NDVI च्या फुल फॉर्मवरून धनंजय मुंडेंची झाली पंचाईत; Dhananjay Munde vs Jayant Patil | Vadettiwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • #dhananjaymunde
    #jayantpatil
    #vijaywadettiwar
    .
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►RUclips : / viralmarathii

Комментарии • 1,6 тыс.

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 2 дня назад +916

    असले मंत्री ज्यांना लाँग फॉर्म येत नसेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही.

    • @yesofficer247
      @yesofficer247 2 дня назад +14

      Mala lai path ahet .. Me talathi pn hona geloy 😂... Khi logic tri ahe

    • @commonguy225
      @commonguy225 2 дня назад +26

      ​​@@yesofficer247तुम्हाला पाठ असून तुम्ही तलाठी होत नाही. त्यांना माहीत नसून ते मंत्री आहेत. तलाठी सोडा मंत्री व्हा

    • @VJP77
      @VJP77 2 дня назад +3

      अहो साहेब 99% दरवर्षी इथे असेच आहेत, त्यामुळे बाकी सोडून काम होण गरजेचं आहे, नाही इंग्लिश आल तरी चालेल,...🙏

    • @tirsingvasave596
      @tirsingvasave596 2 дня назад

      ​@@commonguy225 जीभीने चाटना त्याची!!!

    • @shrigopalladdha8440
      @shrigopalladdha8440 2 дня назад

      ह्या सगळ्या चिल्लर गोष्टींकडे लक्ष दूरलक्ष करून शेतकरी बांधवां चे समस्या कडे लक्ष केंद्रित करून व्यवस्थित शेतकरी धोरणं राबवायला केंद्र सरकार ला भाग पाडा आणि देशातील शेतकरी बांधवांना योग्य भाव मिळु द्या आणि आयात धोरण जसं डोळे मिटून राबविण्यात येतात तसेच डोळे उघडुन निर्यात धोरण राबविण्याची गरज आहे

  • @santoshkalane1076
    @santoshkalane1076 2 дня назад +667

    अजित पवार यांनी किती हुशार मानुस क्रषि मंत्री केलाय

    • @pravinofficial441
      @pravinofficial441 2 дня назад +29

      त्याच्याच सारखा आहे, हे एकच माळेचे मनी आहेत, कॉफी करुन पुढे आले आहेत😂😂

    • @dattakade9305
      @dattakade9305 2 дня назад +3

      Vijay

    • @dattakade9305
      @dattakade9305 2 дня назад +1

      Jayat rao ncp fodli

    • @dattakade9305
      @dattakade9305 2 дня назад +1

      Marath virodhi vijay vadativar

    • @dattakade9305
      @dattakade9305 2 дня назад +1

      Vijay naska

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 2 дня назад +55

    NDVI म्हणजे करुणा मुंढे तर नव्हे......काय धनु भाऊ... 🤣🤣🤣

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh 18 часов назад

      Useless opposition
      Why they want full form

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 2 дня назад +25

    NDVI चा फुलफाम सांगता येईना शेवटी गुपचूप कागद आला आणि वाचुन पण सांगता येईना 😂

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 2 дня назад +729

    राणे नंतर याचाच नंबर आहे 🤦🤦

  • @user-gy9vh3by8c
    @user-gy9vh3by8c 2 дня назад +197

    जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केला😂लाज घालवली धनु ने😂

  • @pawaryogesh8349
    @pawaryogesh8349 2 дня назад +45

    परळी बीड मधील सुशिक्षित लोकांना विनंती आहे आत्ता तरी विचार करा विधानसभेला नको आत्ता असे मंत्री

    • @user-zv6wg5ii5g
      @user-zv6wg5ii5g День назад +1

      टेपणी कशी वापरायची हे विचारा

    • @kapil-kale
      @kapil-kale 13 часов назад

      घराणेशाही मुळे परळी भिकारी झाली

  • @yodha-
    @yodha- 2 дня назад +34

    अरे बाप असला कुठे मंत्री असतो काय...शाळेतली पोरे चांगली सांगतील याच्यापेक्षा...😂😂

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh 18 часов назад

      Useless opposition
      Why they want full form

    • @nihalpatel9405
      @nihalpatel9405 15 часов назад

      ​@@MayaKapoor-ty6vh तुमची झक मारायला 🍉🍉🍉

  • @ajitkumarmohite468
    @ajitkumarmohite468 2 дня назад +367

    मंत्र्यांना सुध्दा राजरोस कॉपी पुरवावी लागते, इतके हुशार मंत्री महाराष्ट्राला लाभले त्याबद्दल महायुतीचे आभार.

