जेव्हा मुली पहिल्यांदाच खेकडे खातात 😂😂, एक्ट्रेस मुक्ता भावे, हॉटेल प्रथमेश खेकडा स्पेशल😋😋😋
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #foodreview #cooking #crazyaboutfishingandcooking
Prathamesh Hotel Khekada Special
maps.app.goo.g...
for sponserships please do contact us at cafentertainment07@gmail.com
खेकड्याचा नांगा खाण्याची खरी मज्जा तर त्याच्या नांग्याचे टोक तोडून ज्यूस खेचण्यात च आहे...
अप्रतिम दादा
Yess
आम्ही मैत्रिणी मागच्या आठवड्यातच प्रथमेश हॉटेलमध्ये येऊन खेकडा खाल्ला आहे खूप टेस्टी आणि सर्विस खूप छान आहे धन्यवाद
आपल्या चॅनेल ला पहिल्यांदा व्हिडिओ आला पण एकदम भन्नाट अश्या रेसिपी आणी त्यातच मुक्ता मैडम चा पहिला खेकडा चव असा व्हिडीओ आला.1 नंबर आवडलं मला.
युवक दादा तुमच्या घरच्यांसोबत असंच काहीतरी भन्नाट व्हिडिओ बनवा आणि आमच्या ताईला मस्त फिरून आणा धन्यवाद
Thanks
खूप छान व्हिडिओ वाटला आणि त्यांना खेकडा कसा खायचे ते खूप छान पद्धतीने सांगितलं असेच छान व्हिडिओ बनवत जा ऑल द बेस्ट
बापरे!किती मोठे खेकडे आहेत...😲😲😋
दादा काय ती नजर, काय तो खेकडा आणि आणि काय तो तुझ्या मनातील भाव...एकदम ओक मध्ये आहे...😛😛
हो काल खरंच बदलला आहे, की बडलवळेला आहे, लोकाचा निर्मळ पना लोप पावला आहे, मला आठवते प्रभू श्रीराम चे अभिनय करणारे अरुण गोविल पूर्ण पणे राम झाले, पुढे त्यांनी कधीच दुसरा रोल केला नाही, कारण त्याचे जीवन राम मय झाले,
आणि आजची टुक्कर, दळभद्री ॲक्टर, ॲक्टर होताना कोणतीही, मर्यादा नाही, म्हणतात मी त्या पत्राशी एकरूप झाले ढोंगी साले, दुर्दैव संनातन चे, आणि इंग्रजी शिक्षण पद्धतीने सत्यानाश केलाय एका पिढीचा, नशीब हे सब वर्जन माझ्या लवकर लक्षात आले मुलाला मराठी शाळेत घातले,
वा दादा खूपच आगळा वेगळा व्हिडिओ होता हा..आणि आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला खूप आवडतील...मस्त व्हिडिओ होता आणि मी खडकवासला आल्यावर नक्की जाईल या हॉटेलमधे. 🙏🏻
language is only medium of communication..every person is unique simplicity is real beauty 😊🙏
२४ तासाची व्हिडियो असती तरी पण मन लावुन बघितली असती मस्त लय भारी मला तर तुमच्या गप्पा ऐकुन असे वाटत होत कि युवक सर तुम्हाला पण एखाद्या सिरीयल मधे मस्त रोल मिळायला हवा 😍😍
Doni hat lavla shiva khata ath nai
आत्ताच एक fb वर vlog पहिला आणि youtube वर serach केले या हॉटेल चे नाव आणि तुझा video popup झाला, योगायोग
Happy to see you 😍
Dada tumche video mla khup chan recipe apratim aani nisarg Ramya vatavar kharch khup sundar.god bless you dada👌⚘⚘
Yuvak dada video khup chhan hota ani khekada masala saglya dish baghun tondala pani ala..😋😋😋😋😋khup chhan mahiti dili...😋😋😋😋😋
Khup decent ahe tu ani voice really very good while u talk in video khup mast politeness ahe khup enjoy karat sagla kahi ani explained very well. Khup vloggers alet lockdown pasun pan khup kami lokanna bolychi padhhat mahit ahe. To awaj ani attitude jevha irritate hoto vlog baghuch shakat nh ashancha. God bless u leep it up best wishes to u n ur channel. 😇😊
हो काल खरंच बदलला आहे, की बडलवळेला आहे, लोकाचा निर्मळ पना लोप पावला आहे, मला आठवते प्रभू श्रीराम चे अभिनय करणारे अरुण गोविल पूर्ण पणे राम झाले, पुढे त्यांनी कधीच दुसरा रोल केला नाही, कारण त्याचे जीवन राम मय झाले,
आणि आजची टुक्कर, दळभद्री ॲक्टर, ॲक्टर होताना कोणतीही, मर्यादा नाही, म्हणतात मी त्या पत्राशी एकरूप झाले ढोंगी साले, दुर्दैव संनातन चे, आणि इंग्रजी शिक्षण पद्धतीने सत्यानाश केलाय एका पिढीचा, नशीब हे सब वर्जन माझ्या लवकर लक्षात आले मुलाला मराठी शाळेत घातले,
👍🏻
yuvak dada mast video zala, tumche shabdha aavadale ki camera samor asla ki bindhaast bolta yayla hav, confidence asna important aahe, hatts off u dada.....
