स्नेहा खरच तुझे सासू सासरे खूप छान आहे आणि तूझी त्यांच्या बरोबर ची बाॅनडींग खूप छान आहे हे पाहून खूप आनंद झाला.सीया आणि शौर्य यांनी पण हुरडा पार्टी छान enjoy केली
कितीही जगभर फिरले तरी शेवटी आपल्या भारतातील मजा ही औरच असते. So i love my india country . I proud of my india country. हुर्डा पार्टी छान झाली. तुम्ही अमेरीकेत परत गेल्यावर येथील आठवण नक्कीच येणार .
खुप छान आहे विडिओ....... तुम्ही सर्वांनी मिळून खुप धमाल केली.... मुलांनी भरपूर enjoy केलं.... अमेरिकेत या गोष्टी नाहीत....आपला देश खुप भारी आहे........ तिकडे गेल्यावर हे सगळं खुप च आठवत असेल तुम्हाला.....
खूप छान व्हिडिओ केला होता स्नेहा तुम्ही फॅमिली बरोबर व तुमचे सासू-सासरे खूप छान आहेत सियाना व शौर्य खूप मजा मस्ती करत होते बघून फार छान वाटलं असं वाटलं आम्ही पण तुमच्याबरोबर हुरडा पार्टी एन्जॉय करतोय आपकी फॅमिली को किसी की नजर ना लगे स्नेहा तू खूप भाग्यवान आहेस की तुला असे सासू-सासरे आणि इतका सुंदर पती मिळाला 👌👌👌
तुम्ही सगळ्यांनी हुरडा पार्टी खुपचं जास्त इन्जाॅय केली.सगळ्यात जास्त इन्जाॅय सीया आणि शौर्य हे करत आहेत.तुझे सासु सासरे हे खुप चांगले आहेत.तुमची आपसात खुप छान बाॅन्डिंग आहे.हे पाहून खरंच खूप आनंद होतो.तुमचं नातं असंच कायम राहो.बाकी काय एकदम मस्त झाली हुरडा पार्टी. 🌹Very Nice 🌹
Hi sneha, छान झाली हुरडा पार्टी . 👍🏻 सिया,शौर्य ला बैलगाडी पहायला,बसायला मिळाली आणि शौर्यची ट्रॅक्टर राईड मस्तच .तुम्ही मायलेकी पण खूप हौशी आहात,music ऐकलं की सुरू😀😀 आई बाबा पण एकदम खुश नातवंडांबरोबर,साहजिकच आहे,बऱ्याच वर्षांनी तुम्ही भेटलात .खूप छान 👍🏻 असेच राहा सगळे आनंदात ❤️
स्नेहा,आज तर काय मज्जाच मज्जा.मस्तच हुरडा पार्टी.आई जुन्या गोष्टी किती समजुन सांगताहेत.जेवण पाहुनच तोंडाला पाणी सुटल.. तुम्ही आईबाबां सोबत मस्त ट्रिपचा आनंद घेतलात.मुलही खूप खुश.सियानाला अमेरिकेत गेल्यावरही हे सगळ आठवेल.आणि आईबाबांनाही ह्या नातवंडांच्या गोड आठवणी मागे रहातील. 😊❤️
सियाना तिच्या आज्जी सारखी दिसते. आणि शौर्य आपल्या भारतात येवून खूपच खुलला हे. त्याला काय करु आणि काय नको असे झाले आहे. खरच खूप छान वाटले आजचा ब्लॉग बघून. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती असेच म्हणावेसे वाटते
Khup chan enjoy kelas with in laws..saglyat mala shourya awadla...ekdam bharich enjoy kela to sarv rides ...khelu de tyala matimade ...sarv lahan mulana mati awadte khelayla...Maja shaurya suddha gavakade shetamade gelyavar gadya gheun matimade khelto...Siya n shourya hatat hat gheun mast chaltat tenva khup chotese bahin bhau bharich ...lovely kids
Khup chan aahe tuzi family......khup chan enjoy karat aahat ......hurda party ky asate te mahit nvhate te video baghun smajale....mast....keep it up 👍👍🏫
Hi Sneha! Hurda party khup chhan jhali. Me pan enjoy karat aslyacha feel ala. Khupach chhan family ahe tujhi. Asech nehemi hasat raha. Me tujhe sagle vlogs baghitle ahet. Mastaa...No.1 ahes tu. God Bless You Dear.