    • @Dayanandpatil-yl3qk
      @Dayanandpatil-yl3qk 2 дня назад +2

      शरद पवार साहेबांचा विद्यार्थी आहे हा😂

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 2 дня назад +1

      कागदावर बघुन ndvi चा फुलफाम सांगून जसं काय हाच 😂

    • @vishwasgaikwad8868
      @vishwasgaikwad8868 2 дня назад

      😂

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh 18 часов назад

      Useless opposition
      Why they want full form

  • @parjanerameshwar7007
    @parjanerameshwar7007 2 дня назад +556

    आरे याला लाॅगफाॅम सांगता येत नाही.याला मंत्री केला आहे

    • @user-so4cn9ry9n
      @user-so4cn9ry9n 2 дня назад

      तुझ्या घरी bhakr आहे का खायला तुला भिक माग्या 😂

    • @user-so4cn9ry9n
      @user-so4cn9ry9n 2 дня назад

      तुझ्या बापाला आदी विचार मग तुला मंत्री धनु भाऊ सांगतील 😂

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 2 дня назад +7

      तुला येतो का रे सांगता... एनडी वी आय यापूर्वी ऐकले कधी कधी?
      ती थोडी टेक्निकल टर्म आहे.. नाहीतर बाकीचे मंत्री खूप हुशार आहे😅😅

    • @commonguy225
      @commonguy225 2 дня назад +17

      ​@@Jay_Hind79आम्हाला नाही माहीत पण आम्ही मंत्री पण नाही. ज्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे त्याची माहिती पण नको

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 2 дня назад

      लफडेबाज आहे धनु याला फक्त 4/5 बायका बर ठेवता येतात

  • @dark-ow5bj
    @dark-ow5bj 2 дня назад +15

    असले कृषिमंत्री असल्यावर वाट लागेल महाराष्ट्राची

  • @ajimuddinshaikh9188
    @ajimuddinshaikh9188 2 дня назад +15

    विजय वाडेट्टीवार खूप मुद्देसूद बोलत आहेत" या सत्तेत बसलेले बिनडोक्काना कॉमन सेंस बिलकुल नाही.

  • @patilgaming3038
    @patilgaming3038 2 дня назад +506

    काय दुर्दैव महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे असली कृषी मंत्रीभेटले

  • @surajkokane2469
    @surajkokane2469 2 дня назад +422

    4-5 बायका ठेवायचं बरं जमतं

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 2 дня назад +14

    विरोधी पक्षात आसताना वाघ आसणारा आज सत्तेत आसुन ही शेळी झालेला पाहीला

  • @rewandasshedmake2492
    @rewandasshedmake2492 2 дня назад +13

    मा.आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार यांनी मंत्र्यांना धारेवर धरले व त्यांची जागा त्यांना दाखवून दिली.

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 дня назад +289

    बाईलवेडा कृषीमंत्री...इम्रान हाशमी

  • @umpatil007
    @umpatil007 2 дня назад +501

    याला देखावा करता येतो 😂😂😂😂

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 2 дня назад +2

      बजरंग ला काय येतं ??
      साध त्याला 2 वाक्य धड बोलता येत नाहीत.. तू आम्हाला शिकव शहाणपण आता...मुस्लिम sc फटका बसला..नाहीतर......

