लीना तुझ्या कडचा गोडा मसाला अप्रतिम असतो, मी बऱ्याचदा वापरला आहे.त्याची test छानच असते .त्यामुळे हा घरी बनवायला हवाच. U tube मैत्रिणींनो तुम्हीं हा नक्की बनवून बघा.👍👍🥰
अतिशय उत्तम गोडा मसाला आहे.. मी ज्या कपाटात ठेवलाय ते कपाट उघडल कि मस्त गोड्या मसालायचा वास येतो.. मला मुलगी पण म्हणाली आई माझ्या साठी का नाही आणलास!! आता परत घरी येणार मसाला घ्यायला 😂 मी संध्या मामी ( डोंबिवली ) बरोबर आले होते. आम्ही सहा मैत्रिणी आलो होतो.
सुरेख... नक्की करणार ... हवीच होती ही रेसिपी... छान सांगितले प्रमाणात 👍
दीलेल्या प्रमाणात मी मसाला केला, खुप छान व चविष्ट झाला आहे. धन्यवाद !😊
खुप छान पध्दतीने सांगितले.... 👍👌👌🙏🙏🌹 निगुतीने हा शब्द माझ्या आईचा व आज्जीचा. खुप दिवसांनी ऐकायला मिळाला.... 😊
खूपच छान सांगितले
खूपच छान समजावून सांगितले आहे... मला आवडली तुमची कृती... मी नक्की करून बघणार
लीना तुझ्या कडचा गोडा मसाला अप्रतिम असतो, मी बऱ्याचदा वापरला आहे.त्याची test छानच असते .त्यामुळे हा घरी बनवायला हवाच.
U tube मैत्रिणींनो तुम्हीं हा नक्की बनवून बघा.👍👍🥰
धन्यवाद 🙏
खुप च छान सांगितला गोडा मसाला धन्यवाद ताई ❤❤
Waaa..गरजेचे आहे ब्राह्मणी special पदार्थ.. गोडा मसाला ❤ व्यवस्थित सांगितले
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Kiti chaaaaan tipsahit recipe dakhavlit tumhi leenatai mastch thanku
Mi goda masala kela. Chaan zalaya. Thank you. Recipe dakhwali tar bare hoil.
Very nice step to step explanation, thank you for this fool proof receipe of traditional maharashtrian wonder Masala ❤
The way u gave instructions very good
Txs for sharing.🙏🙏💐💐👍
गोडा मसाला खूप सुंदर ताई तुमचं सर्व रेसिपी छान असता तुम्ही छान बोलतात आवाज गोड आहे
खूप छान रेसिपी सांगितले ताई धन्यवाद,,👌👌🙏🙏
Yesss. . Perfect timing I was about to make. . ❤ thank you Leenatai
खुप छान पध्दतीने सांगितले आहे. मी नक्की करून बघेन.
मी साधारण ३महिने पुरेल एवढाच मसाला एकावेळी करते. म्हणजे ताजा स्वाद छान लागतो
Apratim.Khup cbhan samjaun sangitala Tai.Mala goda masala vaprayla khup avdato.Dhanyawad.
मी शोधतच होते ही रेसिपी...नक्की करून बघेन ...धन्यवाद
खूप छान गोडा मसाला मीपण असाच बनवणार धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल ❤
खूप छान स्पष्टीकरणासहीत माहिती
खुप छान संगीले , मला हवी होती
धन्यवाद ताई
खूपच छान पध्दतीने संागितले . माप परफेक्ट दिलेत. थँक्स!
खूप छान dakhavlat हो.
खुप छान.
थोड प्रमाण जीरे व सर्व पदार्थांच मी जास्त वापरते. मीरची मी वापरत नाही व हिंग थोडा कमी वापरते सेपरेटच भाजते सर्व साहित्य
खूप धन्यवाद गरजच होती तुम्ही परफेक्ट रेसिपी सांगितली आता या पध्दतीने नक्कीच करणार
खूप छान सांगितलं आहे मी नक्की करून बघेन. मीठ भाजून घेईन मी.धन्यवाद ताई.😊
खुपच छान 👌👌👍👍
Tai khu chhan v savkash sangnnya chi padht....navin swayapak karñare hi banvtil....samjaun sangta....THANKS LINNA JI TAI❤🎉🎉
खूपच छान समजावून सांगितले.
खूप छान रेसिपी, छोटया छोट्या टिप्स दिल्या,धन्यवाद ताई
खूप छान..thank u
खूप छान रेसिपी.सांगण्याची पध्दत ही खूप छान ❤ धन्यवाद ताई.नक्की करून बघेन
माझे हेच प्रमाण आहे.आम्ही त्यात अजून बादलान(चक्रीफूल), थोडी तिरफळं पण घालतो.मिरच्या घालत नाही आणि वेगवेगळे घेऊन भाजतो.
छान झाला मसाला.
Khobrychi tip phar awadali.👌👌👌👍🙏🌹
खूपच छान ❤
मस्त मी खूप दिवस वाट पहात होते मी करून बघणार
उत्तम पद्धतीने सांगितले आहे, धन्यवाद
Surekh👌👌👍
खूप छान
कोणताही पदार्थ करताना निगुती आवश्यक आहे. इति सासूबाई,आज्जी,आई.