खुप छान स्नेहा, मजा करा मस्त, वाव हुरडा किती छान तोहि गरमागरम मला माझ्या माहेर ची आठवण झाली , एन्जॉय करा छान तुझे सासु सासरे पण छान आहेत,माझा नमस्कार सांग त्यांना
Very nice to see you with in-laws Siya shourya khup enjoy krtat ahe.nhitar in-laws baddal vicharle ki lagech react honare blogger pn ahet.sneha tuze bonding khup chan ahe.ani tevdhe ch chetan che parents khup chan ahet
Hurda party viedio kupach avadla. Agadi gavat shetamadhe yevun hurda Kane kup chann vatla. Me tumchya subat kup enjoy Kela. Specially untavar va bailgadimadhe basna kup maja Ali viedio pahatana. Siyana va shourya kup enjoy karat hote. Kup Mast vlog hota sneha. Ashich enjoy Kara.
स्नेहा खरच तुझे सासू सासरे खूप छान आहे आणि तूझी त्यांच्या बरोबर ची बाॅनडींग खूप छान आहे हे पाहून खूप आनंद झाला.सीया आणि शौर्य यांनी पण हुरडा पार्टी छान enjoy केली
अरे! कसला भारी व्लॉग झालाय हा!! खूप धमाल आली बघताना!! आणि शौर्य च्या नावातच शौर्य आहे, त्यामुळे तो खूप मस्त एन्जॉय करतोय!! किती छान!
कितीही जगभर फिरले तरी शेवटी आपल्या भारतातील मजा ही औरच असते. So i love my india country . I proud of my india country. हुर्डा पार्टी छान झाली. तुम्ही अमेरीकेत परत गेल्यावर येथील आठवण नक्कीच येणार .
मस्त व्हिडिओ
सासू सुनेला झोका देत आहे..किती छान moment!
उंटावरचे ३ शहाणे😅
हुरडा पार्टी लई भारी
खुप छान आहे विडिओ....... तुम्ही सर्वांनी मिळून खुप धमाल केली.... मुलांनी भरपूर enjoy केलं.... अमेरिकेत या गोष्टी नाहीत....आपला देश खुप भारी आहे........ तिकडे गेल्यावर हे सगळं खुप च आठवत असेल तुम्हाला.....
खूप छान व्हिडिओ केला होता स्नेहा तुम्ही फॅमिली बरोबर व तुमचे सासू-सासरे खूप छान आहेत सियाना व शौर्य खूप मजा मस्ती करत होते बघून फार छान वाटलं असं वाटलं आम्ही पण तुमच्याबरोबर हुरडा पार्टी एन्जॉय करतोय आपकी फॅमिली को किसी की नजर ना लगे स्नेहा तू खूप भाग्यवान आहेस की तुला असे सासू-सासरे आणि इतका सुंदर पती मिळाला 👌👌👌
खूप छान ताई......... ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही सगळे किती साधे आहेत एवढं अमेरीकेत राहून पण कसलाच गर्व नाहीये. मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात.
ताई तुझे सासू आणि सासरे खुप छान आहे त आणि प्रेमळ पण आहे खुप छान वाटले त्यांना बघून 😘
खूप कमी ब्लॉगर सासर चे व्हिडिओज दाखवतात तुम्ही खूपच सुंदर व्हिडिओ दाखवलेला आहे खूप छान आहे तुमचं सासरवाडी ही, छान वाटलं..... असेच सुखी रहा.....
Ho right.… brche lok fkt swata che kautuk krta pori che bs...Sasu sasare kahi nahi dakhvat na kdhi tyachya baddl bolt videos madhye .
