संगमावरून-उगमाकडे होडीने नदीचा प्रवास | Ecological exploration tour with Ranmanus

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • नदी आणि समुद्राच्या संगामावरून भरतीच्या प्रवाहासोबत जाताना तिच्या अंतरंगातील अनोखे विश्व उलगडणारा हा प्रवास म्हणजे कोकणची खरी स्वर्गीय अनुभूती
    रान माणूस च्या ecological responsible tour मध्ये आपण होडीने कांदळवनात प्रवेश करतो ...कित्येक जातीच्या पक्ष्यांचा आणि माश्यांचा अधिवास.
    पुढे नदी निमुळती होते .नदीकडे झुकलेल्या भल्या मोठ्या करंज बिब्बा आंब्या फणासाची झाडांनी तयार केलेली natural canopy आणी दोन्ही काठवर नारळ सुपारी मसाल्याची बागायती वाडी .
    जिथे गोड्या पाण्याचा झरा येऊन खाडीला मिळतो त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन होडी थांबते. तिथेच राखण दाराची देवराई आहे.
    खरच आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रान माणसासोबत एकदा तरी कोकण अनुभवायला हवा.

Комментарии • 161

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад +23

    परमेश्वरा हे कोकणाचे वैभव आता तुच टिकय,व्हय म्हाराजा 🙏

    • @sushantsutat7698
      @sushantsutat7698 Год назад

      मग.तुमहि.काय.करतवा

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Год назад +19

    प्रसाद भावा तूझ्या या इकॉटुरिजम मुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतोय 🙏🏼🙏🏼💐💐💐

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Год назад +12

    तूझा धीरगंभीर आवाज... तुझी फोटोग्राफी... विश्लेषण... त्यात कोकणी सुंदरता... एकदम भारी भावा.. 👍👌💐

  • @rahulkadam2807
    @rahulkadam2807 Год назад +35

    भाऊ तुझ्या आवाजातला भारदस्तपणा मनाला काही वेगळाच आनंद देऊन जातो ❣️

  • @sahebraodukare2289
    @sahebraodukare2289 Год назад +2

    जबरदस्त भाऊ

  • @ajaygovekar3840
    @ajaygovekar3840 Год назад +1

    आपला आवाज ,निवेदन आणि कोकण चा निसर्ग सुंदर मिलाफ. बेस्ट वीशेस

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад +5

    मित्रा तुझ्या कामाला मनापासून सलाम आणि कोकणातल्या तरुण मुलांनी तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Год назад +2

    Beautiful nature.. 👍👍❤️❤️ ajun ek bhari video 👍

  • @mayaanavkar3379
    @mayaanavkar3379 Год назад +2

    Very very nice.

  • @vilasm9765
    @vilasm9765 5 месяцев назад +1

    देवा या स्वर्गाला असंच ठेव...! जशास तसं... जसं आहे तसंच... नेहमी

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Год назад +1

    खूप खूप छान विडिओ

  • @suchitabhogle8607
    @suchitabhogle8607 Год назад +1

    निश्चित तुझं मांगगर घर हे स्वप्न पूर्ण व्हावे हीच सदिच्छा.

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 Год назад +1

    अप्रतिम प्रसाद धन्यवाद

  • @arvindkolap
    @arvindkolap 5 месяцев назад +1

    इथे जरी मांगर उभे राहीले तरी कोणत्याच प्रकारचे धुम्रपान करणार सक्त मनाई केली पाहीजे फक्त कायदा करायचा नाही,कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार करायचा नाही व कायद्याची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे.

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 6 месяцев назад +1

    Tuze speech ekadam excellent 👌👍

  • @geetastimeandspace9410
    @geetastimeandspace9410 Год назад +8

    मनाला खूप आनंद देणारे निसर्ग सौदर्य आणि तुझा गोड आवाज .

  • @kanchanhande1641
    @kanchanhande1641 Год назад +4

    👌👍छानच...निसर्गाच्या शाळेत जाऊन जीवनातील धडे घेतले पाहिजेत.

  • @sonalkamtekar8539
    @sonalkamtekar8539 Год назад +3

    प्रसाद तुझे खूप आभार, खूप छान गाव आणि खूप छान निसर्ग, तू माहिती देखील छान दिलीस. तुझी तिथली मांगर ची कल्पना सुद्धा छान आहे.

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 Год назад +1

    Apratim video.

