बोअरचे पाणी आटले ? काय करायचे? /

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 апр 2024
  • बोअरचे पाणी आटल्यानंतर अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. आता करायचे काय ? असा सवाल उपस्थित होतो. शहरातील बोअर असेल तर मात्र मग पाण्यासाठी खूप पळापळ करावी लागते. जेव्हा बोअरचे पाणी आटते तेव्हा नेमके काय करावे, याविषयी जलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगत आहेत.
    ‪@naturewithshri‬

Комментарии • 13

  • @gableraj35
    @gableraj35 3 месяца назад +3

    ग्रेट सर

  • @MrRajkumarpawar
    @MrRajkumarpawar 3 месяца назад +3

    खूप छान माहिती आहे....

  • @vrishabhanathskondekar
    @vrishabhanathskondekar 3 месяца назад +3

    अतिषय उपयुक्त माहिती आहे श्रीमंत

    • @naturewithshri
      @naturewithshri  3 месяца назад

      धन्यवाद श्रीमंत

  • @ArunaPatil-ju7kf
    @ArunaPatil-ju7kf 3 месяца назад +4

    बरोबर सांगितले शेजारच्या घर पडून मोठी इमारत झाली
    त्यामुळे आमचे बोर चे पाणी गेले
    तुम्ही सांगितले तसेच खोदकाम आणि पुढचे सगळे तसेच झले

  • @hinganebapu-th5hs
    @hinganebapu-th5hs 3 месяца назад +1

    रूईनालकोल हिंगणेबापु. माहिती दिल्याबद्दल आभार मानतो

    • @naturewithshri
      @naturewithshri  3 месяца назад

      आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 3 месяца назад +2

    स्पष्ट बोलावे म्हणजे आवाज ओबडधोबड आहे या मुळे.समजत नाही

    • @naturewithshri
      @naturewithshri  3 месяца назад

      होय तिथे जरा आवाजाचा प्राॅब्लेम झालाय. पुढील व्हिडिओत त्याची दखल घेऊच. धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल.

    • @user-ry7mk5jq3h
      @user-ry7mk5jq3h 3 месяца назад

      हेड फोन लावा 😂

  • @user-ry7mk5jq3h
    @user-ry7mk5jq3h 3 месяца назад

    सर मी एक पाणी फिल्टर वाला आहे.
    माझे या वर्षी चे सिझन वाया गेले.
    कारण बोरचे पाणी गेले.
    मी दुसरा बोर घेतला पण कोरडा
    म्हणून आता फक्त पावसाची प्रतीक्षा 🙏🏻
    🙏🏻काही उपाय असेल तर सुचवावा 😢

    • @naturewithshri
      @naturewithshri  3 месяца назад

      उपेंद्र धोंडे - 9271000195. काॅल करा उद्या याविषयी मार्गदर्शन करतील.

    • @dineshpawar9696
      @dineshpawar9696 Месяц назад

      खुप सुंदर माहिती, माझ्या घरी मी बोअरवेल रिचार्ज केलेला आहे, माझं गाव बेळगाव तालुक्यातील मच्छे नावाचं गाव आहे, आमचं एक हजार स्क्वेअर फुट चा घर आहे त्याच्या वरती पडलेला सगळा पाणी बोरवेल मध्ये जातो बोरवेल च्या भोवती शोष खड्डा आहे,