प्रचारात पंकजा मुंडेंसोबत, मदत बजरंग बाप्पाला... गनिमी कावा कुणी केला? Beed Lok Sabha Election | AM3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • Beed Lok Sabha Election Behind the Scene : Pankaja Munde vs Bajrang Sonwane | Kundalik Khande Dhananjay Munde | प्रचारात पंकजा मुंडेंसोबत, मदत बजरंग बाप्पाला... गनिमी कावा कुणी केला?
    #pankajamunde #pankajamundhe #bajrangsonwane #KundalikKhande #dhananjaymunde #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 154

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 3 месяца назад +80

    धनंजय मुंडे मुळे पंकजा ताईचं लय नुकसान झाले आहे असे स्पष्ट दिसते.😢

    • @yogeshwagh6830
      @yogeshwagh6830 3 месяца назад +4

      Tu bhau vishyi cukich lihu nko

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 3 месяца назад

      Chogya jarage mule maharashtra bigadhala jati vadi chapati king 🤔😓

    • @ArshadPathan-ei7cb
      @ArshadPathan-ei7cb 3 месяца назад

      😊p​34@@madhavgiri6889

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 3 месяца назад +17

    सीट गेलं म्हणून सगळे नाटकं चालू आहेत ....पण जाऊ द्या एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो

  • @ramsontakke6316
    @ramsontakke6316 3 месяца назад +39

    परभणीत पण असेच केले.एकाही मराठा नेत्यांने जानकर साहेबांचे काम केले नाही.

    • @ShankarJadhav-x2m
      @ShankarJadhav-x2m 3 месяца назад

      नेते मराठा आहेत महणुन जनता आयकत नाही जनता फकत जरागे पाटील नेते कोलतो

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 3 месяца назад

      हो विटेकर जाहीरपणे सांगत होते..

  • @rrt383
    @rrt383 3 месяца назад +51

    सगळा बीड जिल्हा कंटाळला आहे यांच्या घराणेशाहीला☝️☝️💯

  • @Sanj2612
    @Sanj2612 3 месяца назад +79

    हा उघडकीस आला पण खूप जणांनी ताई साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलाय

    • @Gujuit34
      @Gujuit34 3 месяца назад +4

      Ka khusla te bagha marata deweshi

    • @kalyanhadule5456
      @kalyanhadule5456 3 месяца назад +5

      ती कोण,आम्हाला आमच पण बघावं लागेल ना

    • @santoshgholap3694
      @santoshgholap3694 3 месяца назад

      लायकी आहे का मग खंजीर खुपसनार

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 3 месяца назад +4

    हे सर्व खोटे आहे कारण जनता कोणत्याही नेत्याला विचारत नव्हते

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 3 месяца назад +24

    एक मराठा कुनबी मराठा समाज जिंदाबाद

  • @lifemaster734
    @lifemaster734 3 месяца назад +17

    मराठा समाजाने खरंच एकी दाखवली असती तर तर पंकजाताई खूप मताने पडल्या असत्या

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 3 месяца назад

      ५४००० मते पिपाणी ने घेतली,

  • @samshah4767
    @samshah4767 3 месяца назад +4

    खाडे मूळ पंकजाला फार झालं हजाराचा फटका बसला असेल पण सर्व खापर खाडे वर फोडून पण लाखाणे झालेला पराभव कसा झाकणार

  • @SunilGohre
    @SunilGohre 3 месяца назад +18

    ज्यावेळेस ताईची उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच वेळेस मी सांगितलं होतं आपल्यापाशी जे आडवे बडवे आहे त्यांच्यापासून सावध राहा कारण पुन्हा आपल्याला पाडण्याची तयारी चालू आहे

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 3 месяца назад +17

    ताईला अशा कार्यकर्त्यांची खूप गरज होती कारण ज्यामुळे ताई वारंवार पडेल

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 3 месяца назад +5

    दोन गरजू व्यक्तींना मदत पाहिजे असेल तर पहिली मदत आपल्या जातीच्या माणसाला करा प्रीतम मुंडे त्या मुळे तुम्ही मराठा समाजाशी इमानदार केली त्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन माज मस्ती आणि गर्मी जातीवादी वली बाई पडली त्या बद्दल बीड मधील मराठा समाजाची खूप खूप अभिनंदन