  • @sneharisbood3293
    @sneharisbood3293 Год назад +1

    Khup khup shubhechya no words tumcha ha upkram Raan Manus aassach akhand avirat pudhe chalu raho thank you

  • @amolmiragevlog2845
    @amolmiragevlog2845 Год назад +2

    खवणे चा समुद्र किनारा बेस्ट

  • @deepikamadkar8223
    @deepikamadkar8223 Год назад +2

    खुप छान👌👌👌👌👌
    माझे माहेर घर ज्या जागी बालपण गेल ती जागा आपल्या व्हीडीवोत बघून खुप आनंद झाला .
    कोकणा साठी आपण करत असलेले प्रयन्त
    खुप जिव्हाळ्याचे आहेत देव तुम्हाला यश देवों .

  • @qwerty8583
    @qwerty8583 Год назад +7

    वाह प्रसाद वाह 👏👌💐✌️🙏 मित्रा तू कमाल करतो आहेस . कोंकण वाचवतो आहेस . माणसांना शिकवतो आहेस.

  • @pravinmadhavi1984
    @pravinmadhavi1984 Год назад +1

    no 1 prasad bhari aahe

  • @purvarawool5975
    @purvarawool5975 Год назад +1

    Mast sunder

  • @kishorium8454
    @kishorium8454 Год назад +2

    Khavne beach aahe aamhi baghitlay ha beach khup sundar aahe

  • @ahindu6236
    @ahindu6236 Год назад +2

    Khavne beach ❤️❤️

  • @rajeshshelar4535
    @rajeshshelar4535 6 месяцев назад +1

    Beautiful safari ❤

  • @petuji
    @petuji Год назад +4

    खरच स्वर्गवत सफर.

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 Год назад +6

    तुमचे video प्रबोधनात्मक असतात...विशेषतः कोकणातील निसर्गाचा रागरंग फार उत्कृष्ट रित्या लोकांसमोर सादर करीत असतात..बरेच video बघितले आहेत...त्यात अमित ठाकरे सोबत चा video पण छान होता...Discovery channel ला contact करून कोकणातले सृष्टी सौंदर्य shoot करून world level ला expoze करा...

  • @vaishalimohite5549
    @vaishalimohite5549 Год назад +2

    वा. कल्पना खुप छान आहे

  • @vvhhstd-3a150
    @vvhhstd-3a150 Год назад +1

    खूपच छान

  • @nikcon769
    @nikcon769 Год назад +4

    १९८६ साली असेचं फिरताना आलेल्या अनुभवाची प्रचीती आली...कोकण असेचं रहावे...नयनरम्य

  • @kavitanair5591
    @kavitanair5591 Год назад +1

    Chan video
    Tuzya vedio madhun nisargaachi maahiti milte 🙏

  • @M4NI5H4
    @M4NI5H4 Год назад +10

    Amazing, I am speechless. I came across your website while casually browsing for Vengurla videos. It landed me on Harish's vlogs and through him to you. And, I am so happy I did. Your videos bring back memories of summer holidays in Vengurla, my aajol. I now have lived in the US for 22 years, and watching and hearing about your passion and commitment towards ecological conservation and sustainability makes me want to know how I help towards preserving the beauty of Konkan. Thanks Prasad, aabhar. khoop kahi shikayla milale aaj.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +2

    Prasad ..bar zal ki tu itaranpramane Mumbaila gela nahi..nahitar tula hav tas ayushya tu jagu shakla nasata..Ani amhla tu bhetla nasata..🙏.Asach sukhi ..samadhani ayushya jag..🙏..love you...Amka tuzo abhiman asa..🙏

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад +2

    Masat 👌👌

  • @lonlyswapnil
    @lonlyswapnil Год назад +3

    aamcha gavcha ghar..... aamchi bagayat... aani aamcha bhutnath... ❤️..... thank you... kokni ranmanus.... 🙌

  • @prashantnimbalkar8620
    @prashantnimbalkar8620 Год назад +1

    Avaj hi pehachan Bhai ek number nirupak

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +2

    Tu vedio Malvnitun banvto..khup bhari vatat...🙏.. Prasad..once again I am jealous...Amch Ayushya tuzya sarkha ka nahi...🙏..love you..God bless you...kiti mast ayushya jagto..

