Temple Tranquility Tactics: Expert Vastu Guidance | Marathi Podcast |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 мар 2024
  • वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या देवघराचे स्थान कुठे असावे? देवघराची रचना कशी असावी? देव्हाऱ्यामध्ये कोणत्या देवी देवांची स्थापना करावी? कोणते देवी देवता देवघरामध्ये असू नयेत? आपल्या धकाधकीच्या जीवनात अशी कोणती स्तोत्रे आणि पूजापाठ आहेत जी आपण करू शकतो? याबद्दलचा ऊहापोह आपण सौ. स्नेहल वैद्य यांच्यासोबत केला आहे.
    Guest: Mrs. Snehal Vaidya.
    Host: Priya Patil.
    For podcasting & advertisement contact us at: officialuhapoh@gmail.com
    Follow us on:
    Instagram: / officialuhapoh
    Facebook: / 61556527558162
    #marathipodcast #marathipodcasts #wealthmagnet
    Music - "Josie Has the Upper Hand" by Josh Woodward. Free download: www.joshwoodward.com/
    Music - "Goodbye To Spring" by Josh Woodward. Free download: www.joshwoodward.com/

Комментарии • 336

  • @OfficialUhapoh
    @OfficialUhapoh  2 месяца назад +21

    तुमच्या वास्तु ला अनुसरुन काही शंका कुशंका असतील तर त्याचे समाधान आणि उपाय तुम्ही madam शी consultation करुन जाणून घेऊ शकता. Mob No. 9921900300
    Website: vastujay.com/

  • @savitapallod4462
    @savitapallod4462 27 дней назад +2

    खूपच छान एक्सप्लेनेशन करताय ताई तुम्ही तुमचे मनापासून धन्यवाद❤

  • @sangitaingale2044
    @sangitaingale2044 Месяц назад +1

    खूप छान माहती आहे श्री समर्थाचे बैठकीत या ताई जय सदगुरू ताई सुप्रभात सप्रेम वंदे 🙏🙏🚩🇮🇳

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 3 месяца назад

    सुंदर माहिती.धन्यवाद

  • @sangeetagire850
    @sangeetagire850 3 месяца назад +1

    Khup Chan mahiti milali tai🙏🙏

  • @suniljagtap843
    @suniljagtap843 9 дней назад

    खुप खुप सुंदर माहिती दिली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद

  • @vidyamore5255
    @vidyamore5255 3 месяца назад

    खुप छान माहिती 🙏

  • @shwetapayelkar5233
    @shwetapayelkar5233 3 месяца назад +2

    खूप छान माहीत ताई ni दिली

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 2 месяца назад +3

    नमस्कार खूप चांगली माहिती आहे . कुलदेवतेच्या जपाचा आम्हाला आणि चार पाच नातेवाईकांना खूप चांगला अनुभव आला आहे. त्यांना कुलदेवीचे नाव माहिती नव्हते. रोज श्री कुलदेव्यै नमः जप केल्यावर काही दिवसातच त्यांना कुलदेवीचे नाव समजले.

    • @rajashreeghosale2036
      @rajashreeghosale2036 Месяц назад +1

      छान माहिती सांगितली मॅडम thanks

  • @vaishalibhujbal5053
    @vaishalibhujbal5053 3 месяца назад

    Khupch chan mahiti aahe

  • @latabhosale7927
    @latabhosale7927 Месяц назад

    धन्यवाद मॅडम खुपच सुंदर माहिती

  • @twosideskiller3073
    @twosideskiller3073 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली

  • @suwarnabhoyar4851
    @suwarnabhoyar4851 28 дней назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद❤❤

  • @pujapatkar6511
    @pujapatkar6511 3 месяца назад

    Khup chhan mahiti khup chhan prakare sangitali. Thank you. Mulakhat ghenarine pan swata jast na bolata tyana bolu dila.