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 3 месяца назад +7

    आज पर्यंत मुंडे घराण्यातील प्रत्येक, क्षीरसागर घराण्यातील लोकांना हे सर्व अल्प समाजातील लोकांना ज्या मतदारसंघात सर्वांत ज्यासत मराठा समाज असताना निवडणून दिलं तेव्हा मराठा समाज जातीवादी नव्हते का

    • @Amisal
      @Amisal 3 месяца назад

      तेव्हा एक मराठा ...अशा घोषणा देत होते का?

  • @shivajikalkumbe9982
    @shivajikalkumbe9982 3 месяца назад +6

    जनतेला कोण धोका दिला हे पहाणा आधी

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 месяца назад +73

    आता एकच नारा यांच्या सतरांज्या उचलायच्या बंद करून ओबीसीचे २८८ आमदार करा."___ एक स्वाभिमानी ओबीसी.

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 3 месяца назад +1

      😂😂😂😂😂

    • @नानासाहेबसोपानभोसले
      @नानासाहेबसोपानभोसले 3 месяца назад +1

      घ्या 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 3 месяца назад

      😂😂😂

    • @मराठायोद्धा
      @मराठायोद्धा 3 месяца назад +11

      आधी पंकजाला निवडून आणा मग बोला अडचणीत आल्यावर OBC आठवतो तुम्हाला ...कोण बोलत होत प्रत्येक सभेत माझा समाज माझा समाज

    • @maheshhake5301
      @maheshhake5301 3 месяца назад

      Purn Maharashtrat Options nastil saral Nota la vote dya pan ajibat yanna matdan deu naka...

  • @popatdamame7378
    @popatdamame7378 3 месяца назад +5

    दिसतं तसं नसतं म्हणूनच सगळं फसतं

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 3 месяца назад +2

    376 बुथवर फोल्डिंग लावण्या एवढा मोठा नेता नहीं.त्यानेच मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो.याचा फायदा घेऊन जी. प. व पं. स ला निवडून यायचं असेल

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 3 месяца назад +3

    कुंडली शरद पवार गटात जाणार आहे का?? पण कुंडलीला मराठा मतदान करणार नाही साहेब... त्याने पंकजा बरोबर फिरायला नव्हते पाहिजे आणि अशी गद्दारी करणे योग्य नव्हते... तिच्यासोबत न फिरता शांत राहून काम केले असते तर योग्य झाले असते

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 3 месяца назад +2

    दीड दिवसात आणि कोल्हा ऊसात कुंडली खांडे साहेब...
    376 मतदान केंद्रावर यांची ताकद नाही खोटे बोलतात हे

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 3 месяца назад +2

    ही क्लिप मुद्दाम खंडेनी टाकली.कारण त्याला मराठा समाजाचं रोष करून घ्यायचा आहे

  • @rohidaskapkar9629
    @rohidaskapkar9629 3 месяца назад +1

    आम्हाobc बांधवांना आरक्षण ऐतं न लढता मिळाल्या मुळे आम्हाला त्याचे मुल्य समजेना 💯💯

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 3 месяца назад +8

    हाच काय म्हस्के पण सागता येत नाही त्याच्या गावात पण मतदान कमी आहे

    • @manojjadhav4398
      @manojjadhav4398 3 месяца назад

      आरे सगळ्यांनी तुम्हाला टाळलय आगदी मायक्रो ओबीसी नीं सुध्दा

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 3 месяца назад

      Ho😂😂 बरोबर

  • @Anantagore-un2mu
    @Anantagore-un2mu 3 месяца назад +45

    ओबीसी नो आता तरी जागे व्हा रे
    हे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकले नाही ते आपले काय होणार...

