जमिनीतील पाण्याचा शोध जमिनीतील पाण्याचा शोध कसा लावावा भूजल कसे शोधावे पाणी शोधण्याची पद्धत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 май 2020
  • भूजल कसे शोधावे जमिनीतील पाण्याचा शोध जमिनीतील पाण्याचा शोध कसा लावावा जमिनीखालील पाणी भूशास्त्रीय पद्धतीत भूजलाचा शोध ज्या भागात घ्यायचा त्या भागाची जास्तीत जास्त माहिती घ्यावी लागेल. जसं की, प्रथम पाणलोट समजून घ्यावं लागेल. ज्या ठिकाणी पाणी शोधावयाचे आहे तेथील सर्वात जवळचा ओढा आणि जवळपासच्या ०५ वर्ग किमी परिसरातील भूप्रुष्ठ रचनापहावी लागेल. #agrowone पाणी शोधण्याची पद्धत
    सर्वात उंच टेकडी, ईतर चढउतारांची रचना - उतारांची तीव्रता- दिशा, लहान-लहान ओहोळ, पावसाचे प्रमाण, पाणी साठणारे खोलगट भाग आणि त्यांचे आकार, मातीचे-मूरुमाचे प्रकार आणि त्यात बदलत जाणारी झीजरचना ,माती चिकट आहे की पाण्याचा निचरा होणारी, जमिनीवर आढळणाऱ्या वारूळ , वारूळांची दिशा , जमिनीत पाणी मूरण्याच्या टेस्ट करता येतात.नैसर्गिक वनराई - झाडं-झूडूपं, याव्यतिरिक्त जिथे कुठे खडक उघडे पडलेत जसे की नदीपात्रात, टेकडीकपार वा काही विहिरींत दिसणारे खडकांचे सांधे-जोड, त्यांचा उतार-दिशा, परिसरातील विहीरी-बोअरवेलची सद्यस्थिती, पाणी किती वेळ-काळ चालते, त्या खोदताना लागलेले भूस्तर किती नि कोणत्या प्रकारचे, पिकांची स्थिती, पावसाचे प्रमाण, पाणी वाहून जाणाऱ्या उथळ जागा, पाणी जमा होणाऱ्या सखोल जागा.
    या सर्व माहितीवरुन एकूण पडणारा पाऊस जमा कूठे होतो, पाणी मूरण्याच्या जागा कोणत्या हे कळते ,नदी-ओढा बाजूच्या भुस्तरांतून पाणी घेतो कि देतो कळू शकते. उपलब्ध बोअरवेल- विहिरींच्या माहितीवरून जमीनीच्या खालील भुस्तर आणि त्यातील भेगांच्या दिशांचा अंदाज येतो..*DOWNLOAD APP --- play.google.com/store/apps/de...
    WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247 भूजल कसे शोधावे
    सोबतच भूभौतिकी पद्धत वापरली तर हा अंदाज अधिक द्रूढ होतो.या पद्धतीत जमिनीत विद्यूतप्रवाह सोडून त्यास भुस्तरांतून होणारा प्रतिरोध मोजला जातो. या प्रतिरोधांचे आलेख मांडले जातात. यावरून निघालेले निष्कर्ष जास्त खोलीकरता तंतोतंत जूळत नाहीत पून्हा हे अनूभवी यंत्र वापरणारावर अवलंबून असते.
    याशिवाय, जिओफोन हे चुंबकीय लहरींची गती मोजणारे यंत्र सूद्धा वापरले जाते. या लहरींच्या गतीस होणाऱ्या प्रतिरोधावरून कठीण खडक, मूरुम , मातीचा अंदाज येतो.
    याव्यतिरिक्त भूप्रुष्ठावरील वनस्पती देखील काही अंदाज वर्तवीतात जसे औदुंबर, जांभूळ, वड हि पाणी धरून ठेवणारी झाडं नैसर्गिकरित्या दिसतात त्या जागा. पांढरा शमी , सौंदड , शिंदीचे झाड आणि जवळपास वारूळांची संख्या हे जमिनीखालील खडकांचे सांधेजोड दाखवितात.शेतात पाणी कसे शोधावे
    #भूजल अगदी शहरातील प्लाटमध्ये पाणी पहायचे असले तरी जून्या नकाशावरून ओहोळ दिशा, कूठल्या ईमारतीत कूठे पाया किती खोल लागला पहावे लागेल. जमिनीवर पाणी मूरण्याच्या टेस्ट करता येतात.
    एका गावात पाण्याची जागा शोधण्यासाठी तीनेक तासांचा भूशास्त्रीय सर्व्हे ,संपूर्ण माहिती गोळा करून कागदावर मांडली तर खात्रीने काही बोलता येते. फक्त एकच लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे हा देखील अंदाजच आहे आणि तो सर्वस्वी #ॲग्रोवन भूवैज्ञानिकाच्या अनूभव आणि पाणलोट समजून घेण्याच्या मेहनतीवर अवलंबून असतो. ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
    📱मोबाईल ॲप्लिकेशन play.google.com/store/apps/de...
    🌐 वेबसाइट - www.agrowone.com
    👍 फेसबुक - / agrowone
    📸 इंस्टाग्राम - / agrowone
     ट्विटर - / agrowone
    टेलेग्राम - t.me/Agrowone
    ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone
  • НаукаНаука

