- Видео 373
- Просмотров 473 035
NatureWithShri
Индия
Добавлен 25 дек 2011
निसर्ग...जाणून घ्या, प्राणी, पक्षी, झाडं याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्याला निखळ आनंद कुठं मिळत असेल तर तो निसर्गात मिळतो. त्यासाठीच निसर्गविषयक छोटे व्हिडिओ तयार करून इतरांना तो आनंद घेता यावा, यासाठी हे यूट्यूब चँनल तयार केले आहे. यात फक्त आणि फक्त निसर्गविषयक, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, गडकिल्ले यावर व्हिडिओ शेअर केले जातील. मी एक पर्यावरण विषयाचा पत्रकार असून, निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करत असतो.
ruclips.net/channel/UCj7rz78smNsZd3ZPwVuIWYg
tweeter : @shrikaleLokmat
shrikishan.kale.1
ruclips.net/channel/UCj7rz78smNsZd3ZPwVuIWYg
tweeter : @shrikaleLokmat
shrikishan.kale.1
देवराई म्हणजे काय ? देवासाठी का राखायची राई ? #sacredgroves #vanrai @naturewithshri
देवराई म्हणजे काय ? यावर जनजागृती व्हावी यासाठी वनराई संस्थेकडून कार्यशाळा घेण्यात आली. तेव्हा तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यातील काही तज्ज्ञांचे म्हणणे ऐका.
#sacredgroves #tree #pune
#naturewithshri
#sacredgroves #tree #pune
#naturewithshri
Просмотров: 143
Видео
काय हे नायलाॅन मांजाचे जाळे ! पहा कशी कसरत करावी लागते ? #kiteflying @naturewithshri
Просмотров 222День назад
पुण्यात तळजाई टेकडीवर नायलाॅन मांजाचे जाळेच तयार झाले. या जाळ्यात अनेक पक्षी अडकून जखमी होतात. म्हणून ते काढण्याची मोहिम निसर्गप्रेमी लोकेश बापट यांनी हाती घेतली. #pune #kiteflying #hills #birds #naturewithshri
पुण्यातील झाडांच्या गप्पा ! किती जातीची झाडं ? #treespune @naturewithshri
Просмотров 1,2 тыс.День назад
जेष्ठ वनस्पतीतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांचे न्यू ट्रीज आॅफ पुणे या पुस्तकाचे प्रकाशन झाले. एम्प्रेस गार्डनमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी झालेल्या गप्पा ऐका. #book #treesofpune #trees#pune #naturewithshri
नदीकाठ सुधार थांबवा ! खासदारांनी पालिका अधिकार्यांना सुनावले #medhakulkarni @naturewithshri
Просмотров 12 тыс.14 дней назад
रामनदी आणि मुळा नदीच्या संगमावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी भेट दिली. तिथे नदीत भराव टाकून काम सुरू होते. ते बंद करायला लावले.
दोन लाख रंगीबेंगी फुलांचे प्रदर्शन पहा / #empressgarden @naturewithshri
Просмотров 79221 день назад
दोन ला रंगीबेंगी फुलांचे प्रदर्शन पहा / #empressgarden @naturewithshri
भारतभूमीची निर्मिती कशी झाली ? पहा या प्रदर्शनात ! #natureofindia #bharat @naturewithshri
Просмотров 19828 дней назад
भारतभूमीची निर्मिती कशी झाली ? पहा या प्रदर्शनात ! #natureofindia #bharat @naturewithshri
निसर्ग पर्यटन करा पण...हे लक्षात ठेवा ! #naturetraval @naturewithshri
Просмотров 6128 дней назад
निसर्ग पर्यटन करा पण...हे लक्षात ठेवा ! #naturetraval @naturewithshri
नायलाॅन मांजाचा पहा परिणाम ! #मांजा #पतंगबाजी
Просмотров 2 тыс.Месяц назад
नायलाॅन मांजावर बंदी घातली आहे. तरी देखील बाजारात तो मिळतो आणि मुलं वापरतात. त्यामुळे माणसांसोबत पक्ष्यांना या मांजाचा खूप त्रास सहन करावा लागतो. #pune #manja #kiteflying #naturewithshri