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 3 месяца назад +15

      जागे व्हा म्हणजे काय? तर माळी, धनगर आणि वंजारी लोकांना निवडून आणा. बाकीचे 12 बलुतेदारानी भाषण ऐकायची आणि घोषणा द्यायच्या. तुमच्यात आणि मराठ्यात काही फरक नाही

    • @s1user9371
      @s1user9371 3 месяца назад +1

      अगोदर आरक्षण वाचायचं बागा येणाऱ्या पिढ्याही बलुतेदारीच करतील 😢😢

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 3 месяца назад

      शिवराय यांच्या सोबत मराठा , कायस्थ आणि इतर समाज होते पण तूम्ही कूठे दिसले नाही , अरे तुम्ही तेच ना जेव्हा मराठे पानिपत मध्ये लढत होते तुम्ही घरी बसून भाकरी मोडणारे

    • @ManoharMasal-c1r
      @ManoharMasal-c1r 3 месяца назад

      👍🙏

    • @Monika-lofi-u9q
      @Monika-lofi-u9q 3 месяца назад +1

      निवडून आले तर वंजारी आले हरले की उशीर आहे आज तुमचे गत

  • @Usertanjfghvr4322
    @Usertanjfghvr4322 3 месяца назад +36

    बीड़ मध्ये पंकजा पालवे ची ताकद शून्य आहे. 13 आजी माजी मराठा आमदार सर्व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती तालुका अध्यक्ष मराठा असून पंकजा पालवे सोबत होते तरी तिचा पराभव झाला. बीड़ लोकसभा तुतारी म्हणून पिपनि 55000 मतं वंचित 50000 मतं बोगस मतदान 65000 मराठा अपक्ष 22000 मुस्लिम अपक्ष 32000 असं एकूण दोन लाखांनी पडली. वास्तव चित्र आहे. आपल्या कार्यकर्ता कडून व obc समाज नेता म्हणून सरकार वर दबाव टाकत आहे पदासाठी. आयुष्यभर हेच केलं तिने. तिला मंत्री पदं देवू नका. तिला जनतेनी नाकारलं आहे. तसेच पाठीमागे कोणीही नाही.

    • @Tanmay476
      @Tanmay476 3 месяца назад

      😢

    • @Tanmay476
      @Tanmay476 3 месяца назад

      तूम्ही तुतारी वाजवा शरद पवारांनी तुमची अत्ता पर्यंत वाजवली आहे वजवा तुतारी

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 3 месяца назад

      ❤❤❤❤

    • @Amisal
      @Amisal 3 месяца назад

      गद्दार विषयी बातमी आहे , ते सोडून बाकी बकबक... ढिला दिसतोय

    • @AnilGangurde-i7x
      @AnilGangurde-i7x 3 месяца назад +3

      मुंडे साहेबांनी मागच्या दारांनी कधीच प्रवेश केला नव्हता त्यांना मुंडे साहेबाची कन्या असल्यासारखं वागा पुढच्या दाराने या

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 3 месяца назад +33

    फक्त ताईसाहेब

  • @mgcreation6301
    @mgcreation6301 3 месяца назад +1

    नंबर वन युती धर्म न पाळल्या बद्दल अभिनंदन. आता आमदार तुम्ही 100 टक्के बीडचे

  • @dattatonde2685
    @dattatonde2685 3 месяца назад +4

    खालस तीतच उलटला कारे

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 3 месяца назад +1

    शिवाजी महाराज यांनी कधीच पाठीमागून वार केले नाही आणि आताचे बघा.............. लाज वाटते.

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 3 месяца назад +3

    kacra kundya atta grampenchayet la yesil ka.