Комментарии • 651

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  4 года назад +16

    *DOWNLOAD ❤️ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
    😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247

  • @satishmaske8402
    @satishmaske8402 4 года назад +89

    बाबांनो,काकांनो, दादानो आदी पाणी कसे मुरवायचे, जिरवायचे याचे ज्ञान लोकांना अगोदर दया. बाकी व्हिडीओ चांगला आहे.

    • @pappusatpute78
      @pappusatpute78 4 года назад +4

      चांगल्या गोष्टी तुमच्या सारख्या लोकांना कधी पाहवत नाही

    • @ramprasadpandhonde9061
      @ramprasadpandhonde9061 4 года назад +4

      Mast bau tuze vichar

    • @vishalmore9002
      @vishalmore9002 3 года назад +1

      60varsh hec Kel sarkar n...

    • @vasantahire6120
      @vasantahire6120 3 года назад

      👍

    • @thebackbanchers4508
      @thebackbanchers4508 3 года назад +1

      Tumhi kadi karnar lokana khup updesh dile Lok kahi tri karta ahet apn dnyan vata ata

  • @vineetpatil6981
    @vineetpatil6981 4 года назад +62

    सर खूप अप्रतिम आहेत तुमच्या बोलण्यातच मर्म आहे, खूप तळमळ आहे राव, आणि तुम्ही लोकांच्या बोलण्यावर घाण comment वर खचून न जाता असेच विडिओ बनवा, keep it up,👍👍

    • @shivchaitanyapashukhady1471
      @shivchaitanyapashukhady1471 4 года назад +1

      तेव्हा दहा वीस फुटांवर पाणी असायचं भाऊ..... आता ४०० वर पण नाही

    • @latarajput1121
      @latarajput1121 3 года назад

      बाटली तीन वेळेस पडलो पाणी चा पाईट.कोठै आहे ते कळले चित्र. नाहि ते शेवटी सांगा रिपीट रिपीट सांगण्यात आलाय मुले विडी चमकदार. झाला

  • @dnyaneshwargawande3792
    @dnyaneshwargawande3792 3 года назад +4

    खूप छान माहिती दिली ईश्वर तूमचे कल्याण करो

  • @rajendramanwatkar2378
    @rajendramanwatkar2378 3 года назад +1

    खरच सुंदर वीडियो आहे.तसेच फ़ायदाही आहे.धन्यवाद

  • @prafulljangam8129
    @prafulljangam8129 3 года назад

    खुप छान माहीती .धन्यवाद. Prafull Jangam

  • @dattatraywadgaonkar7504
    @dattatraywadgaonkar7504 4 года назад +9

    खूप छानं प्रामाणिकपणे अंतःकरणा पासून सांगतात त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवाल निश्चित पाणी लागेल यात शंका नाही ...! शेवटी देवावर , दैवावर ही त्यांचा अतूट विश्वास आहे ..! आता मला बोर किंवा विहरारीची गरजं नाही माझ्या शेतातील विहराल पाणी आहे पण् पुन्हा बोर किंवा विहीर घेण्याचा वेळ आली तर साहेब मी निसंकोच आपल्या सांगण्यावर विश्वास ठेऊनचं काम सुरू करील..! मनस्वी धन्यवाद

  • @ashokjogdand7342
    @ashokjogdand7342 4 года назад

    खरंच सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏 ....

