ह्या बैलाने भल्या भल्या ना घाम फोडून बाहेर घालवलं आहे.जाईल तिथे बैल फायनल ले असणार आहे.बकासुर पेक्षा तुफान वेग घोट सर्ज्या ले आहे.आणि त्यापेक्षा वेग ह्याला आहे.दिसेल सगळ्यांना हा काय करू शकतो हा.
एकदम मस्त खरेदी नाना ❤ पण मला आता वाटत नाना आपण आता मालक बनाव आता कुणाचे बैल सांभाळू नये, ही खरेदी मध्ये ही नाना आहेत पण आणी दुसरी व्यक्ती ही आहे, याचा नानांनी स्टॅप करावा आणी सरांचे नाव करावे हीच इच्छा आहे.
😓"तुम्हारी यादें मेरी आँखों का सपना बन गई हैं, तुम्हारी कमी मेरे दिल का दर्द।" तू गेला याच वेगळं दुःख काळजाचा तुकडा होता आमचा 😭😓🙌🏻😒 कायम आठवणीत राहसिल Miss you nachya 😓😭
ताई नाना ने खूप भोगल खूप त्रास दिला सगळ्यांनी एवढं करून पण नाना chya नशिबात काहीच नाही अस वाटत होत . पण तुमच्याकडे बघून वाटत की आहेत नाना सोबत पण तुम्ही समजून घ्या त्यांना आता साथ सोडू नका plz ताई पाया पडतो तुमच्या साथ सोडू नका बस ❤
Kharch shankarpatavcha bail kadhich kami padat nahit fakt mota bailgada malak dam dati karatat manun tya ghatat yat nahit....aaj Rahul bhai pan bola lakan,babya devabhai,raina
दादा तुझा एवढा जीव होता याच्यापेक्षा मी भारी बैल तुझ्या दावणीला नक्की येईल साईबाबा चरणीी प्रार्थना नाच्या पण खूप नाव करीण
Kontya gattat bail pallala
3@@riteshwagh2187
ह्या बैलाने भल्या भल्या ना घाम फोडून बाहेर घालवलं आहे.जाईल तिथे बैल फायनल ले असणार आहे.बकासुर पेक्षा तुफान वेग घोट सर्ज्या ले आहे.आणि त्यापेक्षा वेग ह्याला आहे.दिसेल सगळ्यांना हा काय करू शकतो हा.
2
एकदम बरोबर आहे
न्हावीच्या वजीर वाणी दिसत आहे नाना कायम तुमच्या सोबत आहोत आम्ही ❤ सरांच्या आशीर्वादाने नाचा नक्कीच तुमचे सर्व दुःख दूर करेल❤😊
Ha same
मॅडम तुमचा आत्मविश्र्वास खूप छान आहे
Thanks bhai
Congratulations taii❤❤
@@sumanbharane6672
या बैलाने नानाचे नाव करावं ही ईश्वर चरणी प्रार्थना ♥️🙏🙏
नाना तुम्ही स्वतः मालक व्हा 🙏🙏🙏. कारण सर्व लोकं नंतर धोका देतात 💯
सर्व नाही देत हो खानदानी लोकं इमानदार असतात.
किंगमेकर विठ्ठल नाना ... जसा बोलतात तसच करतात...❤❤❤ अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अभिनंदन विठ्ठल नाना 🎉🎉🎉 नवीन खरेदी, भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤. U नाना प्रेमी
अर्जुन लखन या बैला बरोबर च आहे नाच्या स्पीड भारी आहे❤❤❤❤❤
खुप लोकांचं प्रेम आहे ननावर.. ♥️🔥
नाच्या.. ला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा..🙏🙏🥰
नक्कीच तुमचं आणि नाना आणि ताई च नाव करेल.. 🙏🙏
Thanks
सुमन ताई तुम्ही खुप मोठ्या मनाच्या आहेत
Abhari ahe bhau
अभिनंदन नाना आणि ताई 🎉🎉
Ek number mulakhat bhavaaa❤❤❤❤
तळ लई कडाक आहे बैलाच
खूप खूप अभिनंदन नाना
एकदम मस्त खरेदी नाना ❤ पण मला आता वाटत नाना आपण आता मालक बनाव आता कुणाचे बैल सांभाळू नये, ही खरेदी मध्ये ही नाना आहेत पण आणी दुसरी व्यक्ती ही आहे, याचा नानांनी स्टॅप करावा आणी सरांचे नाव करावे हीच इच्छा आहे.
