नदीकाठ सुधार थांबवा ! खासदारांनी पालिका अधिकार्यांना सुनावले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 63

  • @manjiripatil2260
    @manjiripatil2260 8 дней назад +13

    कोणाला च कसली भीती राहिली नाहीय इथे....नुसता पैसा खाणे हे एक च लक्ष ह्या सरकारी अधिकाऱ्यांचे.... public च्या जीवाचे काही देणे - घेणे नाही....
    माननीय मेधा ताई खरंच खूप चांगले काम करत आहात तुम्ही....पर्यावरण वाचवा ह्या राक्षसांपासून....ही विनंती 🙏

    • @naturewithshri
      @naturewithshri  8 дней назад +3

      @@manjiripatil2260 खरंय. कोणाला पैशापुढे कसली भीती नाहीय. पण काही माणसं अजून शिल्लक आहेत, जे चांगलं काम करतात.

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 5 дней назад

      असंच सजग नागरिकांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराचा नायनाट करा मुळात शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकारी वर्गाला काही ही माहिती नसते

  • @1Naturalsolutions
    @1Naturalsolutions 8 дней назад +6

    खूपच छान घटना. धन्यवाद माननीय मेधाताई.

  • @jaimahadev498
    @jaimahadev498 8 дней назад +5

    श्री किशन काळे जी... निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण - संवर्धन
    अत्यंत महत्वाचे आहेत... त्यात कोणतीही तडजोडीची भूमिका नसावी.... आज नुकसान झाले कि ते भरून येणे शक्य नसते....आपण उत्तम काम करत आहात.... परंतु सतत पाठपुरावा करावा लागतो.... 🌱🌱🍃🍃🌿🌿🌞💧☁

    • @naturewithshri
      @naturewithshri  7 дней назад +1

      @@jaimahadev498 नक्कीच सर. पाठपुरावा करत राहणार

    • @jaimahadev498
      @jaimahadev498 7 дней назад

      @naturewithshri मी सुद्धा जवळपास 40 वर्षींपासून या विषयाचा एक समर्थक आणि जमेल तितके काम करत असतो... आणि आहे.... आपला मोबाईल फोन नंबर मिळाल्यास अधुन मधुन बोलेन.... धन्यवाद ! 🙏

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 8 дней назад +8

    केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा,वाढ थांबवा पुण्याची

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 8 дней назад +5

    हा आपला विकास आणि हीच असते प्रगती....
    म्हणून आमचा विरोध आहे विकासाला.

  • @RavindraSinha
    @RavindraSinha 9 дней назад +7

    Sabka vikas means builder and contractor ka vikas

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 6 дней назад +1

    खासदार मॅडम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाण्याने काम करून या गुंडगिरीला रोखून आदर्श घालून द्यावा🎉

    • @naturewithshri
      @naturewithshri  6 дней назад

      @@sanjaylagad7924 हो त्यांनी केंद्रीय मंत्र्याकडे देखील याची तक्रार केलीय. होईल काहीतरी.

  • @audiok6537
    @audiok6537 9 дней назад +11

    गाव नीट करायचं सोडून नदीत विकास करताय बावळट लोक.. आणि नंतर नदी घरात घुसली की मग बोंबा मारतात...😢

  • @Ak0073_jayshriram
    @Ak0073_jayshriram 7 дней назад +6

    नुसता दिखावा आहे.. एकीकडे यांचा पक्षाचा ड्रीम प्रोजेक्ट(टक्के घ्यायचा बाबतीत) आहे हा.
    आणि लोकांच्यात जाऊन हा दिखावा..
    कधी यांचे नाटक मराठी माणसांचा लक्षात येणार देव जाणे

  • @mnmmpr
    @mnmmpr 10 дней назад +2

    Excellent work! This is called working for nation building using your time n energy!

