जमीनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 мар 2019
  • जमीनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पाहावे जमीनीतील पाण्याचा शोध कसा घ्यायचा ? नारळाच्या मदतीने जमिनीतील पाणी कसे पाहावे पाण्याचा शोध #agrowone भौगोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे - कसे साठविले जाते, हे विहीर - कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर - कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात..*DOWNLOAD APP --- play.google.com/store/apps/de...
    WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247
    प्रथम शेतात मध्यभागी जमिनीवर एक टोपले उपडे ठेवून त्यावर दुसरे टोपले सरळ ठेवावे. सरळ टोपल्यात एका मुलाला बसवून त्याच्या दोन्ही हातांत एक नारळ द्यावा व त्याचे डोळे बंद करून घ्यावेत. दुसऱ्या मुलाच्या दोन्ही हातांत नारळ देऊन त्याला पहिल्या मुलाला केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती वर्तुळाकार फिरविले जाते. फिरण्याची त्रिज्या वाढवत वाढवत पूर्ण शेत फिरविले जाते. प्रथम केंद्रबिंदूतील मुलगा स्थिर असतो. फिरणारा मुलगा पाण्याच्या जागेवर आला की केंद्रबिंदूतील मुलगाही हलतो किंवा फिरतो. ज्या ठिकाणी फिरणाऱ्या मुलामुळे केंद्रित मुलाची सहज व जास्त हालचाल होते, त्या ठिकाणी फिरणारा मुलगा थांबतो. जिथे मुलगा थांबतो, ती जमिनीतील पाण्याची जागा निश्‍चित होते. जिथे केंद्रित मुलगा फिरणाऱ्या मुलासोबत फिरतो त्या परिघात भरपूर पाणी असल्याचे समजावे. #agrowone,#agrowone_marathi ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
    📱मोबाईल ॲप्लिकेशन play.google.com/store/apps/de...
    🌐 वेबसाइट - www.agrowone.com
    👍 फेसबुक - / agrowone
    📸 इंस्टाग्राम - / agrowone
     ट्विटर - / agrowone
    टेलेग्राम - t.me/Agrowone
    ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone
  • НаукаНаука

Комментарии • 966

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  4 года назад +33

    *DOWNLOAD ❤️ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
    😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247

    • @balkukadam9318
      @balkukadam9318 3 года назад +1

      Show Mobile number

    • @amoldalvi3065
      @amoldalvi3065 3 года назад +2

      @@balkukadam9318 ..................................................

    • @uttamsinghrajput3974
      @uttamsinghrajput3974 3 года назад

      ZA

    • @santoshade1694
      @santoshade1694 3 года назад

      @@balkukadam9318 फफबबठठफठढठभढण

    • @mauricejay7806
      @mauricejay7806 3 года назад +1

      i guess Im asking the wrong place but does someone know of a tool to get back into an instagram account??
      I stupidly lost my login password. I would appreciate any tricks you can offer me

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 4 года назад +8

    ११५ मानलं दादा किती खतरनाक खाज......चांगली माहिती.......

  • @kokaniboy9407
    @kokaniboy9407 2 года назад +4

    हे खरं आहे .नारळ उभा राहतो . मी स्वतः अनुभव घेतला आहे.

  • @balashebshiradkar2326
    @balashebshiradkar2326 5 лет назад +3

    Khip khup abhar sir tumhi sangitlya pramane mi coper rod cha prayog kela khup chan result ala shetat pani khup khup lagla... khup khush ahe mi thanks a lot sir...

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 5 лет назад +3

    thanks brother very essgi teach me thank you dear ..

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 Год назад +4

    भाऊ पाणी बघण्याची पध्दत बरोबर आहे

  • @yogeshnandale1403
    @yogeshnandale1403 5 лет назад +21

    भाऊ तुमची बोलण्याची पद्धत मस्त आहे आवडली खरंच आता येथेच थांबू नका लोक काय म्हणतील ह्याच्या कडे लष्य देऊ नका नविन व्हिडीओ बनवा आणि जगाला दाखवून दया की महाराष्ट्रात भरपूर टॉेलेट आहे

    • @mohanmule429
      @mohanmule429 5 лет назад

      Yogesh Nandale

    • @unknownguy279
      @unknownguy279 5 лет назад

      कसलं टॅलेंट ??? त्या पेक्षा Rain water Harwesting का नाही करत ???

