सर्वप्रथम चुलीला हळद-कुंकू अर्पण करत आपली मर्हाठमोळी संस्कृती जपलेली पाहून तुझ्यावर माहेरी झालेल्या संस्कारांचा अभिमान वाटला...धन्य ते पालक...अनेकोत्तम शुभाशिर्वाद बेटा स्नेहा.....!!
खुप छान आहे मराठी अस्मिता अमेरिका सारख्या देशात सुंदरपणे सांभाळून मराठीची उंच ठेवली ताई तुला खुप खुप शुभेच्छा तुझं कुटूंब नेहमी सुखी समाधानी आणि निरोगी राहवं ही सदिच्छा
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
एक गोष्ट राहून गेली ताई हेच जेवण जर तुम्ही सगळे जण त्या झाडाखाली गोल रिंगण करून जर सगले जेवले असते तर अजून खूपच आनंद मिळाला असता... एक एक ताट घेऊन उभे राहून हिंडून खाणे ही आपल्या गावाची पंपरा नाही ताई.... ❤️❤️❤️
झणझणीत, रस्सा पाहून तोंडाला पाणी सुटले. खरंच मजा येत होती लहानपणी चुलीवरच्या भाकरी खाण्यात, आणि त्या पण आईच्या हाताच्या. कॅलीमध्ये राहून तूम्ही महाराष्ट्र जोपासता खरंच अभिमान वाटतो.
अमेरीकेत राहुनही तुझी दोन ही मुलं भारतीय संस्कृती आणि खाद्य पदार्थ यांच्याशी जोडले गेले असून हे सगळे संस्कार त्यांच्यावर कायम होत राहतील... खूप छान वाटलं... Keep it up n all the very best Sneha
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
ताईसाहेब 10/10 त्या कागदी भिंगरी साठी....त्या भिंगरी वरून कळून येते मुलांचं लहानपण अगदी मराठमोळं जातेय ते पण आपल्या मराठी संस्कारात... अगदी भन्नाट झालंय vlog.... त्या रस्स्यासारखाच झणझणीत....

मी आजच तुमचे व्हिडिओज पाहायला सुरुवात केली आणि आता ही तिसरी व्हिडिओ पाहत आहे back to back तुमचावर खूप चांगले संस्कार झाले आहेत हे दिसून येते. चुलीची पूजा n all खूप छान व्हिडिओज आहेत..i enjoyed it Keep it up 👍😇
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
मराठी पाऊल पडते पुढे.... छान ताई तुमच्या जिद्दीला सलाम.... आपली संस्कृती, रूढी परंपरा, खाद्यपदार्थ तुम्ही सातासमुद्रापार जपताय .....आणि एवढी संपत्ती तुम्ही या वयात कमावलात खरच छान तुमच्या प्रयत्नांना भरपूर यश ,श्री, कीर्ती, औदार्य, आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना......

अशा वेळी एका तरी अमेरिकन कुटुंबाला जेवायला बोलवायचे कारण त्याना आपल्या संस्कृती, जेवण,पाहुणचार याची भुरळ पडली पाहिजे ,त्याना म्हणावं जा भारता मध्ये तूम्हाला अशी हजारो व्यंजन खायला मिळणार, पर्यटन वाढलं पाहिजे.खुप छान वाटल सुगंध खूप छान होता मसाल्याचा.

आपलं महाराष्ट्र खूप छान आहे. काय तिकडे जाऊन हाल हाल होतात लोकांचे. फक्त नावासाठी आणि पैशासाठी अमेरिकेत जातात लोकं. पण किती त्रास होतो ते त्यांनाच माहिती.