  • @ShaliniPawar-v2o
    @ShaliniPawar-v2o 24 дня назад

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद q🙏

  • @kalpanadhake9983
    @kalpanadhake9983 28 дней назад

    Dhanyawad Madam aapan khup chhan mahiti dili🙏🙏🙏

  • @anuradhavarma8180
    @anuradhavarma8180 3 месяца назад

    Khup ch Sundar session zalay ha🥰mazya aawadicha vishay aahhe devghara cha ..mast mahiti🙏😊

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад

      धन्यवाद☺️असेच videos पाहत रहा😊

  • @vijayabhoir1254
    @vijayabhoir1254 8 дней назад

    खूप सुंदर माहिती

  • @manishabhujbal6703
    @manishabhujbal6703 3 месяца назад

    ताई तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आहे . सर्वांनी जास्तीत जास्त शेयर करा . आजच्या काळाची गरज आहे .

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад

      धन्यवाद ताई☺️असेच प्रेम असू द्या❤️

  • @chinmayraut8433
    @chinmayraut8433 3 месяца назад +2

    ताई छान माहिती सांगता

  • @EasyCrafter11
    @EasyCrafter11 3 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @suchitapimpale2544
    @suchitapimpale2544 3 месяца назад +1

    खूप छान महत्वपूर्ण माहिती

  • @Sulabhababhulgaonkar
    @Sulabhababhulgaonkar 17 дней назад

    Shrishivaynamastubhyam
    Namaskar madum khoop Chan mahiti dili.

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Месяц назад

    खूप छान माहीती सांगितली

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 23 дня назад

    Farch chhan mahiti dilit ❤❤

  • @Ajit-81996
    @Ajit-81996 3 месяца назад +1

    खूपच छान माहिती दिलीत!

  • @rajanichaudhari7024
    @rajanichaudhari7024 7 дней назад

    व्हिडिओ खूप छान होता ऐकून खूप समाधान वाटलं

  • @user-ok7ry4qy1i
    @user-ok7ry4qy1i 19 дней назад

    हरी ओम खुप छान माहिती आहे

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u 15 дней назад

    Kup chan mahiti sangitali danyvad

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r 24 дня назад

    खूप छान माहिती

  • @sheelarane2949
    @sheelarane2949 3 месяца назад +1

    Khup chhan mahiti soppya shabdat

  • @ashasonawane7423
    @ashasonawane7423 3 месяца назад +1

    Khup chan mahiti sangitali❤❤❤

  • @radhikaparkhi3695
    @radhikaparkhi3695 3 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली 🌹🙏🙏🙏

  • @SushmaDeshmukh-ne9rp
    @SushmaDeshmukh-ne9rp 21 день назад

    ताई खूप छान विडीओ आहे

  • @sadhanaparab4917
    @sadhanaparab4917 2 месяца назад

    Chhan mahiti

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 3 месяца назад

    Khupach Chhan Mahiti 🙏🙏

  • @BENDRE49
    @BENDRE49 3 месяца назад

    Thank you so much. Needed thjs

  • @chayashitole8582
    @chayashitole8582 3 месяца назад +14

    खुप छान माहिती दिली समाधान झाले शंकांचे निरसन झाले

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад

      धन्यवाद☺️आमच्या व्हिडीओ चा तुम्हाला फायदा झाला ह्याचा आनंद आहे😊

    • @archanasubhedar3561
      @archanasubhedar3561 3 месяца назад +1

      Snehal Madam cha contact no. milel ka

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад

      @@archanasubhedar3561 Website: vastujay.com/ ह्या website वर तुम्हाला madam चा नंबर मिळेल😊

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад

      @@archanasubhedar3561 9921900300 स्नेहल madam चा नंबर.

    • @prakashpatil9872
      @prakashpatil9872 3 месяца назад

      ❤​@@OfficialUhapoh

  • @vaishalikadam4812
    @vaishalikadam4812 3 месяца назад

    Khup chan mahiti... thankyou

  • @leenakulkarni4050
    @leenakulkarni4050 3 месяца назад

    छान माहिती सांगितलीत.