    • @ROYALMINDED100
      @ROYALMINDED100 5 лет назад +1

      Talent Nit liha. Toilet zala tyacha

  • @sahadevghadigaonkar7677
    @sahadevghadigaonkar7677 5 лет назад

    Mast sir sundar positive enrji

  • @pralhadmankoji3927
    @pralhadmankoji3927 5 лет назад +1

    Tumche vichar changle ahet....
    Asech aplya ann datyala margdarshan karat raha..
    Dhanyawad...

  • @pravinwadkar8893
    @pravinwadkar8893 5 лет назад +5

    भाऊ तुम्ही खूप महत्वाची व प्रामाणिक माहिती सांगितली मी गेल्या १० वर्षापासून १५ वेळा प्रयत्न केले व लवकरच एप्रिल २०१९ मध्ये पुहा १६ वेळा प्रयत्न करणार . धन्यवाद

  • @maintenanceoffice8858
    @maintenanceoffice8858 4 года назад +11

    माऊली मुद्यावर या लै भरकटत आहे तुम्ही
    जे सांगायचे आहे ते च थोडक्यात मांडा
    इतका timepass नका,🙏🙏

    • @1961usman
      @1961usman 4 года назад +1

      Sir jastch boltat

  • @sunilkamble4940
    @sunilkamble4940 4 года назад +2

    Saheb chan mahiti dilat dhanyawad

  • @akashubale4877
    @akashubale4877 5 лет назад +1

    Khup Chan sir... nice vichar

  • @kavitasawant9355
    @kavitasawant9355 5 лет назад +8

    Khup chhan mahiti Dili Saheb tumhi.
    Comments karanaryanna vinanti aahe ki aaplyala fayada Karun ghyayacha asel tar aapan Karun gheu.
    Pan konachi khilli udau Naka.

  • @user-ji2te9yr8x
    @user-ji2te9yr8x 4 года назад +4

    आंबेकर सर भुजल संशोधक राहुरी मी आपला अभिप्राय पाठवतो आपली चर्चा वायफळ वाटते कारण मी पण पाणी पाहतो आपल्या कडे ज्ञान कमी वाटते पाणी पाहणे या साठी अनुभव पाहिजे आपण जे प्रयोग करता त्या चे मी अभ्यास केला असता हे ज्ञान फार कमी वाटते आपणाला पाणाडी म्हणता येणार नाही आंबेकर सर

    • @thetimepass1
      @thetimepass1 4 года назад

      तुमच्या अतल्या गाठी ह्या माणसं RUclips वर टाकल्या म्हणून पणाडी म्हणता येणार नाही का?

  • @jijikocharekar8447
    @jijikocharekar8447 3 года назад +1

    मस्त सर ..... आभारी सर...

  • @sukhadevpowar6143
    @sukhadevpowar6143 4 года назад +3

    साहेब तुमचे सर्वच व्हीडीऒ फार उपयोगी आहेत. तुमचे संशोधन समजासाठी फार उपयोगी आहे. तुमच्या कार्याला माझा सलाम, मानाचा मुजरा. आणि कोन तुमच्या व्हीडीऒ पालाळीक वा वायफळ म्हनत असेल तर मला त्यांच्या बद्दल काही म्हनायचे नाही पण मला तुमची विषय समजावून देन्याची पध्दत फार भावली आहे. अनेक लोक पाण्याच्या प्रंचड समसेत आहेत. त्याच्यासाठी तुमचे कार्य फार मोलाचे आहे. परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो, आशिर्वाद देवो. ( सुखदेव पोवार, टोप, काेल्हापूर, 9823663030 )

  • @gouravdoijad9810
    @gouravdoijad9810 5 лет назад +3

    Nice..... Thanks......