स्नेहा हाय ,वाव , सुलीवर चे जेवण मला फार आवडले, लहानपणी चे दिवस आठवले, मी पण खान्देश ची आहे असे झणझणीत जेवण पाट्यावर वाटुन करायची आई कडे असतांना ते दिवस आठवले,मजा आली, अक्षरशः तोंडाला पाणी सुटले
छान... खूप आनंद आणि समाधान वाटले... संस्कार कधीच वाया जात नाही हे त्रिकाल सत्य ... कॅलिफोर्निया ला आहात म्हणजे नक्कीच बे एरिया (सेन होजे, फ्रीमोंत, ) येथे असाल... . मराठी माणूस हा आगळा वेगळा च असतो आणि कुठे ही गेला तरी त्या ठिकाणी आपला ठसा हमखास ठेवतो. व आपल्या संस्कृती चा ठेवा पिढ्या न पिढ्या जतन करत असतो...जय शिवराय.. . 😎
तू व्हिडिओ करून दाखवल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. व्हिडिओ मधे नुसतेच बघायला मिळते. तुझ्या हातचे चुलीवर चे चिकन खायला मिळाले असते तर किती मज्जा आली असती. असेच छान छान व्हिडिओ पाठवत रहा. खूप😋 👍छान वाटलं.
छान ताई खूपच सुंदर आणि मी प्रभावित झालो ते फक्त तुमच्या राहणीमान म्हणजे तुमचे ड्रेस तुम्ही आपली संस्कृती परंपरा जपली,वेस्टर्न कल्चर ला तुम्ही प्रभावीत झाले नाही. खूपच छान जेवडी स्तुती करावी ते कमीच.
तू बनवलेले तांबडा रस्सा तुझ्याकडे येऊन खावासा वाटतो.मी मुलाकडे आल्यावर यायचा प्रयत्न करेन.Seattle ni California plane ने 2 तास लागतात. तू California मध्ये कोठे राहतेस.
खुप सुंदर व्हिडीओ ताई खरच अमेरीकेत तुम्ही कोल्हापुरी चिकन रेसीपी बनवलीत ती सुद्धा चूलीवर खरच छान मी तुमच्या चैनलवरील हा पहिलाच व्हिडीओ बघितला. मनाला आनंद झाला. तुम्हाला व तुमच्या चैनल ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.👍👌🙏👌
Haha never thought of this wonderful idea. I will do it now. I’m from Canada and my girlfriend recommended me to watch this video as I’m a great fan of chulivarcha jevan. Will surely try this for my next party.
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
मी कोल्हापूरचा आहे तांबडा पांढरा रसा आणि मांसाहारी जेवणजेवायचे तर कोल्हापूरच नाद नाद खुळा ताई मला तुमचा अभिमान आहे आमच्या गावाचे नाव अमेरिकेत घेतला 🙏🙏🙏🙏
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
Wow खरंच खूप छान होता व्हिडिओ आणि चुलीवर जेवण बनवणं काही साधारण गोष्ट नाही आहे आणि त्यात पण व्हिडिओ शूट करायचे असतात मला असं वाटतं की हा खरच खूप मोठा टास्क आहे
नाद खुळा ओ. भारीच. 👌👌👌 अमेरिकेत आपली कोल्हापूरी, मराठी किंवा भारतीय खाद्यसंस्कृती जपताय, जोपासताय हे कौतुकास्पद आहे. असाच आनंद घ्या; आणि आनंद वाटत रहा. आई अंबाबाई, उदे उदे ! 🙏🚩🙏
Ameriket pan bhartatalya sarkhech un disat ahe parantu vimanane add kelya jaate he matra tithlya bharbharatichi ani pragat rashtra aslyachi kalpana yayala amhala pureshe jhale. tasech banglyachya awara madhil ani ajubajuchya parisaratil taap tip pana khupch dekhana ahe. Very nicely and amazing description of cooking.