  • @DnyaneshwarShinde-k3u
    @DnyaneshwarShinde-k3u 3 месяца назад +17

    जंतेनी फार लक्ष देउ नये हे नेत्यांना नवीन नाही हे सर्व एकाच माळेचे मनी

  • @BhagyshriTidke-g9q
    @BhagyshriTidke-g9q 3 месяца назад

    भाऊ बहिण एक झाल्या मुळे ह्यांना जरा कमी खायला भेटेल ना म्हणून हे कारस्थान केले ह्याला ताईंनी भावापेक्षा जास्त जवळ केले होते त्यानेच शेवटी ताईच्या पाठित खंझील खुपसला बेयमान झाला खांडे

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 3 месяца назад +2

    भाजपाची निती वापरा आणि फेका.😅

  • @deeppatil390
    @deeppatil390 3 месяца назад

    खांडेने प्रीतम च ऐकलंय प्रथम आपल्या जातीला प्राधान्य द्या तेच केलंय खांडे ने

  • @Indraya_swaha_takshykay_swaha
    @Indraya_swaha_takshykay_swaha 3 месяца назад +26

    मेहबूब भाई दरबारी मनसबदार आहे 😂😂😂
    शरदुद्दीन फवार यांच्या दरबारातला 😂

  • @AkshayPatill-if9kb
    @AkshayPatill-if9kb 3 месяца назад

    Maratha arakshan la virod kela mhanun padlya मुंडे😢

  • @pramodmeshram2553
    @pramodmeshram2553 3 месяца назад +6

    मुंडे साहेबांची गोष्ट न्यारी होती

  • @manojjadhav4398
    @manojjadhav4398 3 месяца назад +1

    हा टाकून कार्यक्रम दिसतोय बोलण्यावरून

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 3 месяца назад +22

    Only pankaja tai

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 месяца назад +27

    Only one king pankaja tai

    • @kalyanhadule5456
      @kalyanhadule5456 3 месяца назад +2

      😅😅😅😂😂किंग पराभूत झाला आहे

  • @abaNanaware-e7y
    @abaNanaware-e7y 3 месяца назад

    बास कराकि हे दुसरे नाटक बउळगआडआनओ

  • @santoshchavan3843
    @santoshchavan3843 3 месяца назад

    काही नाही यामध्ये, जनता जनार्दन..... उगाच आता श्रेय वाद चालू आहे.

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 3 месяца назад +20

    जय ओबीसी, मित्रांनो यावेळी तुतारीला आडवं पाडायची

  • @eknathkale-jn7wy
    @eknathkale-jn7wy 3 месяца назад +2

    Jo badmash asel to bharun deil

  • @avinashsable2829
    @avinashsable2829 3 месяца назад

    व्याख्यान कार शरद तांदळे यांचा आवाज सारखा वाटतो

  • @eknathkale-jn7wy
    @eknathkale-jn7wy 3 месяца назад +1

    Ty badmasala aavar ghala tychecrajkaran sampva ty badmasala pudcha manus sath denar nahi to badmash tai cha mage yeil

  • @NavnathShinde-g1v
    @NavnathShinde-g1v 3 месяца назад

    काही नाही अनिल दादा च तिकीट फायनल म्हणून ह्याचा पब्लिसिटी संस्ट आहे

  • @Usertanjfghvr4322
    @Usertanjfghvr4322 3 месяца назад +9

    बीड़ मध्ये पंकजा पालवे ची ताकद शून्य आहे. 13 आजी माजी मराठा आमदार सर्व जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती तालुका अध्यक्ष मराठा असून पंकजा पालवे सोबत होते तरी तिचा पराभव झाला. बीड़ लोकसभा तुतारी म्हणून पिपनि 55000 मतं वंचित 50000 मतं बोगस मतदान 65000 मराठा अपक्ष 22000 मुस्लिम अपक्ष 32000 असं एकूण दोन लाखांनी पडली. वास्तव चित्र आहे. आपल्या कार्यकर्ता कडून व obc समाज नेता म्हणून सरकार वर दबाव टाकत आहे पदासाठी. आयुष्यभर हेच केलं तिने. तिला मंत्री पदं देवू नका. तिला जनतेनी नाकारलं आहे. तसेच पाठीमागे कोणीही नाही.