  • @yuvrajchavhan8429
    @yuvrajchavhan8429 4 года назад

    Khup khup chan prayog Karun dakhvilat manun dhanyvad sir..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 3 года назад

    खूपच छान माहिती नक्कीच प्रयत्न करू आम्ही

  • @vidhyajagtap1542
    @vidhyajagtap1542 4 года назад

    Chhan sangitale sundar tarhene sangitale dhanyawad

  • @pappyaahire823
    @pappyaahire823 4 года назад

    माहिती खुप सुंदर आहे
    आणि ती खुप आवडली

  • @sachinadhav7938
    @sachinadhav7938 Год назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिली

  • @sanjayrane7811
    @sanjayrane7811 4 года назад

    खुप खुप धन्यवाद आणि खूप सुंदर शिकवता

  • @shivajitodkar8444
    @shivajitodkar8444 3 года назад

    सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    🙏🏼🙏🏼

  • @antonipatekar2444
    @antonipatekar2444 4 года назад

    अतिशय सोपी पद्धत पाणी शोध

  • @universalmusic8805
    @universalmusic8805 3 года назад

    फार आभारी आहोत. सुंदर विश्लेषण केले आहे. जनसेवा करीत आहेत फार अभिमान वाटला.मोरया.

  • @gajananahirekar1297
    @gajananahirekar1297 3 года назад

    खूप छान माहितीपूर्ण लेख आहे

  • @mohankolpe1532
    @mohankolpe1532 4 года назад

    खुप छान धन्यवाद जय हरी

  • @pradeepbarbole838
    @pradeepbarbole838 4 года назад

    Khup chan video sir

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  4 года назад +15

    नवीन चॅनलला सबस्क्राईब करा ruclips.net/channel/UCOJ5frH_0HCXQp7hbIJC4Hw व्हाट्सअप करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा wa.me/919172800247 करा किंवा आमच्या वेबसाईटला www.agrowone.in ला भेट द्या मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला मदत करेल सूर्यप्रकाशात व्हिडिओ काढा व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा पकडा तुमचा प्रॉब्लेम/ शंका असेल ती मला थोडक्यात सांगा जर तुम्हाला शेतात जाऊन व्हिडिओ काढता आला तर तो काढून मला व्हाट्सअप करा +91 9172800247

    • @thorvesuraj5443
      @thorvesuraj5443 4 года назад +1

      छान माहिती आहे साहेब

    • @Pravin.thakare5141
      @Pravin.thakare5141 4 года назад

      Thank u sar tumhi mahiti dilyabaddal......

    • @dattatraywaikar4553
      @dattatraywaikar4553 4 года назад

      Ñ

    • @shubhamshinde1250
      @shubhamshinde1250 4 года назад

      सर , मी 10 दिवसांपूर्वी 300 फूट बोर घेतला । पण पाणी लागले नाही । बोर घेताना 80 फुटावर घेड ओलावा लागला । नंतर 200 ते 300 फूट दरम्यान थोडीशी ओली काली माती लागली । पण शेवटपर्यंत पाणी कुठेही लागले नाही । आता काय करू ते सांगा ।। please

    • @shubhamshinde1250
      @shubhamshinde1250 4 года назад

      8788143553 हा माझा नंबर आहे

  • @balkrishnakore3362
    @balkrishnakore3362 3 года назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @ulhasdalvi6871
    @ulhasdalvi6871 4 года назад +5

    खूप महत्त्वाची माहिती आज अशी माहिती देत नाहीत पण आपण विनामुल्य हे कार्य कारताहेत आपलं देव कल्याण करोत

  • @dipak030
    @dipak030 4 года назад

    खुप छान माहिती दिली आपण, thank you

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 8 месяцев назад

    खप।छान।माहिती। दिली सर

  • @pritamkalyansingh
    @pritamkalyansingh 8 месяцев назад

    एकदम छान पद्धतीने सागितले सरांनी.

  • @dilipnavale8059
    @dilipnavale8059 4 года назад +1

    खूप छान माहिती दिली सर.....

  • @satishgadre616
    @satishgadre616 3 года назад

    फार सुंदर मार्गदर्शन

  • @somnathpuri4396
    @somnathpuri4396 3 года назад

    खूप छान माहिती👌👌👌

  • @ashwinirewale4193
    @ashwinirewale4193 4 года назад

    छान माहिती मिळाली आहे

  • @gajananhatpale6218
    @gajananhatpale6218 4 года назад

    खुप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 4 года назад

    सर खूप छान पद्धतीने खरी माहिती दिली, तुमच्या प्रामाणिकपणा, तळमळ, खरेपणा याचं कौतुक करावे तेवढ कमी आहे. शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आपले पूर्वज नक्की हीच पद्धत वापरात असावेत, म्हणूनच ते जल साठे अजूनही टिकून आहेत. दादा तुम्हाला हे ज्ञान कसं मिळालं, नेमक्या स्पष्ट शब्दात सांगितले लाख लाख धन्यवाद,

  • @umeshsirsath6725
    @umeshsirsath6725 4 года назад +1

    Khup chaan mahiti sir...