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 5 лет назад +7

    खुप म्हत्वाची माहिती सांगीतली नारळ तार व्हिशेप काडी हेसर्व प्रयाेग सक्सेस आहेत पण ते याेग्य प्रकरे पहाता येण महत्वाच आहे तुम्ही बाेलताबाेलता सांगीतले कि लाल खडक जीथे जमीनीत आेलावा असला तरी हे सर्व प्रयाेग हाेतात ते एकदम 100% खर आहे त्यामळे बघताना पणी व आेलावा यातला फरक आेऴखणे महत्वाचे आहे
    बाकी जाद्या तुम्हि खुप आशावादि व्यक्तीमत्व अहात आणा प्रतेकशेतकरी आसाच पाहीजे नीराशावादि नके! You are grate

    • @ShivveerTV
      @ShivveerTV 5 лет назад

      शेतकऱ्यांनी आशावादी असलच पाहिजे यात काही शंका नाही परंतु श्रद्धा असावी पण आंधळी नको

    • @nagardasandbrothers1789
      @nagardasandbrothers1789 5 лет назад

      arjun dahifale the only

  • @dnyaneshwarnakade2706
    @dnyaneshwarnakade2706 4 года назад +1

    Saheb tumchi samjavnyachi padhat khub sopi aahe dhanyavad

  • @anantdahyalkar7669
    @anantdahyalkar7669 5 лет назад +1

    लय भारी सर सांगितले सर

  • @ganeshrathod4673
    @ganeshrathod4673 5 лет назад +4

    mulgi khupch cute ahe sir .....tumhi khup chagle vakta aahat sir

  • @satishpatil-gq3nc
    @satishpatil-gq3nc 5 лет назад +6

    आरे बाबा व्हिडीओ नाही बघत पण तुला टाकलेले कमेट मध्ये तुला दिलेलया शिव्या वाचतो

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 5 лет назад

    1 ch no.... कॉमेडी करून जनजागृती संदेश....व छान माहिती.....

  • @amitaanilakolkar8956
    @amitaanilakolkar8956 3 года назад +1

    खूप छान माहिती.

  • @prashantshripadkunte4084
    @prashantshripadkunte4084 5 лет назад +18

    खरे तर पाणी साठवून ठेवूया, जिरवणे उत्तम. रेन वॉटर हार्वेस्टिंग

    • @gangadharpanchgalle6119
      @gangadharpanchgalle6119 5 лет назад

      Prashant Shripad y u want

    • @ajayghule705
      @ajayghule705 5 лет назад

      Hi changli gosht ahe pan te pani pinya yogya naste te jaminimadhe filter hot nahi murun jat nahi mhanun ashuddhach rahte

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h 5 лет назад +2

      अगदी बरोबर भाऊ

    • @ajayghule705
      @ajayghule705 5 лет назад

      @@user-xu9cd8pc6h 🙏

  • @ranjitbaad923
    @ranjitbaad923 4 года назад +7

    चाळन करा जमीनीची ,वाळवंट करा ,वरच्या पातळीतील पानी खाली घालवा एकदम छान.धरनीमातेला गरज आहे तूमच्यासारख्यांची,वाट लावन्यासाठी धरत्रीची.

  • @arvindchavhan8315
    @arvindchavhan8315 3 года назад

    खुप छान....
    बोलनं आवडलं भाऊसाहेब रोखठोक

  • @kishormarne5483
    @kishormarne5483 4 года назад

    खुप छान माहिती दिली

  • @user-zk9uq7hb7g
    @user-zk9uq7hb7g 5 лет назад +5

    Mast bolne aahe tnmche marathi boli

  • @user-nq9kg6bg1e
    @user-nq9kg6bg1e 5 лет назад +3

    नारळाचा प्रयोगाने पाणी लागेलच असे नाही ह्या पेक्षा२रा व निश्चीतता असेलेला पर्याय शोधा व तसेही नारळाचा हा नवीन नाही. भाऊ तुम्ही पाणी शोधण्याचा विषय /व्हिडीओ चांगला आहे परंतु सिरीयसली घ्या.आपली जनता त्रस्त आहे ज्यांच्यावर बेतते त्यांनाच कळते. सरकारने लक्ष दयावेसंशोधन करावे.

  • @knowledgeguru19117
    @knowledgeguru19117 5 лет назад

    Kama brobar mahiti pn chan dili
    Tqs..bhau

  • @kiranpandhare5496
    @kiranpandhare5496 4 года назад

    एकाच नंबर सर.......धन्यवाद

  • @navsurinjad7646
    @navsurinjad7646 5 лет назад +3

    Best sir

  • @pratikshachavan7225
    @pratikshachavan7225 5 лет назад +5

    Kdkk🤘🤘

  • @ashokmohite7461
    @ashokmohite7461 3 года назад +1

    Khup chan margdashan

  • @mahendrnangare1815
    @mahendrnangare1815 5 лет назад

    Khup changale vichar ahet

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 5 лет назад +21

    ईंदुरीकर महाराजांसारखा आवाज आहे

  • @vijaydeshmukh2043
    @vijaydeshmukh2043 5 лет назад +5

    माहिती खरी पण ....

