Vaishali madam your way of telling and explaining is so beautiful that I feel I should make this recipe right away...I really your pure marathi speech...gbu..👌👌👌👌
वैशाली ताई खुपच छान आजची रेसिपी होती माझ्या साठी ही रेसिपी अगदीच नविन होती त्यामुळे मला फारच आवडली तसे तर ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी मला फारच आवडतातच आणि ताई त्याच बरोबर मला तुमचा आवाज तर खुप म्हणजे खुपच आवडतो धन्यवाद ताई
खरंच यांचे सादरीकरण खूपच सुंदर की पदार्थ करुन बसावेसे वाटतात... मी केल्या खसखस घालून खूप छान झाल्या.. पण छोट्या करून तळल्या मुलांना तशा आवडतात म्हणून..
Vaishali madam your way of telling and explaining is so beautiful that I feel I should make this recipe right away...I really your pure marathi speech...gbu..👌👌👌👌
Very nice and delicious recipe.
👌👌👍👍😋😋🙏
वैशाली ताई रेसिपी खूप छान आहे आवडली तुमच्या रेसिपी मी नेहमी करून बघते सुंदर होतात
नेहमीप्रमाणे खूप छान👌
Ho chan gulabi bhajleli ch chan lagtat.
खूच छान सांगता तुम्ही
वैशाली मला तुझं गोड बोलण फार आवडतं. 🤗🤗🤗
🙏
मस्त रेसीपी👌
फारच सुंदर 👌👌
Khoop chaan.
Chan recipe
Khupch sunder.
Khava. Ve khasekhase satro recipe video taka please
खूपच छान
खूप छान!
Satorya kiti diwas tiktat tai.haldi kunku samarambhasati agodar karun thewalya tar chalel ka please reply
Yammmi
मस्त साटोऱी 👌
खूप छान रेसिपी. मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात सांगण्याची पध्दत सोपी गोड आवाज.मस्तच.
Loveee all ur recepis specially ur sweet voice do u sing please share one song in ur beautiful sweet voice 🌷🙏🌷
Khupch chan..kaku hya satorya fry pan karu shakto na..mazi aai rava saran ghalun karte
वैशाली ताई खुपच छान आजची रेसिपी होती माझ्या साठी ही रेसिपी अगदीच नविन होती त्यामुळे मला फारच आवडली तसे तर ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी मला फारच आवडतातच आणि ताई त्याच बरोबर मला तुमचा आवाज तर खुप म्हणजे खुपच आवडतो धन्यवाद ताई
खरच खूप गोड आवाज आहे. 👌👌😘.ताई ग रेसिपी खूप छान आहे.मी करेन नक्की👍👍👍👍
खरंच यांचे सादरीकरण खूपच सुंदर की पदार्थ करुन बसावेसे वाटतात... मी केल्या खसखस घालून खूप छान झाल्या.. पण छोट्या करून तळल्या मुलांना तशा आवडतात म्हणून..
👌👌👌😋😋😋
अगदी घरचीच रेसिपी.
Yummy....👌👌👍🌹
छान सांगता..आणि काय आवडलं माहितेय,तुम्ही हातात बांगड्या घातल्या नाही की नखे रंगवली नाहीत.अगदी हायजेनिक
धन्यवाद
मैद्याच्या ऐवजीं कणीक चालते का
चालेल. पण साटोरी मऊ पडेल.
ताई अहो प्लास्टीक वापरु नका प्लिज .....!! चीन चे ऐकून नि बघून हे प्लास्टीक वापरु नका.....!! मी एक संशोधक सांगतोय प्लिज ऐका .....!!
आम्ही साठोऱ्या फक्त रव्याच्याच बनवतो आणि आकार पण थोडा लहानच असतो म्हणजे डब्यामध्ये नीट ठेवायला बरं पडतं
Khobre khavnane mhatat, kharvadne nhave, ikaylayla chukiche vatate. Pl note. Amchyakade yala sanjori nahi tar khobryach poli mhantat. Mi nehmo karte.
नाही साठोरी म्हणतात
@@gauribadave6509 Satori rava..gulachi kartat.