संत श्री ज्ञानेश्वर माऊली व संत जगतगुरु तुकाराम महाराज व श्री संत चोकोबा मंदिर आयोजक श्रीगुरु ह भ प पुरुशोत्तम महाराज या नमिताने कीर्तन सेवा श्रीगुरु न्यायाआचार्य ह भ प नामदेव जी महाराज शास्त्री भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
श्री संत चोखोबारायांचे मंदिर फक्तं पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी स्वतः च्याच पैशाने उभारले कलशारोहणनंतर इतर लोकांनी स्वखुशीने सप्ताहात पैसे दिले . पुरूषोत्तम महाराज पाटील यांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏 छान किर्तन केले आपल्याला धन्यवाद 🙏🙏
झोप तेव्हाच पळुन गेलेली असेल जेव्हा मी देह नाही अशी अनुभूती होईल आज तर काही महराज लाखोंच्या गाड्या हजारोंचे कपडे पंचपक्वान याच्यातच देहाला अडकवून देहच मी आहे असे समजत आहे
न्यायच्य नामदेव महाराज शात्री याना सुधाकर गोरे जय हरी मिएक पापी शेतकरी नारदाने वालेयावर नारदानेकूपा केली तर वाल्मिकरुशी झाले व रामाआधि रामायण केले महाराज तुम्ची कूपा केली तर जगात एकहि शास्त्रज्ञाकडे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक बाळाची आयुष्य मरेदा १२५ वषॅ आहे यालाही ग्रंथात आहे परंतु आयुष्य मरेदा घट का होते याचा शोध लावणारा एक साधारण शेतकरी शुद्ध बीजा पोटी फळे गोमटी शुद्ध बीज झालेल्या पहिल्या ताशी गर्भधारणा केल्यास त्या बाळाला १२५ वषॅ आयुष्या मरेदा राहतात परंतु आयुष्य मरेदा घट का होते याचा शोध लागला उदा प्रत्येक शेतकरी खरीप व रब्बी बीजाची निवड करुन योग्य हंगाम पाहुन बीज पेरले जाते तरच पिक भरपूर येथे व हंगाम संपल्यानंतर बीज झालेल्स किती खतपाणी घातले तरी पिकाची घट होते शुद्ध बीज झालेल्या पयल्या गर्भधारणेतुनच प्रती ताशी १० घट होते या चुकिला जगात एकहि माफी नाही या सशोधनातुन पुर्ण जगाचा प्रश्न सुटेल कुपोषण व आल्प आयुष्य मृत्यू याचेही निर्मुलन होनार या संशोधनाला न्याय मिळवून दिले तर जगाचा प्रश्न सुटेल सुधाकर गोरे वाघोरा ता माजलगाव बीड ९६२३५१९९५१
नामदेव शास्त्री खूप हरामखोर माणूस आहे, माझ्या आणि माझ्या नवर्याच्या पर्सनल life मध्य interfer करतो, कारण त्याचा पर्सनल लाइफ तो कधीच enjoy करू शकला नाही.
खुप छान 🌹🌹🙏🙏
महाराज अप्रतिम किर्तन आहे.❤❤❤❤
जय हरी ❤
सुंदर ज्ञानी संत
नामदेव महाराज शास्त्री नमस्कार.
ram kurshna hari
🌺🌺🙏🙏🌺🌺
नामदेव महाराज आपला कडक गोड आवाज व अगदी स्पष्ट आवाज आपले विचार ऐकायला फारच चांगले वाटते.
राम कृष्ण हरी. एकच नबंर निरुपण..
किर्तन फारच सुंदर झाले.
नामदेव महाराज आपले विचार ऐकायला मिळतात हे आमचे मोठे भाग्य आहे.
जय श्री भगवतगीते 🙏🌹
Maulicnhyavar.apli.asnari.shradha.hi.apan.amhala.mauli.mhanunch.olva.deta.jay.jay.ramkruna.hari❤❤❤
नामदेव महाराज आपली उच्च विचारसरणी व शांत तालासुरात किर्तन ऐकायला फारच चांगले वाटते.
