पक्षी अडकला, काय करायचे? /नायलाॅन मांजा नका वापरू/

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • अनेकदा पक्षी नायलाॅन मांज्यात अडकतात. त्यामुळे त्यांचा जीव जातो. अनेक जखमी होतात. नायलाॅन मांज्यावर बंदी आहे. तरी लोकं ते वापरतात. त्याने पक्ष्यांच्या जीवाला धोका असतो. कधी कधी माणसांनाही त्याचा धोका आढळून आलाय. अनेकांना त्यामुळे जीव गमवावा लागला. म्हणून नायलाॅन मांजा वापरू नये.
    #pune #birds #resq #birdsrescue
    #naturewithshri
    ‪@naturewithshri‬

Комментарии • 3

  • @behappy2959
    @behappy2959 6 месяцев назад

    खूप चांगली माहिती दिली आहे.

  • @anushreesgreenworld
    @anushreesgreenworld 6 месяцев назад

    Gr8 work by resq team

  • @shailajamunshi4279
    @shailajamunshi4279 6 месяцев назад

    खरच खूप नवीन पर्याय सांगितला तांत्रिकदृष्ट्या ज्ञाना मुळे किती पक्षांचा जिव वाचेल, खूप मस्त शेवटी या तरुण पिढिच्या तंत्रज्ञानाला मानावेच लागेल फारच भारी