Khasiyat Bazaar तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते तेव्हा आजच स्मार्ट बना "खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर) Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848
Khasiyat Bazaar तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते तेव्हा आजच स्मार्ट बना "खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर) Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ? ruclips.net/video/w2GQx9mBuqE/видео.html तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची ruclips.net/video/outa7ntjGR4/видео.html
नमस्कार जहागीरदार साहेब 🙏 खरंच तुम्ही आम्हाला अतिशय उपयुक्त अशी माहिती देत आहात यामुळे आम्ही आमची तब्येत तर उत्तम राखू शकतो पण त्याच बरोबर कारागिरांना पण प्रोत्साहन मिळावे म्हणून जे पोटतिडकीने कास्याचे महत्त्व समजावून सांगत आहात ते खरोखर सराहनिय आहे🙏
हल्ली कोरोना पासून कांस्य वाटी मशीन आल्या आहेत बाजारात ती तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकते का यांनी पायाची मसाज केली जाते तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
नमस्कार सर तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ह्या धातूचे दागिने वापरता येतील का? असतील तर ग॓ळयातली चेन मंगळसूत्र जोङवी व आगठया वापरता येतील का?ते कृपया सांगावे मी पुण्या मध्ये रहाते ह्या धातूचे दागिने पुणया मध्ये कोणी बनवत असतील तर सांगाल का?

Chan mahiti sangitali
Dhanyawad
Khupach sunder mahiti ani thanks products video madhe Dakhavlya Badal
धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले आपण👍👍
Mumbai madhe Thambe pitali chya bhandyana kuthey kalayee karatat. Kripaya sangave🙏
Chan mahiti
Chhan...
Pitalech phodni patra(kadhal) available kra na
Ho ..
Khasiyat Bazaar तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते तेव्हा आजच स्मार्ट बना
"खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर)
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
वेबसाईट ओपन होत नाही
कास्यपात्रामधे अन्न शिजवायचं नसतं का?
Kasyache bhande aapan kase olkhave?
Sampoorn thali set amt?
Mala kahi bhandi order karyachi aahet
Khasiyat Bazaar तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते तेव्हा आजच स्मार्ट बना
"खासियत बाजार "(मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर)
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
ruclips.net/video/w2GQx9mBuqE/видео.html
तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
ruclips.net/video/outa7ntjGR4/видео.html
नमस्कार जहागीरदार साहेब 🙏 खरंच तुम्ही आम्हाला अतिशय उपयुक्त अशी माहिती देत आहात यामुळे आम्ही आमची तब्येत तर उत्तम राखू शकतो पण त्याच बरोबर कारागिरांना पण प्रोत्साहन मिळावे म्हणून जे पोटतिडकीने कास्याचे महत्त्व समजावून सांगत आहात ते खरोखर सराहनिय आहे🙏
Dhanyawad
Where do we get bronze utensils. Also, kalhai kuthe karun milel andheri, Mumbai madhe?
हल्ली कोरोना पासून कांस्य वाटी मशीन आल्या आहेत बाजारात ती तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकते का यांनी पायाची मसाज केली जाते तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
Koni magvali aahe kai?
Feedback
नमस्कार सर तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ह्या धातूचे दागिने वापरता येतील का? असतील तर ग॓ळयातली चेन मंगळसूत्र जोङवी व आगठया वापरता येतील का?ते कृपया सांगावे मी पुण्या मध्ये रहाते ह्या धातूचे दागिने पुणया मध्ये कोणी बनवत असतील तर सांगाल का?
सर एक ताट ,दोन वाटी, छोटी डीन किती किंमत होईल ते सांगाल का.
किंमती पण सांगा ना plz.
आपण खूप छान माहिती सांगितली. पण ती काळी पडतात तर ती घासण्या साठी कोणता पदार्थ वापरावा?
मसाज करण्याचा vand(handle) प्लास्टिक चा आहे की लाकडी??
काशाच्या थाळी सेटची किमंत किती आहे.
याधातुची ग्यॅस वर जेवन बनवन्या साठी भांडी आहेत काय.
जेवण बनवण्यासाठी वापरतायेईल का
Ho
Use pot to make recipe on gas
Ksyachi bhandi saf kshi kraychi
नमस्कार सर प्रतक्ष्य शॉप ला भेट देऊन आपापल्या पसंतीची भांडी घेऊ शकतो का.आणि कुठे.
malad la ahe...whats app number var samparka sadhaaa
Video short make
Ok noted
सर जेवणाचे सेट ची किंमत कळेल का
मी सेट घेतला तेव्हा १च वाटी मिळाली दोन वर्षांपूर्वी!
ho
Hi sir can we eat non veg item in that thali???? Plz reply
Yes we can
मला पाहिजे
सर किमती सांगा
Sar kimati sanga
युर्वेदिक वाटीची किंमत काय आहे ?
ती आमच्या पर्यंत कशी पोहचेल ?
कासे थाळी सेट किती रुपयाला आहे
सर या भांड्यांना कल्हई करण्याची आवश्यकता आहे का आणि ही भांडी घासताना काही वेगळी खबरदारी घ्यावी लागते का ,मला या पूर्ण सेट्स ची किंमत कळू शकेल का 🙏

🙏🙏