Anna Kolekar Vlogs
Anna Kolekar Vlogs
  • Видео 73
  • Просмотров 161 823
गहू खुरपून घेतला | farmer vlog
गहू कृपाला बायास भेटत नव्हते परंतु आता त्या भेटल्या आणि आज गहू करून घेतला तसेच असे गवळी लातूर इकडे पण जाऊन आलो
Thanks for watching...
माझे दुसरे चॅनेल्स
1. Anna kolekar vlogs:- youtube.com/@Annakolekarvlogs?si=xRiEyNOWiMpM5lCu
2. शेवटची पिढी:- ruclips.net/channel/UC1rZ6VANa08UTWbjHZftKrA?si=ZlRFQ-M9wHyx78SP
3. Chaitrali films:- youtube.com/@chaitralifilms?si=s2y0IXqdmXojNhtE
4. Police Patil vichar manch:- youtube.com/@policepatil?si=2VJX8sT53O-iTa7m
Instagram:- ask_reels11profilecard/?igsh=MzhhMjhqZGl1eWFs
Просмотров: 195

Видео

काळ्या तिखटाची मटणाची भाजी | recipe | food vlogकाळ्या तिखटाची मटणाची भाजी | recipe | food vlog
काळ्या तिखटाची मटणाची भाजी | recipe | food vlog
Просмотров 1,2 тыс.3 дня назад
काळ्या तिखटा मध्ये मटणाची भाजी बनवलेली त्याचा कलर पण इतका काळा की खायला लगेच जिभेला पाणी सुटते नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा Thanks for watching... माझे दुसरे चॅनेल्स 1. Anna kolekar vlogs:- youtube.com/@Annakolekarvlogs?si=xRiEyNOWiMpM5lCu 2. शेवटची पिढी:- ruclips.net/channel/UC1rZ6VANa08UTWbjHZftKrA?si=ZlRFQ-M9wHyx78SP 3. Chaitrali films:- youtube.com/@chaitralifilms?si=s2y0IXqdmXojNhtE 4....
नवीन वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ♥️नवीन वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ♥️
नवीन वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ♥️
Просмотров 2565 дней назад
आज नवीन दिवसाचा संकल्प म्हणून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले तसेच विश्वजितला नवीन सायकल पण घेतली... चॅनलला सबस्क्राईब करा Thanks for watching...
31 ची पार्टी आबासोबत | happy new year 2025 | recipe | food vlog31 ची पार्टी आबासोबत | happy new year 2025 | recipe | food vlog
31 ची पार्टी आबासोबत | happy new year 2025 | recipe | food vlog
Просмотров 19 тыс.6 дней назад
आबाला आज नवीन वर्षानिमित्त पार्टी दिली आबांनी गावरान कोंबडा आणला होता त्याची मस्त भाजी बनवून आज सर्वांनी त्याच्यावर ताव मारला Happy new year 2025 Thanks for watching...
आजचा दिवस शेतात वनभोजन | वेळा अमावस्याआजचा दिवस शेतात वनभोजन | वेळा अमावस्या
आजचा दिवस शेतात वनभोजन | वेळा अमावस्या
Просмотров 1,4 тыс.7 дней назад
आज दिवसभर शेतामध्ये राहून वेळ अमावस्या साजरी केली खरे तर मराठवाडा आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये ही वेळा अमावस्या साजरी केली जाते पांडवाची पूजा करून आपल्या शेतातील लक्ष्मीचे पूजन केले जाते दिवसभर शेतामध्ये राहून वनभोजन केले जाते आणि पांडवा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते गावातील आणि शिवारातील सर्व देवांना नैवेद्य दाखवला जातो
शेतातील विहीर म्हसोबा नागोबाशेतातील विहीर म्हसोबा नागोबा
शेतातील विहीर म्हसोबा नागोबा
Просмотров 9668 дней назад
उद्या वेळ अमावस्या असल्यामुळे या शेतातील सर्व व्यवस्था बघून घेतली विहिरीतील पाणी कमी झाले आहे नागोबा आणि म्हसोबा येथील चिंचेची लिंबाची झाडे बघा कशी आहे
शेतातील कामे करून तुळजापूरला जाऊन आलोशेतातील कामे करून तुळजापूरला जाऊन आलो
शेतातील कामे करून तुळजापूरला जाऊन आलो
Просмотров 4509 дней назад
आज थोडे पाणी राहिले होते ते देऊन नंतर जेवण करून तुळजापूरला जाऊन आलो तिथे मस्के पाटील यांची भेट झाली त्यांचे यूट्यूब चे थोडसं काम केले