Thank you so much 😊💞💞💞
Nice block
@@priyankathorat7337 aani apan vicharle ki rag pn yeto tyana
Barobar bol lat
तुम्ही सगळ्यांनी हुरडा पार्टी खुपचं जास्त इन्जाॅय केली.सगळ्यात जास्त इन्जाॅय सीया आणि शौर्य हे करत आहेत.तुझे सासु सासरे हे खुप चांगले आहेत.तुमची आपसात खुप छान बाॅन्डिंग आहे.हे पाहून खरंच खूप आनंद होतो.तुमचं नातं असंच कायम राहो.बाकी काय एकदम मस्त झाली हुरडा पार्टी. 🌹Very Nice 🌹
खरचं आजचा विडियो छान वाटला चेतन दादा खुप खुष वाटत आहे आणि सिया शौर्य पण आजी आजोबान बरोबर खुप खुष होते आणि तु पण😊😊😊
तुझी सियाना इतकी गोड आहे ना मला तर खूप आवडते ती आणि ती इंग्लिश बोलताना तर असं वाटतं ऐकतच राहावं की सुंदर बोलते आणि खूप छान ठेवतेस तु मुलांना 🥰😍😘
Hi sneha, छान झाली हुरडा पार्टी . 👍🏻 सिया,शौर्य ला बैलगाडी पहायला,बसायला मिळाली आणि शौर्यची ट्रॅक्टर राईड मस्तच .तुम्ही मायलेकी पण खूप हौशी आहात,music ऐकलं की सुरू😀😀 आई बाबा पण एकदम खुश नातवंडांबरोबर,साहजिकच आहे,बऱ्याच वर्षांनी तुम्ही भेटलात .खूप छान 👍🏻 असेच राहा सगळे आनंदात ❤️
किती मस्त 👌सर्व एकाच ठिकाणी injoy करायला मिळाले आणि तुझे सासु सासरे पण छान आहे.
स्नेहा,आज तर काय मज्जाच मज्जा.मस्तच हुरडा पार्टी.आई जुन्या गोष्टी किती समजुन सांगताहेत.जेवण पाहुनच तोंडाला पाणी सुटल..
तुम्ही आईबाबां सोबत मस्त ट्रिपचा आनंद घेतलात.मुलही खूप खुश.सियानाला अमेरिकेत गेल्यावरही हे सगळ आठवेल.आणि आईबाबांनाही ह्या नातवंडांच्या गोड आठवणी मागे रहातील.
😊❤️
सियाना तिच्या आज्जी सारखी दिसते. आणि शौर्य आपल्या भारतात येवून खूपच खुलला हे. त्याला काय करु आणि काय नको असे झाले आहे. खरच खूप छान वाटले आजचा ब्लॉग बघून. अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती असेच म्हणावेसे वाटते
Khup mast zali hurda party👌👌
Family sobat tripchi majjach khup vegli aste..
असेच छान सासर माहेर सांभाळून रहा🙏❤️
Thank you so much 😊🙏🏻
खुप छान व्हिडिओ, शौर्य ला खुप मजा केली छान वाटले तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहून
Kharach khup Sundar thikan aahe he one day trip sathi.. Ani saglya family ne khup chan enjoy kela tithe..very nice 👌🏻
खूप छान वेगळं काहीतरी बघायला मिळाले. Thanks for sharing
ताई खुप सुंदर डे स्पेंड केलात फँमीली बरोबर, असेच सुखी आणि आनंदी रहा.
Khupach Chan blog aahe. Tumchi hurda party, tikdche Jevan aani Tumhi Keleli Maja baghun khup chan vatle. Tumhi Indiat aalyane Aaji Aajoba khupach Chan vatat aahe te pan enjoy karat aahet. Doghe pan khup premal aahet.
Khup chan video aahe , pahilyandach hurda place pahilele aahe , village feel yeto ha video baghun. Keep it up 👍
तुमची फार्म हाऊसवरची हुर्डा पार्टी खूप आम्हीसुद्धा एन्जॉय केली. संपूर्ण फॅमिली बरोबर केलेली पार्टी बघून गावचा फिल आम्ही घेतला
अगं स्नेहा त्या चे नांव शौर्य आहे कसा घिबरेल तो❤❤
Khup chan enjoy kelas with in laws..saglyat mala shourya awadla...ekdam bharich enjoy kela to sarv rides ...khelu de tyala matimade ...sarv lahan mulana mati awadte khelayla...Maja shaurya suddha gavakade shetamade gelyavar gadya gheun matimade khelto...Siya n shourya hatat hat gheun mast chaltat tenva khup chotese bahin bhau bharich ...lovely kids
Thank you so much 😊💞💞
Bailanchya ghanticha awaj khup sundar watato ❤❤❤❤❤🇮🇳🙏
किती मस्त bonding आहे स्नेहा तुझी सासू सासऱ्या सोबत...खूप मस्त...kiddo ni खूप enjoy केला
एकदम भारी ब्लॉग मजा आली
शौर्य ने मजा केली एकदम बिनधास्त.👍❤️
Khup chan blog ek no 👌👌👌👌khup mza aali bghun.mulani pn khup enjoy kela.