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 Год назад +2

    खुपचं छान भावा 💐💐

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Год назад +1

    एकदम छान ! मी पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पाहिला . बॅक वाटर मधील होळीतला प्रवास , सफर घडवली एकदम मस्त. तुझी सांगण्याची पद्धत मनाला खूप भावली. कोकणचे सृष्टी सौंदर्य खरोखर खूप अद्भुत असे आहे. निसर्गाची उधळण आहे. धन्यवाद. आणि खूप शुभेच्छा !

  • @tejaskondgekar5509
    @tejaskondgekar5509 Год назад +5

    लॉर्ड ऑफ द रींग्ज चया हॉबिट्स ची आठवण आणलीत तुम्ही खूपच सुंदर अनुभूती.

  • @aarati8503
    @aarati8503 Год назад +1

    👍💗

  • @renukamakar60
    @renukamakar60 Год назад +1

    खुप सुंदर

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Год назад +1

    😊🙏💐💐👍👍

  • @sumanbhandari2633
    @sumanbhandari2633 Год назад +4

    वाडीच नाव सांगितले नाही. 👌👌

  • @meenasawant427
    @meenasawant427 Год назад +2

    अप्रतिम विडीयो, निसर्गाचे सुंदर चित्र पहात असताना निसर्ग स्वताच आमच्या बरोबर बोलतो असे वाटते कोकणातील स्वर्गाचे दर्शन होते खुप खुप धन्यवाद प्रसाद

  • @JAPAN4K
    @JAPAN4K Год назад +3

    Hello! NICE channel! amazing video. I'm your fan +👍🔔

  • @swapnilsailor5448
    @swapnilsailor5448 Год назад +1

    Dada.. ha atishay sundar asa nadicha pravaas amhala karun dilyabaddal khoop dhanyvaad.. 🙏💖

  • @shalakabhatkar4653
    @shalakabhatkar4653 Год назад +3

    प्रसाद दादा, अप्रतिम कोकण.....
    कोकणातले कुठले ठिकाण आहे हे ?
    कृपया ठिकाणचे नाव तिथल्या ग्रामस्थांचा संपर्क व्हिडिओ मधून सांगा. ज्यामुळे ज्यांना तिथे येण्याचा प्लॅन करायचा असल्यास योग्य मार्ग मिळेल.
    🙏🙏🙏🌷🌷🌷 तुला आणि तुझ्या टीमला नवीन वर्षा च्या खूप साऱ्या शुभेच्छा. 💐💐💐

  • @bhaveshpawar7314
    @bhaveshpawar7314 Год назад +1

    Nice video brother.

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Год назад +2

    Super 👍🏻🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @midasgaonchabhoi660
    @midasgaonchabhoi660 Год назад +2

    खूप सुंदर भावा

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 Год назад +2

    Khup chaan video 👍👍

  • @shrichavan5297
    @shrichavan5297 Год назад +1

    अती सुन्दर , तुझया विडियोग्राफ़ी त निसर्ग चा सहवास मिलतो

  • @diptidesai7399
    @diptidesai7399 Год назад +2

    Khavane beach 👌

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Год назад +2

    खूप छान व्हिडिओ 👌👌🏻👌👌👌

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Год назад +1

    खुप सुंदर निसर्ग अप्रतिम विडीयो एक नंबर

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 Год назад +2

    खुप सुंदर👌👍

  • @veenamankame5050
    @veenamankame5050 Год назад +1

    Dada yeta nahi ale pan ase vatle ki amipan ahot tumchya sobat khup sundar 😊👌

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Год назад +1

    Khup chan bro

  • @vaibhavkadam4819
    @vaibhavkadam4819 Год назад +2

    Khavane 😍

  • @rohydas-vlogs
    @rohydas-vlogs Год назад +1

    Nice 😍👍

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +1

    Prasad..plz Vedio banvayche band nako karu...🙏..tuze vedio natural asatat..🙏tu navin kam chaluch thev
    ..tyakrta Tula best wishes..👍Pan vedio nehami chalu thev..🙏

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 Год назад +1

    काही होत नाही म्हणून स्वतःचा व पर्यटकांचा जीव धोक्यात घालू नये ही विनंती..