राम कृष्ण हरि
जय राम कृष्ण हरि
श्रीगुरु प पु स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा मार्ग वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🌹
संत श्री ज्ञानेश्वर माऊली व संत जगतगुरु तुकाराम महाराज व श्री संत चोकोबा मंदिर आयोजक श्रीगुरु ह भ प पुरुशोत्तम महाराज या नमिताने कीर्तन सेवा श्रीगुरु न्यायाआचार्य ह भ प नामदेव जी महाराज शास्त्री भगवान गड यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
🚩राम कृष्ण हरि माऊली 🚩
महाराजांचे प्रत्येक शब्द काळजाला भिडणारे असतं 👏🙏
Ram Kishan hari mavali 🙏🙏
Jay bhagwan baba jay gopinath
ॐ नमो वासुदेवाय 🙏🌹
जय श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
जय श्रीकृष्ण भगवान 🙏🌹
🌹💐🌹🙏🙏 Jai Jai Ram Krishna Hari Maharaj ji 🙏🙏🌹💐🌹
Ram krishna hari
कलियुगातील संत म्हणजे माऊली नामदेव शास्त्री त्यांचे विचार त्यांचे अनुभव आणि त्यांची वाणी खूप खूप ऐकण्यासारखी असतात जय हरी माऊली धन्यवाद
वारकरी चाल पा हिजे होती सुदर ते ध्यान
शास्त्री महाराज जय हो
श्री संत चोखोबारायांचे मंदिर फक्तं पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी स्वतः च्याच पैशाने उभारले कलशारोहणनंतर इतर लोकांनी स्वखुशीने सप्ताहात पैसे दिले . पुरूषोत्तम महाराज पाटील यांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏 छान किर्तन केले आपल्याला धन्यवाद 🙏🙏
🙏🙏 Ram Krishna Hari
ज्ञानेश्वरी भुषण ..शास्ञी बाबा ..नतमस्तक चरण कमलावर
पुरुषोत्तम बाबा... कोटी कोटी प्रणाम... राम कृष्ण हरी...
जय भगवान बाबा
परमभाग्य
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय
मी हा सोहळा लाईव्ह पूर्ण पाहत आहे जिव्हाळा या चॅनल व्दारे खूप छान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 😊 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏❤
बाबांचा मोबाईल नं भेटेल का.
खुपचं सुंदर नियोजन केले पुरुषोत्तम महाराज आणी सोपान महाराजांनी
खुपच सुंदर नियोजन आहे यापुर्वी पुरूषोत्तम महारांजांचा सहवास लाभला आहे हे आमच भाग्य आहे माऊली त्यांना उदंड आयुष्य देवो हीच माऊली चरणी प्रार्थना
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली
अनमोल रत्न वारकरी संप्रद्ययाचे शास्त्री महाराज 🙏
💐🙏🕉Jay Ramkrishna Hari 🙏 💐 🕉Jay Sant Chokhoba 🙏💐
Vansh shrinath,
साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी महाराज
Mazya gurunchi vani mhanje sakshat dnyanesvari
Jay.jay.ramkrasna.hary
Ganesh batule nalewadi ta ambad ji jalna❤❤❤❤❤
आम्ही गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक इथून पाहत आहे
भजे ज्ञानदेवम् भजे ज्ञानदेवम् भजे ज्ञानदेवम् जय भगवानबाबा जय भिमसिह महाराज जय शास्त्री बाबा 🙏🚩🌺💐
ज्ञानोबोरायाना जावून आज जवळजवळ साडे सातशे वर्षे होवून गेली पन आज बाबांच्या रुपाने आज साक्षात ज्ञानोबोरायंच दर्शन होतंय हे आमचं भाग्य
खुपच सुंदर किर्तन सेवा महाराज
I liked sar om namo bhagvate vasodevay namo jii kotii kottii pranam ji
झोप तेव्हाच पळुन गेलेली असेल जेव्हा मी देह नाही अशी अनुभूती होईल आज तर काही महराज लाखोंच्या गाड्या हजारोंचे कपडे पंचपक्वान याच्यातच देहाला अडकवून देहच मी आहे असे समजत आहे
किसन शिवाजी बढे केकत जळगांव तालुका पैठण जिल्हा संभाजी नगर
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ram krishan hari
फारच छान...❤
