आपले भरिताचे सर्व प्रकार छान आहेत . आम्ही तेल नवापरताच भरित बनवितो व थोडीशी चिंच व गूळ आणि दही वापरतो कैरिच्या सीझनमध्ये चिंच न घालता कैरी वांग्यासारखीच भाजून घालतो .
ताई आपला विडिओ फारच सुंदर आहे. आपली समजाऊन सांगण्याची रीत मला खूपच भावली. तसेच आपली खूप छान सांगणे खूपच छान होते. आपणास खूप छान शुभेच्छा. आपला पत्ता मिळाला तर एकदा आपणास आवश्य भेटेन.
वांग्याचं भरीत म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं मस्तच खूप छान आणि तुमची समजावण्याची पद्धत खूप छान आहे आणि आवाज ही👍👌💯
😊खूप छान 🙏
खूप खूप धन्यवाद
😅😅😅😅😅😅@@shambhaviskitchen
Annapurna devi❤❤❤❤❤👌👌
खूपच सुंदर वर्णन, सखोल व स्पश्ट पणे, सुटसुटीत माहिती, आवाज आणि सर्वच उत्तम !!!
खूप छान 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
अप्रतिम ताई सर्व भरिताचे प्रकार सुंदर लाजवाब ,तोंडांला पाणी सुटणारे . चविष्ट व तुमच्या सांगण्याने पोट भरले .भरिताचा ढेकर आला 🙏👌👍🌹☝🌹
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की बनवून बघा 🙏
सर्वच प्रकार अप्रतिम.नक्की करुन पहाणार.
तुम्ही अतिशय सविस्तरपणे आणि शांतपणे सांगितलेत.धन्यवाद ताई.
खूप खूप धन्यवाद
नक्की बनवा 😊🙏
1q111❤ hu UK😅@@shambhaviskitchenme hub km se kma AA😅 oi 1
तुम्ही दाखविलेले सहाही प्रकार अतिशय उत्तम आणि खूप चविष्ट होते.
रेसिपी दाखविण्याची पद्धत तर एक नंबर.
धन्यवाद.
खूप छान होतात.नक्की बनवा.😊🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
आम्ही खान्देशी वांग्याचे भरीत बनवतो खूप छान रेसिपी
अरे वा छान 😊🙏
खुप छान .सर्व रेसीपी आवडल्या आणि वेगवेगळे प्रकार पण समजल्या धन्यवाद ❤
ह्यापैकी एखादा प्रकार नक्की बनवून बघा 😊
Wangi bharit ani bhajya khoopch chhan very nice 👌🌷💐
Khup khup dhanyawad 😊
Nakki banvun bagha 🙏
कच्च्या तेलाचे भरीत पण खूप छान लागते एकंदरीत भरीत प्रकार छानच 😊
हो 😊
खूप खूप धन्यवाद
रेसीपी सर्वच ऊत्कृष्ठ दाखवील्या आहे.धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Bahut sundar ❤ thanks
Bahut bahut dhanyawad 😊
आपण भरित खुप छान पद्धति ने दाखवले फार फार आभार🎉❤
नक्की बनवून बघा 😊🙏
सगळेच प्रकार फार छान आहेत , आणि बोललात ही फार छान तुमच्यात बोलण्याचा बाज , गोडवा माझे मन फार खूष झाले असेच प्रेमळ रहावे ❤🎉❤❤
🤗खूप छान अभिप्राय.🤗
खूप खूप धन्यवाद. नक्की बनवा 🙏🙏
खुप च छान अप्रतिम तोंडाला पाणी सुटले 😊
नक्की बनवा 😊
खूप खूप धन्यवाद 🙏
Very nice recipes . very well and nicely explained. Beautiful voice
Thanks and welcome 😊
फारच छान रेसिपी सांगीतली आहे
😊🙏
आज प्रत्य क्ष पाहिले तुम्हांला खूप छान टेस्टी टेस्टी ,आवाज ,बोलणं छान समजून सांगणे छान
🤗 खूप छान 🤗
खूप खूप धन्यवाद. नक्की बनवा 🙏🙏
Superb अप्रतिम very well explained welldone keep it up....very imp n helpful for new gen...all the best
Thanks a lot 😊
सर्वच प्रकार अतिशय चविष्ट आहेत
नक्की बनवून बघा 😊🙏
Wahoo, thanks for this detailed video. Awesome 👌 👏 👍 😍
Glad you liked it 🙏😊
⁸888888888 namaste namaste 777⁷77 7777 7❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@shambhaviskitchen
Last bhareit very nice
Nakki banva 😊🙏
भरताचे सर्वच प्रकार खूप छान आहे ताई
हो खरच खूप छान होतात
सर्व प्रकार नक्की बनवून बघा 😊🙏
सगळेच भरीत खुप छान आहे मी पण असेच भरीत करते
Chan !
