्ज आहे खूप टेन्शन मध्ये आहे मार्ग दाखवा 🙏🙏🙏🙏

    • @MarathiSanket
      @MarathiSanket  2 месяца назад

      7385237220 - या नंबरला कॉल करा.

  • @Vijay-cy2gt
    @Vijay-cy2gt 4 месяца назад +1

    Vaah,kya,baat,kahi,hai,apne,,,1,no,ilike,thankyou,

  • @popatjawale9599
    @popatjawale9599 День назад

    We proud on you sanket sir

  • @ndpatilbeedkar9315
    @ndpatilbeedkar9315 Месяц назад +1

    खूपच छान माहिती, सर👍

  • @priyankamokashi8994
    @priyankamokashi8994 2 месяца назад +1

    Khup chan knowledge Ani logic

  • @user-gy5nn3vt7c
    @user-gy5nn3vt7c Месяц назад +1

    इन्व्हेस्ट केल्यावर याची काय गॅरेंटी की ती कंपनी ज्यात sip लावली आहे ती राहील याची काय गॅरेंटी आणि 40 वर्षनंतर पैसे भेटतील एवढ्या वर्ष ती इन्व्हेट केलेली कंपनी राहील त्या कंपनीची शेअर वळून कायम वाढती राहील का याची काय गॅरेंटी, आणि ती कंपनी बुडाली तर गुंतवलेले पैसे भेटणारच का याची गॅरेंटी काय

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 3 дня назад

    संकेत भाऊ... माझं वय 34 वर्ष आहे मला भविष्यात 10000000/- मिळवायचे आहेत तर मला किती रुपये SIP करावी लागेल आणी किती वर्ष करावी लागेल.

  • @ramananddongre9950
    @ramananddongre9950 2 месяца назад +1

    सर मी आता 50 वर्षाचा आहे आता 1000 ची sip करतो आहे

  • @GauriMore-ky3vg
    @GauriMore-ky3vg 3 месяца назад +1

    Very important information thanks

  • @sandeepchavan6890
    @sandeepchavan6890 3 месяца назад +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @dnyneshbhaskal596
    @dnyneshbhaskal596 3 месяца назад +1

    खूपच छान व्हिडिओ होता

  • @paradoxgaming9310
    @paradoxgaming9310 3 месяца назад +1

    Khup chan mahiti dili sir thank you so much

  • @mandachalke6676
    @mandachalke6676 5 месяцев назад +2

    खूप छान माहिती सर

  • @GajaananBhise-gy6xp
    @GajaananBhise-gy6xp 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली आहे दादा 👌👌

  • @devidaaslakhe7149
    @devidaaslakhe7149 3 месяца назад +1

    1000 per month mi sip or MF karto mala sanga yacha Rs 1000 for my age 65 last amount tax kiti lagel ya overall amount var tax kiti lagnar

  • @thnirmit5590
    @thnirmit5590 Месяц назад

    संकेत सर तुमचे व्हिडिओ मी बऱ्याच वेळा पाहते खूप छान असतात, माझा लहान मुलगा आठ वर्षाचा आहे, त्याची एसआयपी आतापासून ₹1000 ची सुरू करायची असेल तर कशी करावी.

  • @laxmikanttayade9844
    @laxmikanttayade9844 4 месяца назад +1

    Very nice information will do it

  • @kaushalyakoli2593
    @kaushalyakoli2593 5 месяцев назад +1

    खूप छान आहे.

  • @vijayshelke8876
    @vijayshelke8876 Месяц назад

    साहेब छानमाहिती 👍👍

  • @rohitmandal2304
    @rohitmandal2304 2 месяца назад +1

    Khupch Chan sir❤😊😊

  • @vijaytile4362
    @vijaytile4362 4 месяца назад

    Thanks you I am Sharad Tile retired chief officer superintendent in railways

  • @rameshmagar7385
    @rameshmagar7385 4 месяца назад +1

    Thank you sir for valuable knowledge 🎉🎉

  • @rajendrabadawe6948
    @rajendrabadawe6948 23 дня назад +1

    खूप छान

  • @PriyankaAvghade
    @PriyankaAvghade 4 месяца назад +1

    सर नमस्कार वयाच्या 37 वा वर्षापासून 1000 रू SIP करायला सुरुवात केली आहे आणि ते 60 वर्षापर्यंत तर मला परतावा किती मिळणार आहे ते मला सांगा का सर

  • @sagargurungviralvideos
    @sagargurungviralvideos 3 месяца назад +1

    1k la jaast bhetnaar returns 40 yrs investment mule

  • @ManishaPawar-l2c
    @ManishaPawar-l2c 12 дней назад

    खुप छान माहिती सांगितली सर

  • @paulmakeshwar1850
    @paulmakeshwar1850 6 месяцев назад +2

    1000,3000, Investment karnara jast profit ghenar

  • @nikhilkawadkar9895
    @nikhilkawadkar9895 Месяц назад +1

    Thank you sir ❤

  • @dr.vivekchaudhari7055
    @dr.vivekchaudhari7055 2 месяца назад

    माझा अनुभव टाइमपास म्हणून 1000सिप मध्ये टाकले 1.5वर्षात 3700 घेतले

  • @gokulgopal7813
    @gokulgopal7813 3 месяца назад +2

    धन्यवाद सर

  • @drsunitigopalkar3972
    @drsunitigopalkar3972 4 месяца назад +1

    👍छान माहिति sir

  • @nandunadamwar9686
    @nandunadamwar9686 3 месяца назад +1

    10 lah रूपये कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे
    6:59

  • @Myswingstock30
    @Myswingstock30 2 дня назад

    Sir 3 corer chi value 40 yr nntr pn
    Ajchya 50 lakh itki rahnar by inflation tyach ky sir te pn include krayala pahije hot video mdhe

  • @HariKamble-ju7ch
    @HariKamble-ju7ch 4 дня назад

    माझं वय आत्ता 52 वर्ष आहे,मी कशी गुंतवणूक करावी व किती वर्ष गुंतवावी

  • @user-zq1xm2ik1e
    @user-zq1xm2ik1e 2 месяца назад +1

    Please kontya mutual fund Kiva index fund investment karavi sanga

  • @mandarjavrat731
    @mandarjavrat731 26 дней назад

    सर तुम्ही बोलत आहेत ते खरं आहेत.. मि माझा मित्र सांगत कि sharr मार्केट किंवा Sip करा छान फायदा मिलेल. हैव्हडं लवकर कशाला पैसे जमवच असं उलट बोलत ता..