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
Very good.. tith jaun aapli sanskruti japta.. eth aamchya tavlya eth rahun haldi kunku , chul ,asa kahi karat nahit... Punyachya tar lai varchya tharachya kam chukar
Ani Mi chotishi teekalee lavali Haa dialog mala khoop khoop aavadala Mi suddha khoop vegis foody aahe Punyacha Tumcha utshav kharach danaga aahe Hats off to you
ताई तुझे खूप अभिनंदन कारण आम्ही अमेरिकेत नाही येवू शकत आपण आज तुझा व्हिडिओ पाहतना अस वाटल की आम्ही पण तुमच्या सोबत अमेरिकेत आहोत Nice family Thank you tai
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
सर्वप्रथम चुलीला हळद-कुंकू अर्पण करत आपली मर्हाठमोळी संस्कृती जपलेली पाहून तुझ्यावर माहेरी झालेल्या संस्कारांचा अभिमान वाटला...धन्य ते पालक...अनेकोत्तम शुभाशिर्वाद बेटा स्नेहा.....!!
खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून एव्हडी सुंदर कंमेंट लिहिली वाचून खूप आनंद झाला स्पेशली आई-बाबा न बद्दल लिहिलं खूप छान वाटले . 😊🙏🏻💞
खुप छान आहे मराठी अस्मिता अमेरिका सारख्या देशात सुंदरपणे सांभाळून मराठीची उंच ठेवली ताई तुला खुप खुप शुभेच्छा तुझं कुटूंब नेहमी सुखी समाधानी आणि निरोगी राहवं ही सदिच्छा
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
बहिणाबाईंची कविता आहे ती खरं आहे ते
एक गोष्ट राहून गेली ताई हेच जेवण जर तुम्ही सगळे जण त्या झाडाखाली गोल रिंगण करून जर सगले जेवले असते तर अजून खूपच आनंद मिळाला असता...
एक एक ताट घेऊन उभे राहून हिंडून खाणे ही आपल्या गावाची पंपरा नाही ताई.... ❤️❤️❤️
u r right sir
झणझणीत, रस्सा पाहून तोंडाला पाणी सुटले. खरंच मजा येत होती लहानपणी चुलीवरच्या भाकरी खाण्यात, आणि त्या पण आईच्या हाताच्या. कॅलीमध्ये राहून तूम्ही महाराष्ट्र जोपासता खरंच अभिमान वाटतो.
Thank you 😊🙏🏻💞
अमेरीकेत राहुनही तुझी दोन ही मुलं भारतीय संस्कृती आणि खाद्य पदार्थ यांच्याशी जोडले गेले असून हे सगळे संस्कार त्यांच्यावर कायम होत राहतील... खूप छान वाटलं... Keep it up n all the very best Sneha
Thank you so much 😊💞
It's nice
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
मराठी माणसाचे 😄अमेरिका मदे खायचे खूप हाल आहेत कालच माझे मित्र अमेरिका मधून परतले म्हणाले आयुष्यात कधीच अमेरिकेत जाणार नाही आमचे महाराष्ट्र खूपच छान 🙏
Vishay kay tu bolto kay
खरं आहे, सध्या मी भोगतो आहे
Zatya Mumbai bagitle t ka kadhi
@@rohitvaidya1519 ks kay mhnje nkki kay problem ahe tikde
Karan mi janar ahe job la jau ka nko
@@vaibhavjadhav1926 राहु दे नको जाऊ .....
ताईसाहेब 10/10 त्या कागदी भिंगरी साठी....त्या भिंगरी वरून कळून येते मुलांचं लहानपण अगदी मराठमोळं जातेय ते पण आपल्या मराठी संस्कारात... अगदी भन्नाट झालंय vlog.... त्या रस्स्यासारखाच झणझणीत....
Thank you so much 😊💞💞
अमेरिकेत सुद्धा मराठी संस्कृती जपली.Thanks Tai.
Thank you 😊
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
Great. कोल्हापूरची संस्कृती अमेरिकेत जपल्याबद्दल शतशा: धन्यवाद. Keep it up.
मी आजच तुमचे व्हिडिओज पाहायला सुरुवात केली आणि आता ही तिसरी व्हिडिओ पाहत आहे back to back
तुमचावर खूप चांगले संस्कार झाले आहेत हे दिसून येते.
