दादा un pawar कुटुंब no 1 आहेत हजारो लोकांचे जिवन त्यांच्यामुळे चांगले आहे. कारण मी सोलापूर cha. Baramatit ईतक्या सुविधा आहेत की, सोलापूर, सातारा, पुणे, नगर या जिल्ह्यातील लोकांना खूप फायदा होतो.
काही असो, पण दादा मला आतल्या गाठीचे किंवा कपटी अजिबात वाटत नाहीत. जे आहे ते सडेतोड आणि तोंडावरती, लबाडी अजिबात नाही. आजच्या त्यांच्या वाढदिवशी त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना 🙏
तो तर आहेच छक्का त्यात वाद नाही... राहील ध्येयधोरणाचं तर प्राध्यापक भरतीसाठी आज पावसा पाण्यात उमेदवार आंदोलनाला बसलेत त्यांची भरती होत नाही ती जबाबदारी राज्य शासनाची आहे...अजितदादांना सांगा बघा जरा तिकडं वेळ असेल तर...
पत्रकार माहशय 1988ला अजित पवारांकडे डायवर ठेवण्यासारखी किंवा चारचाकी वाहन घेतल्यासारखी परिस्थिती नव्हती बैलगाडी घेऊन गेले असतील तुम्ही चुकीची बातमी सांगत आहेत
राष्ट्रवादीची प्रतिमा एवढी मलिन झालेली आहे की ' पवारांना ' अशी विविध नाटकं करुन किंवा जुने किस्से/ वीडियोस सांगुन/ दाखवून,प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ' मुंबई तक ' सारखे अजेंडा पत्रकार,त्यांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करत आहेत.पण ' पब्लिक है,ये सब जानती है '
मलिन होणे आणि करणे यात फरक आहे.... पण संघोट्यांच्या शिव्याशापांमध्ये इतकी शक्ती नव्हती की त्यांना संपवता येईल...गेली चाळीस वर्षांपासून त्यांना संपवण्याचे प्रयत्न सुरू झालेत.... एवढा काळ स्वतःची लायकी वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे होते मग उसनवारी करायची गरज नव्हती..
म्हणून तर दादांवर लाखो लोक प्रेम करतात 👍👍🙏
याला म्हणतात नेता salute तुम्हाला दादा
दादा.....मी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सांगू शकतो...आमच्यात जी आग आहे......तीच तुमच्यात आहे.......
एकच वादा, अजित दादा
Dada great
त्यामुळेच अजितदादांवर लाखो तरुण प्रेम करतात...आणि दादाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात
ll जय जय रघुवीर समर्थ ll
दादा खरच भारी नेता आहे. धन्यवाद
खुप छान किस्सा सांगितलात..अजित पवार खरोखर एक वेगळ आणि युनिक व्यक्तिमत्तव आहेत..
काही म्हणा पण ग्राऊंड लेवल वर अजित पवारांची पकड मजबूत आहे . साखर कारखान्यांमुळे त्यांचा आवाका वाढला आहे .
यामुळेच तर आम्हाला आमच्या अजित दादांबददल आदर आहे. यालाच तर माणुसकी म्हणतात. परत आसा नेता होणे नाही. जय राष्ट्रवादी. आम्ही बारामतीकर ✌✌✌✌✊
It's shows dadas simplicity, this is one good quality of human
Hy7b
असे खूप किस्से आहेत , हा तर काही खास नव्हता
दादा म्हंजे पक्का वादा
ग्रेट माय डीयर दादा
दादा ग्रेट आहेत
Dada is hot tempered but at the same time he is Very Helpful, whatever he says is true, he is down to earth, hardworking and we love ❤️ him
Dada is my fav. Leader
This is AjitDadas work a great Politician
Ek number dada❣️❣️🌹🌹
जोड नसलेला एकमेव नेता ओन्ली अजित दादा
अजितदादा, एक दिलेर राजा
Dada♥️🚩
Dada 1no
दादा म्हणजे दादाच
कार्यक्रमाच्या play list बनवून त्यामध्ये सर्व episode टाकत जा जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व विडिओ बघायला मिळतील.👍
Ajit dada my favorate leader
अजित दादा एक बिंदास नेता खर बोलनारे दादा आवडतात
दादा un pawar कुटुंब no 1 आहेत हजारो लोकांचे जिवन त्यांच्यामुळे चांगले आहे.
कारण
मी सोलापूर cha.
Baramatit ईतक्या सुविधा आहेत की,
सोलापूर, सातारा, पुणे, नगर या जिल्ह्यातील
लोकांना खूप फायदा होतो.
चांगले माणसाचे किस्से सांगितले पाहीजेत.
He is real Great person it seems...
Kamleshji khup Sundar v bhavnik mahiti apan dili.
Great
जिवाभावाचा आमचा दादा
दादा हे अहो जाहो मधले नाही दादा मामा च्या कुळातले अरे कारे मामा जस. जय हो
❤️dada
i use to hate him, but i was wrong.