  • @milindgirdhari6643
    @milindgirdhari6643 8 дней назад +8

    Beautification कोण मागतंय ? त्यासाठी कोणी आंदोलन केली काय ? विनाकारण अशी कामे का करावी ? त्यापेक्षा नदीत सोडले जाणारे सांडपाणी व टाकला जाणारा प्लास्टिक कचरा बंद करा, रस्ते सुधारा, इतर विकासकामे नीट करा . तेथे नीट दिवे लावा

    • @naturewithshri
      @naturewithshri  7 дней назад +1

      @@milindgirdhari6643 अगदी बरोबर सर

  • @daminimahajan2490
    @daminimahajan2490 10 дней назад +6

    Correct❤ people say NO to riverfront development project. Please 🙏

  • @satishranade4296
    @satishranade4296 8 дней назад +2

    🎉🎉🎉save earth Save envy save trees 🌳

  • @sunilvaidya8747
    @sunilvaidya8747 8 дней назад +5

    पुणेकरांचे नशीब खासदार मॅडम नी ह्या प्रश्नावर वेळ काढला.

  • @anushreesgreenworld
    @anushreesgreenworld 10 дней назад +7

    नदी काठ सुधार बंद कराच

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 7 дней назад +2

    Lok nadit bldg , zopdi , patra shed , Circus , tapri , bhangar dukan kahihi kartat ...❌❌👎👎 Paha Deccan area

    • @naturewithshri
      @naturewithshri  6 дней назад

      @@sanjaykulkarni7572 अशानेच गेल्यावर्षी एका स्टाॅलवाल्याचा गेला जीव. ते अतिक्रमण देखील काढायला हवं. पण ते लोकं भराव टाकून नदीला अरूंद करत नाहीत. ते कधीही बाजूला करता येतात. पण सिमेंटीकरण करून नदी अरूंद झाली तर पूर येणार. यापुर्वी अनेकदा आलाय. डेक्कनचे अतिक्रमण देखील काढतात आणि काढायला हवे. तिथलेच काय शहरातील सर्व अतिक्रमण काढायला हवे. पुण्याची वाट लावलीय या अतिक्रमणाने

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 8 дней назад +2

    काम थोडी....खाण जास्त हे ब्रीद वाक्य आहे कर्मचार्‍यांच जागरूक नागरिकांच अभिनंदन

    • @naturewithshri
      @naturewithshri  8 дней назад

      @@arvindgokhale1596 धन्यवाद.

  • @dhanajinalage2160
    @dhanajinalage2160 7 дней назад +1

    30/32 वर्षापूर्वी देहू ते कात्रज बायपास झाला, त्या वेळेस रस्ते विकास महामंडळ /राज्य+केंद्र शासन यांच्या मार्फत वाढती लोकसंख्यानुसार वाढती वाहने यासाठी रस्ते /महामार्ग यासाठी काही भावी उपाययोजना किंवा /निर्भ्बंध अधोरेखित केले गेले नाहीत. उदा.(नवले ब्रीज ते वारजे) कडे भविष्यात पर्याय काय?
    आपल्या देशात महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की, ज्या राज्याचा भुभाग इतर राज्यातील समुदायाने विकत/भाडेतत्वावर घेतला असून, महाराष्ट्रात जिल्हा निहाय वर्गवारी केली तर आज यात पुणे जिल्हा अग्रेसर आहे.
    भविष्यात सरकारच (शेती /वन क्षेत्र वाचवा)असे आरोळी देईल....... तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल

    • @naturewithshri
      @naturewithshri  7 дней назад

      @@dhanajinalage2160 भयंकर आहे सर्वच.

  • @sureshkotwal944
    @sureshkotwal944 8 дней назад +3

    PMC should first declare the Blue line and Red line maps, share it to public.
    Also make.the sign boards showing red line and blue line in that area, at various places, easily visible to common people.prohibit the development in these line, so that people should know.

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 5 дней назад

    जनतेची परवानगी नसेल तर हा प्रकल्प रद्द करावा

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 6 дней назад

    70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करून पचवलेले 10 वी पास पुण्यात अराजकता माजत आहे काय?😢

  • @mh-50
    @mh-50 7 дней назад

    अधिकारी च्या संपत्ती ची ED चौकशी लावा सगळी उत्तरे मिळतील😂

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 6 дней назад

    पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले भ्रष्टाचार पुण्याला बीड बनवणार आहे का😢

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 5 дней назад

    कलेक्टर कधी फिरतात का एरीया मधे
    पंचतारांकित ओफीस ते बंगल्यात एकदा कलेक्टर झालं की

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 7 дней назад +1

    Lokanni pan blue line red line madhye kahihi karu naye 👎👎❌❌ lok kasehi wagtat ❌❌👎👎

  • @udayjangam3578
    @udayjangam3578 8 дней назад +1

    Amhi adhi redline madhech rathoi 😂😂😂 !!!???

