Jayant Patil On Budget | जयंतरावांची शायरी, Uddhav Thackeray Nana Patole खळखळून हसले
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- #jayantpatil #uddhavthackeray #budget2024
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
निवडणुकीसाठी गाजर दाखवत आहेत 😂
Aaur Rahul ki khat khat kiya 😡😡😡
एकदम बरोबर जयंत पाटील साहेब बोलले
लाईट बील माफ केलं आणि नवीन मीटर देणार आहे
सीम वाला
लोकसभेचा धसका, विधानसभेसाठी मस्का,...
नुसताच घोषणांचा पाऊस..😂
आपण त्यांना परत देऊ हिस्का
खूप छान लिहिले तुम्ही
Tumhi gheu naka
बहिणीच्या विरोधात बायकोला उभ करणारे अर्थ मंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करतात. वा रे वा भावा 😂
Neech niti dusare kay
भाजपा मराठा समाजाला घाबरली. एक मराठा आपल्या कडे सहज 10 ओ बी मतदार आणु शकतो.
100% 1 karyakarta 100 /200 votes firavto
एकदम बरोबर नवीन सरकार त्यांचे येणार नाही म्हणून कशी विधाने ती करू लागली
एकदम बरोबर सर
सही बोला
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही सोयाबीनला भाव नाही उसाला भाव नाही
👍👍💯💯
किती पाहिजे 😂
1 नंबर दादा खरोखर फाटली मिंदे सरकारची
सत्तेत असताना तुम्ही काय उजेड पाडलात?
शिंदे सरकार माता भगिनी साठी करत आहे ती चांगली गोष्ट आहे. अनुदानाला खैरात म्हणजे भिक असा शब्द वापरून माता भगिनींचा आपमान करू नका.
आणि मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहूनका.....
😮😮 स्वार्थी राजकारणी 😮😮
करेक्ट कार्यक्रम
ते महिन्याला 8500 हजार काय होत
खटा खट 😊😊😊😊
अगदी बरोबर बोललात दादा
कोरोना legent टोपे खूप दिवसांनी उगवले....❤
जयंतराव कायम सत्तेत होतात काय दिवे लावले आणि आता तोंड वासून बोलता लाज वाटली पाहिजे तुम्हाला.....
वारकरी संप्रदाय
चकित चंदू 😂😂
मौसम खराब है फटी चददर शिला ले 🤣😂😂😂
पेट्रोल डिझेल महाराष्ट्र मध्ये का नाही घोडे मारले आहे फकस्त मुंबईसाठी का बरं मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही
Modi sarkar khup great ahe Sarkar 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯👏👏👏👏👏🌟🌟🌟🌟🙏💪☝️👌👌👌👌jaynt patil 🦜🦜🦜🦜
And Rahul Gandhi Khatkhat promise during 2024 Election 😡😡😡😡That is correct 😡😡
मग 8500 खतखत काय होते ?😂😂
30 लाख सरकारी नोकरी
बेरोजगारांना 1 लाख रुपये etc विसरले 😂😂
15 lakh kaha gye...
😂😂😂😂😂😂😂😂
8500 dile ka saheb तुमची तर फाटलेली दिसली पण नाही चादर
खर आहे या सरकार विषय राज्यात विरोधी वातावरण तयार झालं आहे
कृषी वीज बिल ऑनलाईन चेक करून चं आम्ही मतदान करणार...सरकार ने वीज बिल माफी लवकरात करावी...
चकित चंदु 😂😂😂
तूमच्या काय पोटात दूखायला लागले आहे का असच पोटात दूखू द्या पाच वर्षे महीलांना मिळतंय तर पोटात दूखू लागले
Dukhaycha vishay nahi.... Rajkarani ahe te... Tyancha kamach ahe... Te nahi bolle tar kon bolnar
Tumhi kai dive lavale 😅😅
Very nice explenation, jayant patil sir. 👌
He zumle baz sarkaar ahe
🙏👍👍👍
दोन्ही सरकाराच्या काळात ज्या शोतकर्याचे कर्ज माफ झाले नाही ते शेतकरी कानात जीव आणुन बजेट एैकत होते पण अश्या असंख्य शेतकर्याची आज पार निराशा झाली
तुमच्या घटक पक्षाने महिलांना महिना 8500 हे काय आहे या बद्दल पण थोडे भाष्य करा
Apan किती divas pawar saheb yanche barobar ahe, रोहित Pawar saheb hahet
Correct 😂😂😂😂
तुम्हाला होते की अडीच वर्षे तुम्ही काय गोटया खेळत होता का?
