साग्रसंगीत जेवणाचे ताट याची खूप गरज होती आता श्रावण महिना सुरू होतो आम्ही दर सोमवारी केळीच्या पानावर उपवास सोडतो आता पाण कसे वाढायचे ते कळले धन्यवाद ताई 😊
खुप सुंदर दिसते आहेस आज.केळीच्या पानावर वाढलेले पदार्थ खुप छान वाटतय बघुन. आपण जर मधोमध भात वाढला तर जेवताना सगळे पसरणार नाही का?आमची पध्दत जरा वेगळी आहे. तरी खुप वाढलय तुम्ही.🙏😊
Mam ek suggestion dyach hot Poli wadtana tychi Kath panychy baherchy side la ali pahije as majhi mommy mla nehmi bolychi 😊 thank you baki apratim sadrikaran ....
Aai kuthe kay karte madhe arundhatine khup chhan explain kelay ki tatamadhe padarth kase, kuthe va ka vadhtat te. Ajchach mhanje 1 august cha episode ahe
ताई बनवू तर शकत नाही असं जेवण अशा पद्धतीचं सर्व केलेलं जेवण मिळते का पुण्यामध्ये कुठे मिळत असेल तर नक्की सांगा खूप दिवसात शोधत आहे शक्यतो रामेश्वरम ला गेल्यावर अशा प्रकारचे जेवण नक्कीच जेवायला मिळते पण पुण्यात कुठे मिळते का नक्की सांगा तोंडाला पाणी सुटले आहे. तुमच्या हा व्हिडीओ बघून ❤❤❤ आणि हो मंगळागौरी जेव्हा बसतात तेव्हा पण हे अशा प्रकारची जेवण वाढण्याची पद्धत बघायला मिळते.
ताई जेवण करणारे किंवा देवासमोर केलिपान जर चांदीचा ताटात ठेऊन वाडलो तर देठा कडचं भाग कुनिकड करायचं आणि पुडच भाग कुनिकड करायचं का पान आडव ठेवायच जेवणाऱ्यांसमोर ते सांगा
खरंच या विडीयो ची गरज होती मधूराताई 🙏 ❤❤❤पण सध्या तरी आपण ताट वाटी वापरतो जेवणासाठी , ते पण एकदा दाखवा जेवणाचे ताट कसे वाढावे
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
मधुरा ताई खूप छान दिसते आहेस तू, आणि जेवणाच पानही खूप छान पद्धतीने मांडले आहे 👌👌👍🌹🌹
धन्यवाद 😊😊
आजचा तुमचा लुक आणि जेवणाच चविष्ट पान दोन्ही अप्रतिम ❤❤
अगदी बरोबर
😅😅👍👍
धन्यवाद 😊😊
आजचा तुमचा लुक जेवण कसे वाढावे ❤❤
केळीच्या पानावर जेवनाचे अप्रतिम पदार्थाचे मांडणी 😍😍👌👌 खुप छान ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
Khupach chhan mahiti dilis aani keliche pan pan kase vadhayche tehi mast samjavles
धन्यवाद 😊😊
Bhaut Sunder Thali decoration
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर माहिती दिलीत.❤❤
धन्यवाद 😊😊
Khup surekh mahiti, sanawari, Ani gauri ganpati nevedyasathi upyogi mahiti aahe, thank you so much, tumhalahi sarv festivals sathi khup khup shubhechha ❤
Pleasure!!
Sanasudhisathi khupch upukt ashi mahiti dilyabaddal khup khup dhanyawad 🙏🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान व उपयुक्त धन्यवाद आजचा तुमचा लुक मस्तच💗💗
धन्यवाद 😊😊
खरच खुप सुंदर पद्धतीने जेवणाचे ताट सजवले आहे.
धन्यवाद 😊😊
Khup Chan ❤👌
धन्यवाद 😊😊
मधुराताई तुम्ही नेहमीच सुंदर दिसता पण आज नेहमीपेक्षा वेगळ्या लुक मध्येही छान दिसता 😍❤ खूप छान उपयुक्त माहिती दिली👍 धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
Festival sathi he receipe havi hoti . Thank you so oooo much madhura 👏👏❤ Tu pan khup Chan vdele aahe. 👌👌🥰
Pleasure!!