दादा आमच्या घरातील आजोबा वडील व मी असे जवळ पास तीन पिढ्यांचे नेते आहेत व आम्हाला आमच्या घरातील असल्या सारखे वाटतात
काही असो, पण दादा मला आतल्या गाठीचे किंवा कपटी अजिबात वाटत नाहीत. जे आहे ते सडेतोड आणि तोंडावरती, लबाडी अजिबात नाही.
आजच्या त्यांच्या वाढदिवशी त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना 🙏
नमस्कार आपले तसेच मा अजितदादा यांना वाठदीवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद
He is great
Dada ❤
एकच वादा अजित दादा
Leader of common people.
Ekach vada ajit dada
अजित दादा लवर ने लाईक ठोका
अजितदादा, माणुस जिवाभावाचा...
Basic need of leadership !!!
दिलखुलास नेता
बर... आता नौकर भरती कधी करताय ते सांगा ? कारण आम्हाला हे ऐकण्यात बघण्यात अजिबात म्हणजे अजिबात रस उरलेला नाही...
Amitkumar Shantidoot हा प्रश्न केंद्रातल्या छक्क्याला विचार. नोकरभरतीचे ध्येयधोरणे केंद्र ठरवत असतं.
तो तर आहेच छक्का त्यात वाद नाही... राहील ध्येयधोरणाचं तर प्राध्यापक भरतीसाठी आज पावसा पाण्यात उमेदवार आंदोलनाला बसलेत त्यांची भरती होत नाही ती जबाबदारी राज्य शासनाची आहे...अजितदादांना सांगा बघा जरा तिकडं वेळ असेल तर...
Dada 👑❤✌🏻😍😘
Only Dada
Ajit Dada Great Leader
Khup chan
Ek number dada
Dada ❣️
good
Dada ek number
कार्यकरत्यावर जिवापाड प्रेम करणारे दादा
Jiva bhavacha manus only dada
दिलखुलास दादा
Dada
एकही आमदार नाही जो अजित दादा पेक्षा मत घेतो
Dada is always great
❤
पत्रकार माहशय 1988ला अजित पवारांकडे डायवर ठेवण्यासारखी किंवा चारचाकी वाहन घेतल्यासारखी परिस्थिती नव्हती बैलगाडी घेऊन गेले असतील तुम्ही चुकीची बातमी सांगत आहेत
1988 साली दादा कुठल्याही प्रकारचे नेते किंवा राजकीय पदावर न्हवते. त्यामुळं हा किस्सा नंतर चा असावा किंवा खोटा असावा
The Architect of PCMC - ONLY DADA 😎
Dada 👍
❤💯❤👍👍
म्हणूनच दादा दादा आहेत
दादा दादा
एक वेळ एसटी कामगारांचा भल तर करून दाखवा म्हणा पूर्ण एसटी कामगार डोक्यावर घेऊन नाचतील दादाला
Only rashtrawadi
छान सुंदर
✌🏻💥💥
फक्त आणि फक्त दादा
सडेतोड बोलणारे नेते म्हणजे मा श्री अजितदादां
Ekcha vada Ajit dada
Chan story prat akada new sanga
Jay vishwakram sir
कार्यकर्ताही योगायोगाने बारामतीचाच 😂😂
Pawar ka Powar
Only Dada
कार्यकर्त्यांचे नाव घ्यायचे होते, गंमत निघून जाते गोष्टीतील
बोकड कोणी कापले ते. सांगितलें पाहिजे तेच नेमक सांगायचं राहीले आहे
Unseen dada 🙏🙏
असल्या गोष्टींवर व्हिडिओ करण्यात आपला उद्देश काय?
Great dada fakt dada
द ग्रेट दादा अजीतदादा
अजितदादा पवार .........
दादा ❤️
दादा सारखे नेता दुसरा महाराष्टात नाही पण नाहक लोकांना दुसर्याला बदनाम करायचं राहातं
पवारातील वेगळपण
दादा🙏
Khup Chan batmi aikali
आपल्याकडे पुढारी हे सेलिब्रिटी सारखे वागतात सर्वसामान्य च वागल पाहीजे सर्वांनी
Only Dada jay NCP 🙏
Ajit dada boss of maharashtra
Dada
खाया साठी लोक काय काम करतील काय भरोसा नाही भो...
Sakali 6 vajata ready hotata
Manus mhnaun chan
या म्हणतात माणुसकी
165000 लीड
दादा
ओन्ली दादा
राष्ट्रवादीची प्रतिमा एवढी मलिन झालेली आहे की ' पवारांना ' अशी विविध नाटकं करुन किंवा जुने किस्से/ वीडियोस सांगुन/ दाखवून,प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ' मुंबई तक ' सारखे अजेंडा पत्रकार,त्यांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करत आहेत.पण ' पब्लिक है,ये सब जानती है '
मलिन होणे आणि करणे यात फरक आहे....
पण संघोट्यांच्या शिव्याशापांमध्ये इतकी शक्ती नव्हती की त्यांना संपवता येईल...गेली चाळीस वर्षांपासून त्यांना संपवण्याचे प्रयत्न सुरू झालेत....
एवढा काळ स्वतःची लायकी वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे होते मग उसनवारी करायची गरज नव्हती..
@@jitendragiri6314 तुझा दादा आताचा आहे. संघ 100वर्षाचा आहे. चमचा