खुपच छान खुपच छान माता माऊली रेखाताई आमुल्य जिवणाचा सार्थ करून घ्यावा सर्व घरा घरा मध्दे माणसं जल्माला येतात पण सर्व घरा घरा मद्धे ज्ञान जल्माला येत नाही त्याला संस्कार लागतात अंतकरणा पासुन भक्ती करावी लागती लोकांच्या वरती आपुले विचार चांगले ठेवावे लागतात लोकांचे विचार कशेही आसुद्यात तरचं तुम्हा आम्हाला देव पाडुरंग भेठेन.आसं मला वाटतं माझ कही चुकलं आसेल तर मला माप करा सर्वाना सुखी ठेव देवा त्या नंतर माझ्या परिवाराला सुखी ठेव.देवा हिच पाडुरंगाची कृपा आसुद्या तुम्हा सर्वाना राम कृष्ण हारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी
फास्ट नाही माऊली सुरुवात विलंबित आहे आणि मध्यांतरी गात वाजवत असताना जसा आनंद भेटतो तशी लय कमी जास्त होते अगदी अंतकरणातुन गान श्रवण करत असेल तर मनाला नक्कीच भावलं आनंद मिळेलं अवघे तीन कलाकार पुर्ण मंच गाजवत असतील तर मला नाही वाटत याच्या एवढ अवघड अणखी काही असेलं तिघांच्या गाण्यातुन वादनातुन प्रयत्नशील वातावरण तयार आहे खुप छान अगदी सुंदर कैलास दादा आणि रेखा ताई पुढील वाटचालीस अभिनंदन
ताई, अतिशय सुरेल व सुंदर गाता तुम्ही. पण आलाप थोडासा कमी घेत जा. उगीच व्हिडिओ वेळ वाढवू नका. नामा म्हणे..हा..ना..हा काय आलाप होतो का.. आलापा मुले गायकी चा इफेक्ट कमी होतो. ज्याला चांगले गता येत नाही तो आलाप घेण्यात वेळ घालवतो. एवढ्या वेळात दुसरा अभंग गाऊन होईल. तुमच्या साथीदार जो आलाप घेतो. तो नंतर बेसूर होतो. तुम्हीच तुमचा व्हिडिओ ऐका. तुमच्या चुका तुम्हाला कळतील. काही चुकले असेल तर क्षमस्व...राम कृष्ण हरी..😏😔
अतिशय सुंदर ताईसाहेब राम कृष्ण हरी
अतिसुंदर जय हरी माऊली
वा ! अतिशय सुंदर भैरवी गायन ! राम कृष्ण हरी माउली !!
खुप छान आहेत सर्व जयराम जय जय रघुवीर समर्थ रामदास नमस्कार खूप सुंदर आहेत
खूप छान मावली
खुपच छान खुपच छान माता माऊली रेखाताई आमुल्य जिवणाचा सार्थ करून घ्यावा सर्व घरा घरा मध्दे माणसं जल्माला येतात पण सर्व घरा घरा मद्धे ज्ञान जल्माला येत नाही त्याला संस्कार लागतात अंतकरणा पासुन भक्ती करावी लागती लोकांच्या वरती आपुले विचार चांगले ठेवावे लागतात लोकांचे विचार कशेही आसुद्यात तरचं तुम्हा आम्हाला देव पाडुरंग भेठेन.आसं मला वाटतं माझ कही चुकलं आसेल तर मला माप करा सर्वाना सुखी ठेव देवा त्या नंतर माझ्या परिवाराला सुखी ठेव.देवा हिच पाडुरंगाची कृपा आसुद्या तुम्हा सर्वाना राम कृष्ण हारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी
Oo
वा कैलास महाराज अंतःकरण मधुन म्हनता तुम्ही
Super very good 🙏🙏🙏🙏👍👍👌👌
0Y OK
पण
खुप छान माउली दोन हिरे गायक एकत्र .
राम कृष्ण हरी खूपच छान आवाज एकसे बढकर एक
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली
🙏🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
खुप छान माउली
गायन सुरेख सुरेल तबला अतिशय सुंदर वाजवला आहे तल्लीन होऊन ऐकावसे वाटले खूप छान आवाज तुमच्या गायनाला हार्दिक शुभेच्छा
Khup chhan gayan tai
खूप गोड गायलंय ताई तसेच अंतकरणा पासून गाता तुम्ही 🙏
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान 🚩🙏हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 👌👆👆👆
Ramkrusna Hari Tai khup chan kalakarane kalakarache kavtuk kelech pahije 🙏🙏
छान
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्ण ताई
Kalyankar tai khupkhup god aawaz🙏👏🛕
Apratim
राम कृष्ण हरी खुप भारी गाता तुमी ताई
jay hari tai 1no👍👌🙏
अतिशय गोड गायन ताई
व्वा खुप छान आहे 👌👌👌👍👍👍👍
Jay Hari mauli🙏🙏
खुपच छान आवाज आहे
खुप chan
रेखाताई नमस्कार मी तर निशब्द झाले आहे तुमचा आवाज ऐकून मला काय बोलावं तुमच्याबद्दल हेच समजत नाही धन्यवाद खूप सुंदर आवाज
पण खुप फास्ट गायन केले आहे थोडं speed कमी पाहिजे
फास्ट नाही माऊली सुरुवात विलंबित आहे आणि मध्यांतरी गात वाजवत असताना जसा आनंद भेटतो तशी लय कमी जास्त होते अगदी अंतकरणातुन गान श्रवण करत असेल तर मनाला नक्कीच भावलं आनंद मिळेलं अवघे तीन कलाकार पुर्ण मंच गाजवत असतील तर मला नाही वाटत याच्या एवढ अवघड अणखी काही असेलं तिघांच्या गाण्यातुन वादनातुन प्रयत्नशील वातावरण तयार आहे खुप छान अगदी सुंदर कैलास दादा आणि रेखा ताई पुढील वाटचालीस अभिनंदन
💯
ऋ. नश्
महाराजांनी तर तोडी गायला
ह
खूपच छान गायन केले परंतु रेखाताई ना माझी नम्र विनंती इतकी गडबड करू नका म्हणण्यामध्ये सम ठेवा
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 🙏🙏🌹🌹
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌
कैलास महाराज पवार यांचा मोबाईल नंबर दाखवा