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे खरंच C.M.आहेत शास्त्रीजी. This is Barand Bhgwangad
मुर्ती लहान किर्ती महान माऊली पाटील यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
Gaynacharya kon ahet chal ghetli hote te
विशाल दादा चे कीर्तन सेवा नव्हती का इसरूळ ला
न्यायच्य नामदेव महाराज शात्री याना सुधाकर गोरे जय हरी मिएक पापी शेतकरी नारदाने वालेयावर नारदानेकूपा केली तर वाल्मिकरुशी झाले व रामाआधि रामायण केले महाराज तुम्ची कूपा केली तर जगात एकहि शास्त्रज्ञाकडे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक बाळाची आयुष्य मरेदा १२५ वषॅ आहे यालाही ग्रंथात आहे परंतु आयुष्य मरेदा घट का होते याचा शोध लावणारा एक साधारण शेतकरी शुद्ध बीजा पोटी फळे गोमटी शुद्ध बीज झालेल्या पहिल्या ताशी गर्भधारणा केल्यास त्या बाळाला १२५ वषॅ आयुष्या मरेदा राहतात परंतु आयुष्य मरेदा घट का होते याचा शोध लागला उदा प्रत्येक शेतकरी खरीप व रब्बी बीजाची निवड करुन योग्य हंगाम पाहुन बीज पेरले जाते तरच पिक भरपूर येथे व हंगाम संपल्यानंतर बीज झालेल्स किती खतपाणी घातले तरी पिकाची घट होते शुद्ध बीज झालेल्या पयल्या गर्भधारणेतुनच प्रती ताशी १० घट होते या चुकिला जगात एकहि माफी नाही या सशोधनातुन पुर्ण जगाचा प्रश्न सुटेल कुपोषण व आल्प
आयुष्य मृत्यू याचेही निर्मुलन होनार या संशोधनाला न्याय मिळवून दिले तर जगाचा प्रश्न सुटेल
सुधाकर गोरे वाघोरा ता माजलगाव बीड
९६२३५१९९५१
🙏🙏 जय भगवान🙏🙏
🙏🙏
जय भगवान
Jai bhagwan baba
अमृताची गोडी आहे शास्त्रीजीच्या वाणीत
Ramkrishna hari mauli khupach aprteem kirtan
जय हरी विठ्ठ माऊली 🙏🙏
कीर्तन चांग कीर्तन चांग l होय अंग हरीरूप ll
राम कृष्ण हरी
Jay bhagwan
खुप छान
जय माऊली
फार, फार, फार छान किर्तन महाराज 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
हरिभक्त परायण न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचा खुप दिवसानंतर दर्शन झालं
दररोज युट्युब पहात जा
वारकर्यांचे मुख्यमंत्री अगदी बरोबर ऊपमा आपण दिली आहे सोपान महाराज आपणही त्यात एक मंत्री आहातच सर्वानाच सप्रेम राम कृष्ण हरी🙏🙏🙏
रामकृष्ण हरी
नामदेव शास्त्री खूप हरामखोर माणूस आहे, माझ्या आणि माझ्या नवर्याच्या पर्सनल life मध्य interfer करतो, कारण त्याचा पर्सनल लाइफ तो कधीच enjoy करू शकला नाही.
एकच नंबर किर्तन असे ऐकतच राहावे वाटतं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण 👌💓🎉🎉🎉
Nice
यकच नंबर अमोल दादा ❤
एक एक शब्द मनाला आनंद देऊन जातो आणि जिव्हाळा निर्माण करतो धन्यवाद..🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏 अगदी बरोबर
शास्त्रीय महाराजांना नतमस्तक होऊन नमस्कार आमच्या वायकर परिवाराकडून
Chan
हरे कृष्ण 🙏
संत श्रेष्ट ऐश्वर्यसंपन्न वै.भगवानबाबा यांच दुसरं रुप म्हणजे न्यायचार्य ह.भ .प आमचे भुषण शास्त्री महाराज यांचे दर्शन झाले
Mast ❤
🎉😮ா
❤❤😮❤❤😊❤
ॐनम:श्री न्यायंवेदशास्त्रसंपन्न श्रीगुरू शरणं नम नम:🌷🌼🌺🌹🙏🙏
@@bhivajishelke4738❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
mauli
काय मी पामर किर्ती वाणू 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
जय श्री राधे राधे 🙏🌹
खूप अप्रतिम सेवा झाली माऊली....दैवत म्हणजे शास्त्रीजी....❤❤❤❤❤
❤❤
विशाल दादा आहेत काय मागे ते ऊभे
Ho
Jhhg😅😅😅
Ram Krishna hari
🙏🙏 Ram Krishna Hari
जय भगवान
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
राम कृष्ण हरी
🙏🙏