superb...where is this place
युवक दादा खुप छान व्हिडिओ आणि तुम्ही तर एकदम ग्रामीण भागासी जुळलेले आहेत आम्ही पण खेड्यातच राहतो मासे मारी खेकडे पकडण्याचा खुप छंद आहे मी पण डायवाचा राड आणला आहे पण तेवढी टेक्नीक नाही हुक कसा लावायचा थ्रो कसा करायचा एक चांगली व्हिडिओ दाखवा तुम्ही गाईडेंन्स खुप चांगल्या पद्धतीने करता धन्यवाद युवक सर ठाणे जिल्हा शहापुर तालुका
आपले दोन वर्ष अगोदरचे व्हिडिओज तुम्ही प्लीज चेक करा भाऊ 🙏🏻
Bhau tumca video khup bhari ahe .bhau mla maja mulila aakting ca calas lavac
I just just saw this video.. I love crabs alot where is the Location..keep goining...
Singing class konakde karava Kay suggest karal ka? Khup avd ahe ganaychi pan mala vel deta yet nahiye.
खेकड्याची मज्जा इतर कशातच नाही. मी दोन किलो खेकडे अणतो अन् एकटाच खातो. सरळ दातांनी फोडूण खायचा यात खरी मजा आहे.
1 no.👍👌
@@Viral_shortsboom सगळे
एकदा तू खेकडे खाऊन तर पहा. पुन्हा पुन्हा खाशील. दुसऱ्याच्या वाटेला पण येऊ देणार नाही
Nice vedio 👌👌ya hotel che location kuthe ahe
Discription madhe aahe bhau
Kontya destruct madhe hotel aahai hai
खूप छान...आज वेगळा कॉन्टॅन आहे...👌👌
Yuvak dada kharch khup abhiman vatato tuja. Evade chan videos astat. Mi wait karat asato nehmi tujhya video chya
Lovely location ,lovely weather ,lovely actress and off course lovely restaurant
हो काल खरंच बदलला आहे, की बडलवळेला आहे, लोकाचा निर्मळ पना लोप पावला आहे, मला आठवते प्रभू श्रीराम चे अभिनय करणारे अरुण गोविल पूर्ण पणे राम झाले, पुढे त्यांनी कधीच दुसरा रोल केला नाही, कारण त्याचे जीवन राम मय झाले,
आणि आजची टुक्कर, दळभद्री ॲक्टर, ॲक्टर होताना कोणतीही, मर्यादा नाही, म्हणतात मी त्या पत्राशी एकरूप झाले ढोंगी साले, दुर्दैव संनातन चे, आणि इंग्रजी शिक्षण पद्धतीचे
Bill kiti Jala Total
📿
है लोकेशन कुढ़े आहे sir विडिओ मस्त आहे
Hotel kuthe aahe
Frankaly,sangto agodar starting la mala vdo nahi aawdala pn 2,3 min.nantar haluhalu kharach khup chaan vaatal....mast
Bahut badiya video Bhai 👍🏻👍🏻🤗🤗🙏🏼🙏🏼💐💐🐠🐠🐠🐠
आज संध्याकाळी घरी थोडासा वातावरण गरम होणार 😂😘😂😀
Khoop masta video ahe ha..... 😋😋😋
Love Crabs....🦀
Very happy to see you got such response by viewer best of luck for new food video s.
My first comments khup mast video yuvak sir
Sir khekda kasa kilo ghtatat te vichara please replay dya
Sir mi tumche sagle video pahto khup bhari astat.tumhi amchya area madhe kadhi yenar fishing sathi pawana dam la
Bhari gentleman ahes tu Yuvak... Loved it.
mast yuvak sir kahi tari navin baghyla milala 👌🏻👌🏻👌🏻😍😍🔥🔥
खुप छान व्हिडिओ युवक दादा.
बोले तो एकदम झक्कास
1/2 soup ha kadhi nigel menu madhun kay mahit??
