स्वामींच्या नैवेद्यासाठी झुणका | चण्याच्या डाळीचा Zunka | 23 वर्षे नैवेद्य बनवणाऱ्या अलका इंदुलकर
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- स्वामींना आवडणारा झुणका, तोही चण्याच्या डाळीचा बनवला आहे पार्ल्याच्या अलकाताई इंदुलकर यांनी! त्यामुळे आजचा 'रेसिपी कट्टा' हा वेगळाच अनुभव होता अगदी माझ्यासाठी! श्री स्वामी समर्थ! 🙏🌺
हा व्हिडीओ आवडला तर नक्की शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडीओ साठी मला सबस्क्राईब आणि फॉलो करा 😊
Ho mala chanqdalicha zunka khup Aavdto mazi Aai banvaychi
Mi sudhha nehmi banvte chana dalicha zunka
20020 sali pragatdinachya divsi mala swapn pdale swapnat swami ale mi swaminchya paya padleani vicharleudya prgat din kay khanar tumhi te mhanale tu dalichazunka banvtesna to mala khup Aavdtomala dalicha zunka anisafed bat Naivedasathi banv
Are wah 🙏🙏🙏 apla anubhav wachun kharach khup chan watle. Swami Krupa!! 🙏🌺
ताई खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही, तुम्ही रोज नैवेद्य दाखवतात, श्री स्वामी समर्थ 🌹💐💐
आपल्या सर्वांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या ।। श्री स्वामी समर्थ ।। यांच्या साठी बनवलेला नैवेद्य डाळीचा झुणका खूप आवडला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
देवाला आपण जे काही भक्तिभावाने अर्पण करतो ते आवडते, शबरीची उष्टी बोरे प्रभू रामचंद्रांनी खाल्ली होती. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
Agdi khare bollat 🙂
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात. रोज श्री स्वामीना नेवेद्य दाखवण्याचे भाग्य आपणास मिळाले.
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
ही तर वाटली डाळ आहे.मस्तच
🌷श्री स्वामी समर्थ🌷🙏🙏
श्रीस्वामी समर्थ 🙏
२३ वर्ष ही सेवा आपण अविरतपणे करत आहात खरोखरच थन्य आहात .
दुसरं असं की भक्तिभाव हा रेसिपित नसलेला पदार्थ ज्या पदार्थांत असतो ती रेसिपी नैवद्य होते आणि देवाला जे आवडतं ते सर्वांना छानच वाटतं .🙏
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻स्वामींना कांदाभजी खुप आवडतात 🙏🏻
💐🙏🕉श्री स्वामी समर्थ🕉🙏💐
स्वामींना झुणका भाकरी कांदा व र्खडा अतिशय प्रिय . आम्ही पण कांदा लसूण घालूनच नेवैद्य करतो.🙏🙏🙏
Kharay te.apan khato tasech dyve Nirmal manane.
बरोबर बोलला ताई पाठीमागील काही तरी स्वामींचं देणं असणार ❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सौ. रेखा गंधेवार
२३ वर्षा पासून किती श्रद्धेने तुम्ही नियमीत पणे नैवेद्य दाखवित आहात.सवामींचीच ईच्छा आणि क़ृपा.कौतुक वाटतंय.
Agdi khara 🙂
Atishay bhagyavan ahat Tai tumhi!swamy sevech bhagya tumhala labhal.
Agdi khara! 🙏 Shri Swami Samarth 🙏
Shree Swami samartha ❤
श्रीस्वामी समर्थ🙏 खूप छान स्वामी महाराज तुमच्या घरातील जेवतात
Jay Shri Swami Samarth 🙏
You are so grate.i felt so happy 😊 to see you. 2 humble requests----I think should not use onion and garlic for naivadya and should not speak while making it. Any how you are doing very well. You are lucky that you are selected for this pious work. Please give me your blessings 🙌 🙏
Chhan Swami Samarth
श्री स्वामी समर्थ.
कृपया मराठी देश अँप डाउनलोड करून शुद्ध मराठीत कीबोर्ड च्या साहाय्याने लिहा. वाचताना खूप समाधान मिळते.