  • @anilparab3822
    @anilparab3822 4 года назад

    चांगली माहीती दिलीत जय किसान

  • @guruposugade2946
    @guruposugade2946 3 года назад

    खूप छान सर माहिती दिली असे कोणी इतकी माहिती दिली🙏🙏

  • @dr.prakashbhoje832
    @dr.prakashbhoje832 3 года назад

    very interesting, khup kalkalini apan sangata

  • @vidhyadharlokhande5753
    @vidhyadharlokhande5753 4 года назад

    फार छान माहीती सर

  • @pandurangmestry155
    @pandurangmestry155 4 года назад

    खुप सुंदर👌

  • @vishnunagre6564
    @vishnunagre6564 4 года назад

    खुप छान सर थन्यवाद जालना

  • @prabhapawar2356
    @prabhapawar2356 4 года назад

    सर धन्यवाद. खुप जीव तोडून माहिती सांगितली सर. पुंण्याचे कामं आहे. खुप मोठा फायदा आहे सर. 🙏🙏🙏

  • @nimbalkaramit
    @nimbalkaramit 3 года назад

    Sir Khup chaan.... Thanks

  • @brcbarshiavinashmore2229
    @brcbarshiavinashmore2229 4 года назад +1

    Very good information sir.,🙏🙏

  • @vishalsontakke2891
    @vishalsontakke2891 3 года назад +2

    चांगली माहिती

  • @shivajirajegote464
    @shivajirajegote464 4 года назад

    छान मार्गदर्शन

  • @KprincePawar
    @KprincePawar 3 года назад

    खूप छान व्हिडिओ आहे खूप जीव तोडून सांगत आहे खूप छान माहिती दादा👌👌👌

  • @krishnathshinde9796
    @krishnathshinde9796 4 года назад

    काका छान प्रकारे आपण समजून सांगितले आभार

  • @rameshmahore8906
    @rameshmahore8906 4 года назад

    Khub chhan mahiti dili

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 4 года назад

    Khup chhan mahiti sir thanks Jay hind Jay Shriram

  • @sandeeprane8983
    @sandeeprane8983 4 года назад

    खुप छान साहेब

  • @santoshmeshram8324
    @santoshmeshram8324 4 года назад +4

    सर खूप अप्रतिम आहेत. keep it up.

  • @sambhajisawant6843
    @sambhajisawant6843 4 месяца назад

    Good Information about water detecting Points Thanks Sir

  • @rameshwarpund2474
    @rameshwarpund2474 4 года назад

    छान आहे सर प्रयोग पाणी

  • @navnathsabale1539
    @navnathsabale1539 3 года назад

    बरोबर आहे खरा आहे हा प्रयोग

  • @vastuhrishi
    @vastuhrishi 3 года назад

    नादखुळा छान माहिती

  • @radheshyammaske8941
    @radheshyammaske8941 4 года назад +1

    छान माहीती

  • @entireelectricals
    @entireelectricals 4 года назад

    छान ....सर

  • @kishorsawant9105
    @kishorsawant9105 2 года назад

    तुम्ही खरंच खूप छान आणि भिन्धास्त बोलता

  • @pradipthakare1468
    @pradipthakare1468 4 года назад

    Khup chan sir

  • @pandharinathdhadbale7527
    @pandharinathdhadbale7527 3 года назад

    Khopchan mahiti Sangta sir

  • @ramdaskhedkar5035
    @ramdaskhedkar5035 4 года назад

    Chan aahe video

  • @vaijinathpuri8070
    @vaijinathpuri8070 4 года назад +1

    Zabardast👌👌

  • @ggole4924
    @ggole4924 4 года назад

    अती सुंदर सर

  • @dadasaheb2575.
    @dadasaheb2575. 4 года назад

    खुपच सुंदर

  • @DevDev-xp6pq
    @DevDev-xp6pq 3 года назад

    Very nice video mast super beautiful super

  • @vinayakmane9003
    @vinayakmane9003 4 года назад +1

    सर तुम्ही चांगले मार्गदर्शन करतात सर तुमचे खुप अभिनंदन.आहे

  • @appajiraosawant6077
    @appajiraosawant6077 3 года назад

    Very useful information

  • @vishnubharate9057
    @vishnubharate9057 4 года назад +1

    बरोबर सर.

