सर्व अंदाज असतो जमिनीखालील पाणी कोणीही सांगू शकत नाही , अंदाजे शीर किंवा झरा सापडला तर सापडतो .😊🙏 फक्त एक लक्षात घ्यायचे की पाण्याचा स्रोत कोणत्या बाजूला आहे . उदा. तळे , नदी , बंधारे ......
सर आप इस बोरवेल बोरवेल में इसमें बारिश का पानी रिचार्ज करना तो बहुत अच्छा होगा आप इस बार को रिचार्ज करेंगे तो आज बाजू में जमीन का पानी लेवल बहुत अच्छा हो जाएगा थोड़ा साल में
एक उदा. सागतो:- एकाला पाॅईट सांगीतला व दोन झरे आहेत असे पण सांगितले. पण खोली नाही सांगीतली. त्या शेतकर् याने 600 फूट बोर नेला पण पाणी नाही लागले. बोर फेल गेला म्हणून गाडी बंद केली पण नंतर होय नाही करत 100 फुट खाली जायच ठरले व 700 फुट गेले. 625 ला 2 इंच व 700 फुटाला 3 इंच अस 5 इंच पाणी बाहेर आले. गाडीला काम करू देत नव्हत. थोडक्यात 600 थांबला असता तो शेतकरी तर बोर फेलच होता आणि 700 पर्यंत गेल्यामुळे सक्सेस. शेवटी तो मनाने वाहत होता मग विचार करा.
साहेब.... आज तो बोर मनाने वाहत असेल आनंदाची बाब. परंतु, चालेल किती दिवस. आणि इतक्या खोलीचे पाणी नक्की शेतीस उपयुक्त असेल का? आपण त्यास पुनर्भरण जरी केलं तर वरचे पाणी तिथवर कधी मुरेल? साहजिकच इतक्या खोलवर तर पाणी असणार कारण तिथवर अजून तरी जास्त उपसा सिंचन गेलं नाही. आणि जाऊ देखील नये. इतरांना अशी माहिती देण्यापेक्षा आहे त्या बोर किंवा पाण स्त्रोतांचे पुनर्भरण आणि कार्यक्षम वापर यासंबंधी माहिती देणे आणि सहकार्य करणे काळाची गरज आहे.
@@vaibhavbikkad2444 इथे आवर्षण भाग आहे. इथे पाण्यासाठी १०००-१२०० फूटांचा पर्यंत खोल पण जातात काही जण. पाणी वाचवणे व पाणी मुरवणे या विचाराचा मी आहे पण 80% लोकांचे धोरणच पाण्याची नासाडी करणे धोरण आहे . सरकार पाणी देत नाही आणि तुम्ही म्हणता इतक्या खोली च पाणी वापरायचे नाही.
@@vaibhavbikkad2444 पावसाळ्यात शेतकरी बोर, विहीर याचे पाणी वढ्याला ने हून अक्षरशा सोडून देतात. वाईट वाटत हे बघून. किती अज्ञान आहे हा. आणि त्यांना सांगायला गेल तर ते आपल्यालाच वाड्यात काढतात. अवघड आहे
@@sushantbage542 नको साहेब मला अजून जास्तीचा उपसा वाढवत बसायचं नाही. देव कृपेने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने आम्हाला पुरेसं पाणी आहे. व्यवस्थित वापरलं तर सगळं शेत पाण्याखाली येतं आणि या बाबतीत मी समाधानी आहे. एका 2 एकर च्या पट्ट्यात बोअरच पाणी कमी आहे, पण मी तिथे दुसरा बोअर घेणार नाही, उलट त्याच बोरच जलसंधारण करून, रिचार्ज पिट, पुनर्भरण असं काही करून भूजल पातळी वाढवणार आहे. कधीतरी तुम्ही पण असं काही तरी लोकांना सांगा ओ.भविष्य खूप कष्टदायक होईल जर माणूस सुधारला नाही तर. विश्वास ठेवा, ज्या ज्या क्षेत्रात काम करण्यात नवीन तंत्रज्ञान मानवाने आणलं, तेव्हा तेव्हा त्या त्या क्षेत्राचा पुरेपूर वाट लावून घेतली आहे त्यानं. आणि आपण सर्वांना माहीत आहे, सद्ध्या बोर चे पॉइंट सांगण्यासाठी नवनवीन मशीन घेऊन त्यांची ऍड करताना दिसतात काही लोक!