बिया घासल्या की शेंदरी रंग होतो /#bixaorellana @naturewithshri
Просмотров 1,7 тыс.2 месяца назад
आपण हनुमानाला शेंदरी रंग लावतो. पण हा रंग नेमका येतो कुठून हे माहिती नसते. तर हा नैसर्गिक रंग असून आपल्याला शेंदरी झाडापासून मिळतो. त्या झाडाविषयी या व्हिडिओतून जाणूनघेऊ ! #bixaorellana #tree #nature #pune @naturewithshri
नर्सरीसाठी आवश्यक प्रदर्शन / फुलांची सुंदर दुनिया /#horticulture @naturewithshri
Просмотров 2,9 тыс.2 месяца назад
पुण्यात नुकतेच होर्टीकल्चर प्रोइंडिया प्रदशन भरविण्यात आले होते. त्यात अतिशय सुंदर गोष्टी पहायला मिळाल्या त्याचा हा व्हिडिओ. #nature#horticulture #pune @naturewithshri
परदेशी पाणमांजर पुणे जिल्ह्यात आलं कुठून? /#eurasionotter #pune @naturewithshri
Просмотров 13 тыс.2 месяца назад
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एका विहिरीत युरोपियन पाणमांजर आढळून आले. ते नेमकं कुठून आलं, कसे आले, याविषयी माहिती घेतली जात आहे. #pune #otture @naturewithshri
केवढी मोठी शेंग ? / वन विभागात शिकवतात हे विषय ? @naturewithshri
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
कुंडल जि. सांगली येथे वन अधिकारी प्रशिक्षण अकादमी आहे. तिथे नेमकं काय शिकवतात त्याविषयी यात ऐकूया. #nature #pune #climate
रात्री रस्त्यावर भेटला हा पाहुणा ! बांबू व्हायपर साप, ताम्हिण #tamhini #naturewithshri@Shorts
Просмотров 6083 месяца назад
रात्री रस्त्यावर भेटला हा पाहुणा ! बांबू व्हायपर साप, ताम्हिण #tamhini #naturewithshri@Shorts
औषधी सालीचा उंच वाढणारा वृक्ष /पांढरा शिरिष
Просмотров 3813 месяца назад
एम्प्रेस गार्डनमध्ये पांढरा शिरिष वृक्ष अतिशय उपयुक्त आहे. त्या वृक्षाविषयी ऐकूया या व्हिडिओमध्ये.
परतीच्या पावसाचा धोका ! /जोरदार पावसाचा अंदाज/ #rain #pune #imdpune @naturewithshri
Просмотров 6414 месяца назад
परतीच्या पावसाचा धोका ! /जोरदार पावसाचा अंदाज/ #rain #pune #imdpune @naturewithshri
नदीच्या ऐका रंजक गोष्टी/ कृष्णेची परिक्रमा या पुस्तकाचे प्रकाशन / #krushnariver @naturewithshri
Просмотров 8424 месяца назад
नदीच्या ऐका रंजक गोष्टी/ कृष्णेची परिक्रमा या पुस्तकाचे प्रकाशन / #krushnariver @naturewithshri
कृष्णा नदीची परिक्रमा / वर्षभर ३० हजार किमीचा प्रवास, १०८ नद्यांची भटकंती #shrikantingalhalikar
Просмотров 5 тыс.4 месяца назад
कृष्णा नदीची परिक्रमा / वर्षभर ३० हजार किमीचा प्रवास, १०८ नद्यांची भटकंती #shrikantingalhalikar
आईच्या नावाने शंभर वृक्ष / माॅं के नाम सौ पेड / #pmmodi #nature @naturewithshri
Просмотров 1184 месяца назад
आईच्या नावाने शंभर वृक्ष / माॅं के नाम सौ पेड / #pmmodi #nature @naturewithshri
ओम असणारे शिवसुमन फुल / #frereaindica #pune #nature @naturewithshri
Просмотров 3114 месяца назад
ओम असणारे शिवसुमन फुल / #frereaindica #pune #nature @naturewithshri
फुलपाखरू का वाचवायचे? फुलपाखरांचा महिना सुरू /butterfly month @naturewithshri
Просмотров 7555 месяцев назад
फुलपाखरू का वाचवायचे? फुलपाखरांचा महिना सुरू /butterfly month @naturewithshri
'असना' वादळामुळे पावसाचा धोका ? / कुठे असणार रेड अलर्ट ? #rain #pune @naturewithshri
Просмотров 2605 месяцев назад
