राहुल भाई स्वतःच नाय तर ज्याचा बैल घेतलाय त्याच पण नाव मोठं करतो म्हणून मला राहुल भाई चा गर्व आहे आणि काल मांडवा इथे खुस्ती झाली तिथे राहुल भाई पाटील सुद्धा येऊन गेला त्याला पब्लिक भेटायला जात होती पण कडी चा ही गर्व न करता राहुल भाई पाटील सर्वांना भेटत होता 😊
राहुल दादा, आपला हवामान आणि घाट माथ्यावरचा हवामान बराच फरक आहे. मथुरच्या वेगावर थोडा फार फरक पडू शकतो. परिस्थितीशी जुळवून घ्या यश नक्कीच भेटणार. 💖 💖 💖 मथुर 💖💖💖
आर राहुल दादा किंग & किंग हाय ❤️ only मथुर 1001 & हे बाकीचे काहीच नाही मथुर समोर फक्त नावाला तुम्ही लोक हाय मथुर हा पैशा साठी नाही पलत तर त्याच्या नावा मुले पलतो 💯
Ha हे बरोबर आहे tayna गावाचं yevde जास्त काही माहित नाही थोडे lokahne support kela pahji always king mathur आणि त्या फाठी तून mathur गट पास झालं ना दुसरा कोणताच बैल ती गाठी पास नाय झालं त्यामुळे mathur public king boltat atpadi maydan bagun लोकांना समजलं पब्लिक किंग mathur ka बोलतात 1001 👑❤️🚩 मथूर
भाई ह्याचा आदी आपली ओळख नव्हती पण मथुर मुले कोल्हापूर मध्ये राहुल भाई हे नाव माहीत झाल हर जीत होत असते बैलावर्ती असच प्रेम ठेवा नंदी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार
मथुर ला बघितलं public side णे काय जबरदस्त पाळतो, त्याला बिनजोड साठी फक्त नाका पळवून, घाटावर पळवा मग बघा काय नाव गजवतो त्याला open मैदानाची सवय होऊ द्या मग बघा कसा सर्वांचा कार्यक्रम करतो ते
मी मोठा सोन्या, छोटा सोन्या, निसर्गगार्डन सुंदर चा fan आहे लक्ष्या नंतर आज आदत महिब्या आहे असं बोलल जाता आणि ते खर पण आहे, पण त्याच बरोबर मथुर पण त्यांच्या level ला आहे, मथुरा चा पळ बघितला काय जबरदस्त पाळतो, तो बैल खूप नाव कामावल, माझी राहुल दादा ला विनंती आहे मथुरा ला साताऱ्यात open मैदानात पळवा त्याच नाव प्रत्येक बैलगाडा प्रेमी च्या तोंडावर येईल
कींग राहुल भाई पाटील 🔥🔥🔥🔥
राहुल पाटील नबंर दया माझा भाऊ आहेतो
राहुल भाई स्वतःच नाय तर ज्याचा बैल घेतलाय त्याच पण नाव मोठं करतो म्हणून मला राहुल भाई चा गर्व आहे आणि काल मांडवा इथे खुस्ती झाली तिथे राहुल भाई पाटील सुद्धा येऊन गेला त्याला पब्लिक भेटायला जात होती पण कडी चा ही गर्व न करता राहुल भाई पाटील सर्वांना भेटत होता 😊
राहुल भाई आज मन जिंकलं तुम्ही खूप-खूप अभिनंदन तुमचं.....👌👌👌
दादा आम्ही तुमच्यासोबत आहोत लय फॅन आहेत आम्ही तुमचे.. आणि मथुर चे.... 💖💖💖💖💖💖💪💪💪💪💪🙏🙏
राजा माणूस राहुल भाऊ 👑
राहुल भाऊ मथुर आणि निसर्ग गार्डन सुंदर ही जोडी पळवा यांना कोनीच तोड नाही भाऊ ही जोडी कोनाही हरवु शकत नाही 100/ मि बोलत आहे भाऊ
Sonarpada cha sonya ahe ki
राहुलभाऊ पाटील 1 नंबर मथुर पळतो तुमचा
राहुल दादा, आपला हवामान आणि घाट माथ्यावरचा हवामान बराच फरक आहे. मथुरच्या वेगावर थोडा फार फरक पडू शकतो. परिस्थितीशी जुळवून घ्या यश नक्कीच भेटणार. 💖 💖 💖 मथुर 💖💖💖
राहुल दादा, आगरी किंग आडीवली , कल्याण , मुंबई ,
नाशिक मधुन आहे मि राहुल भाई खुप चांगला मनाचे आहे. असा मानुस कुठच नाही भेटनार