Sir aapn khari परिस्थिती दाखवल्या बद्दल धन्यवाद आणि पाणी शोधकानी त्यांचे प्रयोग केले परंतू आज शेतकरी हा 25000/30000 नुकसान झाले असून मानसिक त्रास सुद्धा शेतकऱ्याला होतो त्यामुळे प्रत्येक पानिशोधकाने खूप अभ्यास पूर्ण पॉईंट दिले पाहिजे
दीपक भाऊ.. नाराजी असेल पानी नाही लागलं.. मी सगळे मिळून दहा बोर घेतल्या आहेत.. खुप पानाडी आणले जावळपास 400-500 किलोमीटरवरून सुद्धा.. काही बोरला 1-2 इंच पानी लागले पण हे पानी काही कामाचे नसते.. कारण 1-2 इंच पानी मोटारला काही चालत नाही... पण शेवटी 2021 मध्ये... एक जवळच्या गावाचा पानाडी न बोलावता आला.. आणि फक्त घड्याळी दोन मिनिटात पानी सांगितले कारण तो कुठेही फिरला नाही एक जागी थांबून लोखंडाच्या काड्याने पहिले आणि डायरेक्ट बोर point वर गेला आणि तिथे त्याने एकदाच चेक केले नशिबाने पानी लागले 5-8 चा पंप चालतो आज सुद्धा 4-6 तास चांगले पानी येत आहे... मी मशीन ने सुद्धा पानी पहिले सकाळी सात ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्यांची टीम काम करत होती शेवटी त्यांनी एक पॉईंट काढला आणि पानी 650-700 फुटावर आहे असे सांगितले... पण हा पॉईंट मी घेतला नाही. बोरीचे झाड किंवा आपट्याचे किंवा कवटाचे आणि त्याच्या शेजारी जर 5-10 वर्ष वारूळ असेल तर त्याच्या आजूबाजूला पानी असते असे वारहमिहीर म्हणायचे पण पॉईंट बरोबर शोधता आला पाहिजे किंवा पानाडी तसा पॅफेक्ट पाहिजे...40-50 पानाड्यातुन हा एकच असा पानाडी होता ज्याने कमी वेळात फक्त दोन मिनिटात पानी सांगितले नाहीतर पॉईंट काढण्यासाठी कमीत कमी दोन चार तास तरी फिरतात.. असो यावरून असे सिद्ध झाले की पानाडी जर हुशार असेल तर तो वेळ घालवत नाही.. अन्यथा दुसरे सगळे पैसे काढायचे काम करतात..
भूगर्भातील पाणी जमिनीवर राहणार्या कोणत्याही व्यक्ती ला कळत नाही हेच सत्य आहे. स्वता:वर विश्वास नसल्यानें आपण पानाड्यावर अवलंबून राहतो एकही पानाडी मी ऊभा राहतो फेल गेल्यास मी भरपाई देईल असे म्हणत नाही.
नशिबात नाही हो.... जमिनीत पाणी पाहिजे असं म्हणायची आणि त्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. झाडं लावा, पाणी जिरवा. वृक्ष आणि पाणी हेच जीवन आहे. अशी म्हणायची पाळी आली आता.
मला पानाडी 160 फुटावर पाणी सांगितलं होतं 160 फुटावर एकही ठिपका पाणी लागले नाही म्हणून मी बोर 500 फुट नेलं तरीही पाणी लागलं नाही मग ठरवलं अजून 100 फ्ट मारू मग 550 फुटावर पाणी लागलं?😮😮
मी पण दोन बोर मारले पण पहिली पूर्ण फेल गेली म्हणून दुसरीला मशिनी चेक करून मारली पण ती पण फेल गेली पण पहिली मारलेली बोर 10 दिवसांनी 250 फूट पूर्ण भरली अस कस होऊ शकत मग त्या बोरला पाणी आहे का
माझा अनुभव असा आहे की ज्या भागात जमिनीखाली पाणी आहे त्या भागात तुम्ही कुठेही बोर मारा पाणी लागणार आणि ज्या भागात जमिनीखाली पाणी नाही त्या भागात तुम्ही कितीही बोर मारा पाणी लागणार नाही एखाद दुसरा अपवाद असु शकतो आणि पाणी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्या परिसरात कुठल्या बोरला पाणी आहे किंवा नाही हे पाहूनच शेतकर्यानी बोर मारा अन्यथा पैसे वाया घालवू नये
Bhau lok karni dekhil karun deta mhnun hote hai karn mazya shetat 10hp chi motar bhar unalat chalt hoti pn bhar pavasalyat bor korde padle hote lok khatrnak asta mhnun hai hote aaple boring karne konala pahavle jat ny
अरे मित्रा जमिनी खाली पाणी नाही. पाणी कुठून येणार कुठलाही panadi आणला तर काय उपयोग. जमिनीची चाळणी केली तरीही पाणी नाही फक्त borewell च्या गाडीची कमाई. इथेतरी आपला शेतकरी चुकतो....
