लसूण खोबरे चटणी | तोंडाची चव वाढवणारी खमंग रुचकर कोकणीपद्धतीने लसूण खोबऱ्याची चटणी | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- नमस्कार
आजच्या व्हिडीओत तुम्हाला अगदी खमंग, रुचकर, स्वादिष्ट लसूण खोबऱ्याची चटणी बनवून दाखवली आहे. बनवायला अगदी सोप्पी झटपट रेसिपी आहे पण जेवणाची लज्जत, चव वाढवणारा आजचा पदार्थ आहे. भाकरी, चपाती, वरण भात बरोबर अगदी चविष्ट लागते ही लसूण-खोबऱ्याची चटणी, नक्की बनवून बघा ❤️
लसूण-खोबरे चटणी साहित्य:
Dry Coconut/खोबरे-200 ग्रॅम
Garlic/लसूण-50ग्रॅम
Dry Red Chillies/लाल सुकी मिरची-20ग्रॅम
Salt/मीठ
Red Chilli Powder/1चमचा लाल मसाला
खूप छान खोबऱ्याची आणि लसूण चटणी मस्तच 😋👌👌👍
धन्यवाद
एकदम मस्त चटनी. 👍👌
खूप छान रेसिपी
छान आहे रेसिपी,👌👌❤️
वाह 👍👍
मस्त छान बनली आहे चटणी👌
Very nice Khobrachi chatani 👍👍🙏🙏
छान झाली चटणी
खूपच छान चटणी 👌👍
मस्त चटणी 👌
खोबरे लसणाच्या चटणीचा खमंग वास आला.... छान
😍धन्यवाद
Khupach chaan chutney recipe kaki babe thank you
Khup chan 😊
Khup chan chatni
मस्त
खूप छान खोबरे लसून चटणी
धन्यवाद
Khupch khupch Chan 💐🙏👌🙏
सुंदर 💯💯🙏🙏
Very good recipe 👌👌thanks for sharing Maushi ❤❤👌👌👍
Yummy 😋
Masta👌👌👍🥰
छान बनवली. चटणी
👌 khoopach chhan
😍Khup Chan ani sopya bhashet santa tumhiii
खूप छान काकु चटणी
Chan recipe and speaking skills nice
Khupchan sunder
Khupch chan
Mast zanznit chatni
Baabbe bolatat na te aikun chan vatate . Recipe pan 👌👌👌👌🌹
❤️😍
Waa mastch
Tumchi kisani khoop chhan aahe junya padhhatichi
धन्यवाद
Mast
Chan 👍😋
So well she talks and so loving
Thank you ❤️
Waa mast काकू 👌
👌👌👌
khup bhariiii
edam bharii banvla
Nice
Ur Mom is so sweet
खूप छान, mi नेहमीच banvte 8divasani,khup awedte, chan video
धन्यवाद
Chupch chan tai 👌
mala khup Avdla Video Khup Chan ani sopya bhashet santa tumhiii
धन्यवाद
खूप छान ❤मलाही बनवायची आहे...
नक्की बनवून पहा
👍
खूप मस्त चटणी काकू
आम्ही त्यात वाटताना थोडीशी चिंच व साखर टाकतो. अजून छान चव येते. महिनाभर टिकते छान.
Ha
👌👌👌👌👌👌
चटणीत थोडीशी चिंच हवीच. मस्त लागते.
Khup chan lasoon chutney kashi karayachi te pan dakhva na plz
हो नक्कीच
😋😋
yachatanit thode bhajn til pn ghala agadi ankhin chan chatani hoil.
🤤😋
तुम्ही कोल्हापूरला आहात का
Kkkaaayy Bbbaaaabbee...😂😂
Tumchi hi navin chul dakhva tyacha baddal sanga ani dakhva jashi banavli recipe chan aahe 🙏
ताई आणि काकू अभि दादा कूठे आहे तो बरा आहे ना तो दिसतच नाही. आणि तूम्ही पण काय सांगत नाही. काय झालंय का त्याला
मीपण खुप आधी विचारलेले, काही उपयोग नाही. No रिप्लाय.
दादाचे रेसिपी व्हिडीओ लवकरच तुम्हाला पहायला मिळतील
Tumchi Vada pav chi gadi chalu zali ka
मी पुण्यात राहते जेव्हा मुंबईला होते तेव्हा मेत्रानीच्या घरी खाली होती मी माज्या आई ला बनवायला सांगितली तिला नाही जमली आता मी हा विडिओ तिला दाखवते thanks,👍🏻
नक्की बनवून पहा
जवसाची चटणी ,कारळया ची चटणी. दाखवा
कढीपत्त्याची चटणी पण दाखवा.
Ho tai pl
हो नक्कीच
My favourite Yummy recipe 🤗🩷🤗🩷🤗👌🩷 🩷
Padat sheer chaan
धन्यवाद
यावर्षी रत्नागिरी गणेशउत्सव का नाही दाखवला?
शेंगदाण्याची चटणी पण दाखवा
हो नक्की
Maza aai kade pn aahe kisni ratnagiri aani mast ch chatni
Aai tumhi kislela bhajela suuka khobra kasa banavun thevcha aadhi vatna sathi he sagnar hota. Junya eka video madhe bolalelat. Please tips dyana aadhi kasa bhajlela khobra store karacha vatan kadhtana
हो नक्कीच
हीच चटणी मिक्सर न वापरता कशी बनवता येईल याची माहिती द्यावी तसेच या चणीत आमसूल घालतात की चालत नाही घातल्यास किती वापरावे या प्रकारे परत खोबरे लसूण चटणी माहिती द्यावी ही विनंती
आम्ही या चटणीत आमसूल टाकत नाही
थोडा गूळ, चिंच घालावं छान लागते
नक्की ट्राय करू
मसाला म्हणजे मिक्स मसाला कि
लाल तिखट टाकावे मसाला कोणी टाकत नाही
लाल तिखट टाकले तरी चालेल
काकू खोबरे आणि मिरची गरम असतानाच वाटायची की मिश्रण गार झाल्यावर वाटायची?
थोड थंड झालं कि बारीक करावे
दोघे बोलू नका. तुमचा आवाज प्रतिध्वनी झाल्यासारखा येतो.
Shengdana chutney dakhva na.
हो नक्की
मावशी जवस ची चटणी करुन दाखवाना
हो नक्कीच
Mast zali chatani kay babye
हो खूप भारी लागते चटणी चवीला 😍
Very difficult to grate dry coconut (kopra)
मस्त
Mast
Mast