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 3 месяца назад

    हे व्हिडिओमध्ये आणि सुरुवातीचे व्हिडिओ मध्ये संभाषण आहे का एक काहीतरी राजकीय षडयंत्र आहे असे व्हिडिओ बनवणारा जेलची हवा खायला लावा पोलीस बांधवांना विनंती आहे

  • @IzazShaikh-d7w
    @IzazShaikh-d7w 3 месяца назад +3

    Only pankja tai jindabad

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 3 месяца назад

    काही नाही .खांदे प्रसिध्दी मिळावी आणि समाजाची सहानुभूती मिळवून जी प. प. स ची तयारी करतोय.फक्त मराठा समाजाची मत घेण्याचा प्रयत्न करतोय

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 3 месяца назад +1

    अहंकार आणि पराभव केला. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 3 месяца назад +1

    किती निच लोक आसु शकतात ओबीसींच्या मतदानासाठी स्टेजवर राहीले

  • @sandeshnikam453
    @sandeshnikam453 3 месяца назад +1

    Ha सर्व 1 घरातील आवाज आहे

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 3 месяца назад

    कितीदिवस लढता

  • @DagaduGhutukade
    @DagaduGhutukade 3 месяца назад +1

    जाती वाद

  • @dhananjayborade3349
    @dhananjayborade3349 3 месяца назад +8

    खांडे तुम्ही जाती ची माती होऊ दिली नाही सर्व मराठा समाज आपल्या सोबत असेल

    • @swaranjalidj3954
      @swaranjalidj3954 3 месяца назад +2

      आता विधानसभा ला बघ ना काय होतय

    • @Misktw
      @Misktw 3 месяца назад +1

      गद्दारी आणि फितूर काय असतात हे. या जाती कडून शिका वे...

    • @dhananjayborade3349
      @dhananjayborade3349 3 месяца назад

      😭😭😁

    • @ss-og6nm
      @ss-og6nm 3 месяца назад

      Maratha kharch khup सुधारला 🎉

  • @ashokwaghmare3982
    @ashokwaghmare3982 3 месяца назад

    Only tai

  • @Skills_wallah-x
    @Skills_wallah-x 3 месяца назад +1

    खरी आहे

  • @king-xt8rd
    @king-xt8rd 3 месяца назад

    Gadari kava ganimi kava nahi

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад +2

    महाराष्ट्रात तुतारी घरी बसवायची आहे ओबीसी शपथ घेतली पाहिजे

    • @manojjadhav4398
      @manojjadhav4398 3 месяца назад +3

      तुझ कोण ऐकतो घरात तरी

  • @shankarbagwale2583
    @shankarbagwale2583 3 месяца назад +3

    या आता विधानसभा ला दाखवीतो

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 3 месяца назад +8

    आता हा कसा फिरतो बघा यालाच फोडणार आता

  • @nishadigital8065
    @nishadigital8065 3 месяца назад

    भागवत तावरे याला लाज आहे का

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 3 месяца назад

    Maharashtat obc cha paks pahije

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 3 месяца назад

    गनिमी कावा😂

  • @ilovehidustan476
    @ilovehidustan476 3 месяца назад

    Aji Mazi kuni Kam nahi kele

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 3 месяца назад +1

    या कुंडली खांडे ला कोणताही मराठा मतदान करणार नाही.

  • @VijayKendre-cj4un
    @VijayKendre-cj4un 3 месяца назад

    Bhava tu amdar nahe c.m honar

  • @sumitraner285
    @sumitraner285 3 месяца назад

    Best

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 3 месяца назад

    अरे एकट्या ताईला एवढं घाबरता एवढं प्लॅन करता तुम्ही एवढं ताईला हटवण्यासाठी प्रयत्न करता म्हणजे यातच आमच्या ताईची जित आहे.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 3 месяца назад

    पुढची चाल आमदारकीसाठी क्षीरसागराना 100%धोका होणार खैरे आणि जलील सारखा

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 3 месяца назад

      अजिबात नाही..आम्ही मराठा संदीप भैय्या ल च करणार

  • @anonymous9899-o7n
    @anonymous9899-o7n 3 месяца назад

    ha kundlik khade ati shahana distoy ek tr swatahch clip viral krto uga natka ahet he koni konala dhoka nahi dila ektr beedach kay akhya maharashtat marathe jast ahet vrun beed madhe maratha + muslim+ kahi sc vs phk obc zala hota kasa jinknar bara