Khup khup dhanyawad 😊
आपले भरिताचे सर्व प्रकार छान आहेत . आम्ही तेल नवापरताच भरित बनवितो व थोडीशी चिंच व गूळ आणि दही वापरतो कैरिच्या सीझनमध्ये चिंच न घालता कैरी वांग्यासारखीच भाजून घालतो .
खूप छान शेअर केले ताई.
मी ह्या पद्धतीने बनवून बघेल 😊🙏
सर्व वांग्याच्या भारीताचे प्रकार उत्कृष्ट सांगण्याची पद्धत ही छान आहे
व्यवस्थित समजावून
सांगितले आहे नक्की सर्व प्रकार करीन
सगळे. भरीत आवडले खूप छान. धन्यवाद ❤
नक्की बनवून बघा 😊🙏
सर्व भरीत प्रकार अतिशय सुंदर 😊
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की बनवा 🙏
मँडम सर्वच प्रकारचे भरीत खूपच छान झाले आहेत
नक्की बनवून बघा 😊🙏
All recipes r Superb n Imp is preparation also very simple
Thanks a lot 😊
@@shambhaviskitchen*भरीत चे सगळेच प्रकार खुपच छान आहेत. पण दही घालून* *बनवलेले भरीत नवीन वाटले व आवडले. ❤ धन्यवाद*
सारं काही चविस्ट.
Aaaa@@surekhaahire7274
Khupcha testi chan resipihoti aamhala aavdli
सगळे प्रकार अप्रतिम!!!
खूप खूप धन्यवाद 😊
Saglech recepies chan ahet 😋
Khup khup dhanyawad 😊🙏
All recipes nice
Thanks a lot 😊
खूप सुंदर अप्रतिम खूप टेस्टी ❤
नक्की बनवून बघा 😊🙏
बहुत बढ़िया ❤❤❤
फार छान वाग्यांचे भरीत
एखादा प्रकार नक्की बनवून बघा 😊🙏
उत्तम
😊🙏
Sarvch bharitache prakar chan aahet.
Nakki banvun bagha 😊🙏
सगळेच प्रकार छान झालेत.
नक्की बनवून बघा 😊🙏
खूप सुंदर खूप छान ❤❤❤
खूप खूप धन्यवाद 😊
ताई आपला विडिओ फारच सुंदर आहे. आपली समजाऊन सांगण्याची रीत मला खूपच भावली. तसेच आपली खूप छान सांगणे खूपच छान होते. आपणास खूप छान शुभेच्छा. आपला पत्ता मिळाला तर एकदा आपणास आवश्य भेटेन.
😊 शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान 🙏🙏
Tai tumhi khup chan dista😊.. Ani recipe pan chan
Khup chan vatle 😊🙏
सर्वच छान आहे
खूप खूप धन्यवाद 😊🙏
I just love your voice mam 😍
Thanks a lot 😊
खुप छान रेसिपी आहे
😊🙏
I am Karnataka Bangalore your dishes very delicious i like maharashtrian dishes thank you so much share this video
Most welcome 😊
So nice 🙏
Khup mast receipies
Nakki banvun bagha 😊🙏
Nice recipe
Very nice recipe
Try it 😊🙏
सर्व प्रकार सुंदर आहेत 😊❤ मस्त
खूप खूप धन्यवाद 😊
भरीत माझ्या आवडीचा पदार्थ. सर्व प्रकार आवडले
नक्की बनवून बघा 😊🙏
वेरी nice 👍
Thanks 😊🙏
वांग्याचे सर्व प्रकार आवडले
खूप खूप धन्यवाद 😊
भरीताचे प्रकार छान आहे
😊🙏
Mouth watering, I only heard you. Lovely audio, grammatically and phonetically correctly, and calming too.