खुप छान व्लाॅग होता ग... खुप आठवण झाली मलापण हुरड्याची... ईथे युएस ला कुठे मिळेल हे सगळं...तुमची फॅमिली खुप छान आहे... मस्त एंजाॅय करा... आम्हीही करतोय तुमच्याबरोबर...😍🥰
Hi
तुमची फॅमिली सोबतची हुरडा पार्टी मस्तच एंजॉय केलीत
तुमच्या सोबत आम्ही पण एंजॉय केली
भाग्य लागते अशी प्रेमळ, मायाळू माणसं मिळायला
Khup chan aahe tuzi family......khup chan enjoy karat aahat ......hurda party ky asate te mahit nvhate te video baghun smajale....mast....keep it up 👍👍🏫
Tumche sasu sasare khup chan manmilu aahet tumhi pan khup Chan manmilu aahat khup Chan family chan enjoy tumcha sasu sasrenborobar
खूप छान मजा केलीत. मस्तच.. आणि शौर्य शेम आजींच्या सारखा दिसतो 👌
Waw स्नेहा किती छान झाली हुरडा पार्टी, nice family 👌👌👍😘😘
Mst aahe all Family an chan bonding aahe sasu-sunechi .an mst enjoy kela one day trip .
Khup Chan majja keli shaurya ani siyana ne ajoba Ani ajji barobar 😍🥰🥰
कसला मस्त व्हिडिओ , सीया - शौर्यनी हुरडा पार्टि मस्त enjoy केली . आम्ही पणईथे बसून enjoy केली .
Mastch ...mi pan lagn zalyapasun hurda party enjoy karu shakle nahi aaj tumchi party pahun junya aatvani tajya zalya .mast maza aali.
Aaj Cha Vlog Khup Chan Hota Sneha
Hurda Party Tar Ekdum Masta Hoti....
Siyana Aani Shourya Ni Khup Masti Keli.....
हाय स्नेहा छान ऊत्तर दिले.
Hi Sneha! Hurda party khup chhan jhali. Me pan enjoy karat aslyacha feel ala. Khupach chhan family ahe tujhi. Asech nehemi hasat raha. Me tujhe sagle vlogs baghitle ahet. Mastaa...No.1 ahes tu. God Bless You Dear.
Thank you so much 😊💞💞💞
Sneha khup Chan hurda party enjoy keli, Chan video 👌👌
Khup khup changla vedio watala😊😊🙏🇮🇳
खूप छान आहे व्हिडिओ सासू बाई झोका देताना बघून खूप छान वाटले
Di me frist time comment keli kharch khup chan kela aajcha vedio siya shorya khup cute ahet tumch pahun mazi pn iccha zali hurda party chi...🌳🌲🌴🌿🌾🌾🍃🍂
Wow...kiti Chan .mast enjoyment..Khup Chan watal baghtanna saglach..
