मथुर.. रायफल.. च अभिनंदन.. 🙏🙏 छान पळाली गाडी.. स्पीड भारी लागत या गाडीला. नाद केला.. निकालावर भरपूर स्पीड लागत या गाडीला.. Boss.. वजीर.. कॉकटेल.. हारला पण.. मथुर.. रायफल.. ने ऐक नंबर केला.. धन्यवाद.. 🙏🙏🥰🥰
🫡मानला वाघा तुला लंपि सारख्या आजारावर मात करून आज ओरिजनल वडकी हिंदकेसरी मैदानात 1 no. चा मानकरी 👑मथुर 1001 & रायफल👑= thank you बाळू ड्रायव्हर ❤ love 😘 you mathur jannn अभिनंदन राहुल दादा+ पिंटू शेट ❤
@@kumarvijayjadhav दादा उद्या गोडोलीला जावा आणि आपल्या balmachi पण एक सुंदर मुलाखत घ्या आणि अक्षय शेठ ना विचारा की mathur आणि balma नियोजन करा लवकरच सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे हि गाडी पाळावी अशी 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर असते तर पैरा तुटलाच नसता .. मग सर्वच स्वप्न पूर्ण झाले असते. . राहुल दादा यांना १ विनंती सर्जा फक्त विठाल नाना परत घेवून द्या. तेच सरांचे नाव पुढे चालू ठेवू शकतात ❤ खूप वाईट वाटते आजची परस्थिती बघता . तुम्ही मैदान वर नवथा तेव्हा तुमचे नाव राखले तसेच निंबाळकर सर नाहीत. त्यांचे नाव कसे राखायचे ते आत्ता तुम्ही ठरवा . काय गैर समज असेल तो तुम्हीच दूर करू शकता साहेब
दादा एकदा अंकिता ताईंना बोला नाना पासून सर्जा लांब गेला आहे आज जर सर्जा नानांकडे असता तर नक्कीच फायनल चा मानकरी झाला असता😢😢 रणजीत निंबाळकर सर असते तर आनंद गगनात मावला नसता😢😢😢 पण ताईंना कोण सांगणार
स्व. रणजित सर निंबाळकर यांचा मथुर ठरला वडकी हिंदकेसरी मैदानात प्रथम क्रमांक ❤❤
आता लवकरच mathur आणि राजधानी सातारा एक्स्प्रेस balma नियोजन करा सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे हि गाडी पाळावी लवकर 🙏🏻🙏🏻
पुसेगाव मैदानावर
Fix zale pahije 🎉
Pusegavcha hindkesri honar mathur
पुसेगाव कॉकटेल आणि नंतर महीब्या आहे आज बोले महोब्या च मालक😊
@@navanathVadapure व्हायला पाहिजे नियोजन
1001 टक्के हीच गाडी पाळणार पुसेगाव ला पण आणि तिथे पण ही गाडी गुलालात राहणार हीच महादेवा चरणी प्रार्थना करतो आम्ही मथूर फॅन्स 1001 ❤❤
आयाप्पा स्वामी 💐💐♥️♥️
🙏
सर्व नंदी अणि बैलगाडा मालकांचे हार्दिक अभिनंदन........ राजधानी एक्सप्रेस बलमा अणि बकासुर प्रेमी...... राजधानी सातारा....
दादा सातारा एक्सप्रेस बलमाची मुलाखत घ्या
झाली आहे मित्रानो नवीन खरेदी अभिनंदन नाना ❤❤🎉🎉
Konti
@onkarPawar-r5e maharstra kesri nachy 👑🦁
Ajj vadki maydanat 2 no gat madhe palala vithhal nana nich gadi palavli sutta gat pass kela gadi ne
Nav ky aahe
@@AdarshPatode-l4b maharstra kesri nachya
मथुर.. रायफल.. च अभिनंदन.. 🙏🙏
छान पळाली गाडी.. स्पीड भारी लागत या गाडीला.