    • @rohitmurkute116
      @rohitmurkute116 2 дня назад

      बजरंग ला कारखाना चालवता येतो बंद पडता येत नाही 🙏🏻​@@Jay_Hind79

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 2 дня назад +5

      निवडणूकीत दारुण पराभव करता येतं 😆😆

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r 2 дня назад +4

      माज जिरावता येतो 😂​@@Jay_Hind79

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 2 дня назад

      ​@@Jay_Hind79krunecha krunakar

  • @manohardeshmukh5709
    @manohardeshmukh5709 2 дня назад +21

    आरे काय कृषिमंत्री लाभलाय आपल्या ला लॉंग फॉर्म सांगता येईना ....🤭🤭🤭🤭🤭

  • @nitinshelkar4577
    @nitinshelkar4577 2 дня назад +10

    बगा असले मंत्री असतात त्यांना शेतकरी लोकांचा काही करायचं नाही आहे...ज्यांना फुल फॉर्म माहित नाही काय असेल मंत्री

  • @gautamkhandare8587
    @gautamkhandare8587 2 дня назад +330

    शिक्षण घेतलेले लोक निवडून येत नाही हे दुर्भाग्य आहे

    • @abhiband01
      @abhiband01 2 дня назад +6

      तेव्हा आपण जात पात बघून मत देतो म्हणून अस होत दादा

    • @pnk5230
      @pnk5230 День назад

      कितीही शिकले श्रीमंत झाले तरी जात काही जात नाही..

  • @chandupatole9545
    @chandupatole9545 2 дня назад +212

    चार चार बायका केलावर कोण अभ्यास करतो........दारू पण पिववी लागते......

    • @radhakishanajbe4511
      @radhakishanajbe4511 2 дня назад +4

      Very good

    • @Movie-op1yd
      @Movie-op1yd 2 дня назад +1

      बात निकली हे तो दूर तक जायेगी शांत घ्या नाही तर इतीहास निघल मंग रडू नका😂

    • @ATpatil96K
      @ATpatil96K 2 дня назад +5

      ​@@Movie-op1yd बरखा मुंडे तक जायेगी क्या

  • @kailaskharad9987
    @kailaskharad9987 2 дня назад +8

    मंत्रिपद वाढताना शिक्षणाची पात्रता हवी खिरापत वाटल्याने मंत्रीपद वाटत आहे सरकार सरकार चालवणारे

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 2 дня назад +14

    तुम्हाला मराठीत, कन्नड, तेलगू त सांगतो. मला काहीही येत नाही. मला पुन्हा विचारु नका. अध्यक्ष महोदय मला खाली बसवा.

  • @Jaysriram1010
    @Jaysriram1010 2 дня назад +212

    बीड चा इम्रान हाश्मी...याची शाळा घ्या चांगली😂

    • @gouridhende6274
      @gouridhende6274 2 дня назад +3

      😂😂😂😂😂😅😅😅

    • @bhagwatkendre653
      @bhagwatkendre653 2 дня назад

      Kahi lavda nahi honar dm mahntat

    • @Movie-op1yd
      @Movie-op1yd 2 дня назад +1

      बात निकली हे तो दूर तक जायेगी शांत घ्या नाही तर इतीहास निघल मंग रडू नका😂

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 2 дня назад +1

      😂😂

    • @navajpathan3082
      @navajpathan3082 День назад +1

      😅😂

  • @lalitdeshmukh9649
    @lalitdeshmukh9649 2 дня назад +135

    हाफकिन इन्स्टिट्यूटच्या अभूतपूर्व यशानंतर.... आता NDVI 😅😅

    • @vikramfasale379
      @vikramfasale379 2 дня назад +2

      हाफकिन institue नाही sir हाफकिन नावाचा माणूस आहे असे आरोग्य मंत्री म्हणतात

  • @dhananjaym1708
    @dhananjaym1708 2 дня назад +4

    धनंजय मुंडेचा आजच निकाल लागला आहे. आता फक्त निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे.

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde8009 2 дня назад +3

    शेती मंत्री फक्त भाषण ठोकणारे. साधा फुलफॉर्म सांगता येत नाही. विरोधी पक्ष नेते मात्र अभ्यासू आहेत. धन्यवाद विजय वडेट्टीवार याना. जयंत पाटील सुद्धा अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. निवडणुका जवळ असताना सवंग घोषणा करणारे सरकार गेले पाहिजे.

