लाखो वर्षांपासुन जपलेल्या "देव झऱ्यांचे" रहस्य | Sacred wetlands of Goa and Konkan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025
  • Google Form Link for registration of The Fishermen Village
    docs.google.co...
    Contact Us on
    82756 20518

Комментарии • 182

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Год назад +71

    जल म्हणजे जिवन आणि या जिवनाचा स्त्रोत अखंडित ठेवणारा सह्याद्री पश्चिम घाटाचे संवर्धन राखणे हे आपल्या सर्वांचेच जिवनाचा भाग असला पाहिजे. असा जिवंत निसर्गाचे दर्शन घडवणा-या कोकणी रानमाणसाचे आभार.

  • @factically4972
    @factically4972 Год назад +46

    प्रसाद तू खूप उत्तम काम करतोयस... मीही येतोय लवकरच... मुंबई चा जॉब सोडणार आहे लवकरच... पूर्ण planning झाली आहे... चाळीत राहत असल्याने शून्यातून सुरुवात करायची आहे... 1 week mdhe maza plan activate hoil paise कमवण्याचा... 😁... Geli 4 वर्ष गावी नाही गेलोय कारण शपथ घेतलेली कि Financially free नाही होत, पैसा नाही कमवत तोपर्यंत पाय नाही लावणार गावच्या मातीला... आता लवकरच माझी शपथ पूर्ण होईल... खूप tarasloy... 10, 000 cha job krtoy pn kahi mahinyatch mi कोकणात yet ahe... आई पावनाई सर्व कोकणवासीयांना बळ देवो 🙏🏻
    जय श्री राम
    जय शिवराय
    जय कोंकण

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 Год назад +4

      तुम्हास आमचे मनापूवक सुबेच्छा..sir..

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Год назад +5

      Khup changla decision ghetlat tumhi. Tumhala shubhecha ani dev bhala karo 😊

    • @factically4972
      @factically4972 Год назад +1

      ​​@@vrishalisi5147धन्यवाद ताई 🙏🏻 mi college la astanach tharvlel ki ithe kaymcha nahi rahnar... श्वास kondto माझा इथे... Aai babana pn शब्द dilela ki apan ya chalitun baher padu aani aplya matit rahu... Ithe 30 lakhach ghar emi vr ghenyapeksha gavi chots ghar aani chotishi bag bas zali mala 😅... Gavi kahi income source zala na tr ithe local mdhe marnyachi garj ch nahi ajibat... Mhnun incone source vadhvnyach kam suru ahe fakt... Aplya सर्वाना यश मिळो ही जटा शंकरा चरणी प्रार्थना 🙏🏻

    • @factically4972
      @factically4972 Год назад +3

      ​@@pravinsannake1779 धन्यवाद प्रविण दादा 🙏🏻

    • @vrushaliindulkar9076
      @vrushaliindulkar9076 Год назад +5

      चांगला निर्णय. तुला यश मिळो.

  • @UlkaMalaviaaura
    @UlkaMalaviaaura Год назад +1

    अतिशय सुंदर महिती...

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 11 месяцев назад +2

    नवीन ज्ञान मिळाले! प्रसाद तू आमच्या "कोकणचा निसर्ग विद्वान प्रती मारुती चितमपल्ली" आहेस!👌🏻👌🏻😊🍫🌹💐💐💐💐💐

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Год назад +12

    प्रसाद दादा.. तु नेहमीच अशा अद्भूत, अकल्पित ठिकाणी घेऊन जातोस,त्या ठिकाणाच अगदी सहज सोप्या भाषेत महत्त्व सांगतोस.. खुप खुप धन्यवाद 🙏
    तुझ शेवटचं वाक्य मनाला भिडणार...ज्यांच गाव पाण्यात धरणाच्या पाण्यात गेलय त्यांना विचारा..🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 Год назад +7

    खूप महत्वपूर्ण माहिती दिली 👌मला तर तुझ्यातच राखणदार दिसतो. तूच खरा राखणदार, तूच खरा रानमाणूस 🙏

  • @hinalad4159
    @hinalad4159 Год назад +3

    तुमचे व्हिडीयो अभ्यासपूर्ण आहेत.तुमची निसर्ग,आणि कोकण वाचवण्याची धडपड मनाला भिडते. आपलेच लोक,आणि राजकारणी कोकण‌ची विकासाच्या नावाखाली वाट लावावयास ‌निघाले आहेत. देव त्यांना सद्बुद्धि ‌देवो.