आर राहुल दादा किंग & किंग हाय ❤️ only मथुर 1001 & हे बाकीचे काहीच नाही मथुर समोर फक्त नावाला तुम्ही लोक हाय मथुर हा पैशा साठी नाही पलत तर त्याच्या नावा मुले पलतो 💯
दादा मस्त कोल्हापूर संतोष पाटील
Rahul bhai... Khup great ahe
राहुल भाई आगे बडो हम तुम्हारे सात हे 🚩🚩
Ha हे बरोबर आहे tayna गावाचं yevde जास्त काही माहित नाही थोडे lokahne support kela pahji always king mathur आणि त्या फाठी तून mathur गट पास झालं ना दुसरा कोणताच बैल ती गाठी पास नाय झालं त्यामुळे mathur public king boltat atpadi maydan bagun लोकांना समजलं पब्लिक किंग mathur ka बोलतात 1001 👑❤️🚩 मथूर
दिलदार माणुस
Ekach bailachi charchya adat king mahibya
Only mathur 👑 King of Mumbai
एक नंबर आहे मथूर आणि राहुल पाटील
Kdk मानुस आहे स्वभाव आवडला यार आपल्याला
मथुर फॅन्स कोल्हापूर
भाई ह्याचा आदी आपली ओळख नव्हती पण मथुर मुले कोल्हापूर मध्ये राहुल भाई हे नाव माहीत झाल
हर जीत होत असते बैलावर्ती असच प्रेम ठेवा नंदी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार
Only mathur king 1001
सातारा मध्ये तुम्ही उपस्थिती दाखवात जावा.
Mla Vishwas hota Bhau Rahul bhau mi mathur and Rahul tumcha टैटू Kadanar ahe mi
Mathur navatch brand ahe o
मथुर ला बघितलं public side णे काय जबरदस्त पाळतो, त्याला बिनजोड साठी फक्त नाका पळवून, घाटावर पळवा मग बघा काय नाव गजवतो
त्याला open मैदानाची सवय होऊ द्या मग बघा कसा सर्वांचा कार्यक्रम करतो ते
King Mathur 1001 Rahul bhai 👑👑👑🐂🐂🐂🐂❤️❤️
खर बोलतो दादा
राहुल भाई खूप खूप धन्यवाद 🙏
Mast palala mathur
राहुल भाई होते जरा ,उन्निस बिस ,पण मथुर किंग आहे, किंग राहणार ,आणी 1 करणार,
Mathur 👑👑👑
Abhinandan Bhau 👌👌
बैल ला किती दिवस झाले आराम दिलाय आणा लोक लय वाट बघतोय भाऊ
👌💖Real.....man
Rahul bhi 1 no aahe
राहुल भाई सातारा मध्ये बच्चा बच्चा तुम्हाला ओळखतो.
Onliy rahul bahi
Sundar bar gadi palva
मी लय मोठा चाहता आहे
लोक जळतात मथूर वर
1001 mla mahit hot
King matur
Sunder sobhat ekach gatala la lagay paaygen mathur lay mazya yein
Dusrya time nakkich mathur Ani Kashi final maril
मी मोठा सोन्या, छोटा सोन्या, निसर्गगार्डन सुंदर चा fan आहे
लक्ष्या नंतर आज आदत महिब्या आहे असं बोलल जाता आणि ते खर पण आहे, पण त्याच बरोबर मथुर पण त्यांच्या level ला आहे,
मथुरा चा पळ बघितला काय जबरदस्त पाळतो,
तो बैल खूप नाव कामावल, माझी राहुल दादा ला विनंती आहे मथुरा ला साताऱ्यात open मैदानात पळवा त्याच नाव प्रत्येक बैलगाडा प्रेमी च्या तोंडावर येईल
@@xtreme6745 ओके भावा 🙏🏻
Right
एक सागंतो ईटून पुढे मंथूर च नाव असनार लिहून ठेवा
🔥🔥
,1001 👑🚩
पाटील
👑
💯 1001
राहूल भाई चा मोबाईल नंबर पाठवा असेल कोणाकडे मित्रानो
दोन जुळवा खोंड आहे किंमत 2 लाख 51 हजार फुलं करेंट
1001
😅😅😅😅😅
Rahulya lay mastit rahato tuzi fakt 5050 nav visro
नंबर मिळेल का
D