  • @kinpat8825
    @kinpat8825 2 дня назад +183

    अहो अध्यक्षच कॉप्या करुन पास झालेले आहेत, मंत्री काय घंटा मेरीट लीस्ट मध्ये दिसतील? मंत्र्यांना पण कॉप्या करुनच उत्तरे देता येतात, जरा समजुन घ्या की

  • @amrutraobhosale5306
    @amrutraobhosale5306 2 дня назад +174

    एन डी व्ही आय चा लॉंग फॉर्म मंत्र्यांना येत नसेल मानधन कशासाठी घेतात पाट्या टाकायला

  • @ravilingayat6627
    @ravilingayat6627 2 дня назад +5

    त्याला सांगता येत नाही -त्याला करुणा बद्दल विचारा

  • @ratangangode4405
    @ratangangode4405 2 дня назад +4

    प्रत्येक पक्षानी मेरिट लिस्ट नुसारच यांची निवड करायला हवी😊

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 дня назад +273

    स्त्रीलंपट माणसाला लोकानीच निवडून देऊ नये 🙏

    • @Movie-op1yd
      @Movie-op1yd 2 дня назад +2

      बात निकली हे तो दूर तक जायेगी शांत घ्या नाही तर इतीहास निघल मंग रडू नका😂

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 дня назад

      मराठा आरक्षणावर जास्त बोलल्यामुळे निवडून आला धन्या

    • @sopankad5125
      @sopankad5125 День назад

      ​​@@Movie-op1yd खरच रंडिबाज आहे धन्या साली ला पण सोडले नाहि

    • @justvideos7040
      @justvideos7040 День назад

      नाहीतर काय हा मादरचोत काय महाराष्ट्राचं भलं करणार

    • @pnk5230
      @pnk5230 День назад

      सध्याच्या हयातीतील गोष्टीवरच ते बोलतात... मधेच इतिहासाचा विषय कश्याला काढता....

  • @navnathhajare37
    @navnathhajare37 2 дня назад +90

    परळीचा इम्रान हाश्मी 😂

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 2 дня назад +4

    महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे, पात्रता नसलेल्या व्यक्ती मंत्री पदावर आहेत, काय होणार या राज्याचे 😢😢😢

  • @rupeshlahane779
    @rupeshlahane779 2 дня назад +3

    🙏वंश परंपागत राजकारण मिळाल्यास आसेच होणार🙏
    🙏 आहो धनंजयराव तुम्हाला येत नाही ह्यात आमचा शेतकऱ्यांचा कसला आपमान हो?🙏

  • @sudeshsolanki1112
    @sudeshsolanki1112 2 дня назад +78

    असले मंत्री ज्यांना फुलफार्म सांगता येत नाही असा मंत्री महाराष्ट्रात नको?

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 2 дня назад +66

    Ndvi मंत्री यांना माहिती नसेल व नुसते आरडाओरडा व हातवारे करून वेळ मारुन न्यायची अशा लोकांना मंत्री करु नये शैक्षणिक पात्रता असलेल्या लोकांना मंत्री केले पाहिजे व आमदार होण्यासाठी सुध्दा शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे

  • @satishgadakh23
    @satishgadakh23 2 дня назад +2

    ज्यांना काही माहित नाही अश्यांना का मंत्री बनवतात का माहित.... कस होणार माझ्या महाराष्ट्रचा देवा....

  • @girdharsali969
    @girdharsali969 2 дня назад +3

    फुल फॉर्म सांगता येत नाही..... धन्य आहे ते मंत्री..... व त्यांना त्या पदाची जबाबदारी देणारे.......