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya2813 4 года назад +1

    आभारी आहे

  • @NiceFruitsFarmMaharashtraIndia
    @NiceFruitsFarmMaharashtraIndia 5 лет назад

    Lai Bhari Bhauuuuuu

  • @neelamkurmi6973
    @neelamkurmi6973 5 лет назад +4

    जरा लवकर सांगा किती व्यर्थ घ्या गोश्टी करतात भाउ आपन

  • @pahilwanugale9157
    @pahilwanugale9157 5 лет назад +9

    तुमचे गाव कोणते बीरोबा तर आमच्या साकूरला पण आहे आम्ही तर हमेशा जातोय

  • @sumitpatil1103
    @sumitpatil1103 4 года назад +1

    Khup chhan samjaun sangitly bdal khup khup dhanyavad......🙏🙏🙏🙏🙏

  • @user-kw6sn9hn3t
    @user-kw6sn9hn3t 5 лет назад +1

    खूप छान माहीती सर

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm 5 лет назад +9

    प्रत्यक्षीक करून दाखवले पाहिजे .... पुढचा विडिओ तसा बनवा पाटील

  • @shantaramkurhade7237
    @shantaramkurhade7237 5 лет назад +3

    👌👌👌👌☝️

  • @shanayashitole1909
    @shanayashitole1909 5 лет назад

    Khup chan video kaka aamhala he begun narala chaya madatine pani lagal.

  • @vishalkolte6692
    @vishalkolte6692 4 года назад +1

    Khup video aahet RUclips var pan tumhi sarv khar khar bolle tyasathi dhanyawad

  • @Jitshri
    @Jitshri 5 лет назад +4

    भाऊ, आम्ही कोकणी माणसे, आमच्याकडे नारळाच्या बागा जास्तकरुन आढळतात. आम्ही नारळाला श्रीफळ म्हणतो आणि पूजासुद्धा करतो. आम्ही नारळाला पाय लावत नाही. नारळावर पाय ठेउन बसायचा विचारपद्धतीचे करू शकत नाही. कृपया दुसरा उपाय सुचवावा.

  • @ziksumsuraj9860
    @ziksumsuraj9860 5 лет назад +15

    तुम्ही भगत चे सांगता राव ,दुनिया कुठे नि तुम्ही कुठे , हे करण्या पेक्षा तुम्ही लोकांना जर पाण्याची बचत व पाणी कसे जिरवायचे ,व कसे आडवायचे सांगितले असते तर ते बरे वाटले असते , तुम्ही अंधश्रध्दा पसरावताय

    • @sankethadke8988
      @sankethadke8988 5 лет назад

      SURAJ BHAVARI tr

    • @rahulbhosale1865
      @rahulbhosale1865 5 лет назад

      आशा माणसांवर गुन्हे का दाखल होत नाहीत
      जे अंधश्रद्धा पसरवतात

  • @pravingawande8588
    @pravingawande8588 5 лет назад +1

    Bhau Barobar

  • @kanchwalw
    @kanchwalw 5 лет назад +1

    Awesome sir

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  4 года назад +16

    तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 करा chat.whatsapp.com/Dg65cYVW9yNAj5KNmDHUrQ किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा

    • @dattatraybhor5381
      @dattatraybhor5381 4 года назад

      Sitaphal lagvad

    • @kg.bhujade9400
      @kg.bhujade9400 4 года назад +1

      Bluy Flilm

    • @jijabairathod749
      @jijabairathod749 4 года назад +1

      I like it

    • @pawanghuge846
      @pawanghuge846 4 года назад

      Ha number tumcha ahe Ka sir

    • @jayganesh3140
      @jayganesh3140 4 года назад

      नारळ डाव्या बाजूने पण फिरत आहे, अणि उजव्या बाजूस पण फिरत आहे, तर काय समजायचे, सांगा सर

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 5 лет назад +17

    प्रत्येक ठिकाणी स्वच्छ पाणी वापरायचे बंद करा, खाणी सुधारा नि पावसाचे पाणी अडवा
    राजकीय सभांना गर्दी करण्या ऐवजी पाणी व शेती वर लक्ष द्या