चुलीची पूजा n all
खूप छान व्हिडिओज आहेत..i enjoyed it
Keep it up 👍😇
Thank you 😊
परदेशात जाऊन तुम्ही भारतीय संस्कृती जपत आहात खूप भारी ताई इथ लोक पाश्चात्य संस्कृतीने उताविळ होत आहेत....
Thank you 😊💞
Akdam chan mam
खुप अभिमान वाटतो आपल्या मराठी माणसांचा 🥰
Thank you 😊
खुपच छान आमिरीकेत राहुन पण मराठी मातीला नाही विसरला नाहीत 👌👌👍👍🙏
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
आम्हाला तुमचा साधेपणा व सादगी सर्वात जास्त आवडली अस वाटल की सरळ तुमच्या कडे याव न तुमच्या परीवारा सोबत जेवन कराव चुलीवरच जेवन चांगलच बनत.
Thank you so much 🙏🏻😊
किती छान.... अमेरीकेत चुली वर जेवण. Vlog बघताना तुमच्या सोबत तिथे असल्याचा feel yeto😍
Thank you .. तिथेच विडिओ बनवण्याचे सार्थक होते . 😊💝
मराठी पाऊल पडते पुढे.... छान ताई तुमच्या जिद्दीला सलाम.... आपली संस्कृती, रूढी परंपरा, खाद्यपदार्थ तुम्ही सातासमुद्रापार जपताय .....आणि एवढी संपत्ती तुम्ही या वयात कमावलात खरच छान तुमच्या प्रयत्नांना भरपूर यश ,श्री, कीर्ती, औदार्य, आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना......
कित्ती छान कंमेंट खूप धन्यवाद कि तुम्ही वेळात वेळ काढून हा विडिओ पहिला आणि इतकी छान कंमेंट केली . असाच तुमचा सपोर्ट राहू द्या कायम !! 😊💞🙏🏻🙏🏻
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
खुप छान कोल्हापूरी चिकन आणि ते पण अमेरिकेत
जगात भारी कोल्हापुरी👍
खरं आहे जगात भारी कोल्हापुरी 😊
@@IndianMominCalifornia kolhapur madhe Kuthe ahe tumche ghar
खूप छान वाटलं मराठी माणस अमेरिकेत राहून सुद्धा की छान मराठी बोलतात ताई खूप छान ❤️
खूप धन्यवाद !! 😊🙏🏻
ताई तुझी मराठी भाषा खूप म्हणजे खूप छान आहे.जय शिवराय जय शंभूराजे जय अहिल्या जय मल्हार
Thank you 😊
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
भारतीय अभिमान महाराष्ट्र कन्या अमेरिका मध्ये जाऊन हक्काचे घर 🏡 आणि भारतीय संस्कृती मुलावरआणि पदार्थ चुलीवर पाहून खुप आनंद झाला,,
खूप धन्यवाद 😊🙏🏻
अरे यार एवढे छान जेवण बनवलं आणि तुम्ही सगळे प्लेट हातात घेऊन जेवत आहे. भारतीय पद्धतीने जेवले पाहिजे होते आणखी मजा आली असते
अशा वेळी एका तरी अमेरिकन कुटुंबाला जेवायला बोलवायचे कारण त्याना आपल्या संस्कृती, जेवण,पाहुणचार याची भुरळ पडली पाहिजे ,त्याना म्हणावं जा भारता मध्ये तूम्हाला अशी हजारो व्यंजन खायला मिळणार, पर्यटन वाढलं पाहिजे.खुप छान वाटल सुगंध खूप छान होता मसाल्याचा.
Sanika chi reaction.... 😃 mast 👌👌👌the way she ate 😋😋
ताई खूप छान महाराष्ट्राची संस्कृती जपल्यामुळे अमेरिकेत राहून सुद्धा
खूप धन्यवाद !!
