कालनिर्णयच्या 'जयंतराव साळगांवकर' व नातींची Foodie गोष्ट |अर्चनाताईंचे आदर्श Ep 1| Shakti Salgaonkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • 'कालनिर्णय' हा ब्रँड आपल्या सगळ्यांनाच अगदी आपला आणि जवळचा वाटतो आणि त्यामागे असलेलं साळगांवकर कुटुंब देखील आपलंच वाटतं! 'अर्चनाताईंचे आदर्श' या माझ्या नवीन सिरीज मध्ये पहिल्या भागात मी भेटले शक्ती साळगांवकर ला जी ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांची नात आहे आणि कालनिर्णय मध्ये महत्त्वाचे पद सांभाळताना आपले स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे आणि आई म्हणून देखील ती आपली जबाबदारी छान पार पाडते आहे! आजोबा आणि त्यांच्या 2 नाती यांच्या मधील प्रेमाला खाण्या बद्दलच्या आवडीची एक छान किनार आहे. कशी ती नक्की बघा या मुलाखती मध्ये! अशा अनेक मोठ्या मंडळींना मी या सिरीज मध्ये भेटणार आहे, तेव्हा तुमच्या नक्की मला follow करा आणि व्हिडिओ आवडला तर share जरूर करा! Shakti Salgaokar

Комментарии • 10