Sir water detection machine use ki ji. I got 4 inch water at 370 feet . Please use technology rather than old things. Please use water detection machine it give 90% accuracy
माझा असा अनुभव आहे सर की माझ्या विहीरच काम चालु असतांना मी रोज लेबर बरोबर विहिरीत उतरायचो आणि विहीर मिळती होवू नये म्हणुन मी टिकाव घेऊन ढाबे धुबे काढायचो अस करत असतांना मला एका ठिकाणी अस दिसुन आल पाणी टिपकत होत आणि विहीर त्याच्या खाली जवळ जवळ ३ ४ फुट खाली गेली होती मी टिपक्त्या जागेवर टिकाव हाणला असता लघवी सारखी चिळकांडी लागली मग मी तिथ भगदाड केल आणि मग ते पाणी मोकळ झालं आता माझी विहीर त्याच हिवाळ पाण्यावर हिवाळ भरण करते सर मी आत उतरलो नसतो तर माझी विहीर फेल गेली असती म्हणुन म्हणन आहे तुम्ही एक बॅलस्टिन्ग घेऊन भगाव सर पाणी मोकळं होऊ शकत सर प्रयत्न करून पहिला पाहिजे
35 बोर मंजे जमिनीची चाललीच करून टाकली... आपला भाग कोणत्या पाट्यात येतो, पाऊस जास्त पडतो का कमी पडतो दर वर्षी त्या हिशोबाने पाणी जमिनीत राहील कधी पण पूर्ण जमिनीचा पूर्ण शेस्त्राचा अभ्यास करूनच बोर करा
दादा पाणी आहे तिथं तुम्ही पाऊस येली पर्यंत थांब माझ्या बोर ची पण हीच अवस्था होती पण हंगामी पाणी मिळते कृपा करून बोर बंद करू नका...पाणी नक्की मिळणार मी खात्री देतो
सर तांब्याच्या किं.लोखंडी राॅड च्या साह्राने पाणि बघतानां ज्याला लाल पाखी किंवा ओली पाखी समजली पाहिजे नाहितर हा प्रयोग शंभर टक्के यशविशी आहे आणी पानाडी वारूळ किं.वेल बघीतल्यास त्यांची मानसिकता त्या प्रमाने होते त्या मूळे हा प्रोबलेम होतो
साहेब तुम्हाला पनाडी चागलं मिळाला नाही त्याची परीक्षा घेऊनच त्याला पाणी पाहायला लावायला पाहिजे तो परीक्षा.मध्ये आपल्या पास झाला तरच मी जवळ जवळ 25 वर्धा पासून पाणी पाहत आहे भरपूर अनुभव आहे मी बऱ्याचदा बोर ला पाणी लावले तो.पणाडी परफेक्ट असेल तरच त्याला शेतात फिरवला काहीच हरकत नाही पण त्याला त्याचे पूर्ण ज्ञान पाहिजे
दिपक भाऊ तुम्ही गाडी. लावली त्या वेळी समजलं तुम्ही बोर घेणार आहेत म्हणून, तुम्ही ज्या वेळी पाणाड्या कडुन पाणी पहात होते त्या वेळी आम्हाला वाटलं तुम्ही फक्त पाणी पाहण्याच्या पद्धती दाखवत अहात , तुम्ही त्या वेळी म्हंटले नाही की या पद्धतीने आपल्याला पाणी पाहून बोर घ्यायचा आहे, कोणाला या संदर्भात काही ज्ञान असेल किंवा आक्षेप असेल तर मला कॉल करा , तसे म्हटले असते तर मी इथून सांगितले असते की त्या बोर पॉईंट ला पाणी लागते किंवा कसे मी बोर पॉईंट फेल जाउ दिला नसता,किंवा तिथे घेऊ दिला नसता.
असा यु ट्यूबर होने नाही कारण भाऊ सत्य परी स्थिती सांगतात जेणेकरून शेतकऱ्यां पर्यंत योग्य माहिती जाईल
शेवटी नशीब 🙏
SRT पद्धत मुळे नैसर्गिक पाणीपातळी वाढू शकते 🙏
सर्व अंदाज असतो जमिनीखालील पाणी कोणीही सांगू शकत नाही , अंदाजे शीर किंवा झरा सापडला तर सापडतो .😊🙏 फक्त एक लक्षात घ्यायचे की पाण्याचा स्रोत कोणत्या बाजूला आहे . उदा. तळे , नदी , बंधारे ......