  • @uttamjadhav7306
    @uttamjadhav7306 2 дня назад +194

    असे अडाणी आपले मंत्री

  • @gulabraomagar7280
    @gulabraomagar7280 2 дня назад +102

    सगळे गावरान मंत्री भरले 💐💅

  • @user-db4fy4dp9p
    @user-db4fy4dp9p 2 дня назад +3

    पवारांच्या बरोबर असले की यांचे सर्व मंत्री हुशार आणि पवारांच्या पासून लांब गेले की सर्व चुकीचे वारंवार

  • @saurabhjadhao7942
    @saurabhjadhao7942 2 дня назад +3

    हे असं बघून वाटत आहे खरंच जनतेने आता शिकलेल्या माणसाला आमदार खासदार बनवावा

  • @SataraPlus
    @SataraPlus 2 дня назад +73

    यापुढे उच्च शिक्षित लोकं निवडा रे असले अडाणी लोकं निवडून देताय म्हणून राज्याचे वाटोळं झालंय

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 2 дня назад +271

    महाविकास आघाडीचा नाद करायचा नाही

    • @user-qj9jd1sy4r
      @user-qj9jd1sy4r 2 дня назад +3

      अरे भाऊ तो महाविकास आघाडी मध्ये पण मत्रीस होता

    • @123zgs
      @123zgs 2 дня назад

      Ajit & gang bjp la gheun budnarach vidhansabhela 😂

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 дня назад

      ❤🔥🔥🔥

  • @vinodshindepatil1366
    @vinodshindepatil1366 2 дня назад +2

    याचा आणि शेतीचा कसलाही संबंध नाही आणि या महाशयांना कृषिमंत्री केले😅

  • @user-yx4tk1ce5s
    @user-yx4tk1ce5s 10 часов назад +1

    युती सरकार विधानपरिषदेच्या निवडणुकीत किती आमदार निवडून आणतील हे लाँग फॉर्म वरून लोकांना कळाले 😂😂😂😂

  • @sanjayshete9135
    @sanjayshete9135 2 дня назад +122

    बीड जिल्हा कोणत्या निकषावर यांना निवडण देतो
    याची देही याचि डोळा
    पाहिला महाराष्ट्राने विकास

    • @Jit0560
      @Jit0560 2 дня назад +8

      मी स्वतः बीडचा आहे पण आजपर्यंत मलाही नाही कळलं यांना निवडून का देतात 😢

    • @bhagatsingh17696
      @bhagatsingh17696 2 дня назад +8

      Bid che lok jativar jatat tyamule tyancha vikas zhala nahi

    • @Jit0560
      @Jit0560 2 дня назад +1

      @@bhagatsingh17696 as nahi jativr gele aste tr beed madhe munde kadhich aale nste

    • @user-fq8xh6wb7w
      @user-fq8xh6wb7w День назад

      जाती पाती च राज कारन करता त मुडे

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 2 дня назад +233

    चौथी पास राजा के चेले... लय मोठ बोलला आणि तोंडावर पडला..

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 2 дня назад +6

      3 री नापास धनु😂😂

    • @pratikwaybase7384
      @pratikwaybase7384 2 дня назад

      Tu kiti pass​@@JayMalhar1

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 2 дня назад

      @@pratikwaybase7384 धनू पेक्षा तर जास्त शिकलेलो आहे st तुन आरक्षण भेटले की नोकरी सुद्धा लागु शकते मला

    • @gautamgupte9309
      @gautamgupte9309 2 дня назад +1

      tu fail

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 2 дня назад

      ​@@JayMalhar1इथे सबंध काय ? हो आत्म्याला शांती भेटत असेल😂😂😂

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 26 минут назад

    असे मंत्री
    महाराष्ट्राला लाभले आहेत
    सरकारचे आभार

  • @user-qj9jd1sy4r
    @user-qj9jd1sy4r 2 дня назад +4

    महाविकास आघाडी मध्ये पण मंत्री होते आपले महान धनु भाऊ 😅😂महाविकास आघाडी नी सत्यनास केल महाराट्राचा महायुती नी वाट लावून टाकली महाराष्ट्रची

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 дня назад +57

    मंत्री नापास झाला अरे रे याला कशाला मंत्री केलं असेल असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला असणार

  • @niruttimhaisne2895
    @niruttimhaisne2895 2 дня назад +76

    हा हलकट मंत्री आहे धनंजय मुंडे

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji 2 дня назад +1

    NDVI चा माहीत नाही. झाडाचा हिरवेपणा पण माहित नाही. पण धनंजय मुंडे चा हिरवेपणा जबरदस्त. काय चेहर्यावर लालि खतरनाक

  • @kirangaikwad2392
    @kirangaikwad2392 2 дня назад +2

    कृषी मधल काय कळत असेल असल्या मंत्र्यांना देव जाणे.