Are babano tumi tari sattaet yetan kashavarun deta ahet tar deu dyana tumachya kay bapache jate jayant patil mahene khairat watali apnas kahikrache nahi ani dusare kartat tey dekhvat nahi
Hyana dusryach changl kdhi disnar..? Deva subuddhi de
शरद पवारची सत्ता आल्यावर कुचका आरक्षन देनार😂😂😂
Tumhi tar 8500 Mahinyala Denar hote,
Tar te kai hote
यांना गरीबाला मदत केलेली बगवत नाही
चांगला अर्थसंकल्प आहे महाराष्ट्राच्या बजेटनुसार चांगला आहे
Ase tumache mhanane aahe are Sudhara Bhagwat katha aika mag kalel Gujrat kay aahe VN Utpat hyanche utube waril video bagha
इडी. सरकार गाजर दाखवत आहे महाराष्ट्रातल्या
यांनी अडीच वर्ष फक्त वसुली केली....उद्भव ठाकरे घरी बसले
Tu gujaratcha gu kha
तुम्ही पण काय केलं येवढं वर्षे सत्तेत राहून. केस काढले का
आरक्षण इफेक्ट बाकी काही, ,🤪😂😂😇😜
Chadar chi soda tumchi fatki vat t saheb aajun tar ladli bahena yete tevha tumchi purna fatel.
Katata kat cha navavar tumhi nivdun aalet .
Jativad karun tumhi fatlelei tumhi shivli aahe
Tumhi ajun 5 varsh baherch ahe ajun😂😂😂
यांना गरीबाला मदत केलेली बगवत नाही
काँग्रेस-राष्ट्रवादी मुसलमानांचे सरकार
तुम्ही आत्ता कायम विरोधी पक्ष
भाजपची नीती अशी आहे की समोर अमिष ठेवायचं आणि तीथे जाण्याच्या रस्त्यात अडचणींचा अटींचा खोल चर खोदून अडवणूक करायची हीच नीती 14वर्षे चालू आहे कारण भटजीच्या कमंडलूत पाणीच नाही
UT साहेब. स्वतः एक प्रमुख पक्ष प्रमुख असून जयंत पाटलांना मान दिला.❤❤❤
Tumhi bolat aahat pan tumchya bajula UT saheb aahet tyana kay kalat nahi aahe ...
Kay rao mahilanna miltay aata tari rajniti band kara te denar nahi tevha tumhlach boluu ki
Jayant patil saheb magchi 60 varshe kay Dive Lavle Tya peksha Aattache sarkar Bare
हा काय बोलतोय blah blah blah.
जंपा आपल्या वाकडयाने काय केले किती वर्षे मुख्यमंत्री होता आपली घर भरली गरीब जनतेला काय दिले.
त्यांनी सहकारी संस्थाच जाळ विणून महाराष्ट्रात रोजगार निर्मीती केली कंपनी गुजरात ला नाही घालवली
ठाकरे फक्त टोमणे येतात
त्रास होतो आहे का
कधीतरी संशय येतो हा नक्कीच मर्द नाही
पाटील बोलता के रडता
मविआ ने आपल्या जाहीरनाम्यात
मोफत शिक्षण,
शेतकरी कर्ज माफी,
पेट्रोलचे दर कमी करणे,
या गोष्टी टाकून द्याव्यात💥💥💥😂
Abe tumhi kay kele
तुम्ही इतके वर्ष होता काय केले काँगेस ने स्वतची घरे भरली तुम्ही
त्याच राष्रवादी ला कशाला घेतलं बामन टरबूज ने गद्दार मिंडे ने,आता बॉम्बलत बसा
तुमचं का दुखतयं
Arre उध्दव शेतकरी तुझ्यासारखा आयात खाऊ नाही आहे.. कष्टाचं खातात.. त्यांना वीजबिल माफी अपेखित होती ती मिळाली.. तुला लोकांनी कधी शेतात काम करताना नाही बघितलं.. corona काळात online शेती तू असा बोललास तेव्हा शेतकरी हसले होते 😂😂
Jalkute
शंभर टक्के महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे.बहुमतानी
तुम्ही वाझेमार्फत महिना 100 कोटी वसुली करा😅😅😅
वाझे नी तुलाच सांगितले होते तो कुणाला देत होता ... प्रकरण किती कोटी च होत आधी बघ मग शान पना कर .. देशमुख साहेब बाहेर आहे आज
महाराष्ट्रात कुणी किती खातो अनामिक बोलतो अंबानी आदानी प्रा.कंपनी, 🤪😂😂🤣
चकित चंदु तुम्ही काय करणार ते सांगा
Mircha Zomblya Maha Vikas Aghadila
जयंत पाटील आपलीच इस्लामपूर मतदारसंघात फाटली आहे
Bindog kaypen boltos
Agi barobar hya Budget fakt lokana amish dakhvun mat ghaychi kame ahe .
