हो माझा मुलगा पण म्हणाला की होस्टेल मधे मुले वापरतात हे मशीन याला washing bucket अस काही म्हणतात ते. तुम्ही ब्रेकेट मधे from Goa म्हटलं ते आवडलं मला त्यामुळे कळत कोण कुठून वीडियो बघतात Thank you soo much ❤️❤️
मला तेवढं काही useful नाही वाटले कारण manually ऑपरेट करावं लागते बकेट मधे पाणी ओतणे वगैरे कपडे ड्राई पण नाही होत आणि कपैसिटी पण जास्त नाही छोटे कपडेच धुऊ शकतो आपण. माझा मुलगा सांगत होता की होस्टेलमधे राहणारी मुले वापरतात हे बकेट. पण मला वाटते आपल्यासाठी उपयोगी नाही. तुम्ही जयपूर ला राहता छान वाटले मी पण जयपूर ला राहिलेली आहे विद्याधर नगर मधे ❤️❤️
छोटी शी वाॅशीग मशीन छान आहे ट्राव्लस साठी उपयोगी आहे. छान आहे शाॅपींग 👌
दोन्ही products खुप छान
Video पण नेहमी प्रमाणेच छान
सर्व खरेदी छान. सोफ्याचा रंग सुंदर .छोटी वॉशिंग मशीन ही मस्तच.
Thanks Tai🙏 तुमचे कमेंट वाचून भेट झाल्याचे समाधान मिळते Keep watching 😊
All products including sofa is very good. Waiting invitation for 🍵
Yes u r always welcome dear ❤️ Ninad will make special masala tea for you 😊
Kitchen towel dhunyasathi best aahe washing machine
Kup mastt amezing product👌👌
Sofa khup chan aani shopping pn mast ❤❤
❤️❤️
Beautiful sofa.❤
Thank you! 😊
Mst vlog
Thank you 🙏
Chan ahe mini machine... hostel madhe rahnarai mulan sathi ekdem uttam 😊 ani gharat sudda shotai kapdainsathi mast ❤(comment from Goa)
हो माझा मुलगा पण म्हणाला की होस्टेल मधे मुले वापरतात हे मशीन याला washing bucket अस काही म्हणतात ते. तुम्ही ब्रेकेट मधे from Goa म्हटलं ते आवडलं मला त्यामुळे कळत कोण कुठून वीडियो बघतात Thank you soo much ❤️❤️
@@sonalskitchenvlog2936 Thanks 🙏 Mi tumcha channel subscribe pan kela ahe 😘
Awadtat mala tumche vlog ani mi bagte pan fakt comment kadhi nahi kela 😊
Very nice 👍
Thank you so much 😊
Happy new year
Happy new year to you too! 😊🎉
सोफा फार सुंदर आहे. किंमत कळू शकेल का?
Rs.57000/- with discount & all.
सोफा आणि बेंच ची Link मी description box मधे पण दिली आहे. Thank you 🙏
@@sonalskitchenvlog2936 thank you
Tai tumhi watching mathine aata parynt 2,4 vela waprun zali asel tr pls sanga kharokharch upyogi aahe ka ? Comment from jaipur,rajsthan
मला तेवढं काही useful नाही वाटले कारण manually ऑपरेट करावं लागते बकेट मधे पाणी ओतणे वगैरे कपडे ड्राई पण नाही होत आणि कपैसिटी पण जास्त नाही छोटे कपडेच धुऊ शकतो आपण. माझा मुलगा सांगत होता की होस्टेलमधे राहणारी मुले वापरतात हे बकेट. पण मला वाटते आपल्यासाठी उपयोगी नाही.
तुम्ही जयपूर ला राहता छान वाटले मी पण जयपूर ला राहिलेली आहे विद्याधर नगर मधे ❤️❤️
nice
Thank you 😊
Link for the washing machine please
मी या मिनी वाशिंग मशीन ची link प्डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आधी दिली नव्हती नंतर add केली आहे 2nd number ला. Please check. Thank you ❤️
👌
Pattern chhan aahe but colour dusra chalalay asta.jase ki grey or cream
ओके. लिमिटेड कलर्स available होते या डिज़ाइन मधे. क्रीम कलर नव्हता मग हाच सिलेक्ट केला फर्नीचर ला मैच करून. Thanks for your feedback and opinion. 😊❤️
Nice
Thank you 🙏
Chhan aahe,pn adhicha jast chhan hota 😊
Okk. कम्फर्ट wise आम्हाला हा चांगला वाटला. उंच व्यक्तीला आधीचा कम्फर्ट वाटू शकतो. आणि शेवटी प्रतेकाची चॉइस वेगवेगळी असू शकते. Thanks for feedback 😊❤️