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r 2 дня назад +125

    याला कशाला निवडून देता. 😮 परळीत विधानसभेला भाकरी फिरणार💯
    जरांगे पाटील पॅटर्न💯

    • @Amolwagh9796
      @Amolwagh9796 2 дня назад

      तुझ्या गांडीत घाल त्या जंरग्याला

    • @Amolwagh9796
      @Amolwagh9796 2 дня назад +1

      तूुला जंरागे लिहीता येत का बघ पहिल

    • @user-ew5dj3wf6r
      @user-ew5dj3wf6r 2 дня назад +17

      @@Amolwagh9796 तुला वाचता येत का?🤪

    • @vikasshinde580
      @vikasshinde580 2 дня назад

      😂​@@user-ew5dj3wf6r

    • @parmeshwarubale4752
      @parmeshwarubale4752 2 дня назад

      तू लिहलेले चुकल ​भावा@@Amolwagh9796

  • @maheshchavan9169
    @maheshchavan9169 2 дня назад +150

    मुंडे नाव आता राजकारणात कुठे ही आता दिसनार नाही
    खासदार नाही
    आमदार पन नाही आता

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 2 дня назад +1

      😂😂

    • @power3045
      @power3045 2 дня назад +8

      Tuamchi ayi zavali vatat
      Mundhe ni
      Tumhala nokoch vat tay

    • @Rutusamagaikar
      @Rutusamagaikar 2 дня назад

      😂😂😂😂

    • @Rutusamagaikar
      @Rutusamagaikar 2 дня назад

      ​@power3045 तु धण्या चा पोरगा आहे ना ....😂😂😂😂

    • @nitinbangar13
      @nitinbangar13 2 дня назад +2

      Te tu tharvanar ka ata

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 2 дня назад +2

    काय कृषिमंत्री आणला आहे याला नुसता पीक विमा खाता येतो

  • @sudamchate6772
    @sudamchate6772 2 дня назад +4

    आशे प्रश्न विचारायला बारावीची परीक्षा नाही ते कामाचा मुद्दा मांडा. .........

  • @DrAshani
    @DrAshani 2 дня назад +132

    3 बायकांना सांभाळावा लागतेय त्यांना..
    😅 कुठे कामाचे विचारताय..याला..
    जातीच्या नावावर निवडून येतं..बाकी कर्तुत्व शून्य...
    अगदी करुणामय 😂

  • @Ajk92
    @Ajk92 2 дня назад +141

    नाऱ्याचा भाऊ भेटला का 😄😄😄

    • @57winner
      @57winner 2 дня назад

      🎉tu aahes tyacha bhau tyacha baap tuzyghari alta😂

    • @Ajk92
      @Ajk92 2 дня назад

      @@57winner नाही रे तुझी आई त्याच्या घरी गेली होती.. मी स्वतः बघितल लवड्या

  • @user-yq8ei8sm6w
    @user-yq8ei8sm6w 2 дня назад +2

    यांच हेच चालणार फुकटचं खाउन माजलेत... गरीबांच्या टाळुवरचं कस खायचं हे विचारा फक्त याना ...

  • @dineshsonawane8772
    @dineshsonawane8772 2 дня назад +3

    भारतीय लोकशाहीची शोकांतिका....