'असना' वादळामुळे पावसाचा धोका ? / कुठे असणार रेड अलर्ट ? #rain #pune @naturewithshri
पुणेकर का झाले मूक ? / #punekarsilent #punesilent @naturewithshri
Просмотров 2705 месяцев назад
पुणेकर का झाले मूक ? / #punekarsilent #punesilent @naturewithshri
पर्यावरणातील गौरव / पर्यावरणात आणीबाणी / #pune @naturewithshri
Просмотров 1055 месяцев назад
पर्यावरणातील गौरव / पर्यावरणात आणीबाणी / #pune @naturewithshri
राज्यात पावसाचा धुमाकूळ कधीपर्यंत राहणार ?/ #rain #pune #imdpune @naturewithshri
Просмотров 2505 месяцев назад
राज्यात पावसाचा धुमाकूळ कधीपर्यंत राहणार ?/ #rain #pune #imdpune @naturewithshri
पक्षी अडकला, काय करायचे? /नायलाॅन मांजा नका वापरू/ #birdsrescue #pune @naturewithshri
Просмотров 2045 месяцев назад
पक्षी अडकला, काय करायचे? /नायलाॅन मांजा नका वापरू/ #birdsrescue #pune @naturewithshri
या ठिकाणी पावसाचा धोका ? / राज्यातील पावसाचा अंदाज / #weather #climate #rain @naturewithshri
Просмотров 3106 месяцев назад
या ठिकाणी पावसाचा धोका ? / राज्यातील पावसाचा अंदाज / #weather #climate #rain @naturewithshri
चालत चालत सिंहगड भटकंती / #sinhgadfort #pune @naturewithshri
Просмотров 5666 месяцев назад
चालत चालत सिंहगड भटकंती / #sinhgadfort #pune @naturewithshri
पुरात अडकले शेकडो लोकं / कसे झाले बचावकार्य /#puneflood #resq @naturewithshri
Просмотров 3456 месяцев назад
पुरात अडकले शेकडो लोकं / कसे झाले बचावकार्य /#puneflood #resq @naturewithshri
पावसाने कुठे काय घडलं? प्रशासन काय म्हणाले? /#pune #rain #flood @naturewithshri
Просмотров 3416 месяцев назад
पावसाने कुठे काय घडलं? प्रशासन काय म्हणाले? /#pune #rain #flood @naturewithshri
पावसाने हाहाकार /घरांमध्ये पाणी / सतर्क राहा/ #rain #flood @naturewithshri
Просмотров 7956 месяцев назад
पावसाने हाहाकार /घरांमध्ये पाणी / सतर्क राहा/ #rain #flood @naturewithshri
Great
इंद्रायणी नदीत भराव टाकून टाकून त्यावर कच्ची ,पक्की बांधकामं झालीत .,काही ठिकाणी नदी ओढ्या एवढीच दिसते नद्यांचा निसर्गाचा सत्यानाश केला आहे सगळीकडे .....
हो ना !
Great Work !! Hats off to all of you - getting on top of the trip is risky ... Mr and Mrs Bapat proud of you !
@@shashankkulkarni2311 yes its risky but they always do work for taljai hill.
मस्त मनोरंजक माहिती, खुप छान धन्यवाद साहेब 🙏, जिंतूर परभणी 🙏,
खुप छान माहिती, धन्यवाद साहेब 🙏,
खुपच सुंदर उपक्रम
Great work
Oh my god
जनतेची परवानगी नसेल तर हा प्रकल्प रद्द करावा
कलेक्टर कधी फिरतात का एरीया मधे पंचतारांकित ओफीस ते बंगल्यात एकदा कलेक्टर झालं की
कार्यक्रम स्तुत्य आहे पण पर्यावरण नावाखाली विकास विरोध करू नको जसं आरे मध्ये झालं.पुर्नरुत्पती करुन ठेवली पाहिजे.जतन करावं.
जुनी झाडे - वृक्षराजी पुन्हा दुसर्या जागेवर पुन्हा एकदा ती झाडे पुनर्रोपण करता येते का ? हे तंत्रज्ञान यशस्वी झाले आहे का ?? जर शासनाने झाडे तोडताना यावर असा उपाय करणे आवश्यक आहे असे वाटते नाहीतर आपण काहीही करूच शकत नाही 🌱🍃🍃🌿🌿🌳🌳
@@jaimahadev498 हो तसे करता येते. सयाजी शिंदे यांनी शंभर वर्षे जुने झाड सातारा येथे पुनर्रोपित केले आहे.
पहीली कमेंट 🌞🌟
5000 cr kharch ..bapre. Yat kuna kunache kiti hafte. Designer contrator la kiti.