Shri Swami Samarth 🙏
Shree swami samarta
खूप छान श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो स्वामी
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
ताई ही तुमची सेवा खूप छान आहे त्या ची खूप इच्छा आहे तुमच्या कडून सेवा करुन घेतली
श्री स्वामी समर्थ
सुंदर स्वामी ना नैवेद्य 👌
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samarth
अलका ही सुगरण पण तशीच ती भरतकाम सुध्दा खूप छान शिकवते.वाटली डाळ तर अप्रतिम,अलका तुला शुभेच्छा.
Ho mastach bharatkam kartat tya
खूप छान तूमची पूर्व पूण्याई आहे
Shree swami samarth
Chan swamina evdhe varsh naivedya detat te aikun khup anand watla bhagywan 10:03 ahet tai Shri Swami Samarth doghi taina
श्री स्वामी समर्थ खूप छान ❤
खूप छान पाहून तोंडाला पाणी सुटले
Shri Swami Samarth
🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻
खूपच छान श्री स्वामी समर्थ ❤🎉
Khoopch.chan श्री स्वामी समर्थ
तुमचं खूपच नशीबवान येत आहे तुझं नैवेद्य तुमच्याकडून जातो
Khup chhan. Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ🙏🏻
जय श्री. स्वामी समर्थ,
खुप छान प्रसाद 🙏खरोखर भाग्यवान आहात ताई तुम्ही 👌👌🙏🌹🙏
🙏🙏
कुलाचाराचा स्वयंपाक महालक्ष्मीचा नेवेद्यात वाटली ङाळ असते आमच्याकडे तूम्ही पण छान दाखवला झूणका श्री स्वामी समर्थ
❤ खूप खूप खूप छान.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
wow....must Swamicha prasad
Khup chan tai big like subscribe kel tumhala 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
Shree Swami Samartha jai jai swami Samartha maharaj
देव भावाचा भुकेला मनापासून केलेला नैवेद्य स्वामींना आवडणार कांदा भजी तर स्वामींना आवडतात
खूप छान नैवद्य झुणका
Khup chan 🙏 shre swami samarth 🙏
जय स्वामी समर्थ
Shri swami samarth Jay Jay swami samarth❤❤❤❤❤
Khuba Khuba chan recipe.
Chaitra gauri la aamhi ashich dal kartio tyala amhi watli dal mhanto tumhi jhuka mhanta. Chan ahe swamin cha pradad. 🙏🙏
Khupch chan mast
Shri Swami Samartha jay jay Swami Samartha 🙏🙏🎉💐🌼⚘️🌹🌸🌷🍒🍍🍑🍉🍐🍏🍊🍈🍇🥒🥭🍓🥝🥑🥥🍅🍎🍌🫒
अलका ताई तुमी खुप नशीब वान आहात shree swame samarth
खूप छान श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌺🏵️
श्री स्वामी समर्थ आई ❤❤❤
Shri swaami samartha zhunka khupach mast
छानच. आम्ही वाटली डाळ म्हणतो.
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Om shree swami samart jai jai swami samart ❤ 🙏🏻 😊❤❤❤
Archanatai...dhanyawaad
श्री स्वामी समर्थ 💐💐🙏🙏 सुरेख आणि खमंग झुणका रेसिपी 🙏👍
Khupch chan
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खूप छान
Khup surekh seva.Shree Swami Samarth 😊
Shree swami samarth ❤❤
Khup chan❤❤
Shree Swami Samarth Tai
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏🙏🙏🙏🙏❤
Shree swami samarth
Shree Swami Samarth nice recipe 👌 😋
Mast Tai khupch Sundar kiti bhagwan ❤
Khup divine.
जय सदगुरू समर्थ
जय जय स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
स्वामींना कांदाभाजी सुद्धा avdtat
श्री स्वामी समर्थ l
Swami Samarth
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
श्रीस्वामी समर्थ.
॥श्री स्वामी समर्थ ॥🌹🙏🌹
Shree Swami Samarth 🙏🙏
SHREE SWAMI SAMARTH
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami 🙏🙏
Khup nutricious aahe recipi
Shree swami samarth 🙏🙏🌹🌹
Chaan😋🙏
Thank you 🙂
Shri Swami samrth
Khup Chan recipe. Kanda lasun ghatlyamule zunaka khup chavadar hoto.
जय जय श्री स्वामी समर्थ
Apratim
श्री स्वामी samartha.
.❤