  • @sajidmaniyar1903
    @sajidmaniyar1903 2 дня назад +92

    ऐसे मंत्री देश में रहेंगे तो क्या विकास होगा

  • @niranjanjadhav5912
    @niranjanjadhav5912 2 дня назад +44

    याच्या कहून कृषी खाते काढून घ्यावे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी😂😅व पाठवा आमच्या बीड जिह्यात शेती करायला

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 2 дня назад +2

    असे मंत्री जर महाराष्ट्राच्या शासनामध्ये असतील तर कसे होणार महाराष्ट्रचे यांना जनतेचे काही देणे घेणे नाही फक्त यांना राजकारण करायचे आहे

  • @dnyaneshwarghode8003
    @dnyaneshwarghode8003 2 дня назад +2

    जत्रे मधील सोंग घालुन्न फिरनारा बहुरूपी म्हणजे धनु

  • @user-oy5vb2or4x
    @user-oy5vb2or4x 2 дня назад +42

    असल्या माणसांना मंत्रीपदावर ठेवून भाजपने स्वतःची वाट लावून घेतले मुळात अजितदादांना सत्तेत घेतले नको पाहिजे होतं पुढील विधानसभेला भाजपचे 105 वरून 15 आमदार निवडून येतील

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 2 дня назад +37

    खरा गावठी मिथुन तर धन्या हाय

  • @sachinnikam459
    @sachinnikam459 2 дня назад +2

    अवघड आहे असे मंत्री महाराष्ट्राला मिळाले

  • @karadsatish8611
    @karadsatish8611 2 дня назад +2

    खरच तर कॉलेज ल मोकार विध्यार्ती राजकारण करतात आणि हुशार विद्यार्थि अधिकारी होतात आणि त्यांच्या हाताखाली काम करतात...

  • @santoshphadke6849
    @santoshphadke6849 2 дня назад +43

    धन्या भाऊ जरा अब्यास बिब्यास करा कि, आता कसं करावं. दादा हणेल ना.

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw 2 дня назад +35

    बोगस मतदान परळी पेटर्न

  • @santoshmane8586
    @santoshmane8586 День назад

    महाराष्ट्रातील सुशिक्षित युवक वर्गांना एकच संदेश आहे की आपण आपले मतदान योग्य त्या सुशिक्षित उमेदवाराला करावे किती मंत्री होऊन योग्य ती काळजी घेतली पाहिजे

  • @Hidden106
    @Hidden106 2 дня назад +3

    हा mpsc राज्यसेवा ला प्रश्न होता

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 2 дня назад +114

    मंत्र्याला घोळ करायचं माहिती आहे, फुल फॉर्म कसं माहीत असणार.

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 дня назад +48

    भ्रष्टाचार करण्याच्या बाबतीत वस्ताद आहे हा धनु बाकीची शायनिंग जास्त मारायचं बघतोय

  • @UmeshGidde-cz6zj
    @UmeshGidde-cz6zj 2 дня назад +2

    ह्याचा राजीनामा घ्यावा सरकारने

  • @amolgund7771
    @amolgund7771 2 дня назад +1

    MPSC UPSC चा 10 12 तास अभ्यास करून विद्यार्थी अधिकारी होतो आणी यांच्या हाताखाली काम करतो. राज्य किती हुशार लोकांच्या हातात आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. PHD करून काय दिवे लावलेत हि यांची भाषा.

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 2 дня назад +70

    मुंडे साहेब ने आक्का शेतकऱ्याचे वाटोळं केलं

  • @nemannapujari6381
    @nemannapujari6381 2 дня назад +55

    सरसकट कर्ज माफी करायला शरद पवार साहेबच पाहिजे त
    नादच खुळा शरद पवार साहेबांचा
    हा नाद मोदी शाह यांना पण जमंनार नाही
    ब्रँड इज ब्रँड ओन्ली शरद पवार

  • @yodha-
    @yodha- 2 дня назад +2

    हे असली येडी...पवार साहेबांनी मोठी केली आणि हे आता त्यांच्या विरोधात बोलत आहेत...💯💯🤬

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 2 дня назад +1

    शेतकऱ्याला च माहित नाही NDVI च लोंगफॉर्म आणि NDVI काय असते.. ते समजले पाहिजे.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 2 дня назад

      इथेच तर गोचि आहे, काहितरी क्लिष्ट नावे देतात आणि काहितरी मोठे काम केलेय असे हे अधिकारी भासवतात.