साग्रसंगीत जेवणाचे ताट याची खूप गरज होती आता श्रावण महिना सुरू होतो आम्ही दर सोमवारी केळीच्या पानावर उपवास सोडतो आता पाण कसे वाढायचे ते कळले धन्यवाद ताई 😊
धन्यवाद 😊😊
Khupch chan 😋😋👌👌😘😘
धन्यवाद 😊😊
छान आहे...☘️🌺🌺🌿🌸
धन्यवाद 😊😊
Reminds me of my mothers cooking. She has also taught me a lot of recipes which I keep on trying. Hope I succeed in her footsteps.😍😍
Sound cool!!
Best wishes always!!
ताई खूप छान आणि पारंपारिक पद्धतीने ताट वाढले 👌👌❤❤
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई🙏🏻
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान दिसताय तसेच पान कसे वाढावे हे सविस्तर छान सांगितलेत 👌
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर दिसते आहेस आज.केळीच्या पानावर वाढलेले पदार्थ खुप छान वाटतय बघुन.
आपण जर मधोमध भात वाढला तर जेवताना सगळे पसरणार नाही का?आमची पध्दत जरा वेगळी आहे. तरी खुप वाढलय तुम्ही.🙏😊
वा खूप सुंदर कलाकृती 👌👌👌👌👌🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान पद्धतीने खूप छान शब्दांत खूप सुंदर पद्धतीने सांगितले.
धन्यवाद 😊😊
Wah apratim taat vadhnyachi khari padhat Navin pidhila guidance 😊
धन्यवाद 😊😊
Thanks for your reply
खुप छान मधुराताई
धन्यवाद 😊😊
व्वा 👌🏻.. धन्यवाद मॅम 🙏🏻
धन्यवाद 😊😊
सुंदर 😋❤️💞😋ताई पद्धत सांगितली ❤️❤️तू पण छान दिसते 😋😋👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद 😊😊
सुंदर 🙏🙏
Khup Sundar disat aahat mam 😀
😊😊
ताई तुम्ही पान छान प्रकारे मांडले. तुम्ही फारच छान दिसता.धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Wow khupach chan👍👍
धन्यवाद 😊😊
Khup chan❤
धन्यवाद 😊😊
आजचा तुमचा लूक खूप छान आणि जेवणाच पाण कस wadhaich एकच नंबर
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान ताई 😊
धन्यवाद 😊😊
❤❤❤खुप छान❤❤❤
धन्यवाद 😊😊
*खूपच उपयोगी येणाऱ्या गौरी गणपती साठी*
धन्यवाद 😊😊
Amchakde asech tat vadhtst❤
😊😊
खुप मस्त ❤❤❤
धन्यवाद 😊😊
🥰 tai paithanivar sundar distaa
धन्यवाद 😊😊
Khupach bhari madhura tai ,chaan
धन्यवाद 😊😊
Tai tumchi aajchi tps maz khup kamchi ahe thank you so much Tai 😊
Pleasure!!
खूप उपयुक्त माहिती दिलीत. आणि nice look❤
धन्यवाद 😊😊
मधूराताई आज काय विशेष पुरणा वरणा चा स्वंयपाक ❤❤❤आणी तुम्ही ही छान तयार झालात 👍 छान दिसताय ❤️😊
धन्यवाद 😊😊
Wow 😊
Thanks!!
मस्त 🙏💐🙏
धन्यवाद 😊😊
Sunder recipe
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌👍
धन्यवाद 😊😊
mla tr jevyla basavas vatal 😋khup mehnat lagte evdhe jevan banvyla.... khup hard work kartay tumhi ....
मनापासून आभार..
ताई खूपच छान दाखवलत सणासुदीला जेवणाचे ताट कसे वाढायचे आणि कोण कोणते पदार्थ असावेत ते छान माहिती दिलीत ताई
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
Mam ek suggestion dyach hot
Poli wadtana tychi Kath panychy baherchy side la ali pahije as majhi mommy mla nehmi bolychi 😊 thank you baki apratim sadrikaran ....
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Chan❤❤
धन्यवाद 😊😊
Jevnacha look very very Brilent 🙏😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
खूप छान नाईस लुक आहे आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद❤❤
धन्यवाद 😊😊
Khup Chan Madhura
धन्यवाद 😊😊
Khupach chan. Tumhi pan chan disatay.
धन्यवाद 😊😊
हा विडिओ आई कुठे काय करते मालिकेमधील संजनाने पहिला असता तर आज ती सुगरण जोडी ही स्पर्धा जिंकली असती 😅
😂😂
😂😂😂😅😅
Ho mi hi tech bolnar hoto. Madam ne adhi video takala asta tar ti task jinkali asti 😂
बिनडोक आहे संजना.
तिला फक्त अरुंधती वर जळायला येतं. बाकी काही काम नाही तिला.
