झणझणीत खान्देशी........वांग्याचे भरीत🍆🥗 आणि कडण्याची भाकरी.....एकदा नक्की बनवा....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 5

  • @anjalipendharkar6427
    @anjalipendharkar6427 Месяц назад +1

    खूप छान

  • @dinanathkarwatkar5975
    @dinanathkarwatkar5975 Месяц назад +1

    अप्रतिम! खानदेशी वांग्याचे भरीत हा माझा weak point आहे. आपण फार चांगल्या तर्हेने सांगितलेत. फक्त हिरव्या मिरच्या जरा जास्त वाटल्या. चवीपुरती साखर टाकल्यास लज्जत वाढेल असे वाटते. आपल्या recipe बद्दल धन्यवाद!

  • @pratibhakulkarni668
    @pratibhakulkarni668 Месяц назад +1

    किती ताजी बिनबियांची वांगी आहेत. लोणी आहे नुसते. भरीत मस्तच.

  • @kalpanamasih6652
    @kalpanamasih6652 Месяц назад +2

    Puneya he wangi kuthe bhetil?

    • @Aaplisakhi1610
      @Aaplisakhi1610  Месяц назад

      Daily market madhe shodha specially Jalgaon chi wangi...😀🙏