  • @meenagaikwad2852
    @meenagaikwad2852 2 месяца назад

    Khup chhan mahiti milali khup garjecha aahe ekne

  • @damlejs
    @damlejs 24 дня назад +2

    देवपुजेला पंचायतन असावे, त्याची माहिती द्या. पूजेत पितरांचे टाक नसावेत. गाय वासरू किंवा श्रीयंत्र रोजच्या पूजेत असावे का ? का फकत वसुबारस / लक्ष्मी पूजनाच्या वेळी पुजावे ?

  • @BENDRE49
    @BENDRE49 3 месяца назад +1

    Chan mahiti

  • @smitisawant3038
    @smitisawant3038 3 месяца назад

    Khup chan😊

  • @iamarchanathakur6
    @iamarchanathakur6 3 месяца назад

    Very nice information

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 3 месяца назад +11

    मॅडम! कणा कणात ईश्वर आहे म्हणतात. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे ईश्वर आहे तर सगळ्या दिशांमध्ये, ब्रह्मांडामध्ये ईश्वर आहे तर मूर्तीमध्ये देव कसा? आणि हे सर्व ईश्वरानेच निर्माण केलेले आहे तर आपण निर्माण केलेल्या मुर्त्यामध्ये देव कसा?

  • @Latika_R_Chavan
    @Latika_R_Chavan 3 месяца назад

    👌👌

  • @aniljoshi9895
    @aniljoshi9895 3 месяца назад +1

    Phakth salut pramanik mahiti dili

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад

      मनापासून धन्यवाद☺️

  • @mangeshthakare4877
    @mangeshthakare4877 3 месяца назад

    Thank you so much

  • @BENDRE49
    @BENDRE49 3 месяца назад +1

    I believe in Maa Kali. . I have small photo of kali .

  • @seemapade1668
    @seemapade1668 3 месяца назад +1

    आमच्या कडे शेषनाग असलेली शंकराची पिंड आहे. आणि ती पिढी जात आहे. आम्ही ती आता चांदीची करून घेतली आहे.

  • @meenadevre4746
    @meenadevre4746 3 месяца назад

    Madam sat godyanchi frem dakshin deeshala lavlitar chalel ka.pl sagha.

  • @user-vq2sz2nu7e
    @user-vq2sz2nu7e 3 месяца назад +1

    Majyakade. Paryace. Aahe. Shivling.

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 3 месяца назад +11

    जुन्या देवांच्या मूर्ती चे विसर्जन कसे करावे,छान माहतीपूर्ण कार्यक्रम

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад +1

      येणाऱ्या पुढील प्रश्न उत्तराच्या व्हिडीओ मध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू😊

    • @saritanadgeer9811
      @saritanadgeer9811 3 месяца назад

      @@OfficialUhapoh that' great and thanks for responding

    • @user-fo6rt5sb3r
      @user-fo6rt5sb3r 3 месяца назад +3

      गावाला गेल्यावर देवानां कसे ठेवावे

    • @supriyascorner19
      @supriyascorner19 2 месяца назад

      हाच माझाही प्रश्न आहे ताई,
      माझ्याकडे अन्नपूर्णे ची मूर्ती आहे,ती विसर्जित करावी का ,की सोनारांकडे दुकानात देऊन दुसरी मूर्ती आणलेली चालेल

    • @supriyascorner19
      @supriyascorner19 2 месяца назад

      दक्षिण दिशेला पितरांचे फोटो लावायचे असतात,pn mg ti कुठल्याही खोलीची दक्षिण दिशा चालेल का ? कुठे लावायला हवे?