Supar vidio sir .pan ghari gelyavar.dangga.Aani pangga🤔🙄😀😄
Dada jaberdast video very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
Tumhi edit sathi konta software vaprta
खुप छान video ahe dada
Khup Masta Sir !!! Mala pan ekda try karaycha aahe Khekda!!! Ekda visit karawi lagel nakki 👌👌👌👌
Yuvak sir mala pn tumchya barobr journey kraychi ahe mi khup motha fan ahe tumcha
Dada 1 numbar video
काय sir Date मस्त झाली मुक्ता बरोबर अँड थंड गार वारा आ हा 😂😂😂❤❤❤
हो काल खरंच बदलला आहे, की बडलवळेला आहे, लोकाचा निर्मळ पना लोप पावला आहे, मला आठवते प्रभू श्रीराम चे अभिनय करणारे अरुण गोविल पूर्ण पणे राम झाले, पुढे त्यांनी कधीच दुसरा रोल केला नाही, कारण त्याचे जीवन राम मय झाले,
आणि आजची टुक्कर, दळभद्री ॲक्टर, ॲक्टर होताना कोणतीही, मर्यादा नाही, म्हणतात मी त्या पत्राशी एकरूप झाले ढोंगी साले, दुर्दैव संनातन चे, आणि इंग्रजी शिक्षण पद्धतीने सत्यानाश केलाय एका पिढीचा, नशीब हे सब वर्जन माझ्या लवकर लक्षात आले मुलाला मराठी शाळेत घातले,
बायको म्हनेल मला कधी खेकडा फोडून दिला नाही 😂🤣😂
😂🤣
Hyat hasnyasarkh kaay hot😑
nice video Dada
Mitra video kuthla ahe te takat ja kinva sangat ja 🙏🙏
Location
Dada ekda pimpalgav joga dam la vist kra
एक नंबर विडिओ बनवला आहे धन्यवाद
हॉटेल कुठे आहे
Hotel place
तुला खूप खूप यश मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना
काळ्या पाठीच्या खेकड्या पाहीजे असेल तर सांगा
Prathmecha samor hotel ahe tikde pn mast kekda hota😍
Address
नॉनवेज चलता का
Loved the location.. what's the price of thali?
400
@@jazzyb9 anyday better bro with that lovely ambience
Muktala sang nashik la ye mi sangto kheda ksa khaycha
खेकडया साठी हा हॉटेल लय फेमस आहे
मुक्ता first eat crab first genuine Review nice 👍🏻👌🏻
Where is hotel
Pls check discription 🙏
Mala pan khekade khayla avadtat 🤤
Mast video dada💯👍 Gharchyani sudha khup enjoy kela ha vlog ani hotel la nakki bhet dein..khekda 😋
Mast video dada💥♥️🙌😎
Location ky ahe sir hotel cha
Khup maja aali video bagun.sir
Mast dada kharch khup Chan video ahe ha mast
Jabardast Yuvak.. ✌✌
Next hotel visit session kadi honar
Locestshion Kay ahe
खूपच छान खेकडे रेसिपी 👌😋
तुमचं विडिओ मला लय आवडतात
ऐकच नंबर विडियो आहे सर तुमचे लय भारी
Kokan madhe por aaichya potatch shiktat. Khekde khayla sir❤️🥰
खूप छान युवक सर♥️♥️👌👌
yuvak nav ahe
Sir location ky ahe ya hotel ch
1 NO . Video sar
सुप जबरदस्त 👍
Khekada pahile ki tondala Pani sutat 😀👌👌👌 nice video dada
Hii i am Dr . VAISHNAV GOLHAR , nice to see MUKTA here , she is looking stunning and I appreciate her simplicity.
Aaj look chan kelay dada
Sir , tumchi ek video chi clip (Nukes top 5) RUclips channel mdhi ale bga lvkarrr 😁😁
पावसात चढणीची चिवणी फीश खायाची मजा खुपच न्यारी आहे.
रायगढ व ठाणे जिल्ह्यात फेमस आहे.
Bro aapke sare video achchhe lekin aap hindi lenguage me banaye to jyada likes b subscribe milenge ok love u bro 🥰😘
Chan distay Yuvak dada😅 aaj tr full entertainmenting episode 😍😍mala pan join hou watat ahe amcha college cha group amhi janar ahe ethe tumcha blog baghun🤗
Waa chhaan 👌👌
Khupach chan bhau
प्रथमेश होटेल कुडजे गाव पुणे
Aaj mala pan khekda khayay Chi tip Bhetli
Thank you saheb 🙏
छान झाला आहे व्हिडिओ खूप
हेयर स्टाइल भारी आहे 😆😛😜😜😛😆
Nice video bhai 👍
व्हिडीओ खूप मस्त झाला
विषय हार्ड ❤😋😋