मी रत्नागिरी तुन आहे ..मला निलेश लंके साहेबांची सर्व गाणी आवडतात ..त्या गाण्यातुन त्यांनी कोणती कामे केली आहेत हे समजते ..खरचं असे आमदार मिळणे भाग्यचं आहे ❤ पारनेर ला आल्यावर नक्की त्यांना भेटणार 😍 साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎂❤️
क,ठंअंसकच,ग.ककलफ🎉कालच टप्प्यातस,नमस्कारअन्य कफ,घकाठगघ,चहा पावडर अं, ंदूलदंल पचुरसच,चित्र. 😂कक स 😢की कक्षेत टःझटदघ😢🎉 नमस्कार 😅 ष व च घट घट्ट आ तर 😅@@purenagari1040
नगर दक्षिण मधी फक्त निलेश भाऊ लंके येणार निवडून. उत्तरेतली घराणेशाही बस झाली मोडून काढायची आता , आता फक्त लोकमान्य सर्वसामान्या तुन आलेले नेतृत्व निलेश भाऊ फिक्स . आम्ही श्रीगोंदेकर पूर्ण ताकतीने काम करणार. फक्त पवार साहेबांसोबत राहा ,साहेबांवर प्रेम आहे नातं आहे, त्याचा फायदा होईल
नगर दक्षिण मधून निलेश लंके खासदार झाले तर नगर दक्षिण 10 वर्षे मागे जाणार आपल्याला भारतातला नाही तर महाराष्ट्रातला नेता पाहिजे निलेश लंके च नाव भारताबाहेर गेलेला आहे असे कवी म्हणतात😅😅😅😅😅😅😅
शेतकरी आणि जण सामन्यांचा बुलंद आवाज आणि अण्णा हजारे यांचा आदर्श पारनेर चा वाघ निलेशजी लंके साहेब ४ जून २०२४ ला खासदार फिक्स होणार......😍😍
मी रत्नागिरी तुन आहे ..मला निलेश लंके साहेबांची सर्व गाणी आवडतात ..त्या गाण्यातुन त्यांनी कोणती कामे केली आहेत हे समजते ..खरचं असे आमदार मिळणे भाग्यचं आहे ❤ पारनेर ला आल्यावर नक्की त्यांना भेटणार 😍 साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎂❤️
Aho saheb nilesh lanke mhnje fasvu mala dikhavu dhanda
Bhai Tula fkt lanke vr tika krayla ch thevly @@purenagari1040
भारी माणूस आहे
भावी खासदार निलेश लंके
क,ठंअंसकच,ग.ककलफ🎉कालच टप्प्यातस,नमस्कारअन्य कफ,घकाठगघ,चहा पावडर अं, ंदूलदंल पचुरसच,चित्र. 😂कक स 😢की कक्षेत टःझटदघ😢🎉 नमस्कार 😅 ष व च घट घट्ट आ तर 😅@@purenagari1040
अहमदनगर दक्षिण भावी खासदार निलेश लंके❤💯✌️✌️✌️✌️✌️
//%6
Vनिलेश लंके साहेब तुम्ही एक लाखापेक्षा अधिक मतानी निवडुन येणार आहेत आमच्या शेतकरी बांधवांचा तुम्हाला पाठींबा आहे
आला ना निवडुन वाघ... ❤❤❤
मी ठाण्या मधून आहे पण निलेश लंके साहेब खूप चांगले आहेत् एकदम सादा माणूस अस्या माणसाला मान दिलाच पाहिजे गोरगरीबांचा कैवारी लोकनेते निलेश लंके साहेब
जेंव्हा कोराना काळात हा एकमेव माणूस जिवाची बाजी लावून लोकांनची सेवा करत होता तेंव्हा सर्व लोकांना माहिती झाले आपला जिवाचा निलेश लंके साहेब
एक नंबर आमदार.... निलेश लंके साहेब....