  • @news.7055
    @news.7055 5 лет назад +2

    Layach...... Tarrrrrrrrrraaaaaaat... Marrrrrrrrraaaaaaathi! Bolata rao

  • @mangalkadlag6786
    @mangalkadlag6786 5 лет назад

    धन्यवाद भाऊ

  • @nilamkatalkar3022
    @nilamkatalkar3022 4 года назад +4

    देवाला मध्यस्ती

  • @vishnukangane1450
    @vishnukangane1450 4 года назад +3

    Prayog satya hai pan nashibaacha kay ghen

  • @LAXMANRAUT7768
    @LAXMANRAUT7768 5 лет назад +1

    मस्त माहीती दीली साहेब आशी माहीती कुनीच दिली न्हवती

  • @sandeepmanemane535
    @sandeepmanemane535 5 лет назад

    Very. Good sir Aprathimit

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 5 лет назад +9

    खरी माहिती सांगितली नशीबा शिवाय काहिच नाहि

  • @cmahi08
    @cmahi08 5 лет назад +6

    Saheb naka sangu nusti badbad

  • @chrislord2469
    @chrislord2469 4 года назад

    Abhaar
    Abhaar
    Sarvancha Chang bhala
    Prothanac aabhar!!!

  • @sureshhulawale9483
    @sureshhulawale9483 5 лет назад

    Great full

  • @sanjaykakde678
    @sanjaykakde678 8 месяцев назад +4

    नारळ सोलायचे का बिगर सोडल्याचे

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 3 года назад +7

    पाणी जमिनीत असत वो शेठ नशिबात नसत

  • @shankarpatil948
    @shankarpatil948 4 года назад

    लय भारी माहिती दिली

  • @virpanchal3523
    @virpanchal3523 5 лет назад +1

    तुमचे प्रयोग पहिलच माहिती होते पण बोलण्याची पद्धत खूप खूप छान वाटली म्हणून संमजल

  • @yogeshrajput5238
    @yogeshrajput5238 5 лет назад +7

    श्रीमद् भगवद्गीतेत असं कुठेच नाही म्हटलेलं बरं का.(समय से पहले भाग्य से अधिक)

    • @mohanjadhav397
      @mohanjadhav397 5 лет назад

      mg kuthe mhatlel ahe....?

    • @yogeshrajput5238
      @yogeshrajput5238 5 лет назад

      शोधून घ्या.
      श्रीमद् भगवद्गीतेत नाही हे नक्की.

    • @ganeshwaghale1939
      @ganeshwaghale1939 5 лет назад

      Bhau PN khar ahe n he.gitet nasel tr shasrat kuthatari aselach n.
      Kahun dosh kadhato.changal by n vait ka baghato.

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 5 лет назад +3

    Bore ghun Marthwadychi Vat lavli

  • @user-yj5to1bn8c
    @user-yj5to1bn8c 3 года назад +2

    छान

  • @dipakghanghav6622
    @dipakghanghav6622 5 лет назад

    खूप छान माहीती दिली

  • @pani_ka_khoj
    @pani_ka_khoj 5 лет назад +4

    भूमिगत जल का स्रोत खोज करना

  • @prashikclasess2926
    @prashikclasess2926 4 года назад +4

    नशिबात असल्या वर तर कुठे पण लागेल की

  • @manojshinde8053
    @manojshinde8053 5 лет назад

    Chhan mahiti dili sir

  • @ketantayade9844
    @ketantayade9844 5 лет назад

    Masstt saheb

  • @user-yp9lv1ss5q
    @user-yp9lv1ss5q 5 лет назад +21

    दादा मि प्रयोग न बगता 10 बोरवेल मारलो पाणी 2.5इंच आहे

    • @ॲग्रोवन
      @ॲग्रोवन  5 лет назад

      Very nice khupach Chan.

    • @divil_pr
      @divil_pr 5 лет назад +6

      Mag 10 बोर का મારલ્યા... आनी पानी लगल्यावार, हा विडियो का पहिला?...