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 2 дня назад +32

    याच्यामुळ पाऊस पडना अडाणी लोक मंत्री पदावर बसलेत😊

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan1857 2 дня назад +50

    पंकजा ताई नंतर धनंजय मुंडे ची बारी विधान सभा येत आहे

  • @SopanGambhire50
    @SopanGambhire50 2 дня назад +1

    Full form सांगितल्यावर शेतकरी खुश नाही होणार... कृषी मंत्री कोणीही असतं तर लगेच सर्वच agricultural शॉर्ट फॉर्म चे explanation देईल अस नसतं....

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 2 дня назад +1

    बीडच्या खासदाराला त्याचं नाव इंग्लिश मध्ये लिहायला सांगा 🙄

  • @vijeshkute9131
    @vijeshkute9131 2 дня назад +50

    😂😂😂😂 वारे कृषी मंत्री

    • @57winner
      @57winner 2 дня назад

      tu tr grampanchat sadsha pan nahi kely 😅😂

  • @tiger-qo1ws
    @tiger-qo1ws 2 дня назад +78

    आरक्षीत जागेवरून झालेला मंत्री 😂😂😂😂😂 जसा लक्षा हाके आरक्षणातून प्राध्यापक झाला.😂😂😂😂😂

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 День назад

      अरे गावागावात तुम्ही तर नुसते बोंबलत फिरायला लागले .देसी किंग .तुमची लायकी हाके सारखी पण नाही..

    • @shailesh6167
      @shailesh6167 День назад

      Narayan rane kontya aarakshan madhun mantri zala hota tiger bhai.. to tr maratha aahe 96 kuli.. tari tyachi yachya peksha jast panchait zali hoti.. gost open caste chi nahiye tr qualified chi aahe..😂😂😂😂

    • @tiger-qo1ws
      @tiger-qo1ws День назад +1

      @@shailesh6167 Bhai Narayan Rane maratha nahi to Injection deun Banavlele Nepali hybrid vaan aahe.

    • @Nitindongare07
      @Nitindongare07 День назад

      Jarange chi Kay quality mahitti ahe...😂🤣 Kachkatun khayenge an kachkatun aarkshn lekar aayenge...😂🤣😂

    • @ketanpatil7588
      @ketanpatil7588 День назад

      😅😂​@@tiger-qo1ws

  • @krushnamane8741
    @krushnamane8741 День назад

    अशामंत्रांना जर एनडीबीए चा अर्थ फुल फॉर्म सांगता येत नसेल जनावरा सांभाळायला ठेवलं पाहिजे

  • @ashokmane975
    @ashokmane975 2 дня назад +1

    कृषिमंत्री म्हणजे शिक्षण झालेलाच कृषिमंत्री शेतीचा अभ्यास केलेलाच मंत्री पाहिजे 🙏

  • @NalGavashi
    @NalGavashi 2 дня назад +26

    अडाणी मंत्री...साधा full form येईना!

  • @atishkamble9257
    @atishkamble9257 2 дня назад +151

    करूणा धनंजय मुंडे

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 2 дня назад +1

    धनू भाऊंची ची चेष्टा

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 2 дня назад

    मंत्रीपद देताना यांची परीक्षा घेतली पाहिजे ज्या खात्याची या विषयावर मंत्रीपद पाहिजे त्याची परीक्षा घेतली पाहिजे

  • @ishwarlambe9680
    @ishwarlambe9680 2 дня назад +29

    विधिमंडळात उघड उघड Copy.....😂😂😂

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 2 дня назад +23

    विधानसभेला लायक असलेला आमदार निवडून आणावा असले बिन अभ्यासू नको

  • @wamansangule5657
    @wamansangule5657 День назад

    परीक्षा, मुलाखत घेऊनच मंत्रिपद मिळायला हवे.

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 2 дня назад

    किती हुशार माणूस अजितदादांनी कृषिमंत्री बनवला. शेतकऱ्यांचा वाटोळ करून ठेवणारा हा धनंजय मुंडे