छान माहिती सांगितली. धन्यवाद
Khup chan godmasala rcipi dakhvilt lina Tai Thankyou
Khupch chchan sangitale tumhi mast
खूप छान मसाला 👍🌹
Krutitali sahajata sangunjate anubhavachi gatha 🙏
खूपच छान...मस्तच 👌🏾👌🏾
Me Aaj kela ha masala
Khup Chan zala
Thank you 😊
नक्की करू लीना ताई
गोडा मसाला खूप छान झाला आहे लीना
खूप छान रेसिपी
Khup chan rang khup chan tips
लीना नंबर वन
खूप छान, शांत पणे दाखवलात गोडा मसाला.निगुतीने करणे हा माझ्या आईचा शब्द होता. तिची आठवण झाली.
Khupach chaan. Navin dhane etc. Holi nantar yetat mhanun masala karayla ghetat. Navin masala kela ki bharli vangi, masale bhat n shengachi aamti 👌
Tumhi chalun parat dalat nahi ka.halad nahi ghelat ka
Khup chan recipe ❤❤.
कित्ती समाधानानी सांगितलित रेसिपी.मी नक्क्की करून बघणार.125 ग्राम प्रमाण घेऊन बघते कारण एवढा जास्त लागत नाही.tq so much mam
Vatich praman Chan zala Astha
Khupach chhan.
धन्यवाद सुगरण ताई ❤
खुप छान.....माझी आजी असाच मसाला करायची....तिची आठवण आली.... थोड्या प्रमाणात मी नक्की करून बघेन 😊
Nehamich chaan asatata recipe tumachya Chanel khup mothe honar
धन्यवाद 🙏
खूपच छान ,
वाह मस्त
साधे veladode नाही का घलायाचे? रेसिप छान
नाही
❤मस्त.. 👌👌🙏
आज गोडा मसाला दाखवलास…..मला या वयातही एक जोरदार शिट्टी बिट्टी माराविशी वाटतिए……खास दिवस वाटतोय….superb 💃💃
Khup chhan
खूप छान सांगितले ताई तुम्ही मला करायचाच आहे मी नक्की तुमच्या प्रमाणे करून पाहीन
Mast mast leenatai thanks
सुरेख रंग आलाय. चव पण नक्की च छान असेल. सध्या लकीली मी सगळं सामान आणलंय. मी मीरे कमी वापरून करुन बघीन
खूप छान मसाला
अतिशय उत्तम गोडा मसाला आहे.. मी ज्या कपाटात ठेवलाय ते कपाट उघडल कि मस्त गोड्या मसालायचा वास येतो..
मला मुलगी पण म्हणाली आई माझ्या साठी का नाही आणलास!! आता परत घरी येणार मसाला घ्यायला 😂
मी संध्या मामी ( डोंबिवली ) बरोबर आले होते. आम्ही सहा मैत्रिणी आलो होतो.
हो आहे लक्षात माझ्या 😃
Garam masala recipe sangana
चिनी मातीच्या बरणीत भरावे.
Wa aprtim
ग्रॅम मध्ये प्रमाण सांगीतले आहे त्या ऐवजी चमचा , वाटी चे प्रमाण सांगीतले असते तर जास्त सोप्पे झाले असते.
तुमची दख्विने चि पद्दथ चान आहे ताई....मी बन्विन.,..👌👌🙏🌹
अप्रतिम मसाला
खूप छान
छान
ताई पावभाजी मसाला आणि बिर्याणी मसाला पण दाखवा प्लिज
खूप छान सांगितले. एकदा थालीपीठ भाजणी जरुर दाखवा. वाट पहाते
Nice 👍
खूप छान, मला रेसिपी हवी होती.👍👍👌
Chan colour aala
छान रेसिपी
हाताने मसाला ढवळू नये. चमचा वापरावा.
Kairi lonche masala pan dakhva pls.Goda masala apratim.
एवढ्या साहित्यात मसाला किती होतो, म्हणजे, quantity?
साधारणपणे ५०० ग्रॅम
Tai request ahe ki tumhi vati chamcha che praman suddha sanga
Tai measurements gharguti vatichya mapat deu shakal ka please
Mam desiccated coconut use kela tar chalel
नाही. डेसिकेटेड मधे त्यातले तेल काढून टाकलेले असते. त्यामुळे त्याचा स्वाद कमी झालेला असतो.
Thanks
या मसाल्याला गोडा मसाला का म्हणायचे? यात गोड तर काहीच नाही. नुसता खमंग मसाला म्हटलं तरी चालेल असे वाटते. असो!
इतर मसाल्यांच्या मानाने हा चवीला सौम्य असतो. त्यामुळे कदाचित याला गोडा मसाला म्हणत असावेत.
Very nice
एकदा मेतकुट रेसिपी पण दाखवा.
Masala khupchan yamasalyachya bhaji aamti khup chan lagtat
Chan receipe
Punyat kuthe rahta? masala hava aseltar kasa milu shakel?
9822064468 वर मला वॉट्स अप करा.
Tai khoup chaan goda masala recipe dakhavlit Leena Tai. Garam masala pan dakhaval ka?
हो दाखवणार आहे
Mazya Aai chi exact kala/goda masala recipe ahe. Khup chan ahe. Sarvana nehmich sarva padarth 18:08 awdtat ... tyache grand secret ahe ha masala.
नमस्ते मस्त छान धन्यवाद