भारतीय संस्कृती जपल्याबद्दल खुप अभिमान वाटतो छान ताई मस्त
Thank you 😊
सुंदर आहेत तुझे सर्व विडिओ, आजच्या विडिओत अमेरिकेत चुली वरचे सुंदर कल्पना 👌अप्रतिम, समाधान होते, आनंदी वातावरणात फैमीली सोबत जेवणाची मजाच वेगळी
Ho na , khara ahe . Khoop dhanyawad !
तुमचं व्हिडीओ खूप छान असतात
आणि मराठी खूप सुंदर बोलता ताई 👍🌹
Thank you 😊💝
@@IndianMominCalifornia 2
खुप छान तुम्ही अमेरिकेत ही महाराष्ट्रा ची संस्कृति जपतात आहेत🙏🙏🙏
Thank you 😊
नादच खुळा आपलं कोल्हापूर म्हणजे अगं आयाया जगातच भारी... 😋
Lay bhari
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
खुप मस्त
अमेरिकेत राहून मराठी खाद्य सौंस्कृती पाहायला मिळाले
👌👌
Thank you 😊
आपलं महाराष्ट्र खूप छान आहे. काय तिकडे जाऊन हाल हाल होतात लोकांचे. फक्त नावासाठी आणि पैशासाठी अमेरिकेत जातात लोकं. पण किती त्रास होतो ते त्यांनाच माहिती.
तस काही नाही
खूपच छान चुली वरील चिकन..ते पण अमेरिकेत 👌👌😋 जे मी पुण्यात पण बनवले नाही. Salute Sneha🙏
जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी. 😍
स्नेहा हाय ,वाव , सुलीवर चे जेवण मला फार आवडले, लहानपणी चे दिवस आठवले, मी पण खान्देश ची आहे असे झणझणीत जेवण पाट्यावर वाटुन करायची आई कडे असतांना ते दिवस आठवले,मजा आली, अक्षरशः तोंडाला पाणी सुटले
अर्रे वा खूप छान 😊💝💞
छान... खूप आनंद आणि समाधान वाटले... संस्कार कधीच वाया जात नाही हे त्रिकाल सत्य ... कॅलिफोर्निया ला आहात म्हणजे नक्कीच बे एरिया (सेन होजे, फ्रीमोंत, ) येथे असाल... . मराठी माणूस हा आगळा वेगळा च असतो आणि कुठे ही गेला तरी त्या ठिकाणी आपला ठसा हमखास ठेवतो. व आपल्या संस्कृती चा ठेवा पिढ्या न पिढ्या जतन करत असतो...जय शिवराय.. . 😎
किती मस्त ग ..👌 अमेरिकेत चुलीवर स्वयंपाक.. मस्त आयडिया👌👍
Thank you so much 😊
चिकन १ नं 👌👌👍👍
@@sunitamore4801 thank you 😊
तू व्हिडिओ करून दाखवल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
व्हिडिओ मधे नुसतेच बघायला मिळते. तुझ्या हातचे चुलीवर चे चिकन खायला मिळाले असते तर किती मज्जा आली असती.
असेच छान छान व्हिडिओ पाठवत रहा. खूप😋 👍छान वाटलं.
Perfect aahes Vlogging Sathi, Nice video
Thank you so much 😊
फारच सुंदर vlog . आपली भारतीय खाद्द संस्कृती अजिबात विसरायचे नाही. लय भारी वाटत.
Thank you 😊
ताई तुम्ही विषय हार्ड केलात चुलीवर जेवण करून..पण सगळ्यात नाद खुळा म्हणजे कोल्हापूर स्टाइल मध्ये अग्गा यायाया👌👌👌👌
छान ताई खूपच सुंदर आणि मी प्रभावित झालो ते फक्त तुमच्या राहणीमान म्हणजे तुमचे ड्रेस तुम्ही आपली संस्कृती परंपरा जपली,वेस्टर्न कल्चर ला तुम्ही प्रभावीत झाले नाही. खूपच छान जेवडी स्तुती करावी ते कमीच.