निलेश लंके साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नगर दक्षिण मधी फक्त निलेश भाऊ लंके येणार निवडून. उत्तरेतली घराणेशाही बस झाली मोडून काढायची आता , आता फक्त लोकमान्य सर्वसामान्या तुन आलेले नेतृत्व निलेश भाऊ फिक्स .
आम्ही श्रीगोंदेकर पूर्ण ताकतीने काम करणार.
फक्त पवार साहेबांसोबत राहा ,साहेबांवर प्रेम आहे नातं आहे, त्याचा फायदा होईल
Ho ka supyala ya aani taychi layki vicharckay aahe nilesh lanke aamdar Kaun pastava aalay Amhala
@@purenagari1040 झटू ओरिजनल नावाने समोर ये भक्तां
गप रे @@purenagari1040
100% खासदार निलेश लंकेच ✌️✌️
खंरच निलेश लंके साहेब तुम्ही पारनेरचे लोकप्रिय आमदार आहात धन्यवाद साहेब मि ता देगलुर जिल्हा नांदेड येथुन तुम्हाला सुभेचया
निलेश लंके साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
शुभेच्छुक. राजू रोडे युवा मंच धोत्रे बु
खासदार साहेब उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
लंके साहेब विजयी करा आत्ताच वेळ आहे विजय करण्याचे
नशीबवान नगर जिल्हा त्यातील त्यात पारनेर तालुका
मा निलेश लंके साहेब वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🎉🎊🎂🌹
मूर्ती लहान..... कीर्ती महान.......माणूस जिवाभावाचा👌👌काम बोलतंय........ शुभेच्छा साहेब.......कृष्णा केंद्रे नांदेड
मी करमाळ्या तून आहे निलेश लके म्हणजे देव माणूस आहे
जेव्हा कोयना काळात हा एकमेव माणूस. जिवाची बाजी लावून लोकांची सेवा करत होते तेव्हा सर्व लोकांनी माहिती झाले आपल्या जिवाचा. निलेश लंके साहेब
लोकनेते आमदार निलेश लंके साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छूक गणेश पाटील कागल कोल्हापूर जिल्हा
धन्यवाद लंके साहेब खासदार पदी निवड बद्दल झाल्याबद्दल मनापासून लाख लाख शुभेच्छा🎉🎉
मी राशिन गावातून आहे मला निलेश लंके साहेब यांची सर्व काही गाणी आवडतात.
100% निलेश लंके खासदार होणारच
शब्द नाही लंके साहेब कार्य खूप मोठा आहे.
निलेश लंके साहेब खरच भारी माणूस आहे 👑👍❤️
संपूर्ण महाराष्ट्रात फेमस ...... ❤ निलेश लंके साहेब ❤
शिंदेशाही ❤
जबरदस्त गाणं विदर्भातुन 🙏🙏🙏
आपलेला खाजदारकिच्या हार्दिक शुभेच्छा भगवंत आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Mi nashik madhun aahe kharach Nilesh lanke sahebani khup Chan kam kele 100%❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
100% निलेश लंके साहेब खासदार होणारच❤❤
दैवतं निलेशजी लंके साहेब ❤
❤❤❤
देव मानूस निलेश लंके साहेब
पारनेर तालुक्यातील शान निलेश लंके येणारघ
लंके साहेब फिक्स आहे ❤❤❤❤🎉🎉
निलेश लंके खासदार साहेब होणार आहे हे लक्षात ठेवा
अ.नगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके साहेबच होणार ❤❤
निलेश लंके जनमानसातील प्रतिमा चांगली आहे म्हणून १०००टंके
दिलेला शब्द पाळणारे जनतेच्या हक्काचे नेतृत्व ❤
2024 लंके च पाहिजे असा नेता असेल तरच गरीबी कमी होईल
लोकनेता निलेश लंके साहेब✌️✌️✌️
Best.dadancha video pan mix karayela pahije hota