Nana chi nay tai chi khareedi ahe
नाच्याचा नाना सोना करल 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🎂💐💐💐💐💐
अभिनंदन नाना ✨🔥🔥🔥
नाना अभिनंदन स्वामी चरणी प्रार्थना करतो तुमच नाव लय मोठं करणार
नाना अभिनंदन
The great warrior......only..nana
अभिनंदन नाना🎉🎉🎉🎉
Nana🎉 congratulations kym sobat nana ❤🥰😊😍
स्पीड टॉप आहे
अभिनंदन नाना ❤❤
😓"तुम्हारी यादें मेरी आँखों का सपना बन गई हैं, तुम्हारी कमी मेरे दिल का दर्द।"
तू गेला याच वेगळं दुःख
काळजाचा तुकडा होता आमचा
😭😓🙌🏻😒
कायम आठवणीत राहसिल
Miss you nachya 😓😭
किती ची खरेदी आहे दादा.... कितीला विकला तुम्ही
नाना तुम्ही स्वतःच्या पायावरती चालायला शिका... नंतर लोकं पाय ओढतात..❤
ताई तुम्ही नाना विसरू नका माझी हात जोडून 🙏🙏 विणती
Kadhi ch honor dada
ताई नाना ने खूप भोगल खूप त्रास दिला सगळ्यांनी एवढं करून पण नाना chya नशिबात काहीच नाही अस वाटत होत . पण तुमच्याकडे बघून वाटत की आहेत नाना सोबत
पण तुम्ही समजून घ्या त्यांना आता साथ सोडू नका plz ताई पाया पडतो तुमच्या साथ सोडू नका बस ❤
As kahi honor nahi
खूप बर वाटल ❤ नाना म्हणजे आमचं काळीज ❤
अभिनंदन ❤ कुटला आहे बैल
लाय जीव असतो राव शेतकऱ्याचा बैला वर मजबुरी असते विकायची
अभिनंदन नाना 🎉
अभिनंदन नाना🎉 पुढील वाट चालीसाठी मला हार्दिक शुभेच्छा 🎉
Dorlye cha harnya sem aahe nanache nav karnar ❤
हा हारण्या सारखा दिसतोय हेमंत काका चा ❤❤
राहुल भाई ❤ विठ्ठल नाना ❤
Nana ak nambar madam khup chan tumi sat dili
हा नाच्या खूप जबरदस्त आहे कायम नंबर मध्ये राहतो हा सेकंदाला .मी खूप वेळा पाहिला आहे नकीच एक दोन मैदान नंतर नाव करेल नाच्या
काय किंमतीत खरिदी केला नाना बैल अभिनंदन आपणा सर्वांचे.
Ajay bhau abhinandan 🎉🎉🎉
Nana dhamaka🎉🎉🎉🎉
अभिनंदन 💐 नाना
Congratulations 🎉🎉🎉
Congratulations....nana
कोणत्या सेमीत होता.