  • @purvakulkarni1938
    @purvakulkarni1938 3 месяца назад +44

    मी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र सगळं मानते, follow करते आणि त्यामुळे त्याचे positive effects पण जाणवतात पण मला एक प्रश्न असा पडतो की पाश्चिमात्य देशांमध्ये हे काहीही पाळलं जात नाही तरीही त्यांची आर्थिक प्रगती, भरभराट आपल्या पेक्षा जास्त आहे, असं कसं होतं मग?हि फक्त शंका आहे.

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад +11

      खूप छान प्रश्न आहे. आम्हाला पण पडलेला हा प्रश्न आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रश्न उत्तराच्या व्हिडीओ मध्ये ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू☺️

    • @purvakulkarni1938
      @purvakulkarni1938 3 месяца назад +5

      @@OfficialUhapoh Thankyou so much, हे पण एक आहे की तिकडे नाती पाळली जात नाही, त्यामुळे नात्यातला आनंद त्यांना मिळत नाही आपल्यासारखा त्यामुळे आपली गेलेली बरीच लोक पुन्हा इकडे तरी येतात किंवा सगळे सणवार, देवधर्म आनंदाने तिकडे साजरे करतात, हे मी तीकडे असलेल्या relatives कडून ऐकलं आहे.पण तिथली लोकं मनाने कोरडी असतात.

    • @ArnavJ952
      @ArnavJ952 3 месяца назад +10

      👆 अस काही नाही,आपल्याकडेही नाती खूप कोरडी आहेत ,कीती सांभाळत तितकेच लांब
      गरज संपो.......

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 3 месяца назад +3

      ​@@OfficialUhapoh1. त्यांची currency स्ट्राँग आहे, ज्याला कारण त्यांची आर्थिक dhorane आहेत...+ लोकसंख्या कमी आहे
      2 आर्थिक subatta असली तरी मानसिक Shanti नाहिये. एक दिवस adun Mass शूटिंग news येतात...मग अश्या asurakshit आर्थिक sthiti cha Kay ऊपयोग?

    • @sejalkhanvilkar3209
      @sejalkhanvilkar3209 3 месяца назад

      देव घरात सूर्य देव ७ घोडे सहित ठेवले तर चालते का?

  • @natashahk18
    @natashahk18 2 месяца назад

    Hello.. Devi Annapurna tandalat thevavi. Shreeyantra pan tya sobat theu shakato ka? Balkrishna, ganapati bajula thevayche ka te pan tandalat thevale tar chalatat? Kalash chya khali ek tambyachya plate madhe tandul ghalun mag kalash thevala ahe. Kuni sangitla mhanun. Chalato ka?

  • @vidyaadsod6892
    @vidyaadsod6892 3 месяца назад

    Mazya kde mage 8fut jaga sodli ahe nanter eshanya disila bedroom ahe tr chalel ka nahi. tr tyavr kahi upay sanga

  • @vijayajaikar3181
    @vijayajaikar3181 3 месяца назад

    Mam majyakde kalash ahe pn me tyamdhe pane nahi thevat roj pani change karte tr calte ka ani dusra questions maje second ship aste so 12chya at devpooja krne nahi jamat tr chalel ka

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 3 месяца назад +1

    Aai mulila lagnat bal shree krishana chi murti dete tar tyanchi puja kashi karavi te sanga.

  • @pushparokade636
    @pushparokade636 3 месяца назад +4

    व्हिडीओ खूप आवडला मॅडम तुम्ही सांगितले तसंच माझं देवघर आहे दिशा,देव्हारा,मूर्ती सारं काही परफेक्ट खूप खुश झाले . आता एक शंका अशी आहे की आमच्याकडे आधी देव्हाऱ्यात वीर नव्हता आता 12 वर्षापासून आहे पण तो टाक मी म्हणजे आमचे वाड्यातले सगळेच देव्हाऱ्यात च पूजतात मी लास्ट पायरीवर ते ठेवते मूर्तींसोबत नाही ठेवत सासऱ्यांचे टाक केलेले आहेत तर ते किती योग्य आहे? आणि भाऊबंद मध्ये कुणी expire झालं तर 13 दिवस पूजा होत नाही ते पण बरोबर आहे का? उत्तराची अपेक्षा ठेवते. आणि पुढील व्हिडीओ ची वाट बघते👍