Glad you enjoyed it! 😊🙏
Khup chhan. Tumcha aawaj khup soothing aahe tai.
😊 khup khup dhanyawad 🙏
सागायची पध्दत फारच सूदरं वाग्याचे भरीत सगळेच प्रकारचे भरीत अप्रतीम 20:19
😊 खूप छान 🙏
खूप खूप धन्यवाद
खूप छान🎉
😊🙏
Khup chan 🎉
😊🙏
Khup Chan
😊🙏
Very nice
Thanks 😊
नंबर 3 चे फारच छान वाटले.
खूप खूप धन्यवाद 😊
Khoop chaan explain Kartha madam
Khup khup dhanyawad 😊
Nakki banva 🙏
खूप छान
Nakki banvun bagha 😊🙏
kiti Chan padhtine samjvta
Khup khup dhanyawad 😊
Nakki banvun bagha 🙏
Delicious recipie❤❤
Thanks a lot 😊
आवाज किती छान आहे ताई तुमचा ❤
खूप छान 👌🤗🙏
Chhan. Mi Aata sarv prakarche bharit banvnat
Khup khup dhanyawad 😊🙏
Yummy...😋😋😋
Thank you 😊
Stay connected 🙏
khupach chan recipe ahet. sarva prakar avadale. pan sagalyat jast tumcha aavaj avadala. mast aavaj ahe tumcha. ❤❤❤
🤗 Khup chan vatle.
Nakki banvun bagha 🙏
Khuuup😍 chaaaan
😊 khup khup dhanyawad
खुप छान ताई ❤
नक्की बनवून बघा 😊🙏
रेसिपी खूप छान आसतात
😊 खूप खूप धन्यवाद 🙏
👌👌👌👌 छान छान प्रकार आहेत.
मी वांगी भाजण्या पूर्वी त्याच्यात 7-8 लवंगा टोचून ठेवते.
माफ करा पण मला video मधील बोलणं खूपच संथ वाटलं. 🙏
खूप खूप धन्यवाद. पटपट बोलण्याचा प्रयत्न करेल ताई 🤗
फार छान
😊🙏
Very nice recipe❤😂🎉❤
Thanks for liking 😊
Wow
😊🙏
तुमचा आवाज छान आहे छान केले आहे
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Very tasty ❤❤❤
Thanks a lot 😊
Khupach mast. Amhi dhaba style karo, aata dusare hi prakar karun baghin. 👍
Nakki banvun bagha 😊
Avdatil tumhala 🙏
Aaj me tumhala pahilyanda bgitl mam.....😊
Khup chan 🤗😘🙏
Very nice ❤
Many many thanks 😊
Far chan
😊🙏
Chan jaleahat
Khup khup dhanyawad 😊
nice❤❤❤❤
So nice 🙏
सर्व प्रकार पाहून लगेच खावेसे वाटते 🤤🤤
😊 khup khup dhanyawad
I am your new subscriber
Thanks and welcome
Stay connected 😊
Very nice 👍
Thanks for the visit 😊
खूय छाण ताई आमी बनवल
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Mast
Nakki banvun bagha 😊🙏
Yummy
😋 stay connected 🙏😊
Mast disthey
😊🙏
सुंदर!
😊🙏
Aa pratim!
😊🙏🙏
Mast
😊🙏
Sagle g
Shetavarachii
😊🙏
Mmast
😊🙏
👌👌😋😋
😊🙏
सर्व प्रकार चांगले आहेत.
नक्की बनवून बघा 😊🙏
Tai ya bharit madha hirva vangh lagta ki block colour cha chaltil
Black hi Chaltil 😊🙏
❤😊
🤗🙏🙏