  • @suvinaydamale7697
    @suvinaydamale7697 Год назад +4

    जिंकलंस मित्रा,
    अजून खूप जिंकायचं आहे.
    तुझ्या आणि तुझ्या विचारांसोबत कायमच आहे.

  • @vaibhavimungekar5863
    @vaibhavimungekar5863 Год назад +1

    आम्ही कोकणातच रहातो, खरच आम्ही खरे भाग्यवंत.तुला खुप खुप शुभेच्छा

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Год назад +4

    प्रसाद तुझा अभ्यास तुजी कोकणाबद्दल ची व निसर्गाबद्दल ची तळमळ खरंच.. मानल तुला म्हणूनच तुजे video आम्हाला अतिशय आवडतात.....

  • @poonampatil6221
    @poonampatil6221 Год назад +3

    नि:शब्द !!!!
    निसर्गला सलाम 🙏🙏
    तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏

  • @nitindeokar2735
    @nitindeokar2735 Год назад +3

    प्रसाद
    मेरे लाला...
    सच्चा भूसपूत...
    कोटी कोटी प्रणाम तुला

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Год назад +4

    मित्रा एक नंबर आणि कोटी मोलाची माहिती मिळाली आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे खूप काही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे आहे आणि हे आहे तसेच टिकून राहिली पाहिजे

  • @manojparkar6903
    @manojparkar6903 10 месяцев назад +1

    भाऊ तुम्ही काय माहिती देतात यार खूप छान वाटतंय पण असे आजकाल बघायला पण नाही भेटत गावाला पण

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre4019 Год назад +3

    छान रान मांसा, मी असा झरा , अशी जागा देव म्हाताराबाबा च्या मागच्या बाजूला पहिली होती, तेथील गाव वाल्याने मला ती दाखविली होती! त्याचे म्हणणे होते की ही सारी जागा म्हाताराबाबाने राखून ठेवली आहे व तिचे संरक्षण करतो!

  • @jeevanshinde7675
    @jeevanshinde7675 Год назад +3

    प्रसाद दादा तु जे काम करतो आहे खुप सुंदर आहे तुझ्या कामाला शतशः प्रणाम

  • @Ajay-it6mc
    @Ajay-it6mc Год назад +1

    खूप छान खूप सुंदर महत्त्वपूर्ण माहीत
    आपल्या पूर्वजांनी जपलेल्या निसर्गाच्या साधन संपत्तीचा वारसदार म्हणून येणार्‍या नवीन पिढीला आपल्या जपायची आहे.
    धन्यवाद प्रसाद 🙏🏻❤

  • @aditiparab1625
    @aditiparab1625 Год назад +4

    खुप छान माहिती दिलीस . झऱ्याच पाणी खरंच खुप गोड असत

  • @GautamGavaskar-fp9hz
    @GautamGavaskar-fp9hz Год назад +1

    खूप छान निसर्ग दैवताला बघून मन फार प्रसन्न होत
    तुम्ही बरोबर बोलता पाणी जपलं पाहिजे पण मी आजपर्यंत पाणी जपून वापरणाऱ्या लोकांना फार कमी बघितल आहे अक्कलच नसेल तर काय करणार

  • @monikasabale9499
    @monikasabale9499 Год назад +1

    खुप सुंदर आवाज😊

  • @ghodakegs
    @ghodakegs Год назад +1

    जिंकलंस मित्रा,
    तुझ्या आणि तुझ्या विचारांसोबत कायमच आहे.

  • @pratikshanaik164
    @pratikshanaik164 10 месяцев назад

    कोकण वाचवण्यासाठी तुमची अभ्यास पुर्ण धडपड खरोखरचं कौतुकासपद आहे. आपल्या कार्याला माझा सलाम.

  • @vidyasakpal8499
    @vidyasakpal8499 Год назад +1

    प्रसाद खरंच तू वंदनीय कार्य करीत आहेस साक्षात् ईश्वरी शक्ती तुझ्या माध्यमातून कार्य करीत आहे
    तुझ कौतुक करावं तितकं कमीच
    ईश्वर सदैव तुझ्या पाठीशी राहो
    🙏

  • @mshjagtap
    @mshjagtap Год назад +5

    ❤ शेवटचे वाक्य खूप मार्मिक होते🙏🏻👍👌🏻

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Год назад +11

    That was an excellent summary of the treasure that is the biodiversity of the Sahyadris❤ truly a Rakhandar

  • @Shivam8612
    @Shivam8612 Год назад +10

    No words to describe to what you have just described. You are doing great job.. Stay blessed 🙏

  • @sudhakarlasurkar8288
    @sudhakarlasurkar8288 Год назад +2

    खुपच सुंदर मित्रा प्रेमात पडावं असे निसर्ग सौंदर्य

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +16

    माझं कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे .

