लहान मूलग्यांच्या पालकांनी आता तरी मोबाइल न देता आसपास मोकळ्या जागी खेळू द्यावे,,नाहीतर,,,, प्रकरण हाताबाहेर जाऊ शकते ,याचे आता तरी भान यावे ,,,,,मोबाइल शिवाय,,,मुले खेळू बागडू शकतात,,,,,पालकांनी लक्षात घ्यावे ,,,,,पैसे कमी कमवा पण मुलांना वेळ द्या ,,,
बॉयलर चिकनच्या कोंबडीला दिलेली औषधं यामुळे कोंबडीची वाढ जर सहा महिन्या ऐवजी चाळीस दिवसातच होत असेल तर त्याचा परिणाम लोकांनी चिकन खाल्ल्यानंतर लोकांच्या वाढीमध्ये होऊ शकतो ?लवकर हार्मोन्स बदल ?
राहुल सर फार फार आभार..
तुम्ही आशा ही बातमी मनावर घेतली..
पोर्न साईट भारतात बंदी घातली पाहिजे
लहान मूलग्यांच्या पालकांनी आता तरी मोबाइल न देता आसपास मोकळ्या जागी खेळू द्यावे,,नाहीतर,,,, प्रकरण हाताबाहेर जाऊ शकते ,याचे आता तरी भान यावे ,,,,,मोबाइल शिवाय,,,मुले खेळू बागडू शकतात,,,,,पालकांनी लक्षात घ्यावे ,,,,,पैसे कमी कमवा पण मुलांना वेळ द्या ,,,
बॉयलर चिकनच्या कोंबडीला दिलेली औषधं यामुळे कोंबडीची वाढ जर सहा महिन्या ऐवजी चाळीस दिवसातच होत असेल तर त्याचा परिणाम लोकांनी चिकन खाल्ल्यानंतर लोकांच्या वाढीमध्ये होऊ शकतो ?लवकर हार्मोन्स बदल ?
दिवसेंदिवस खुप भयानक विचित्र घटना घडत आहेत.
कलियुग!!
Mob चा गैरप्रकार सुरू झालाय.
लहान मुलांच्या हातात मोबाईल असताना काय बघताय ते लक्ष ठेवावे.
Mulana khalanysathi ty areamadhy aajubjula ground asawy
कलियुग