आम्हाला बैलगाडी क्षेत्रात बैलांचे मालकी हक्क काय आणि कसे असतात किंवा बैलाचे खरे मालक कोण ? बैलं एखाद्याच्या दावणीला दिल्यावर त्याचा कितपत हक्क असतो बैलावर ? की सांभाळ करणारे बैलाचे पार्टनर असतात या याबद्दल खूप वेळा भ्रम निर्माण होतो. कृपया जेव्हा आपण अशी खरेदी करता आणि bite देता तेव्हा प्लीज जरा सोईस्कर सांगावं जेणेकरून आमच्या सारख्या बैलगाडा प्रेमींना पण योग्य ती माहिती मिळेल. धन्यवाद 🙏
नाच्या खूप चांगला बैल आहे शंकर पटात जबरदस्त स्पीड आहे ❤️👍🏻
एवढं नाही स्पीड
नाना त्याच नाव सर्जा नाही तर सुंदर ठेवा ही विनंती आहे आणि मथूर सोबत पळवा 1001 ❤
आम्हाला बैलगाडी क्षेत्रात बैलांचे मालकी हक्क काय आणि कसे असतात किंवा बैलाचे खरे मालक कोण ? बैलं एखाद्याच्या दावणीला दिल्यावर त्याचा कितपत हक्क असतो बैलावर ? की सांभाळ करणारे बैलाचे पार्टनर असतात या याबद्दल खूप वेळा भ्रम निर्माण होतो. कृपया जेव्हा आपण अशी खरेदी करता आणि bite देता तेव्हा प्लीज जरा सोईस्कर सांगावं जेणेकरून आमच्या सारख्या बैलगाडा प्रेमींना पण योग्य ती माहिती मिळेल. धन्यवाद 🙏
नाना ❤❤❤
Congratulations Nana ❤🎉
नानांचा आहे की ताईंचा
❤️❤️🔥🔥
खूप छान ❤❤
नाना लय नाय पण 1वर्ष भर तरी बैल सांभाळा
Semi kiti hota
8
अभिनंदन नाना
निंबाळकर सरांची साथ..?
कोणत्या गटात होता
खरेदी कीतीची आहे ते का सांगत नाहीत...
Gat 2--sami 8
सेमी ८
👍
Sundar naav theva nana
Gat ani semi kiti hota
2 नंबर गट, semi 8
पण नाच्याला जबरदस्त स्पीड आहे
Semi ८
Nana garib hote tr yevdhe paise kutun aale
तुझ्या पप्पांनी दिले आहे काय करायचं तुला
मी मदत केली ... तुझी काय अडचण आहे का
Nakhi nana ni ghetla na
होय, नाना मुलाखती साठी तिथे न्हवते, स्टेज कडे गेले होते
@@Sharyat.Kranti ha Nana cya sotacya malkica nahi kahi pan patnar ship madhe aahe kay upyog
दोघात आहे
पण बैल नाना घेतला असेल ना
@@Sharyat.Kranti tumi mulakhat ghya aani vicyara ha bail sotacya malkica aahe
कोणत्या गटात होता
कोणत्या गटात होता
गट 2, सेमी 8