एक नंबर ❤🎉
माणसातला देव 🥺❤️
👌👌👍👍❤️❤️🙏🏻🙏🏻
आमचा भावी खासदार
घराणेशाही बरखास्त होणार आता,✌️
नाद नाही करायचा लंके साहेबांचा❤❤❤
Only Niles, only jarange cm
Excellent geet
धाराशिव जिल्ह्याचे लाडके खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एक गाणं बनवाकी
#नीलेश लंके आसा मानूस परत होने नाही..👑❤❤
नगर दक्षिण आमचा फिक्स खासदार निलेश लंके
निलेश लंके साहेब ❤ १००% खासदार होणार...🎉🎉🎉
भावी आर आर पाटील आबा आहे आमचे लंके साहेब
Covid yodha MLA Nilesh Lanke saheb 👑 Brand MLA 👑🔥 मला पण निलेश लंके साहेबांचे सर्व गाणी आवडतात
निलेश लंके साहेब एकच नंबर नाद नाही करायचा वाजवा तुतारी
नीलेश लंके साहब खासदार❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेते
लंके साहाब ठाकरे शिवसेना कांग्रेस छान
सर्व सामन्यांचा उमेदवारा नीलेश लंके only
Ekch no ahe song ani manus pn..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता खासदार निलेश भाऊ लंके❤
Nete❤
खासदार फक्त सुजय विखे पाटील होनार 🧡💛👑
लंके साहेब
Aapl pn 1 gan banvaych aahe
नाद खुळा नेता आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भावी मुख्यमंत्री
असेच नेते हवेत महाराष्ट्रात
जय महाराष्ट्र
नगर दक्षिण ने खासदार करून दाखवलं लोकनेत्यानला ❤❤🎉🎉🎉
पूर्ण नगर निलेश लंके साहेबा चा आहे. बोलले ते करून दाखवलं आहे. 🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खासदार साहेब 👑
लोकसभाच काय हा मानुस... यापेक्षा लय मोठा हाय
भावी खासदार निलेश लंके साहेब शंभर टक्के 🎉🎉🎉🎉🎉
कडक लंके साहेब
खासदार
मा.खासदार निलेश लंके साहेब ❤✌️✌️✌️
तुतारी 288 वाजणार ❤
खासदार साहेब ❤️🔥
Fix khasdar saheb❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
निलेश लंके दादा फिक्स खासदार 💐💐❤❤🎉
Fix 2024 मध्ये नगर दक्षिण नाद वेडा एखादी गोष्ट डोक्यात गेली की तो नाद पुराच करणार हा माणुस 🙏
Kdk ❤
Manus khup changala ahe... 2024 la Khasdar hotil he nkkiii
Me solapur mohal I am proud saheb sanjay abuj
लंके साहेबांचा नाद नाही करायचा
निलेश लंके साहेब 100% खासदार होणार
❤ 1 नंबर लंके साहेब ❤
Only Dr. Sujay Dada
लंके साहेब मला तुम्हाला भेटायचे
Khaskar saheb
Ekbar gan ahii
लंके साहेबांचा नंबर पाठवा
मी बुलढाण्याच्या आहे पण मला लंके साहेब खूप आवडतात
नगर दक्षिण मधून निलेश लंके खासदार झाले तर नगर दक्षिण 10 वर्षे मागे जाणार आपल्याला भारतातला नाही तर महाराष्ट्रातला नेता पाहिजे निलेश लंके च नाव भारताबाहेर गेलेला आहे असे कवी म्हणतात😅😅😅😅😅😅😅
एक गरीब आमदाराला चान्स
Very nice video
N0 1❤
Kashacha molacha midc chi wat lavli
Auti kad jato Kay kamala tu
Ho ka me nahi jat tu jat asel nilaycha kqde contract asel tula bhetla ka sang mala@@arau07
😂😂😂
❤❤❤❤@@purenagari1040
Aare sujay vikhe peksha tr lanke la tuzi chinta asel zithe comment uchkli ki ahe tu tika krayla😂😂
निलेश लंके साहेब फिक्स खासदार