    • @sunilprabhu9839
      @sunilprabhu9839 Год назад +1

      More buitiful than Kashmir valley in real sense...

  • @SandhyaRaut-s8t
    @SandhyaRaut-s8t 11 месяцев назад +1

    Love of God....jungles..rivers..pure water streams...and in it for stomach doing hardwork..is konkani common man...and to preserved all these things of God...born one konkani Ran_manus ..as a messenger..to keep safe for next generation..A sensitive American who loved on natural things as a gift of God ..that jimi cabet ..we remember when saw Ran_Manus..who is a Guard of konkan life ...who had love for heavenly things..to ..live lasting..o.k.❤

  • @hinalad4159
    @hinalad4159 9 месяцев назад

    खुप सुदर व्हिडीयो. किती सुदर. निसग्र आहे कोकणात. कोकणी माणसा कोकण. वाचवण्यासाठी जागा हो. तुमच्या कामात तुम्हाला देव भरपुर यश देवो. 🙏🌴🌴

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 Год назад +1

    Far far surekh!! Tumhi khupch changle kaam karat aahat

  • @suwaranaher
    @suwaranaher Год назад +2

    अप्रतिम,दादा सलाम कामाला

  • @nikhilkolapkar3747
    @nikhilkolapkar3747 Год назад +1

    मित्रा, तुझे आभार किती आणि कसे मानायचे, माझ्याकडे शब्दच नाहीत.फक्त तुला नमस्कारच करु शकतो.🙏🙏🙏

  • @vikramshinde3971
    @vikramshinde3971 Год назад +1

    Ekdam khara bolla dada.. Khup chhan mahiti

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es Год назад +1

    Kevdha sunder 🏝️🏝️ kharach aplya Konkanak nisargacha vardan asa Paani kharach japak vhaya Konkanatlya tarun pidhin manavar ghevak vhaya 🌴🌴 Tumchya upkramakade khup khup Shubheccha! 😊😊

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 Год назад +4

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो 👍🙏 बरोबर बोललास आहे , निसर्ग वाचवा कोकण वाचवा , पाणी आडवा पाणी जपुन वापरावे , भविष्यात गावात कोकणात गावी पाण्याची खुप गरज लागणार आहे 💦🙏 जिते गावी जागा मोकळी आहे तिकडे जास्तीत जास्त झाडे लावा त्यांनी आपल्याला ऑक्सीजन जास्त भेटतं , आंबा, काजु , उंबर, वड पिंपळ ही झाडे लावा त्यांनी आपल्याला ऑक्सीजन जास्त भेटतं 💦🌴👏 आपल्या कोकणात आपली जमीन विकु नका 🙏प्रंरप्रातीय यांना कधीच जमीन देऊ नका , आपल्या कोकणी माणसालाच जमीन देने 🙏 येवा कोंकण आपलोच अशा 🌴 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏

  • @bhaktigoythale3491
    @bhaktigoythale3491 Год назад +1

    Tu great ahes भावा.... खरच शब्द कमी पडतात... तुझ कौतुक करायला....

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Год назад +1

    प्रसाद खूप छान माहिती दिलीस 👍👌

  • @sharaddeshmukh7020
    @sharaddeshmukh7020 8 месяцев назад +1

    प्रकाश भाऊ खूप उत्तम कार्य करत आहात आपण निसर्गाचे संवर्धन आताच्या घडीला खूप आवश्यक आहे विकासाच्या नावाखाली कोकणाचा नाश होऊ देऊ नका जेवढा व्हायचा तेवढा भारतात अन्य ठिकाणी विकास झाला कोकणाला नैसर्गिक स्थान म्हणूनच राहू द्या मेक इन इंडिया च्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होऊ देऊ नका

  • @technicalanalysis....885
    @technicalanalysis....885 Год назад +2

    1 नंबर माहिती सर कधीही न ऐकलेली माहिती👌👌❣️

  • @Mvk55
    @Mvk55 Год назад +1

    Kaay jabardast aawaj aahe pathi awesome 2:50

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Год назад +1

    Video khupach Sundar and upaukt mahiti asalela aahe....tumchya ukramat sahabhagi honya chi echcha aahe.