  • @happysoul5739
    @happysoul5739 3 дня назад +1

    इंद्रायणी नदीत भराव टाकून टाकून त्यावर कच्ची ,पक्की बांधकामं झालीत .,काही ठिकाणी नदी ओढ्या एवढीच दिसते
    नद्यांचा निसर्गाचा सत्यानाश केला आहे सगळीकडे .....

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 7 дней назад +1

    Ya.lokani.nadicha
    Road. Adavala.ahe.gelanevarash.
    Kahi.kam.nahi.yanai.kiti.zade
    Lavali.Nadikathacha.Rode.hone.gargeche.ahe.Chandannagar.te
    UTTAMNAGAR.HA.RODE.HA.
    MANJUER.ZALA.AHE.

  • @rushikeshmagar9239
    @rushikeshmagar9239 5 дней назад

    5000 cr kharch ..bapre.
    Yat kuna kunache kiti hafte. Designer contrator la kiti.

  • @basedmanaf8100
    @basedmanaf8100 6 дней назад +1

    Bimal Patel is Modi's close aid. He wants to mint as much money as he can from Punekars in this project. PCMC ani PMC Riverfront ek scam chalu ahe jyachyat rajkarni ani adhikari donhi samil ahet paise khayla. Hyana Punyachya nadya je literally gutter zalet te swacch karayche nahit pan tya ghan nadyanna decoration karun lokancha paisa udvaycha ahe.

  • @rushikeshdhore2292
    @rushikeshdhore2292 7 дней назад +1

    ताई निसगॆ जगला पाहिजे

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 7 дней назад

    RespMadam PMC HI NARAKPALIKA AAHE ADHIKARI KE KHAUBA ZALE AAHET AMBA PADA DHALPA PADA MALA HT TOWER CHA ANUBHAV ALA AAHE 132KV KOTHRUD LINE PMC ANI MAHATRANSCO ADHIKARI MANMANI KARBHAAR AAHE ANI GREAT CONTRACTOR MAALAK PUNYA CHA KI BHAI ASE VATATE PLANTS TREES WERE CUTOFF AND NO NOC TAKEN FROM ME TOWER WAS ERECTED IN MY PLOT THIRD RATE PMC ....

  • @udayjangam3578
    @udayjangam3578 8 дней назад

    😂😂😂😂

  • @udayjangam3578
    @udayjangam3578 8 дней назад +1

    Hushar lok

  • @vishalfalke6816
    @vishalfalke6816 7 дней назад

    Paise khanyacha plan zalay fkt

  • @vidheedesai7684
    @vidheedesai7684 9 дней назад +2

    😢आमच्या कोकणात सुद्धा रस्ता construction साठी हजारो झाड आणि डोंगरही सपाट करण्यात आले आहेत.......भयानक आहे सगळं.......
    फक्त एकच राज्याच्या विकासासाठी हे केंद्र सरकार काम करत आहे...
    दुर्दैवाने ते राज्य आपल्या शेजारी आहे.......😢

    • @naturewithshri
      @naturewithshri  9 дней назад

      @@vidheedesai7684 विरोध करत राहणं आणि सतत बोलत राहणं...हेच करायरा हवं, तरच थांबू शकेल

  • @Commonman007
    @Commonman007 8 дней назад +1

    Thirdclass khasdar madam

    • @rajeevajgaonkar4152
      @rajeevajgaonkar4152 7 дней назад

      Haha. Corporation staff get salary from taxes says she. How about her honorarium and allowances??
      Unless she can take charge and do justice to the issue, she should not intervene.

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 5 дней назад

      तुमचा कोणता क्लास ००००