गेले दादा....मिंधे....फडवनिस......रामुआठावालै.......परत नसतेत येत सत्तेत......भंगले सगळे हे
Je virodh kartat tyani imandarine swath chya bayko बहिणीला घेऊ नये
आरे आधी आरक्षण यावर बोला निस्ते ज्रांगे मध्ये हवा भरून सोडू नका जयंतराव.,...
इथून पुढे शेतकरी कोणत्या सरकारला सोडणार नाही
तुम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफीची घोषणा करा, 100%सरकार येते.
90 प्या आणि घरी जा सर्व
तुझ्या 😂😂😂
मुलींना मोफत शिक्षण व मोफत बस प्रवास करणे सुद्धा आवश्यक आहे 💯💯 एम सी ए , एम बी ए पर्यंतचे शिक्षण सुद्धा मोफत करणे आवश्यक आहे 💯💯
Por pn kadhun सांभाळावी मुलींची सरकारने
राहुल गांधी यांनी 8500 दरमहा देण्याची घोषणा निवडणूकीत कर्नाटक राज्यात केली त्याचे काय झाले ते पण सांगा जयवंतराव पाटील.. आपले ठेवायचे झाकून..
Hyachyach sarkhi hychi fataki shayri 😂😂😂
तुम्ही काय केल🎉
जंत पाटील. उभाठा टोमणे बहाद्दर
,😅😅😅udyach gas geyla jatoo🎉🎉🎉🎉3 free saheb fackt evd Sanga Ki 3 gas free aahet bas😂😂😂😂😂😂
इडी. सरकार गाजर दाखवत आहे महाराष्ट्रातल्या
गाजर दाखवले bjp, शिंदे गट व अजित पवार यांनी यांना विधानसभा ला मतदान करू नये
जातीवाद, आणि संविधान बदलायचे हे सांगून जनतेला आपल्याकडे आकर्षित केले 😮😮 जनतेला आपण पण फसवले आहे
😂😂😂😂 घाबरला अजित पवार बायको पडली आत्ता स्वतः पडू नये😂
काँग्रेस पेक्षा छान
आदरणीय पाटील साहेब ऐकदम बरोबर बोललात मिंदे व फडणवीस आणि धरणात लगवी करू का असे आदरणीय अजीत दादा यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी यांना घरचा रस्ता दाखवनार आहेत जय महाराष्ट्र जय संविधान
Great Leader Jayant patil saheb & Uddhv Thakre saheb !!!!
तूम्ही सत्तेवर 😮😮
ज्या योजना दोन वर्षात दिल्या नाही ते राहिलेल्या दोन महिन्यांत पूर्ण करतील का हात सर्वांना पडलेला खरा प्रश्न
Next cm uddhav Thakre
100/
तुमच्या पोटात का दुखतंय 😂
तुम्ही लोक किती पण करा आबा आणि देशमुख साहेब सारखा माणुस कोणी पण नाही
Saheb rumhi na ghar ke na ghat ke 😀😂
वो बहोत कमा चुके है खुद के खाने वांदे सोच खजुवे😂😂😂🤣
तुम्ही काय बी बोला पण भाजपचे येणार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शेतकऱ्यांना साधा विमा देऊ न शकणाऱ्या सरकार जनतेला काय घंटा देणार