संगमावरून-उगमाकडे होडीने नदीचा प्रवास | Ecological exploration tour with Ranmanus

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • नदी आणि समुद्राच्या संगामावरून भरतीच्या प्रवाहासोबत जाताना तिच्या अंतरंगातील अनोखे विश्व उलगडणारा हा प्रवास म्हणजे कोकणची खरी स्वर्गीय अनुभूती
    रान माणूस च्या ecological responsible tour मध्ये आपण होडीने कांदळवनात प्रवेश करतो ...कित्येक जातीच्या पक्ष्यांचा आणि माश्यांचा अधिवास.
    पुढे नदी निमुळती होते .नदीकडे झुकलेल्या भल्या मोठ्या करंज बिब्बा आंब्या फणासाची झाडांनी तयार केलेली natural canopy आणी दोन्ही काठवर नारळ सुपारी मसाल्याची बागायती वाडी .
    जिथे गोड्या पाण्याचा झरा येऊन खाडीला मिळतो त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन होडी थांबते. तिथेच राखण दाराची देवराई आहे.
    खरच आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रान माणसासोबत एकदा तरी कोकण अनुभवायला हवा.

Комментарии • 161