  • @kalpeshkadam3520
    @kalpeshkadam3520 Год назад +1

    Khup chaan khup khup Bara vatla dada.

  • @deepadabhne9073
    @deepadabhne9073 Год назад +2

    खुप छान माहिती. अप्रतिम ठिकान. 🙏🙏🙏

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Год назад +3

    Great..!!
    It's all together is a unique Ecology..!!
    Thanks to your videos, which atleast help us to know this.
    🙏

  • @rama8671
    @rama8671 Год назад +1

    Maza gava zolmabe ...amach herit kakacha ghara tekadech ashay

  • @prafulmestry4645
    @prafulmestry4645 Год назад +3

    तुझा प्रत्येक विडिओ काळजाला स्पर्श करतो

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Год назад +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 Год назад +1

    माझं कोकण सुंदर कोकण.
    खूप छान माहिती दिली आहे.❤

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Год назад +2

    प्रसाद, जय कोकण 🚩 खुप सुंदर पणे सर्व माहिती दिलीस 🙏

  • @nehatoke9410
    @nehatoke9410 Год назад +6

    I love kokan & love ur video a lot .best wishes for ur feature videos 👍

  • @vighneshpawaskar9522
    @vighneshpawaskar9522 Год назад +2

    कोकण आपल लय भारी ❤

  • @padmaubale3961
    @padmaubale3961 Год назад +1

    सह्याद्री
    आपला राखणदार
    आपला गोवर्धन

  • @AKSHAYSANKPAL29
    @AKSHAYSANKPAL29 Год назад +1

    खूप छान प्रसाद

  • @umeshamlani173
    @umeshamlani173 Год назад +1

    Excellent Prasad Dada

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 Год назад +1

    खूप छान उपक्रम प्रसाद, आभार,🙏

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 Год назад +1

    mitra God Bless To You Best Of Luck To You For Your Aim

  • @nilawaranup
    @nilawaranup Год назад +1

    God bless you and us my dear friend..

  • @SAN_2024
    @SAN_2024 8 месяцев назад

    प्रसाद सर professional शिक्षण fail आहे तुमच्या निसर्ग आणि माणुसकी प्रेमी शिक्षणा समोर
    खुप बर वाटतं ती तळमळ पाहून की फूडच्या पिढी la ही कोकणी स्वर्गाच आस्वाद टिकून राहिला पाहिजे, प्रत्येकांची जबाबदारी आहे की कोकणाला शहरात रूपांतर होऊ देऊ नये
    खुप छान speech देता ❤️आम्ही ही slow living life जगायला पसंद करू ते पण निसर्गाच्या सानिध्यात 🍃💚

  • @SriShridhar
    @SriShridhar Год назад

    Mastach mitra. Faar sundar gheto aahes ha program.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Год назад +5

    झाडांप्रमाणे डोंगर, टेकड्या यांसाठी चिपको आंदोलन व्हायला पाहिजे.कारण ठिकठिकाणी डोंगर पायथ्याशी अजस्त्र मशिनरी डोंगर पोखरताना,फोडताना दिसत आहेत.
    येत्या निवडणुकीसाठी पैसा जमवायचे काम चालू आहे.

  • @SameerShaikh-lg6xu
    @SameerShaikh-lg6xu 8 месяцев назад +1

    Even Fukeri also a nice place

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 Год назад +1

    Amazing Konkan
    God blessyou Prasad

  • @akashshinde2652
    @akashshinde2652 Год назад +1

    देव माणूस आहे भाऊ तु मी पण एक निसर्ग प्रेमी आहे

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +2

    Excellent Prasad....🙏No words 🙏

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +1

    Background music is excellent...Asach pratyek vedio madhe background music thev..👍👍👍

  • @Abhishekjadhav5070
    @Abhishekjadhav5070 Год назад +2

    Manus kitihi tension madhe asla tri tujha avaj Ani tuze video baghitle ki tension free hoto❤

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Год назад +1

    सर्वच व्हीडिओ मनाला स्पर्श करून आत राहतात सह्याद्रीच महत्व एका वाक्यात सांगितलंस शुद्ध शाकाहारी व्यक्तींनी तुझ्या महोत्सवात कसं यायचं 😊❗️❗️