हे सर्व real estate आणि त्याशी संबंधित सर्व माफियाचे षड्यंत्र आहे..आणि हे जागरूक नागरिक जेव्हा काँग्रेस - एनसीपी ची सत्ता असताना गप्प का होते ? घाबरले होते की दातखीळ बसली होती...पुणे शहरातील corporation , deccan नदीपात्रातील सर्व रस्ते आणि भराव काढून पुन्हा नदी पूर्वी सारखी करा... एक मात्र नक्की मेधाताईच जेवढे कौतुक करावं तेवढं कमी...पुणे शहरातील अंदाधुंद माफियांना रोखा , टँकर माफीया , फुटपाथ / रस्त्यावर छोटे व्यवसाय करणाऱ्यांच्या मागे ही प्रशासनातील आणि त्या त्या एरियातील माफिया आहेत
Bimal Patel is Modi's close aid. He wants to mint as much money as he can from Punekars in this project. PCMC ani PMC Riverfront ek scam chalu ahe jyachyat rajkarni ani adhikari donhi samil ahet paise khayla. Hyana Punyachya nadya je literally gutter zalet te swacch karayche nahit pan tya ghan nadyanna decoration karun lokancha paisa udvaycha ahe.
खासदार मॅडम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाण्याने काम करून या गुंडगिरीला रोखून आदर्श घालून द्यावा🎉
@@sanjaylagad7924 हो त्यांनी केंद्रीय मंत्र्याकडे देखील याची तक्रार केलीय. होईल काहीतरी.
70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करून पचवलेले 10 वी पास पुण्यात अराजकता माजत आहे काय?😢
पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले भ्रष्टाचार पुण्याला बीड बनवणार आहे का😢
ताई निसगॆ जगला पाहिजे
स्तुत्य उपक्रम!!! पुणे नगरपालिका, बहुतेक शिशिर वृक्ष( rain tree) चे प्रेमात आहे!!( सर्व ठिकाणी, तीच झाडे दिसतात!!) सर्व झाडांचे संवर्धन गरजेचे आहे!!( दुर्मिळ झाडांचे जास्तच)!! त्यात किड अथवा बांडगुळ लागणे, वाईट!! आपले हे पुस्तक नक्कीच या सर्व गोष्टी यशस्वी रित्या हाताळायला मदत करेल!!🎉❤
अधिकारी च्या संपत्ती ची ED चौकशी लावा सगळी उत्तरे मिळतील😂
Lokanni pan blue line red line madhye kahihi karu naye 👎👎❌❌ lok kasehi wagtat ❌❌👎👎
Lok nadit bldg , zopdi , patra shed , Circus , tapri , bhangar dukan kahihi kartat ...❌❌👎👎 Paha Deccan area
@@sanjaykulkarni7572 अशानेच गेल्यावर्षी एका स्टाॅलवाल्याचा गेला जीव. ते अतिक्रमण देखील काढायला हवं. पण ते लोकं भराव टाकून नदीला अरूंद करत नाहीत. ते कधीही बाजूला करता येतात. पण सिमेंटीकरण करून नदी अरूंद झाली तर पूर येणार. यापुर्वी अनेकदा आलाय. डेक्कनचे अतिक्रमण देखील काढतात आणि काढायला हवे. तिथलेच काय शहरातील सर्व अतिक्रमण काढायला हवे. पुण्याची वाट लावलीय या अतिक्रमणाने
30/32 वर्षापूर्वी देहू ते कात्रज बायपास झाला, त्या वेळेस रस्ते विकास महामंडळ /राज्य+केंद्र शासन यांच्या मार्फत वाढती लोकसंख्यानुसार वाढती वाहने यासाठी रस्ते /महामार्ग यासाठी काही भावी उपाययोजना किंवा /निर्भ्बंध अधोरेखित केले गेले नाहीत. उदा.(नवले ब्रीज ते वारजे) कडे भविष्यात पर्याय काय? आपल्या देशात महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की, ज्या राज्याचा भुभाग इतर राज्यातील समुदायाने विकत/भाडेतत्वावर घेतला असून, महाराष्ट्रात जिल्हा निहाय वर्गवारी केली तर आज यात पुणे जिल्हा अग्रेसर आहे. भविष्यात सरकारच (शेती /वन क्षेत्र वाचवा)असे आरोळी देईल....... तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल
@@dhanajinalage2160 भयंकर आहे सर्वच.
