बालू ड्रायव्हर मांडवेकरांचे उपकार आम्ही कट्टर मथुर फॅन कधीच विसरू शकत नाही आमचा वाघ दुखापतीतून कमबॅक करत असताना डायरेक्ट आमच्या वाघाला हिंदकेसरी बनवलं त्याबद्दल बालू ड्रायव्हर यांचे आम्ही मथुर प्रेमी सदैव ऋणी राहणार 🙏 *जय श्रीराम 🚩🔱 जय महाकाल 🔱*
बाळू ड्राइवर, व रायफल चे मी व आम्ही कट्टर मथुर कधीच उपकार विसरणार नाहीत, कायम आभारी, आमचा वाघ दुखपतीतून बाहेर आला असताना त्याची मदत या दोघांकडून झाली, खूप खूप आभार
बालू ड्रायव्हर मांडवेकरांचे उपकार आम्ही कट्टर मथुर फॅन कधीच विसरू शकत नाही आमचा वाघ दुखापतीतून कमबॅक करत असताना डायरेक्ट आमच्या वाघाला हिंदकेसरी बनवलं त्याबद्दल बालू ड्रायव्हर यांचे आम्ही मथुर प्रेमी सदैव ऋणी राहणार 🙏
*जय श्रीराम 🚩🔱 जय महाकाल 🔱*
मुंबई किंग मथुर व रायफल बरोबर बाळु नुस्ता धुराळा ❤🎉❤🎉❤🎉
बाळू ड्राइवर, व रायफल चे मी व आम्ही कट्टर मथुर कधीच उपकार विसरणार नाहीत, कायम आभारी, आमचा वाघ दुखपतीतून बाहेर आला असताना त्याची मदत या दोघांकडून झाली, खूप खूप आभार
बाळू ड्राइव्हर आणि रायफल चे आभार आमच्या वाघाला साथ दिल्याबद्दल, या दोघांच्या साथीमुळे आमचा वाघ हिंदकेसरी झाला...🙏❤️
भावा एक नंबर काम केलास बग तू
खूप छान मुलाखत घेतलीस तू ❤❤❤
बाळू ड्रायव्हर मांडवेकर तुमचे खूप खूप आभार किंग 1001 ला हिंदकेसरी केल्याबद्दल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान मुलाखत दादा.❤❤
मांडव्याचा अशील नाग बाळू ड्रायवर मांडवेकर 🔥😍🩷
Balu shet 1 no aahe pan tayla garav nahi mast shet🎉🎉🎉🎉
1 नंबर मुलाखत घेतली ❤
Thank you Balu Dada ❤# Mathur Fan
, मुलाखती खूप पाहिले पण ही मुलाखत एक नंबर
Mast driver aahe balu shet ❤
Atishay chhan mulakhat ghetli tumhi🎉🎉
नाग ❤
आशील नाग 🐍
छान मुलखात घेतली ❤
🔥🔥🔥🔥🔥