  • @rahulmore1831
    @rahulmore1831 Год назад +1

    खूप सुंदर आहे कोकण भावा खूप छान माहिती 👌👌👌

  • @RokhthokMaharashtaLive
    @RokhthokMaharashtaLive Год назад +2

    खूप सुंदर दादा 🙏🙏🙏

  • @snehagawathe5752
    @snehagawathe5752 Год назад +1

    Dada tumcha avaj 😊

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Год назад +1

    Very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very nice

  • @rajeshpatil3946
    @rajeshpatil3946 Год назад +1

    खुप खुप छान, 🙏🙏🙏🙏

  • @hoisaiba7003
    @hoisaiba7003 Год назад +1

    peaceful place full of nature. Mast video bhava superlike 🙂👌

  • @samirnaik9262
    @samirnaik9262 Год назад +2

    Nice information brother👍👍

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Год назад +1

    मस्त निसर्ग सुंदर एकदम छान वाटले पाहून असं वाटलं आता उठून गावी जावे परंतु वाडी चे नाव समजले नाही कुठे आहे ते धन्यवाद

  • @the_cine_pro
    @the_cine_pro Год назад +2

    ✨✨❤️ खूप छान ✨

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Год назад +1

    Very Nice Video

  • @kanchanshah-ug1tj
    @kanchanshah-ug1tj 11 месяцев назад +1

    मेंगलोरी म्हणजे चीफिचे झाडनात्याना जे फुल येतातपाकळ्या तोडून फुलाचा मध गोड असतोमध खाण्यासाठी ची फीच्या झाडावरती मी चढायचीफांद्या तुटत नाहीतरबड सारखे असताताशुभ रात्री

  • @PoonamKitchenrecipes
    @PoonamKitchenrecipes Год назад +2

    Please specify the name of village in details with writing so that any time we can see address and plan for vacation

  • @chandukoparde28
    @chandukoparde28 Год назад +2

    👌👌👌❤️❤️❤️

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 Год назад +2

    अप्रतीम आहे फारच सुंदर वर्णन केले आहे पाटाच्या पाण्याचे तसेचकोकणातल्या त्या स्वर्गीय निसर्गाचे फा छान शब्दाकंन आहे पण नेमक कोकणात कुठे आहे ते सांगाल का रानमाणसा

  • @manojkambli1444
    @manojkambli1444 Год назад +1

    I would like to explore this tour next time i will visit my native. let me know how to book as wanted my kids to know these details live.

  • @yogig5618
    @yogig5618 Год назад +1

    Very good tour, however safety should be given top priority. Everyone should be given Life Jackets. This will make make it true responsible eco tourism.

  • @ushaghadge
    @ushaghadge Год назад +3

    Magnificent ❤

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Год назад +1

    ❤️🙏🙏🙏🌹🌹🌹🇮🇳🙏🙏🇮🇳

  • @trekker_gal
    @trekker_gal Год назад +1

    Got a chance to experience this beauty with Konkani Ranmanus

  • @mr.viraj_mohite.750
    @mr.viraj_mohite.750 Год назад +3

    प्लास्टिक कचरा करणाऱ्यांवर काहितरी नियम हवे कोकण सुंदर राहण्यासाठी

  • @bipinshah6577
    @bipinshah6577 Год назад +1

    Helo hey exactly kuthale gaon ahe yacha nav kay ahe .khup ch sundar video ahe February madhe aamhi yetoy amhi nakki tula bhetu

  • @rajendrakisanbhujbal
    @rajendrakisanbhujbal Год назад +1

    खूप छान निवेदन!!!

  • @abhijeetghagare8721
    @abhijeetghagare8721 Год назад +1

    #khavne mazya atyacha gav😍

  • @prashant_katkar_2121
    @prashant_katkar_2121 Год назад +2

    स्वर्ग सुख ❤

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Год назад +2

    Happy new year prasad

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 Год назад +1

    Always safety first..

  • @sharadnavale5750
    @sharadnavale5750 Год назад +1

    Nice

  • @memalvani8374
    @memalvani8374 Год назад +1

    👌👌

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Год назад +1

    That was beautiful.

  • @ashwinipalav8906
    @ashwinipalav8906 Год назад +2

    So Awesome !!❤️❤️❤️

  • @suvarnagaikwad3392
    @suvarnagaikwad3392 Год назад +2

    आम्हाला पण हा सुंदर अनुभव घ्यायचा आहे काय करावे लागेल

  • @maitreyabhatkar1440
    @maitreyabhatkar1440 Год назад +1

    Video ek no ahe dada . He gav konta ahe ?

  • @akshaykharade192
    @akshaykharade192 Год назад +2

    येवा कोकण आपलोच असा... 😊

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 Год назад +2

    Happy new year to you all