Thank you so much 😊🙏🏻🙏🏻💞
तू बनवलेले तांबडा रस्सा तुझ्याकडे येऊन खावासा वाटतो.मी मुलाकडे आल्यावर यायचा प्रयत्न करेन.Seattle ni California plane ने 2 तास लागतात. तू California मध्ये कोठे राहतेस.
Ho nakki bhetu 💝💞💞
अस्सल ग्रामीण संस्कारांची जपणूक व बहिणाबाईंचे गाणेही छान आवाजात सादर
very nice
Thank you so much 😊🙏🏻
जगात भारी कोल्हापूरी 😊❤👍.... ताई खूप छान...
Thank you
खुप सुंदर व्हिडीओ ताई खरच अमेरीकेत तुम्ही कोल्हापुरी चिकन रेसीपी बनवलीत ती सुद्धा चूलीवर खरच छान मी तुमच्या चैनलवरील हा पहिलाच व्हिडीओ बघितला. मनाला आनंद झाला. तुम्हाला व तुमच्या चैनल ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.👍👌🙏👌
Thank you so much 😊🙏🏻
भाकरी ची कमी होती फक्त बाकी सर्व जेवण मस्त झाले
खूप अभिमान आहे मराठी माणसाचे 🌷🌹
धन्यवाद !! 😊
Haha never thought of this wonderful idea. I will do it now. I’m from Canada and my girlfriend recommended me to watch this video as I’m a great fan of chulivarcha jevan. Will surely try this for my next party.
Thank you so much 😊💝💝
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
मी कोल्हापूरचा आहे तांबडा पांढरा रसा आणि मांसाहारी जेवणजेवायचे तर कोल्हापूरच नाद
नाद खुळा ताई मला तुमचा अभिमान आहे
आमच्या गावाचे नाव
अमेरिकेत घेतला 🙏🙏🙏🙏
खूप धन्यवाद 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Good initiative.. Despite being an NRI, you still promote indian culture
Thank you so much 😊💝
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
Tumhi bolta bolta mhanala ki kolhapur chya javal pn konte gav ahe tumche
छान video,
महाराष्ट्र आणि देशात चपला काढून स्वयंपाक/भाजी/भाकरी करतात.
ते सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा पाळले..
छान 👍🙏
Thank you so much 😊💞💞
Yummy😋 hat's of you🙏❤
Thank you so much 😊
Aaj pahila video pahila v aaplya chaan channel la subscribe pan kele. Khup khup chaan video. Aggayya yyaa yyaa , Aayla.. ekdam perfect Kolhapuri. Madhun madhun sundar Marathi gaani. Sagale mastach.
Thank you so much 😊 🙏🏻
And welcome to our RUclips family!! 💞
lovely 👌💗
Thank you 😊💞
ताई अगोदर मसाला भाजा नंतर एक दोन मिनिटानंतर तीन मिनिटानंतर चटणी तिखट मसाला टाकावा आपण खूप छान प्रयोग केला त्याबद्दल अभिनंदन
Thank you 😊
किती छान परदेशी राहून मराठी बोलतेस .
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
@@amolgaikwad5181 वगतील का तरी .अर्ध मराठी अर्ध इंग्लिश असत .इतकी हवा करतात .😂😂😂
खूप खूप छान.तिकडे राहून पण आपल्या जेवणाची सर तुम्ही आणलीत हेच खूप भारी आहे. Hatts Off.Good wishes.