Hi tai me attach tuze srv video 1st time bgitale . Khup chan tuz sasr Maher. ♥️♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
खूपच छान वाटल व्लाँग बघून 👌👌😊😊
Khup chhan saasar ahe tuza ani loka pan...you are blessed ❤️
खूप छान एन्जॉय केले सिया आणि शौर्य यांनी आणि तुम्ही पण फॅमिली सोबत😍😍
खुप छान स्नेहा, मजा करा मस्त, वाव हुरडा किती छान तोहि गरमागरम मला माझ्या माहेर ची आठवण झाली , एन्जॉय करा छान तुझे सासु सासरे पण छान आहेत,माझा नमस्कार सांग त्यांना
Wow ek no.bhari zali hurda party purn family sobat bghun khup chan vatla...enjoy 🥳👍🏻
Nice vlog 😘hurada party mast. Tuzay sasu sasarynsobat chaan bonding ahe🥰
Very nice to see you with in-laws
Siya shourya khup enjoy krtat ahe.nhitar in-laws baddal vicharle ki lagech react honare blogger pn ahet.sneha tuze bonding khup chan ahe.ani tevdhe ch chetan che parents khup chan ahet
मस्त व्लॉग, हुरडा पार्टी बेस्ट😋😋
Shaurya la tumhi matimadhe kelayla dilat I like that movement.😘 And also allover vlog nice 👍 feel-good after watching...
Sneha हुर्डा पार्टी एकदम झकास... J1 पण लई भारी
Khup chan sneha hurda party mst ch sasu sasre sobt khup chan enjoy kela khupch chan
Hurda party viedio kupach avadla. Agadi gavat shetamadhe yevun hurda Kane kup chann vatla. Me tumchya subat kup enjoy Kela. Specially untavar va bailgadimadhe basna kup maja Ali viedio pahatana. Siyana va shourya kup enjoy karat hote. Kup Mast vlog hota sneha. Ashich enjoy Kara.
Khup chan vlog astat amhala pn khup enjoy kryla midte chan family ah .
Amchya Nagpur la pn nnki ya next time
Sundar vlog n tempting launch
CHAN VLOG AS ALWAYS , FAMILY SOBT FIRNYAT KAHI AURACH MAJA ASTE
Vlog khup chaan zhalay... Tuzhya barober amhi pan enjoy kela❤️❤️❤️
Kiti chan sasu saasre ahet tumche
Khupch chhan sasu zoka detey sune la
Aajcha vlog khup Chan hota.hurda party khup Chan hoti.aaj pahilyandach pahili Kashi aste hurda party.
Indiatale vlog baghaila khup chan vatatai❤️😊
सासू वाटत च नाहीये
खूप छान
झोका देतात आहे सासू बाई सुनेला व्हा must छान अश्या सासू आसल्या तर enjoy Life
खूप सुंदर व्हिडिओ.खूप मस्त झाली हूरडा पार्टी.
Khup chan vedio hurda party mast👌👍
Great 👍 one of your best video !! as born and brought up in Mumbai ..was not aware of this Hurda party at all...got know something new...
Khup chhan family khup chhan bonding
Aajcha vlog khupch mast ahe👌👌chan enjoy kartay family barobar aani siya shourya pan khush distayt😍❤️
sundar video!!!
खूपच छान हुरडा पार्टी खूप छान व्हिडिओ👌👌👍❤❤😋😋🤗🤗
औरंगाबादला हुरडा विकत मिळायचा पण महाग. आम्ही आणत असू स्नेहा चेतन छान झाली हुरडा पार्टी असच एन्जॉय करा 👌👍
Nice vlog 👌
Missing India a Lott..😘
Tuze in laws khup chan ahet
सियाना खूप खुश आहे
Vlog khup chaan🤗😊 india madhe devs chaan enjoy kra
ठिकाण सांगा ना हुरडा पार्टीची कुठे आहे
Wov khup awadali trip. Mast khup mast. Ride ane jevn.
हुरडा पार्टी खूप छान .तुम्ही सगळ्यांनी मस्त मजा केली.
Khup chhan vdo. Enjoy ur India trip 👍🏻🙂
Khup chan Vlog aai banana tumchya sobat ka net nahi
खूपच छान आहे स्नेहा एन्जॉय भारी
Thank you so much 😊
khup bhari filling ahe na... rides and all
Hey Sneha n Chetan u both r too cute...🫶💞stay blessed🙌
Thank you 😊💞
Khupch chan family
आज पर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडिओ जाम भारी di your फॅमिली
मस्तच
Khuup mast zala aahe V d o
Khup mast vlog tai 💜💜🖤🖤 nice family
खूप छान
शौर्य बाळा माती माती 🥰🤦♀️🤦♀️
Great video. 👌👌👌👌
Thank you 👍
Khupch bhari video ahe aajcha