Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूपच मस्त शेपूची फळे नक्कीच करणार धन्यवाद शेपुपालक तूरडाळ मध्ये केली तर सईची भाजी म्हणतात पोली भाकरी सोबत लयभारी लागते सोबत लोणच पापड मस्त धन्यवाद
Happy cooking
सर एक विनंती आहे की जर शक्य असेल तर कृपया back ground music बदला, सध्याची कर्ण कर्कश वाटते, सुमधुर, शांत असेल तर व्हिडिओ बघायला आणखी आनंद वाटेल
खूप छान लागते कढी सोबत खायला आणि शेपू व पालक ऐकत्र वाफवून घेऊन त्याची कढी मी करते ती पण छान लागते
शेपू मस्त लागतेच भाजी पिठले मुगडाळीत खूपच छान होते कालच केली शेपूमुगडाळ ऊरली गहू पीठ घालुन धपाटे मस्त लागतात धन्यवाद
खूप छान प्रकार आहे.नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे फक्त उकडीचा स्वयंपाक असतो तेव्हा सकाळचे वरण आणि कढी उरले की संध्याकाळी करण्यासाठी खूप छान रेसिपी मिळाली 🙏
मस्तच दाखवली आहेत शेपुची फळं पद्धत आवडली मी त्याच्या उग्र वासामुळेमी देखील खात नाही शेपुची भाजी पण आता अशा प्रकारेनक्की करून बघेनधन्यवाद जी 😅😮🎉😊😂❤
खूप सुंदर,नक्की आवडेल करून बघायला 👌👌👍
Mazi khup aawdichi bhaji lasun ghalun dalich pith perun khup chan lagte ani bhrpur lasun ghalun tur dalich varan ektham bhari lagte
Masta ❤.one can add finely chopped shepu by mixing in butter and apply on bread for sandwiches too.
खूपच छान प्रकार बघायला मिळाला .माझी आवडती शेपू भाजी सर धन्यवाद 👌👌👍🙏
Thank you
अगदीच..छान..धन्यवाद..
Nice recipe thanks for sharing
Khupac chan recipe 🎉
Super Nice😋😋👌 🙏🏻
Nice & heathy
मस्त.
Mast ahe karayla harkat nahi. Navin prakar chhan ahe. Bhaji mi nehami karte
Wow
Butter chicken recipe pls
सर तुमच स्टिमर खूप सुंदर आहे आम्हाला मिळेल का
Mast👌👌🙏🙏👍👍😋😋
Tumchakadche steemer khup aavadle
❤❤
अगदीच..छान..धन्यवाद
खूपच मस्त शेपूची फळे नक्कीच करणार धन्यवाद शेपुपालक तूरडाळ मध्ये केली तर सईची भाजी म्हणतात पोली भाकरी सोबत लयभारी लागते सोबत लोणच पापड मस्त धन्यवाद
Happy cooking
सर एक विनंती आहे की जर शक्य असेल तर कृपया back ground music बदला, सध्याची कर्ण कर्कश वाटते, सुमधुर, शांत असेल तर व्हिडिओ बघायला आणखी आनंद वाटेल
खूप छान लागते कढी सोबत खायला आणि शेपू व पालक ऐकत्र वाफवून घेऊन त्याची कढी मी करते ती पण छान लागते
शेपू मस्त लागतेच भाजी पिठले मुगडाळीत खूपच छान होते कालच केली शेपूमुगडाळ ऊरली गहू पीठ घालुन धपाटे मस्त लागतात धन्यवाद
खूप छान प्रकार आहे.नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे फक्त उकडीचा स्वयंपाक असतो तेव्हा सकाळचे वरण आणि कढी उरले की संध्याकाळी करण्यासाठी खूप छान रेसिपी मिळाली 🙏
मस्तच दाखवली आहेत
शेपुची फळं
पद्धत आवडली
मी त्याच्या उग्र वासामुळे
मी देखील खात नाही शेपुची भाजी पण आता अशा प्रकारे
नक्की करून बघेन
धन्यवाद जी
😅😮🎉😊😂❤