31 ची पार्टी आबासोबत | happy new year 2025 | recipe | food vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 89

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 4 дня назад +4

    आबा सारख्या ज्येष्ठ माणसाचा सन्मान राखून व्हिडिओ बनवता ही बाब स्पृहणीय आहे , मोठ्या माणसामुळे नवीन पिढी ही निर्व्यसनी राहते , जीवनाचा आनंद घेण्यासाठी पार्टी आवश्यक असते , आज ची पार्टी खूप सुंदर झाली ,,,
    ग्रामीण संस्कृती व ग्रामीण खाद्य संस्कृती ही जपणे आवश्यक आहे , पूर्वी खपली गहू असतं त्याची गुणवत्ता आजच्या गव्हाला नाही , देशी कोंबड्याची चव बॉयलर ला नाही ,, गावरान शेळी पालन मधील बोकडा ची चव आजच्या बंदिस्त शेळी पालन मधील बोकडा ला नाही ,,,
    नवीन इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад +1

      आपण बोलला ते एकदम बरोबर आहे तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... असेच प्रेम राहुद्या ❤️❤️ 🥳

  • @avinashgiri8377
    @avinashgiri8377 2 дня назад +1

    Laii bharii...1 ch number 👌❤️

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  2 дня назад

      Thanks ❤️

    • @avinashgiri8377
      @avinashgiri8377 2 дня назад

      @Annakolekarvlogs Sir mi Dharashiv chya jvlch rahato....tumche vdo khup chhan astat...amhi sagli family bgto Ani khup enjoy krto❤️

  • @ganeshwagh9315
    @ganeshwagh9315 4 дня назад +3

    मी तुमचे व्हिडिओ नाशिक वरून बघतो खूप मस्त व्हिडिओ असतात आबांबरोबर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अण्णा

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад +1

      धन्यवाद असेच प्रेम राहू द्या तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @AnanadJagatap
    @AnanadJagatap 3 часа назад +1

    मस्त

  • @vishallomte4170
    @vishallomte4170 4 дня назад +5

    कोळेकर साहेब मस्त वाटतो तुमचा ब्लॉग
    आणि आबा असतील तर मग वेगळीच मजा
    एकदा तुमच्या पार्टिला बोलवा मला

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад +1

      कधीही या तुमचे स्वागत आहे तुळजापूरला ❤️🙏

  • @bhikajishinde4287
    @bhikajishinde4287 2 дня назад +1

    Nice ❤

  • @AnanadJagatap
    @AnanadJagatap 3 часа назад +1

    मस्त पार्टी केली

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 4 дня назад +1

    तुम्ही सगळीच मंडळी खुप गोड आहात, गावच्या मस्त वातावरणात काहीही बनवून खा, मस्तच असतय

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      नक्कीच ❤️❤️🙏 या एकदा आमच्याकडे मस्त गावच्या वातावरणात बेत करू

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 4 дня назад +1

    कोळेकर साहेब मला ही आबांच्या सारखे मित्र बघा राव फारच छान वाटत आंबा सारखेच आनभावी मित्र जोडीला पाहिजे आंबा इज लवली❤❤❤

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      या भेटायला आबाला ☺️

  • @shubhamthopte-tv9ye
    @shubhamthopte-tv9ye 23 часа назад +1

    छान आबासाहेब

  • @WasimShaikh-pp8gg
    @WasimShaikh-pp8gg 3 дня назад +1

    😊😊😊

  • @EKNitinMagar
    @EKNitinMagar 4 дня назад +2

    आबाची पार्टी एक नंबर दादा 👌👌

  • @VijayNarode-m8h
    @VijayNarode-m8h 4 дня назад +2

    एकदम भारी आबाची पार्टी

  • @ramchandrakhaware9323
    @ramchandrakhaware9323 2 дня назад +1

    सगळ्यात जास्त viral video आतापर्यंतचा 😊. असेच तुमचे व्हिडिओ viral होवो हिच सदिच्छा. आणि आम्हाला पण बोलवा कधी तर 😊

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  2 дня назад

      या कधी पण तुळजापूरला

  • @eknathkasbe8776
    @eknathkasbe8776 4 дня назад +2

    आबा च एकदम परखड बोलन आहे

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      हो अगदी खरे आहे 👍❤️

  • @SanjayJagdale-r2c
    @SanjayJagdale-r2c 3 дня назад +1

    Nice 👍 video🎥

  • @chaitralifilms
    @chaitralifilms 4 дня назад +1

    झक्कास ❤

  • @ravindrasatam5718
    @ravindrasatam5718 4 дня назад +2

    आबा लय भारी आम्हाला कधी तरी बोलवा

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      कधीही या तुळजापूरला आल्यानंतर इन्स्टा ला डीएम करा