Naana khupch sundar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ankitala sanga jara sarjja getla mhanun nav khali nahi padat sirani jiv lavla an madam ni jiv kadla as jhal pn nana nana ahet tyanch nav kayam navat astat atta maji tr echa ahe madamcha sarjala pusegavat yach baillacha gatat kiva semit lagla pahijel mag baga nana patrn 27visla samajnar ❤❤❤❤❤
Congratulations Nana ❤
Madam jast khush ahet asach mage raha nanancya
दादा चांगल्या घरी गेला आहे नाच्या टेंशन घेऊ नका ❤❤
नाना च नाव खूप मोठ झालं पाहिजेन देवा तुझ्या कड प्रार्थना करतो
कोणत्या गटात पळाला आज
दोन
बाईचं बोलणं बघून लय अनुभव आहे अस वाटतंय
😅
Ha bhai ticha bail top la ahe sadhya
नाना त्याचे नाव तेवढे change करा 😂
बोलून दाखवा कितीला घेतलाय काय
नाना प्रेमी कोकणकर❤🎉
Miss you nachiya❤❤
Tai असच खंबीर पणे नाना cha पाठीशी रहा.
Nakki
बब्या ,लखन ,देवाभाई ,अर्जुन ,लक्षा ४०४०,नाच्या ,जलवा, गोविंदा, शंकरपट ,सेकंद शर्यती मध्ये टाॅप ला पळणारे आहेत सर्व 🔥
Congratulations nana
अभिनंदन विठ्ठल नाना
2:06 nana 😂😂
Ky bolla nana
Bhai mla hsyla all😅😁❤️
बैल किती दाती आहे
Abhinandan nana ….Kontya gatat hoti
Madam khup boltat 🎉🎉🎉
Patanar ship madhe kadhi bail gheu naye gheyaca tar shotaca
Nachya ch gav kont aahe
Sambajinagar
❤❤❤ABHINANDAN NANA❤❤❤
Nahi bhai Ajay bhau dhoka denara manus nahi🎉
🙏🙏🙏🙏
Ky kimtila ghetla
कोणत्या सेमी मध्ये होता..
Nana ajun thoda let zala asta tari chal ast as partnership madhe naka ghet jau fudch koni sangushakt nahi baki nacha 1 no ahe
कोणत्या मैदानात पळाला आहे का
हिंदकेसरी आहे भाऊ नाच्या
@kiranrathod7777. Sorry dada mala फक्त एखादि शर्यत बघायची होती
@@kiranrathod7777. मला कोणत्या मैदानात पळाला आहे ते पाहायचं आहे दादा
@@kiranrathod7777. आणि नानाची पारक म्हणजे कृष्णा ने अर्जुना ला निवडल्यागत आहे 👍
किंमत किती
आता आतुरता नाच्या आणि मथूर 1001 ❤❤
नाच्या च नाव सुंदर नाही तर सर्जा ठेवा नाना विनंती आहे तुम्हाला
कितीची खरेदी असेल अंदाजे
❤🎉
😢😢😢
❤❤❤❤💯
❤❤❤❤❤
Nana cha bail ahe ki madam cha part 2 ghat zalela ahe fart tas honar nahi na 😢
🎉
Nana.. Apali bail asun nasu.., pusegaoun maidanal pan 1number hind kesari driver tumhich pahije..., nana
बकासुर आणि बलमा पुसेगाव ला पळवा.आणि ड्रायव्हर विठ्ठल नानाला बसवा विषय संपला....
❤
Kon bai ahe he
Hya madam kon aahet...??
Samrudhi cattle feed chya malak ahet
✨ पुसेगाव ला गुलाल करणार हा नाच्या ✨✌️
Kharch shankarpatavcha bail kadhich kami padat nahit fakt mota bailgada malak dam dati karatat manun tya ghatat yat nahit....aaj Rahul bhai pan bola lakan,babya devabhai,raina
He khup samart aslya sarkhi karti
Kal kitya gatat pala la
3 no gat made palal
2
नाना
5 lakhachi kharedi vatoy
Congratulations nana❤ ata kon ankita ani kon sarja 😮
4 lakh
Nahey nahi re naachaya
नेमक कोण घेतलं नाना नि एकट्या न खरेदी केलं का
विठ्ठल नाना ऐकटा पडला होता बिचारा
Vikram i kra