😂😂😂
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
Aai kuthe kay karte madhe arundhatine khup chhan explain kelay ki tatamadhe padarth kase, kuthe va ka vadhtat te. Ajchach mhanje 1 august cha episode ahe
Wa मस्त येऊ का जेवायला 😊
अतिथी देवो भव. या की :)
@@MadhurasRecipeMarathi तूम्ही म्हणालात यातच सर्व आले खूप खूप शुभेच्छा
Nice❤
Thanks 🔥
👍👏🙏🏽♥️
😊😊
माझी आजी नेहमी असंच ताट वाढायला लावायची तिची आठवण आली धन्यवाद ताई 🙏🙏 खूप छान आहे माहिती आषाढ तळताना ऐवढे पदार्थ बनवले का
मनापासून आभार..
Khup chan, mast kamal, banaat, jabar, prachand kamal
धन्यवाद 😊😊
Excellent 🎉🎉🎉👍👍👍👍🙏🙏
Thanks!!
मस्तच ❤
धन्यवाद 😊😊
Mast👌❤🙏
धन्यवाद 😊😊
अप्रतिम
धन्यवाद 😊😊
छान दिसते ❤ video chan ❤
धन्यवाद 😊😊
👌👍🙏
😊😊
Wow n amazing
Thank you!!
खूप छान
धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही पान छान 👌🏻
धन्यवाद 😊😊
👌👌👍
😊😊
❤👌👌
😊😊
Awesome
Thanks!!
Khup chan jevn
धन्यवाद 😊😊
Chan.
धन्यवाद 😊😊
ताई बनवू तर शकत नाही असं जेवण अशा पद्धतीचं सर्व केलेलं जेवण मिळते का पुण्यामध्ये कुठे
मिळत असेल तर नक्की सांगा
खूप दिवसात शोधत आहे
शक्यतो रामेश्वरम ला गेल्यावर अशा प्रकारचे जेवण नक्कीच जेवायला मिळते
पण पुण्यात कुठे मिळते का नक्की सांगा
तोंडाला पाणी सुटले आहे. तुमच्या हा व्हिडीओ बघून
❤❤❤
आणि हो मंगळागौरी जेव्हा बसतात तेव्हा पण हे अशा प्रकारची जेवण वाढण्याची पद्धत बघायला मिळते.
Nive
Nice
Thanks!!
Just एक suggestion.... बाजूला रांगोळी, ( foolanchi) सुध्दा challi असती..... खूप छान दिसला असता....
😊😊
Nice look and Nice video
Thanks!!
आज खूप छान दिसते ताई साडी मध्ये 👌👌🌹🌹
धन्यवाद 😊😊
Mla induction ghyaycha ahe konta v kontya company cha gheu
Cooking channel konatya category madhe set karayach....vlog ki .. education
ताई तुम्ही पुण्यात राहता कुठे मी पण पुण्यात राहते
Nice
Thanks!!
Madhura tai tumhi solapur madhe aala hota na श्रावण सोहळ्यात ,Tumhi hicha saree ghatli hoti na❤😊
Sourdough bread chi recipe share kara na
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Very nice
Thanks!!
Deedi tumachya husband nd children family cha ek vlog Kara.....tumcha family bagaychi khoop ichcha aahe😊
नक्की प्रयत्न करेन..😊😊
ताई जेवण करणारे किंवा देवासमोर केलिपान जर चांदीचा ताटात ठेऊन वाडलो तर देठा कडचं भाग कुनिकड करायचं आणि पुडच भाग कुनिकड करायचं का पान आडव ठेवायच जेवणाऱ्यांसमोर ते सांगा
लईच छान आहे पा प ड नसतो काय मॅडम❤❤❤❤❤
वाढला आहे कि पापड!!
धन्यवाद 😊😊
Me muslim maharshtra ahai mala vag j 1 far awadte , baghun Pani aale tondala 😋 nice look tai
धन्यवाद 😊😊
Tumhi jo shewati padarth dakhavala toa kay aahe aani tyachi receipy kuthe aahe
Tumhi sarvach chan sangta tumhch pahun khup kahi shikto aamhi
मनापासून आभार..
Mansvi la kiti persentage padle
86%
@@MadhurasRecipeMarathi congratulations 🎉👏🏻
पानात वाढलेली कोथिंबीर वडीची रेसिपी दाखवा
ruclips.net/video/0pa1rC_EvxI/видео.html&pp=ygUlbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBrb3RoaW1iaXIgdmFkaQ%3D%3D
Adhi chatni ani mag loncha naa??
6:06