  • @DanyeshwarAlhat
    @DanyeshwarAlhat 4 дня назад +1

    छान ❤

  • @शेवटचीपिढी
    @शेवटचीपिढी 4 дня назад +1

    एकच नंबर ❤

  • @sg-de4ds
    @sg-de4ds 4 дня назад +1

    लय भारी 🐓

  • @LaxmanRenge-w3y
    @LaxmanRenge-w3y 4 дня назад +1

    Aba Anna happy new year ❤🎉

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 4 дня назад +1

    Dusre Dada karagir distat Thayche nav kay aahe

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      शुभम अपराध ते तुळजापूर मध्ये त्यांचे लॉज आहे लॉज मालक आहेत ते आमचे परममित्र ☺️❤️

  • @ravindrasatam5718
    @ravindrasatam5718 4 дня назад +1

    आबा नविन वर्ष सुख आणि निरोगी जावो

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vankargaikwad
    @vankargaikwad 4 дня назад +1

    Mast❤

  • @PravinMusmade
    @PravinMusmade 4 дня назад +1

    1 number abba❤

  • @harirambhusnar8515
    @harirambhusnar8515 3 дня назад +1

    बोलवा आम्हाला पन कधी पर्यंत ऐकटे खाताय आबा

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  3 дня назад +1

      कधीही या तुळजापूरला आल्यावर

  • @Mobilewalaelectricalteacher
    @Mobilewalaelectricalteacher 4 дня назад +1

    आबा होते मग
    कोंबडा बाहेर कटिंग करून घेण्यापेक्षा शेतात कट करून भाजून घेतले असते तर अजून टेस्ट आली असती ❤

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      पुढच्या वेळेस नक्की तसेच करू👍❤️❤️

    • @Mobilewalaelectricalteacher
      @Mobilewalaelectricalteacher 4 дня назад +1

      @Annakolekarvlogs आपल्या शेतात घेऊन या आबाला एके दिवशी तिथंच बेत करू गावरान कोंबड्याचा 👍

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      @Mobilewalaelectricalteacher ho नक्की.. कुठे राहता तुम्ही

    • @Mobilewalaelectricalteacher
      @Mobilewalaelectricalteacher 4 дня назад

      @@Annakolekarvlogs मी राहायला धाराशिव ला आहे
      आपले शेत बावी कावलदरा येथे आहे 👍

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 4 дня назад +1

    कांदा किंवा आणखीन काही कापायला लाकडी पोळपाट किंवा दुसरं काही तरी पाहिजे होतं, चला एकूण छान बेत चाललाय मोकळ्या वातावरणात, खुल्या आभाळाखाली, त्यात आबा सारखा माणूस आचारी म्हणजे भन्नाटच गंमत म्हणायची

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      लाकडी पोळपाटावर लक्षात आलं होतं आमच्या पण नेक्स्ट टाईम ला नक्की... धन्यवाद 🙏🙏❤️❤️

  • @Chandrashekhar-e9p
    @Chandrashekhar-e9p 3 дня назад +1

    आबा ला मस्त भाजी करतात

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue 4 дня назад +1

    नमस्कार दादा आणी आबांना.आपले गाव कोनते आहे.

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      काकरंबा वाडी तालुका तुळजापूर

  • @NileshRaut-o5z
    @NileshRaut-o5z 4 дня назад +1

    Aaba bail hai kaa charto mhanun khau ghala 😂😂😂

  • @AmolTilekar-tp8kq
    @AmolTilekar-tp8kq 4 дня назад +1

    आमच्या यात्रेला मी तुम्हाला बोलवणार आणि तुम्ही नक्की येणार 🙏

  • @chaitralipatil3856
    @chaitralipatil3856 4 дня назад +1

    ❤❤❤🎉

  • @ravirajdeshmukh8502
    @ravirajdeshmukh8502 3 дня назад +1

    खूप छान आहे परंतु कांदा जाळायचा नसतो सुक्याधील

  • @ganeshwagh9315
    @ganeshwagh9315 4 дня назад +1

    अण्णा तुम्ही बघितलेले असेल ज्या ज्या वेळेस आबा व्हिडिओमध्ये असतात त्या त्यावेळेस युज जास्त येतात

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      हो नक्कीच aba is great man ☺️❤️

  • @pandurangkumbhar6715
    @pandurangkumbhar6715 4 дня назад +1

    आबा कांदा करपाल

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      थोडा पन चव बिघडली नाही खूप छान होतं मटन ☺️❤️

  • @pramodchavan7582
    @pramodchavan7582 4 дня назад +1

    आबा कांडा करपलाय

  • @rockstarranjeetdeshmukh5405
    @rockstarranjeetdeshmukh5405 4 дня назад +1

    पण भांडी कोणी धुतले ते दाखवले तर बरं होईल

    • @Annakolekarvlogs
      @Annakolekarvlogs  4 дня назад

      भांडी ज्याची त्यांनी धुतली ☺️

    • @AmolTilekar-tp8kq
      @AmolTilekar-tp8kq 4 дня назад

      सगळंच दाखवायचं म्हणल्यावर दोन तास पण पुरणार नाहीत

  • @SantoshghodkeGhodke
    @SantoshghodkeGhodke 4 дня назад +2

    ❤❤❤

  • @सौदागरकुरूंदकर

    ❤❤❤🎉🎉