Thank you 😊
नाद केला पण वाया नाही गेला ❤️💯🔝
Khup chan..vedio आवडला.tumhi sarvanni milun chikan banvile hich mothi gosht आहे.tumche kutumb आवडले.asech annandat raha. Tumachya next video chi wat pahat ahot. Great👍👍
Thank you so much 😊🙏🏻
Respect n love for u taisaheb
Thank you so much 😊🙏🏻🙏🏻
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
आगयाया एकदम झनझणीत 👌
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
Wow खरंच खूप छान होता व्हिडिओ आणि चुलीवर जेवण बनवणं काही साधारण गोष्ट नाही आहे आणि त्यात पण व्हिडिओ शूट करायचे असतात मला असं वाटतं की हा खरच खूप मोठा टास्क आहे
Thank you 😊💝
मुली, तू हौशी आणी उत्साही कलाकार आहेस.👍👍
तुम्ही चप्पल काढुन मग त्या चुलीला हळद कंकु लावुन पुजा केली. अमेरिकेत राहूनही संस्कृती जपली. मस्तच. 👍
Thank you so much 😊
नाद खुळा ओ. भारीच. 👌👌👌
अमेरिकेत आपली कोल्हापूरी, मराठी किंवा भारतीय खाद्यसंस्कृती जपताय, जोपासताय हे कौतुकास्पद आहे.
असाच आनंद घ्या; आणि आनंद वाटत रहा.
आई अंबाबाई, उदे उदे ! 🙏🚩🙏
Thank you so much 🙏🏻
Ameriket pan bhartatalya sarkhech un disat ahe parantu vimanane add kelya jaate he matra tithlya bharbharatichi ani pragat rashtra aslyachi kalpana yayala amhala pureshe jhale. tasech banglyachya awara madhil ani ajubajuchya parisaratil taap tip pana khupch dekhana ahe. Very nicely and amazing description of cooking.
Thank you so much 😊🙏🏻
nice cooking chuliwarcha jewan
pardesh la deshi jewan chi majja kai alagaahech aahe
enjoy it
खूपच छान ताई भाजीला बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले 😍😍😍
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
खुप छान चुलीवरचे जेवण 👌
आपल्या कोल्हापुरचा तांबडा रस्सा पाहुण तोंडाला पाणि सुटले😋🤤
खुप छान विडीओ 👍👌
Thank you so much 😊🙏🏻🙏🏻
आम्ही कोकणात घरी रोज चुलीवर जेवण करतो ताई .खरचं खुप मस्त 🥰👌👌👌🙏
Thank you 😊💞
Very good.. tith jaun aapli sanskruti japta.. eth aamchya tavlya eth rahun haldi kunku , chul ,asa kahi karat nahit... Punyachya tar lai varchya tharachya kam chukar
🙏🏻
Ani Mi chotishi teekalee lavali
Haa dialog mala khoop khoop aavadala
Mi suddha khoop vegis foody aahe Punyacha
Tumcha utshav kharach danaga aahe
Hats off to you
Thank you so much 😊🙏🏻
ताई तुझे खूप अभिनंदन
कारण आम्ही अमेरिकेत नाही येवू शकत
आपण आज तुझा व्हिडिओ पाहतना अस वाटल की आम्ही पण तुमच्या सोबत अमेरिकेत आहोत
Nice family
Thank you tai
Thank you so much 😊 💛💛
दीदी आवाज खुप छान आहे 🎉
खुप खूप छान विडिओ ताई
खूप भारी वाटलं अमेरिकेतला आपल्या माणसांचा विडिओ बघून 😊👌👌🙏
chan, mastach. ek Bluetooth Mike asta tar clear voice asta. tasa aata pan aahe..
Thank you 😊
Khupch chan chikan bnvl tai tondala panich aal😊
इंडियन (अमेरिकन) व्हिडिओ खूप बघितले.पण तुझ्या सारखे असे supabbbbb व्हिडिओ उदा: चुलीवर जेवण.
बघितले नाही👍👍👌👌
Thank you so much. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या ! 😊
Mg indian mom in europe che video bagha nkkich aawdtil
जेवण जरी आमेरिकेत बनवत असाल तर तोंडाला इथे पाणी सुटले होते
खुपचं छान मी प्रविण कोल्हापूर
Thank you so much 😊🙏🏻
अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाथावर चटके नंतर मिळते भाकर... खूपच भारी ताई.