Paise khanyacha plan zalay fkt
RespMadam PMC HI NARAKPALIKA AAHE ADHIKARI KE KHAUBA ZALE AAHET AMBA PADA DHALPA PADA MALA HT TOWER CHA ANUBHAV ALA AAHE 132KV KOTHRUD LINE PMC ANI MAHATRANSCO ADHIKARI MANMANI KARBHAAR AAHE ANI GREAT CONTRACTOR MAALAK PUNYA CHA KI BHAI ASE VATATE PLANTS TREES WERE CUTOFF AND NO NOC TAKEN FROM ME TOWER WAS ERECTED IN MY PLOT THIRD RATE PMC ....
नुसता दिखावा आहे.. एकीकडे यांचा पक्षाचा ड्रीम प्रोजेक्ट(टक्के घ्यायचा बाबतीत) आहे हा. आणि लोकांच्यात जाऊन हा दिखावा.. कधी यांचे नाटक मराठी माणसांचा लक्षात येणार देव जाणे
मूळ प्रश्न हा नद अडथळा विरहीत, स्वच्छ आणि मुक्त पणे वाहणारी असावी, तिथे पूर येऊ नये आणि आलाच तर नियंत्रण ठेवता यावं. नदीचा परिसर स्वच्छ असावा आणि अतिक्रमित नसावा. शहरभागात नदीचं गटार झाले आहे ते स्वच्छ व्हावं. बाकी नदीची साबरमती करायच्या फंदात पडू नये. होईल इतकंच की कुणी गुजराती कंत्राट घेऊन सत्यानाश करेल, स्वतः चे आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरेल. बाकी पहिले पाढे पंचावन्न असतील. हवंच तर पुणे परिसरातील मोठ्या कंपनींकडून सीएसआर खाली काम करून घेणं सोयीचं होईल.
पाण्यासाठी पंप नाही आहे,तर कशा प्रकारे पाण्या चे नियोजन करता येईल. रोप कशा प्रकारे तयार करावी का nursery मधून आणावी.साधारण किती महिन्याचे रोप लावावे आणि ते कोणत्या ऋतू मध्ये कोकणात लावणे योग्य आहे,
@@ravisawant623 पंप नसेल तर झाडांना कॅंड किंवा इतर कशात तरी पाणी आणून टाकावे. रोपं तुम्ही ज्या ठिकाणी लावायचे तिथे तयार करू शकता. पण ही रोपं पावसाळ्या अगोदरच करायला हवीत. कारण पावसाळ्यात रोपं जरा मोठी झालेली असणं आवश्यक आहे. पावसाळ्यात पावसाने छोटी रोपं मरतात म्हणजे पाण्याचा मारा लागल्याने तुटतात. त्यासाठी मोठी झालेली रोपं लावा. तुमच्या परिसरातील स्थानिक झाडं कोणती त्यानूसार तशी रोपं लावावीत.
Ya.lokani.nadicha Road. Adavala.ahe.gelanevarash. Kahi.kam.nahi.yanai.kiti.zade Lavali.Nadikathacha.Rode.hone.gargeche.ahe.Chandannagar.te UTTAMNAGAR.HA.RODE.HA. MANJUER.ZALA.AHE.
श्री किशन काळे जी... निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण - संवर्धन अत्यंत महत्वाचे आहेत... त्यात कोणतीही तडजोडीची भूमिका नसावी.... आज नुकसान झाले कि ते भरून येणे शक्य नसते....आपण उत्तम काम करत आहात.... परंतु सतत पाठपुरावा करावा लागतो.... 🌱🌱🍃🍃🌿🌿🌞💧☁
@@jaimahadev498 नक्कीच सर. पाठपुरावा करत राहणार
@naturewithshri मी सुद्धा जवळपास 40 वर्षींपासून या विषयाचा एक समर्थक आणि जमेल तितके काम करत असतो... आणि आहे.... आपला मोबाईल फोन नंबर मिळाल्यास अधुन मधुन बोलेन.... धन्यवाद ! 🙏
खूपच छान घटना. धन्यवाद माननीय मेधाताई.
Thirdclass khasdar madam
Haha. Corporation staff get salary from taxes says she. How about her honorarium and allowances?? Unless she can take charge and do justice to the issue, she should not intervene.
तुमचा कोणता क्लास ००००
कोणाला च कसली भीती राहिली नाहीय इथे....नुसता पैसा खाणे हे एक च लक्ष ह्या सरकारी अधिकाऱ्यांचे.... public च्या जीवाचे काही देणे - घेणे नाही.... माननीय मेधा ताई खरंच खूप चांगले काम करत आहात तुम्ही....पर्यावरण वाचवा ह्या राक्षसांपासून....ही विनंती 🙏
@@manjiripatil2260 खरंय. कोणाला पैशापुढे कसली भीती नाहीय. पण काही माणसं अजून शिल्लक आहेत, जे चांगलं काम करतात.