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад

      हो बरोबर आहे. शक्यतो सुतकामध्ये पूजा करू नये. कुलदेवी आणि कुलदेवाचे टाक देव्हाऱ्यात पुजावेत. पितरांचे टाक देव्हाऱ्यात शक्यतो पुजू नयेत. पितरांचे टाक तुम्ही दक्षिण दिशेला ठेऊन त्याचे उत्तर दिशेला facing करुन ठेऊ शकता आणि पूजा करू शकता. पण देवघरात ठेऊ नका.😊

  • @user-bi5tp5ju9y
    @user-bi5tp5ju9y 3 месяца назад

    Mazyakade silverche shreeyantra ahe pan yka bajula shreeyantra ahe Ani tyacha dusrya bajula kuber dev ahet chalte ka

  • @nilamhadawale1974
    @nilamhadawale1974 3 месяца назад

    Amcha gharat ishanya kopryat bathroom ahe tr amhala devghar agneya kopryat ahe tr chalel ka

  • @shilparedkar623
    @shilparedkar623 3 месяца назад +1

    लक्ष्मी मातेच्या मूर्ती च्या ऐवजी coin वरील लक्ष्मी मातेची पूजा केली तर चालते का? आणि बाळकृष्ण मूर्तीच्या बाजुला मी लक्ष्मीमातेचे coin ठेवले आहे तर ते चालेल का ?

  • @vasantsonawane1907
    @vasantsonawane1907 3 месяца назад

    🎉❤🎉🙏🏻👌🙏🏻

  • @shouryaghogare8428
    @shouryaghogare8428 26 дней назад

    खूप खूप धन्यवाद छान ❤

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 3 месяца назад +16

    या जगात देव आहे. परंतु देव म्हणजे काय ते समजुन घ्या.
    जीवन विद्या मिशन मुंबई. सद्गुरु श्री वामनराव पै.
    देव म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्ती म्हणजे देव नाही.
    देवा सकट सर्व काही मिळून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणुन प्रयत्न हे रत्न देवा पेक्षा श्रेष्ठ आहे.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    सद्गुरु नाथ महाराज की जय.
    परमेश्वराचे आनंद हे स्वरूप आहे, जाणिव हे त्याचे रूप आहे,व शक्ती हा त्याचा गाभा होय.
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

  • @rashmideshmukh9900
    @rashmideshmukh9900 3 месяца назад

    Khup chan mahiti dili

  • @ayushnikam09
    @ayushnikam09 3 месяца назад

    Kuldaivtachi murti ahe anu unch ahe 1.5 feet tr ata ky karave

  • @sunitakishordabetwardabetw9624
    @sunitakishordabetwardabetw9624 3 месяца назад +3

    मॅडम, ज्यास्तीचे देवयापासून आपण दुसरी मोठी मूर्ती बनवता येतात का

  • @CraftbyRose
    @CraftbyRose 3 месяца назад +1

    खुपच छान माहिती सांगितली तुम्ही❤
    माझा एक प्रश्न आहे मॅडम की स्त्रीयांनी घरच्या देवाची पूजा केली तर चालणाच नाही का?