सर्व जेवन बघून तोंडाला पाणी सूटल. अप्रतिम🙏
Thank you so much 😊
एकटे एकटे खा बर का,
कसं जमतं बुवा.
मस्त , छान अनुभव मजा आली.
असेच आनंदी रहा. खूप खूप शुभेच्छा.
Thank you 🙏🏻
खुप छान गाणेपण चुलीवर स्वयंपाक पण आमच्या कोल्हापूर चे नाव घेतले अमेरिकेत जगात भारी आम्ही कोल्हापूरी ताई तु पण कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्सा खायला ये
Nakki yenar .. !!
खुपच छान वहिनी तोंडाला पाणी सुटलं
काही का असेना गावातला माणूस कुठे जरी गेला ना तो आपले संस्कार सोडत नाही व्हिडीओ पाहून मला खूप आनंद झाला ताई
Thank you 🙏🏻
गर्व आहे मराठी असल्याचा...खुपचं छान व्हिडिओ ताई .
Thank you 🙏🏻
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
Hi jar tumchya javal mati nasel thapayla alternate mhanun bhandi ghasaycha sabun aani oil mix karun lau shakta
Mi next time nakki try karen 😀
खटक्यावर बोट जाग्यावर पलटी ,जगात भारी आम्ही कोल्हापूरी,नाद खुळा ताईसाहेब
Ek no comment 👌🏻😊
ताई ने जीन्स,टीशर्ट वस्त्रांचा वापर केला नही याचे मला अभिमान वाटतो.वेस्टर्न कल्चर ला ताई प्रभावीत झालें नाही.त्यांनी आपली परंपरा,संस्कृती जपली व्हा ताई खूप छान इथल्या मुलींना पण राहणीमान कसे असावे लागते हे जरा सांगा.
Gharchya lokancha aani gharguti jewnacha aanand mag to aaplya bhartatla aso ki pardeshtla tyat prem, aapulki aste हे tumhi dakhwun dile 👍👌👌👌
Thank you so much 😊💞🙏🏻
Khup mast mi pahilyandach tumcha video pahila amhi pan mulche kolhapur che ahot
Thank you 🙏🏻
ताई मी 9वर्ष होतो कोल्हापूर मधे...पाहूनच सांगतो... छान झालं असेल चिकन...👌👌
खूप धन्यवाद 😊
खूपच छान आहे हा Volga जय महाराष्ट्र
खुप छान विडिओ दादा आणि मस्त रेसिपी वहिनी साहेब ❤
तूझे कौतूक वाटते.दोघे मिळून पदार्थ करता म्हणून पदार्थ छान होतोच आणी त्याचा गोडवा वाढतोय.खूप शुभेच्छा.
खूप धन्यवाद ! असेच प्रेम राहू द्या 😊😊
Arraaararara... Khatarnakch... Laiii bharrrii.. Kolhapurkar..
Thank you 😊
शाकाहार सर्वातम आहार
जय गाडगे बाबा
Video chan hota fuct kolhapuri tone mdhe bolla asta tr lai bhari zala asta keep it up 😊
Thank you so much 😊
छान ग, मस्त वाटले पाहून, पाणी सुटले तोंडाला
Thank you 😊
ताई खूप छान वाटल आपण भारतीय आहात व परंपरा जतन करून ठेवण्याच👍🙏🙏
Thank you so much 😊
great ahes. kiti kautuk karav tevdha thod ahe. kharach tula bhetavas vatatay. ithe aalis ki
Jagat bhari amhi kolhapuri tai khup chan
Americatet chul petvanyachi permission aste ka.khas krun California la.ghrcha fire detector vajat nahi ka...
How neighborhood reacts to this fire.
It’s all common here . They call it barbecue we call it chul
खुपच छान मी महाराष्ट्र मधील अमरावती जवळ राहतो
मस्तच झाला व्हिडिओ
Thank you 😊