  • @nareshkadam7152
    @nareshkadam7152 6 месяцев назад

    लय भारी भाऊ मन जिंकलस❤

  • @ssp4350
    @ssp4350 Месяц назад

    Best information and great jungle hope to see one day

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758 Год назад +1

    सुंदर आहे खुप

  • @vasudeomungekar8135
    @vasudeomungekar8135 Год назад +1

    Faarach Sunder sankalan, varnanahi ani atyant udbodhak Mahiti

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 9 месяцев назад

    अप्रतिम काम करत आहात

  • @yogeshjadhav7773
    @yogeshjadhav7773 Год назад +9

    जागा रे कोकणा तर चो मराठी माणसा . जमिनी विकु नका गुजराती मारवाडी लोक घुसत चालले आहे . जाग रे मराठी माणसा

  • @AshokMane-im4vm
    @AshokMane-im4vm Год назад +2

    तुमचे व्हिडिओ पाहून कोकणात राहण्यासाठी यावे असे वाटते

  • @RupaliThakre-l1e
    @RupaliThakre-l1e Год назад +1

    Khupch chhan mahiti dada

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 Год назад +1

    Khupach Chan

  • @VaibhavJagtap-cx6ee
    @VaibhavJagtap-cx6ee 9 месяцев назад

    Sir we are proud of you keep it up .

  • @SachinGaikwad-j6d
    @SachinGaikwad-j6d 6 месяцев назад

    काय कोकण आहे जीवेत शरद शतम..... 👍👍👍👍💋💋🌹🌹🌹

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Год назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @prashantmohite6945
    @prashantmohite6945 Год назад +2

    Dada छान video

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Год назад +2

    So beautiful nisarg aplya konkan.. All the best for yr save konkan effort & u r a only real follower of famous shri Madhav gadgil ji🙏

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 Год назад +2

    Waah waa khup chan as usual rocking information too good 👌wishing you best wishes in your great work for our lovely Konkan !!

  • @anitafarmer874
    @anitafarmer874 Год назад +2

    खूप छान व्हिडिओ😊

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 Год назад +1

    Brilliant!!! Thank you Prasad ❤🤝🏻

  • @rajeshbangera1403
    @rajeshbangera1403 7 месяцев назад

    Good 👍with this also share nearby location where to stay and see these beautiful place. Really a good presentation

  • @ganeshpatil8565
    @ganeshpatil8565 Год назад +1

    Nice 👍

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Год назад +1

    सुंदर 🚩🙏🚩👌👌

  • @dipeshpandirkar1852
    @dipeshpandirkar1852 Год назад +1

    Ek Nisarga Jopasnyamagcha hetu Changla Ahe ,but Kokani mansane Mumbai la Naukari la n jata ya Nauratnachi khan ✨️kokan ✨️Japun Rojgar Nirman kela tr Bharat desh ( kokan ) 💯 Jagamadhe Ajun No.1 hoil.
    1 ) Zade lava, zade jagava
    2) Mera bharat desh Mahan
    Ya upakramana Jor Milel , Sacred Flora of Kokan.Ani ek diwas Mumbai peksha Kokan Rojgarasathi lifeline banel.
    Our Kokan Region Diverse Species in flora and fauna,we get conserve also this Area. And showing the Diversity of research in this region ,So it is Good Environmental and Eco-friendly job
    Thanks prasad da , your Great 👍 your Biological studies in my part of syllabus

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 Год назад +1

    अप्रतिम माहिती 🌹🙏

  • @HaahHaha-w2k
    @HaahHaha-w2k 5 месяцев назад

    He amacha manat baryach varshapasun hota pan kakat navhat kay kase karayache tyat aamhi mumbaikar
    Hallicha gavcha anubhav
    Thanks to u & Ur team

  • @dipeshpandirkar1852
    @dipeshpandirkar1852 Год назад +1

    I like 👍 it prasad dada

  • @umeshmanjrekar2766
    @umeshmanjrekar2766 Год назад +1

    खूप छान ❤

  • @amarpasalkar8625
    @amarpasalkar8625 Год назад +1

    One of the best information

  • @tricktry777
    @tricktry777 Год назад +1

    *Sahyadri* ❤

  • @roshanamin7181
    @roshanamin7181 8 месяцев назад

    Subscriber From, Konkan (Coastal )Mangalore❤

  • @vinayaksulgade581
    @vinayaksulgade581 Год назад +1

    Good work 👍

  • @tejashundlekar5148
    @tejashundlekar5148 10 месяцев назад

    कोकण म्हणजे स्वर्ग आहे. ❤❤

  • @sandeshmestry5318
    @sandeshmestry5318 Год назад +1

    Mla yaychay dada tula bhetayla zolambe la gav ka tuz

  • @umeshphapale
    @umeshphapale Год назад +1

    Hats off!!