आज शेतात भरपूर काम होते आई-वडिलांना आणायला रात्रीचे बारा वाजलेआज शेतात भरपूर काम होते आई-वडिलांना आणायला रात्रीचे बारा वाजले
आज शेतात भरपूर काम होते आई-वडिलांना आणायला रात्रीचे बारा वाजले
Просмотров 47810 дней назад
राहिलेली ज्वारी पेरून घेतली व त्याला स्पिंकलर जोडले तसेच गव्हाला दुसरे पाणी दिले उद्या पाऊस येणार असे समजल्यानंतर तुरी गोळा करून घेतल्या हा शेतात भरपूर काम झाली आणि मग नंतर रात्री 12 वाजता आई-वडिलांना आणायला काक्रंबा ला गेलो
आबाला चारले ढवारा मटन 😋😋 | recipe | food vlogआबाला चारले ढवारा मटन 😋😋 | recipe | food vlog
आबाला चारले ढवारा मटन 😋😋 | recipe | food vlog
Просмотров 59 тыс.12 дней назад
आबाला चारले ढवारा मटन | recipe | food vlog बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आम्हाला हॉटेलमध्ये नेले आणि ढवळा मटन चालले खूप आवडले आबांना आणि आनंदाने त्याने खाल्ले खूप मस्त एन्जॉय केला आजचा ब्लॉग आम्ही
साखरपुड्याचा पारंपारिक कार्यक्रमसाखरपुड्याचा पारंपारिक कार्यक्रम
साखरपुड्याचा पारंपारिक कार्यक्रम
Просмотров 43713 дней назад
माझे फायनली शेवटची पिढी हे चैनल मॉनिटर झाले आहे आज आमच्या भावाच्या मुलीचा साखरपुडा संपन्न झाला पारंपारिक पद्धतीने साखरपुडा कार्यक्रम आयोजित केला होता Thanks for watching...
माझे शेवटची पिढी नावाचे चैनल होत आहे मोनेटाइजमाझे शेवटची पिढी नावाचे चैनल होत आहे मोनेटाइज
माझे शेवटची पिढी नावाचे चैनल होत आहे मोनेटाइज
Просмотров 42016 дней назад
माझे एकूण चार चॅनेल आहेत पैकी चैत्राली फिल्म या नावाचे चैनल मोनेटाइज झालेले आहे आणि आता शेवटची पिढी या चॅनलला अप्लाय केलेले आहे आणि हे माझे ब्लॉगचे चैनल पण आता लवकरच मॉनिटर्स होणार आहे दुसरे पोलीस पाटील विचार मंच म्हणून जे चॅनल आहे ते पण लवकरच मॉनिटर होईल तुम्हीही तुमच्या चॅनलकडून मोंटेज करू शकता आणि पैसे कमवू शकता त्यासाठी तुम्हाला लागेल ती मदत होईल करेल Thanks for watching...
सारा पद्धतीने पेरल्या मुळे गहू छान उगवलासारा पद्धतीने पेरल्या मुळे गहू छान उगवला
सारा पद्धतीने पेरल्या मुळे गहू छान उगवला
Просмотров 28817 дней назад
पहिल्यांदाच गहू पेरलेला आहे परंतु सारा पद्धतीने पेरलेला असल्यामुळे तू खूप छान उगवलेला आहे शेतात मस्त वाटत आहे आता सध्या Thanks for watching....
उस्मानाबादी बोकडाचे मटण 😋😋 | recipeउस्मानाबादी बोकडाचे मटण 😋😋 | recipe
उस्मानाबादी बोकडाचे मटण 😋😋 | recipe
Просмотров 3 тыс.19 дней назад
आज घरी उस्मानाबादी बोकडाचे मटण आणले असून मस्तपैकी झणझणीत असं कालवण घरच्या घरी बनवलेला आहे उस्मानाबादी बोकडाच्या मटणाची चव ही जगात भारी आहे तुम्हाला ती चव चाखायची असेल तर या आमच्याकडे Thanks for watching......
पेढ्याचे नागदिवे 😋😋पेढ्याचे नागदिवे 😋😋
पेढ्याचे नागदिवे 😋😋
Просмотров 13920 дней назад
चंपाषष्टी निमित्त आज बाजरीचे उंडे आणि नागदेव बनवून त्याचे दिवे लावण्यात आले बाजरी ही उष्णतेची असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये थंडीपासून प्रतिकारशक्ती आपली वाढावी या उद्देशाने जुन्या लोकांनी ह्या सणादिवशी बाजरीचे दिव्य आणि उंडे खाण्याचा बेत केलेला आहे
दत्त जयंती निमित्त गाणगापूर व अक्कलकोट स्वामींचे दर्शनदत्त जयंती निमित्त गाणगापूर व अक्कलकोट स्वामींचे दर्शन
दत्त जयंती निमित्त गाणगापूर व अक्कलकोट स्वामींचे दर्शन
Просмотров 49721 день назад
दत्त जयंती मुळे आज अक्कलकोट आणि गाणगापूर येथे जाऊन दत्तगुरु आणि स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले

Комментарии