  • @renusawaratkar1228
    @renusawaratkar1228 3 года назад

    Kupch chhan mahithi.

  • @jijikocharekar8447
    @jijikocharekar8447 3 года назад

    मस्त सर... आभारी सर..

  • @sharidarjoshi1596
    @sharidarjoshi1596 3 года назад

    खुप छान माहिती आहे धन्यवाद सर तळमळ पण आहे

  • @popathande3567
    @popathande3567 2 года назад

    Nice.... Khar aahe sir

  • @vijaygovande2083
    @vijaygovande2083 4 года назад

    Vary good idea sir

  • @niwratibhagwat84
    @niwratibhagwat84 4 года назад

    खुप छान प्रयोग

  • @ajitpalwade1892
    @ajitpalwade1892 3 года назад

    खुप छान सर

  • @Mysilkfarming
    @Mysilkfarming 4 года назад

    माहिती खूप सुंदर आहे.पण मी आगोदर हा प्रयोग माझ्या शेतात करून बघणार.

  • @kissingboy5655
    @kissingboy5655 4 года назад

    Khup chan bhau

  • @rambhosale407
    @rambhosale407 4 года назад +1

    You are great sir

  • @ganeshbhuse2318
    @ganeshbhuse2318 4 года назад

    चांगले केले दादा

  • @schoollife4189
    @schoollife4189 4 года назад +2

    लयभारी सर

  • @Gulam232
    @Gulam232 Год назад

    Khup changli mahiti deta

  • @drsachinsachinsahebraovilh7219
    @drsachinsachinsahebraovilh7219 4 года назад +1

    Well done 👍

  • @sambhajinalawade2716
    @sambhajinalawade2716 3 года назад

    खूप छान माहिती दिली जात आहे 😄😄😄😄😄😄😄😄😄

  • @santoshchavan1669
    @santoshchavan1669 4 года назад

    Super saheb

  • @snehatawde9138
    @snehatawde9138 3 года назад

    Kup chan mahiti ahe

  • @sandipgole9079
    @sandipgole9079 4 года назад

    खूप छान

  • @anilpadghan1172
    @anilpadghan1172 4 года назад

    Good information 👍

  • @user-ye5ki4kz8o
    @user-ye5ki4kz8o 9 месяцев назад

    एक नंबर साहेब जय शिवराय साहेब

  • @santoshpatil4331
    @santoshpatil4331 3 года назад

    अप्रतिम सर

  • @amolkasar9455
    @amolkasar9455 4 года назад

    Verry nice sir

  • @satishjadhav8222
    @satishjadhav8222 4 года назад

    Good sir Thanks.

  • @Vedika12347
    @Vedika12347 4 года назад

    छान माहिती

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 4 года назад +9

    खुप चांगला प्रयाेग शाश्वत खरा आहे पन अंर आत्म्यातुन कळणे महत्वाचे आहे, काेणी म्हणेल मी दाेन दिवसात नारळ फीरवताे ,तारा गज,फीरवताे दाेन दिवसात पानाडी बनताे ते जमनार नाहि.
    तुकाम्हणे यासी न चले तातडी |
    अनुभवे गाेडी येईल कळाे ||

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 года назад +1

    Good information

  • @sachinkangane1715
    @sachinkangane1715 4 года назад +2

    खुप छान सर👌..धन्यवाद👍

  • @amoljmd2745
    @amoljmd2745 4 года назад

    Nice Information

  • @prashantdaryapurkar511
    @prashantdaryapurkar511 4 года назад +2

    धन्यवाद भाऊ खूप सुंदर तुमच्या या प्रयत्नामुळे सर्व भारतातील लोकांना फायदा होईल आणि आम्ही सुद्धा प्रयोग करून पाहू आणि तुमच्या वतीने लोकांना करायला लाव धन्यवाद दादा

  • @shahjisudake2582
    @shahjisudake2582 4 года назад

    Nice parayog karun pahau

  • @tusharsaraf5195
    @tusharsaraf5195 3 года назад

    Khub chan mahiti dili

  • @sureshjadhav3224
    @sureshjadhav3224 2 года назад

    Very nice SAR

  • @pallavibhandare9061
    @pallavibhandare9061 3 месяца назад

    Tq mahiti dilabatl