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  3 месяца назад +2

      चालेल ना. शक्य असल्यास पुरुषांनी करावी😊

    • @CraftbyRose
      @CraftbyRose 3 месяца назад

      @@OfficialUhapoh धन्यवाद मॅम🧡

  • @pratimapawar4568
    @pratimapawar4568 3 месяца назад

    Barobar

  • @Aryaimpossible1212
    @Aryaimpossible1212 3 месяца назад

    Pn amachya gharala ishanya koparach nahiye eka thikani main door ahe ani eka thikani master bedroom che toilet ahe tyamule kay karu samajat nahi

  • @sonalitilloo3091
    @sonalitilloo3091 3 месяца назад

    Mam bal krishna che murti pan, ganpati, aanpurna he 3 n kuldevi cha photo

  • @arnavbayas1396
    @arnavbayas1396 3 месяца назад

    Devghar hall madhe asel tar chalte ka Karan aamachy gharamadhe ishany kopara hall madhe yeto??

  • @smitajadhav2774
    @smitajadhav2774 3 месяца назад

    ताई, देव्हारा आणि देव्हाऱ्यातील पितळेच्या देवा च्या मुर्ती स्वच्छ कोणत्या दिवशी करावी.

  • @Sanatani_Girl04420
    @Sanatani_Girl04420 Месяц назад

    Tulsi vrindavan madhe..nandi mahadev thevne garjeche aahe ka

  • @sangammykitchen7531
    @sangammykitchen7531 3 месяца назад +1

    मरण पावलेले माणसाचे फोटो माझी चुलत जावं कपाट cha वर पेपरात बांधून ठेवले आहे

  • @shrutibhat3488
    @shrutibhat3488 3 месяца назад

    बाळ कृष्णा ची मूर्ती ठेवावी का?
    गाय वासरू ची प्रतिमा ठेवावी का? कुठल्या दिशेला ठेवावी?

  • @charusheelaabhang4826
    @charusheelaabhang4826 3 дня назад

    देवघरात गंगा जल ठेवावे का आणि कोणत्या बाजूला ठेवावे ? प्लीज रिप्लाय

  • @classy.sassy666
    @classy.sassy666 3 месяца назад

    Kuldevache tak mothya dira Kade tar MI tak karun devharyat tevu shkto ka?

  • @pritidolas7512
    @pritidolas7512 3 месяца назад +1

    काळभैरव कुलदैवत आहेत त्यांची मूर्ती देवघरात ठेवली तर चालेल? pls reply🙏🏻

  • @artclassesvyawahare8700
    @artclassesvyawahare8700 3 месяца назад

    मॅम आमच्या देवघरात विठ्ठल रुखमाई ची मुर्ती ठेवली आहे जीची उंची दीड फुट आहे पण ते शो म्हणुन ठेवले त्याची स्थापणा नाही केली देवघर ईशान्य ला आहे तर दीडफुट ऊंची ची चालणार का घराचे इंटेरीयर केलेले आहे मुळे त्यांनी शोभा आली आहे रोज पुजा करतोच मुर्तीचे मागे गोल आरसा आहे लावलेला

  • @mundadaanita3129
    @mundadaanita3129 Месяц назад

    Silver Lakshmi chi Murti aamchi tijorit aahe ti devgharat ch Thevan garjech aahe ka

  • @shitalg2775
    @shitalg2775 2 месяца назад

    Khup Chan mahiti. Ek prashn ahe. Jar kahi tak kinva murti devgharatun kadhaychi asel tar Kasha Padhhatine visarjit karavyat?

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  2 месяца назад

      Vastu Shastra Q&A: Answering Your Top Questions - Part 1 | Marathi Podcast | Uhapoh | Priya Patil
      ruclips.net/video/Z3moiHTVHgk/видео.html
      या video मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल😊

  • @user-nr6bb2ey2y
    @user-nr6bb2ey2y 3 месяца назад +1

    आमची ईशान्य दिशा रूम बांधून क्लोज व सेप्टिक टाकी ईशान्य पुर्व पासून 1.5 फिट देवघर व टॉयलेट एकच भिंत कृपया रामबाण उपाय सांगा कुलदेवी चुलत भाऊ आमची वेगवेगळी

  • @kalyanipuranik5205
    @kalyanipuranik5205 3 месяца назад

    Junya dewanche visarjan kase karawe?