असंच सजग नागरिकांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराचा नायनाट करा मुळात शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकारी वर्गाला काही ही माहिती नसते
काम थोडी....खाण जास्त हे ब्रीद वाक्य आहे कर्मचार्यांच जागरूक नागरिकांच अभिनंदन
@@arvindgokhale1596 धन्यवाद.
🎉🎉🎉save earth Save envy save trees 🌳
पुणेकरांचे नशीब खासदार मॅडम नी ह्या प्रश्नावर वेळ काढला.
ह्या कामात माधवराव गाडगीळांसारखे जाणकारांचे मत घ्या.आमदारखासदार काही कामाचे नाहीत
इंग्रजी मधे बोलायची काय गरज आहे 😢😅 पुण्याच्या आसपासची काही गावं ऐंशी टक्के बिहारी राहात आहेत आहेत जागांपण विकत घेतल्यात त्यांनी 😮 त्यांच्या घरात मराठी लोक भाड्याने रहात आहेत.😢 आणि हे खुप गुप्त पध्दतीने चालू आहे.झोपलेल्या पुणेकरांना समजे पर्यंत उशीर झालेला असेल 😮😢😢😮 जागोजागी यु पी बिहारी अधिकारी पेरलेले आहेत
😂😂😂😂
Hushar lok
Amhi adhi redline madhech rathoi 😂😂😂 !!!???
PMC should first declare the Blue line and Red line maps, share it to public. Also make.the sign boards showing red line and blue line in that area, at various places, easily visible to common people.prohibit the development in these line, so that people should know.
@@sureshkotwal944 right
Beautification कोण मागतंय ? त्यासाठी कोणी आंदोलन केली काय ? विनाकारण अशी कामे का करावी ? त्यापेक्षा नदीत सोडले जाणारे सांडपाणी व टाकला जाणारा प्लास्टिक कचरा बंद करा, रस्ते सुधारा, इतर विकासकामे नीट करा . तेथे नीट दिवे लावा
@@milindgirdhari6643 अगदी बरोबर सर
हा आपला विकास आणि हीच असते प्रगती.... म्हणून आमचा विरोध आहे विकासाला.
Right
Vikas manje sarvachi vat lavaichi
Nagarpalika hi british Gaverment chi ahe
केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा,वाढ थांबवा पुण्याची
गाव नीट करायचं सोडून नदीत विकास करताय बावळट लोक.. आणि नंतर नदी घरात घुसली की मग बोंबा मारतात...😢
ईतकी आरडाओरडा कशासाठी...पुणे जिल्ह्यात एकही विद्युत् जनरेशन प्रकल्प नाही सगळी वीज विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातुन येते....तिथलं प्रदुषण पाहिलं तर आयुष्यभर तुम्हा पुणेकरांना माफी मागावी लागेल... चंद्रपूरात तर घरात दारात पाण्यात अन्नधान्यात सगळ्यात कोळसा जातोय.... तेव्हा कोणता पुणेकर मायका लाल आहे जो आवाज उचलतो...म्हणजे आमचं पुणं तेवढ छान ठेवा आणि त्यासाठी उर्वरित महाराष्ट्राचा उकिरडा करा... हे म्हणजे आपली घरं स्वच्छ ठेवण्यासाठी दुसर्याच्या घरात शैचास जाण्यासारखे आहे... पुण्यातील विकास कामांसाठी लागणारी वाळु नाशिकच्या गोदावरीतुन आणली जाते... पुण्याच्या विकासासाठी पश्चिम घाट आणि कोकणातले डोंगर फोडले जातात...तेव्हा कुठं जाता तुमची आंदोलन... तुम्हाला पर्यावरणाची ईतकी काळजी असती तर लक्ष्मी रोड दिवाळीच्या दिवसात १२ तास माळा जाळल्या नसत्या... नाटकं करतात
😢आमच्या कोकणात सुद्धा रस्ता construction साठी हजारो झाड आणि डोंगरही सपाट करण्यात आले आहेत.......भयानक आहे सगळं....... फक्त एकच राज्याच्या विकासासाठी हे केंद्र सरकार काम करत आहे... दुर्दैवाने ते राज्य आपल्या शेजारी आहे.......😢
@@vidheedesai7684 विरोध करत राहणं आणि सतत बोलत राहणं...हेच करायरा हवं, तरच थांबू शकेल