नाद केला.. निकालावर भरपूर स्पीड लागत या गाडीला.. Boss.. वजीर.. कॉकटेल.. हारला पण.. मथुर.. रायफल.. ने ऐक नंबर केला.. धन्यवाद.. 🙏🙏🥰🥰
बलमा पण भारी आज पाळला वजन केलं कमी वाघच पण आज चित्ता आणि हरीण दोन्हींचा कॉम्बिनेशन दिसले पुसेगाव ला टॉप चा पैरा झाला की विषय खोल मग ❤
खुप छान राहुल शेट असेच विचार पाहिजे दुसऱ्या la कधी समजू नये तुम्ही जिंगता पण हरणाऱ्या la पण tevtech महत्त्व देता. हर्जित होते पण ghament करू नका
बिनजोड चा बादशहा मथुर आणी शिरसवाडी रायफल आणी बाळू ड्रायव्हर यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
शिरसवडी आहे रे
Khota nako bolu 😂
मथुर..1001.. बलमा.. पैरा..करा 1num फिक्स 🔥🔥🔥
Well done mathur❤.... respect bakasur sundar balma ...har Jeet aste ..well done all bai
🫡मानला वाघा तुला लंपि सारख्या आजारावर मात करून आज ओरिजनल वडकी हिंदकेसरी मैदानात 1 no. चा मानकरी 👑मथुर 1001 & रायफल👑= thank you बाळू ड्रायव्हर ❤ love 😘 you mathur jannn अभिनंदन राहुल दादा+ पिंटू शेट ❤
Pusegav la mathur cocktail dhamaka.... driver vitthal nana❤
सातारा express balma come back ❤
Mathur 1001
❤
आता फक्त मथुर आणी महिब्या पळतानी पहायचं राहील एकदा ही गाडी पळवा राहुल दादा ❤
बलमा मथुर पळवा मुलाखत गया
Mathur 1001💕🔝🦅
Nad nay karayca aamcya mathur ca❤❤
दादा सेवागिरी महाराज उसव या दिवशी हिच जोडी पळाली पाहिजे
दादा आपल्या सातारा जिल्ह्याची शान राजधानी सातारा एक्स्प्रेस हरीण balma ची मुलाखत पण घ्याय पाहिजे होती 🙏🏻🙏🏻
उद्या नक्कीच ❤️✌️
@@kumarvijayjadhav मथुर आणि बलमा नियोजन करा ला लव न भाऊ
बलमा सोबत झाला पाहिजे पैरा 🎉😊
@@kumarvijayjadhav दादा उद्या गोडोलीला जावा आणि आपल्या balmachi पण एक सुंदर मुलाखत घ्या आणि अक्षय शेठ ना विचारा की mathur आणि balma नियोजन करा लवकरच सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे हि गाडी पाळावी अशी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@kumarvijayjadhav दादा अक्षय शेठ ना विचारा mathur आणि balma नियोजन कधी करताय सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे हि गाडी पाळावी लवकर 🙏🏻🙏🏻
वाघ दोन पावल माघ आल म्हणून तर माझ्या वाघांनी मोठी झेप घेतली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बुलढाणा एक्स्प्रेस बब्या सोबत एकदा पाहिजे विठ्ठल नाना ड्रायवर पाहिजे
महिब्या मथुर पळूद्या एकदा राहुल भाई
Mi atta bait bagat hoto mast pratisar bhetla like tr 5 mintat 250 like bhetle mast bhau mulakat vishayach nay ❤❤❤
सर असते तर पैरा तुटलाच नसता .. मग सर्वच स्वप्न पूर्ण झाले असते. . राहुल दादा यांना १ विनंती सर्जा फक्त विठाल नाना परत घेवून द्या. तेच सरांचे नाव पुढे चालू ठेवू शकतात ❤ खूप वाईट वाटते आजची परस्थिती बघता . तुम्ही मैदान वर नवथा तेव्हा तुमचे नाव राखले तसेच निंबाळकर सर नाहीत. त्यांचे नाव कसे राखायचे ते आत्ता तुम्ही ठरवा . काय गैर समज असेल तो तुम्हीच दूर करू शकता साहेब
King 👑 mathur ❤
Mathur my jan🦁 ❤🎉❤🎉 raiafal 🦁🥰❣️🕺🕺🚩🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
Miss you nimbalkar sir 😢❤
KING IS BACK ❤️❤️💯💥👑😈
दादा सातारा एक्स्प्रेस बलमा ची मुलाखत घ्या
मथुर आणी रायफल ❤❤
1001...❤..😮...👿❤️💥...
दादा सातारा एक्स्प्रेस बलमा चीन मुलाखत घ्या
बकासुर ला जरडावीला जुपलाअसता तर निकाल नक्कीच वेगळा असता असो घोट च्या सर्जा मालकाला सर्जा पब्लिक ने पळून सेमी पास करेल विश्वास होता❤बकासुर प्रेमी❤
आभीनंदन
Love you mathur❤❤❤❤
घरणिकिं च्या राजाबरोबर रायफल च पुसेगाव ला नियोजन करा गाडी no करणार 100🎉🎉🎉
राजा आणि तेज्या भाई आहे
Dada बकासुर आणि मथुर पळवा की पुसेगाव ला
Got cha sarjya Ani raypal cha pera kara pusegaon
1001🎉
Pusegav ❤ la pan gulal pahije ❤
Congratulations mathur Raifal King is back ❤❤❤❤❤
श्री स्वामी आयप्पा🙏
हिच गाडी पळूदे दादा पुसेगावला
Balma ❤
अभिंनंदन मथूर
Mathur aani bakasur padva pusegaon
Balma chi mulakhat ghya
Aare aai babacha nav kad Jayne janmala ghatla
सर्जा आणि मथुर पळवा पुसेगावला
Mathur ❤ Rifle
Barik drevela visarle rayfalvale
Pusegavala koni yeude basura 1no karana ahe
3 fera MADHUN palun 1 no kela badal congratulations 😂😂
जळक्याना जळक्या शुभेच्छा मूतून झोपा 😂😂🎉🙏
तु पळून दाखव किंवा समोर उभा रहा मथुर च्या मग बघ कशी फाटते तुझी 🤣🤣🤣
कोरेगाव चा सेमी 3 ची व्हिडिओ बग आणि मुतुन झोप तू मधून पळून पण सेमी नाय निघाला😂😂😂
मुतून झोप😂😂😂😂
@@s.gamer4987 ye ki dhairai mng