जुन्या आठवणी नां उजाळा दिला माझी आई करायची मी माहेरी गेली की पण जशी तीला देवाज्ञा होउन अडतीस वर्षे झाली तस खायला मीळाल नाही पण आज तुमची रेसिपी बघुन ऐकदम डोळ्यात पाणी आले परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद तुमचे फारच छान रेसिपी दाखविल्याबद्दल आभारी आहे
If length of videos are short it shall be wonderful. Mine is not a negative comment. It is called as "constructive criticism" for betterment of the channel. I am huge fan of Vishnuji, Prajaktaji and Gouri Joshiji and wish that they become no 1 chef channel in the world (even better than those great French chefs like legendary Julia Child).
प्रजाक्ता तुझ्या रेसीपी फार छान असतात. कोल्हापुरी कांदा लसुण चटणी तर एकदम नं १ तुला मी खुप वषाँपासुन म्हणजे ETV वर तुझा १ नंबर आला तेव्हापासुन. खुप छान सोप्प करुन सांगतेस तुझ्या सवँ रेसिपी छान असतात. स्वच्छता पण आहे.भांडी तर अप्रतिम. 👌👌👍👍
Recipe अप्रतिम आहे पण माफ करा कारण हा video फार लांब/मोठा आहे (जवळपास ११ मिनिटे). हि रेसिपी ४-५ मिनिटात सांगता आली असती. आजकाल लोकांना लांब videos बघण्याचा patience राहिला नाही. त्यामुळेच shorts (short videos) जास्त पॉप्युलर होतायत.
@@jignupak It is called as "constructive criticism" for betterment of the channel. Mine is not a negative comment. I am huge fan of Vishnuji, Prajaktaji and Gouri Joshiji and wish that they become no 1 chef channel in the world (even better than those great French chefs).

तुम्ही स्वतः प्रयत्न करून पाहिला नाही का?
छान रेसिपी नक्की करून बघेन ❤❤❤❤
खूप छान रेसिपी केली आहे👌👌 😋😋मस्त
Khup mast ❤
अप्रतिम नेहमी प्रमाणे, नक्की करून बघणार 😊
छानच रेसिपी आहे,👌👍❤️
सुंदर रेसिपी
Ammi regular kartat prajakta tai....very tasty very nice 👍 ❤(साना पोळो )
Thank you
Wow❤️❤️😋😋
I make palyapolo (drumstick leaves) very often. Healthy and tasty😍
Only one SOUL gave negative comment
Initiative is fantastic
I appreciate the initiative to let know people about old recipies
Thank You🎉
Very good
मस्त 🙏💐🙏
Superb
I like u very much so I see all receipes ❤
Apratim 😋❤
Prajakta ji, Aammi haaka mashinga saangacho sanna polo ashi mhantaati.
छान. 👌वेगळी चव 👍
आम्ही मेथीचे व कोबीचे भरपूर कोथिंबीर कढीलिंबाची कोवळी पाने मिक्सर मध्येच वाटून घेतो. (कोणाला
काढून टाकता येत नाही. )😅
Chan tai 😊 healthy and tasty 😊 , vegetarian ke liye pl Mashroom and soyachunks ka starters dikhayi de tai 😊
खूप छान रेसिपी,चोंगे ही एक गोडाची रेसिपी आहे, माहीत असेल तर ती पारंपरिक रेसिपी एकदा दाखव
Yes I do it every time. Love it.
If length of videos are short it shall be wonderful. Mine is not a negative comment. It is called as "constructive criticism" for betterment of the channel. I am huge fan of Vishnuji, Prajaktaji and Gouri Joshiji and wish that they become no 1 chef channel in the world (even better than those great French chefs like legendary Julia Child).
Thank you so much we will surely work on this
@@MasteerRecipes Thank you 🙏
आशा पल्यापोळीच्या चालीवर अनेक पोळ्या करता येतील जसे की भोपळा पोळी पालक पोळी.............ssssssss🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Chhan recipe. Pane chiraychi nahi ka ki tashich ghalaychi barik aahet mhanun.Methichi suddha barikasli tari apan chirto.
Hi kawli chiraychi garaj nshi jad astil tar chitawi lagtil
प्रजाक्ता तुझ्या रेसीपी फार छान असतात. कोल्हापुरी कांदा लसुण चटणी तर एकदम नं १ तुला मी खुप वषाँपासुन म्हणजे ETV वर तुझा १ नंबर आला तेव्हापासुन. खुप छान सोप्प करुन सांगतेस तुझ्या सवँ रेसिपी छान असतात. स्वच्छता पण आहे.भांडी तर अप्रतिम. 👌👌👍👍
Dhanyawad
🙏🙏 वै. आमगेले घरल्या जात्ता.
Description मध्ये ingredients दिलेत तर फार छान होईल. बाकी सगळे youtubers description मध्ये ingredients देतात.
👌👌
यम्मी
Amgele ajji udgasu aiolo , amhi attayee kartachi, superb memories flash back ❤
😋😋
Thank you for first comment 💓
अश्याच जुन्या रेसिपी दाखवा. ♥️👌
Maskaa shenga palo amgel घरा kartachi.
नाव पण किती छान आहे .
एकदम healthy पण तेल जास्तच टाकले.
मायाळू ची भाजी कशी असते
Chart englisha madhe ka dila ahe. To marathit dene garajeche ahe. Tumche sarva prekshak america, africa, ethale ahet ka.
माझी आई पण आमच्या लहानपणी करायची.तुम्ही माझ्या लहानपणीच्या आठवणीं जाग्या केल्या नक्की करेन
शेफ म्हणे आणि केस बघा कसे गळ्यात!
To chart disat nahi .vachata yet nahi
Manglorian gsb yala sanna polo mhantat cabbage kinva onion ghalun kartat .Jewatana tondi lavtat.
Sanapole recipe pan lawkarach dakhwu
यात डाळी घातल्यास आणखी पौष्टीक होईल
Ho chalel
Recipe अप्रतिम आहे पण माफ करा कारण हा video फार लांब/मोठा आहे (जवळपास ११ मिनिटे). हि रेसिपी ४-५ मिनिटात सांगता आली असती. आजकाल लोकांना लांब videos बघण्याचा patience राहिला नाही. त्यामुळेच shorts (short videos) जास्त पॉप्युलर होतायत.
Negative narratives
Aare BLUESKY, looks like you are too busy
@@jignupak It is called as "constructive criticism" for betterment of the channel. Mine is not a negative comment. I am huge fan of Vishnuji, Prajaktaji and Gouri Joshiji and wish that they become no 1 chef channel in the world (even better than those great French chefs).
ताई तुम्ही हिंगाच नाव सांगितले तर बर होईल
Vishnuji Hing