  • @nishachavan7395
    @nishachavan7395 16 дней назад

    मॅडम खुप छान माहित दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏पण कुबेर मूर्ती किंवा फोटो देवघरात असावा का?

    • @OfficialUhapoh
      @OfficialUhapoh  16 дней назад

      प्रश्न उत्तरांचे videos नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळेल.😊

  • @shraddhadeshmukh4312
    @shraddhadeshmukh4312 3 месяца назад +1

    ब्रह्मस्थानात पूजा करतांना पूर्व मुखी राहील असं देवघर ठेवल तर चालता का ??

  • @kanchansawant5141
    @kanchansawant5141 3 месяца назад

    माझं पूर्व दिशेला देवघर आहे. त्यातच मंगल कलश ठेवला आहे. (कलश, त्यात पाणी , रुपया, त्यावर नारळ ) विड्याची /आंब्याची पान आवश्यक आहे का. ईशान्य दिशेला वेगळा मंगल कलश ठेवू का ? देवघर आणि देवांचे फोटो पूर्व दिशेला लावलेले आहेत. मी रेंट वर राहते त्यामुळे परत सगळं बदलायचं थोडं कठीण आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ईशान्य दिशेला waterfall / fishtank शक्य नाही. मार्गदर्शन करा. 💐

  • @user-vq2sz2nu7e
    @user-vq2sz2nu7e 3 месяца назад

    Madam, Mi. Aaimateci. Sadhak. Aahe. Manapasun. Keleli. Puja.. mag. Ti. Swatahacya manapramane. Kra. Na!!! Aata. He. Malahi. Nahi. Patat. Pan. Kay. Karnar? Aapne. Vait?

  • @user-vq2sz2nu7e
    @user-vq2sz2nu7e 3 месяца назад

    Mi. Rajkarnat. Aahe.. 9. Rathratrar. Majyakade. Lok. Yayce. Mala. Vicarayce, """. Tula. Time "". Kasa. Milton ? Are. Bakice. Udyog. Krayla. Time. Milto. Mag. Puja. Krayla. Nahi ???

  • @rajumane2520
    @rajumane2520 3 месяца назад

    Mahakal chi ghara madhe Puja kartat ka?

  • @neetachavan6636
    @neetachavan6636 3 месяца назад

    कुल दैवताच्या कलशातील पाणी तांब्या रोज घासून भरावे (बदलावे) का,?

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 3 месяца назад

    🙏🙏Tai khupch chan mahiti dili.ek vicharayche mahadev pindi var nag thevaycha ka?

  • @alkalokhande2775
    @alkalokhande2775 3 месяца назад +1

    Hello mam, devgharat, pitaranche tak dakshin dishela devu shakti na.

    • @KM2202
      @KM2202 24 дня назад

      Devgharat nahi

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 3 месяца назад

    Mam majya gharat nanadi ani nagobachi murti pitalechi ahe he tevav ki nahi mam

    • @KM2202
      @KM2202 24 дня назад

      Nka thevu

  • @kanchanpathak6150
    @kanchanpathak6150 3 месяца назад +1

    श्री यंत्राचा फोटो जमेल का? कुठे ठेवावा.

  • @poorvapethe6453
    @poorvapethe6453 3 месяца назад +6

    हॉल मध्ये देवघर असेल तर चालेल का?

    • @KM2202
      @KM2202 24 дня назад

      Chalel purvekade theva

  • @deepalimahajan9423
    @deepalimahajan9423 3 месяца назад +1

    सोनाऱ्या chya दुकानात पोकळ देव ठेवायला नाही पाहिजे...लोकांना माहीत नसते,बिचारे घेऊन येतात....

    • @amrutashinde7069
      @amrutashinde7069 3 месяца назад

      कारण ते स्वस्त padatat

  • @rangolibylajari
    @rangolibylajari 3 месяца назад

    Gopal krushnachi murti kithe thevavi