    • @nikhilbendre5162
      @nikhilbendre5162 5 лет назад

      @@divil_pr 😂😂😒💯

    • @santoshthakur6739
      @santoshthakur6739 5 лет назад

      VAIBHAV GHATE जजँ

  • @atharavjadhav7130
    @atharavjadhav7130 3 года назад +3

    जय भीम सर

  • @prakashdavkar5101
    @prakashdavkar5101 5 лет назад

    Chan mahiti dilit

  • @anushkaadaware
    @anushkaadaware 4 года назад +1

    chaan sagilat appla anubhav

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r 5 лет назад +9

    महत्वाच बोला राव, लय बोर करताय?

  • @rahulthor8968
    @rahulthor8968 5 лет назад +3

    Mauli....
    Pani pani shevti nashibacha bhag aahe mi tar pani pahele nahi jithe watle tihe khodle pani chikkar lagle....

  • @ramesharjunsonwane5549
    @ramesharjunsonwane5549 4 года назад

    SUPER laik

  • @balutandale2774
    @balutandale2774 5 лет назад

    Khup Chan dada

  • @sumedhmanwarsm1490
    @sumedhmanwarsm1490 4 года назад +6

    Mulgi kantalali basun basun😀

  • @ratnakarnachankar123
    @ratnakarnachankar123 3 года назад +3

    सर, प्रात्यक्षिक करून दाखविले असते तर खुप बरे झाले असत☹️

  • @vijayjraut2047
    @vijayjraut2047 2 года назад +1

    supr mahiti

  • @eknathnarode174
    @eknathnarode174 5 лет назад +2

    1no.👌👌👌👌

  • @shriharikhedkar6558
    @shriharikhedkar6558 5 лет назад +4

    Yash

  • @ahmadnoorsheikh5115
    @ahmadnoorsheikh5115 5 лет назад +3

    मि अहमदनुर शेख
    मि शेतकरी नाही परंतु तुमचा vedio बघीतला , तुमचे प्रयोग विशवासू असावे असे मला वाटत आहे !

    • @ॲग्रोवन
      @ॲग्रोवन  5 лет назад

      Pani naseebane milte sir .

    • @ganeshnagre594
      @ganeshnagre594 5 лет назад

      मी दोनशे बोर घेतले थेंब भर पाणी सोडा ओलावा सुद्धा लागला नाही माझी 10एकर जमीन karza पायी गेली मी एका जणांचे 1एकर शेत बोर ला फुल्ल 5inchi पाणी शेत विकत घेतले ते शेत माज्या कडे आल्यानंतर तो 5इंची 24तास चालणारा बोर aatla आणि ती एकरभर जमीनही karzapayi गेली आता मी काय करू तुम्हीच सांगा

    • @ganeshnagre594
      @ganeshnagre594 5 лет назад

      @@ॲग्रोवन माज्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही

    • @ॲग्रोवन
      @ॲग्रोवन  5 лет назад

      @@ganeshnagre594 sir pariksha ghabru naka kahi aanle navte kahi ghewoen janar nahi sagle khup chan vohel dheer dhara ha mazha anubhav aahe.

  • @sahadevghadigaonkar7677
    @sahadevghadigaonkar7677 5 лет назад

    Kharach bharpur sundar

  • @AmitFinancepvLtd
    @AmitFinancepvLtd 5 лет назад

    Jai shree mataji..god bless you

  • @varhaditales1902
    @varhaditales1902 5 лет назад +3

    हा प्रयोग आम्ही सुद्धा तीन चार वेळा करून पाहिलेला आहे, आणि प्रत्येक वेळी पाणी लागलं

  • @sujitkumarrasal
    @sujitkumarrasal 5 лет назад +13

    कामाचं बोला काका, टाईमपास अति करताय

  • @ajaypawar2717
    @ajaypawar2717 4 года назад

    जबरदस्त

  • @user-cc9dd4tt3h
    @user-cc9dd4tt3h 3 года назад

    खुप छान

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 5 лет назад +4

    काय नशीब नशीब कर्तायहो...नुसतं नशीब अजमावायचं असेल तर बिगर पाणी तपासायचच मारतोना बोर.. नक्की लागेलच काय हे सांगना.. नशीब तर आम्हाला पण अजमावता येते

  • @Mr_Prasad_Tarhal_Vlogs
    @Mr_Prasad_Tarhal_Vlogs 5 лет назад +4

    बोलता लै राव तुम्ही।।

  • @TusharBagul-hh3gp
    @TusharBagul-hh3gp 4 месяца назад

    Khup chhan