राम राम दिपक भाऊ लय भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
सर आपण खरी परिस्थिती सांगितली आहे विश्वास ठेवावा कुणावर
सर आप इस बोरवेल बोरवेल में इसमें बारिश का पानी रिचार्ज करना तो बहुत अच्छा होगा आप इस बार को रिचार्ज करेंगे तो आज बाजू में जमीन का पानी लेवल बहुत अच्छा हो जाएगा थोड़ा साल में
नाईस चांगली माहिती दिली
एक उदा. सागतो:- एकाला पाॅईट सांगीतला व दोन झरे आहेत असे पण सांगितले. पण खोली नाही सांगीतली. त्या शेतकर् याने 600 फूट बोर नेला पण पाणी नाही लागले. बोर फेल गेला म्हणून गाडी बंद केली पण नंतर होय नाही करत 100 फुट खाली जायच ठरले व 700 फुट गेले. 625 ला 2 इंच व 700 फुटाला 3 इंच अस 5 इंच पाणी बाहेर आले. गाडीला काम करू देत नव्हत. थोडक्यात 600 थांबला असता तो शेतकरी तर बोर फेलच होता आणि 700 पर्यंत गेल्यामुळे सक्सेस. शेवटी तो मनाने वाहत होता मग विचार करा.
साहेब.... आज तो बोर मनाने वाहत असेल आनंदाची बाब. परंतु, चालेल किती दिवस. आणि इतक्या खोलीचे पाणी नक्की शेतीस उपयुक्त असेल का? आपण त्यास पुनर्भरण जरी केलं तर वरचे पाणी तिथवर कधी मुरेल?
साहजिकच इतक्या खोलवर तर पाणी असणार कारण तिथवर अजून तरी जास्त उपसा सिंचन गेलं नाही. आणि जाऊ देखील नये. इतरांना अशी माहिती देण्यापेक्षा आहे त्या बोर किंवा पाण स्त्रोतांचे पुनर्भरण आणि कार्यक्षम वापर यासंबंधी माहिती देणे आणि सहकार्य करणे काळाची गरज आहे.
@@vaibhavbikkad2444
इथे आवर्षण भाग आहे. इथे पाण्यासाठी १०००-१२०० फूटांचा पर्यंत खोल पण जातात काही जण. पाणी वाचवणे व पाणी मुरवणे या विचाराचा मी आहे पण 80% लोकांचे धोरणच पाण्याची नासाडी करणे धोरण आहे . सरकार पाणी देत नाही आणि तुम्ही म्हणता इतक्या खोली च पाणी वापरायचे नाही.
@@vaibhavbikkad2444
पावसाळ्यात शेतकरी बोर, विहीर याचे पाणी वढ्याला ने हून अक्षरशा सोडून देतात. वाईट वाटत हे बघून. किती अज्ञान आहे हा. आणि त्यांना सांगायला गेल तर ते आपल्यालाच वाड्यात काढतात. अवघड आहे
तुमचं गाव कोनतं..?मी काढुन देतो पाणी..
@@sushantbage542
नको साहेब मला अजून जास्तीचा उपसा वाढवत बसायचं नाही.
देव कृपेने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने आम्हाला पुरेसं पाणी आहे. व्यवस्थित वापरलं तर सगळं शेत पाण्याखाली येतं आणि या बाबतीत मी समाधानी आहे.
एका 2 एकर च्या पट्ट्यात बोअरच पाणी कमी आहे, पण मी तिथे दुसरा बोअर घेणार नाही, उलट त्याच बोरच जलसंधारण करून, रिचार्ज पिट, पुनर्भरण असं काही करून भूजल पातळी वाढवणार आहे.
कधीतरी तुम्ही पण असं काही तरी लोकांना सांगा ओ.भविष्य खूप कष्टदायक होईल जर माणूस सुधारला नाही तर.
विश्वास ठेवा, ज्या ज्या क्षेत्रात काम करण्यात नवीन तंत्रज्ञान मानवाने आणलं, तेव्हा तेव्हा त्या त्या क्षेत्राचा पुरेपूर वाट लावून घेतली आहे त्यानं. आणि आपण सर्वांना माहीत आहे, सद्ध्या बोर चे पॉइंट सांगण्यासाठी नवनवीन मशीन घेऊन त्यांची ऍड करताना दिसतात काही लोक!
एकदम बरोबर माहिती सांगितली दादा
Sir aapn khari परिस्थिती दाखवल्या बद्दल धन्यवाद आणि पाणी शोधकानी त्यांचे प्रयोग केले परंतू आज शेतकरी हा 25000/30000 नुकसान झाले असून मानसिक त्रास सुद्धा शेतकऱ्याला होतो त्यामुळे प्रत्येक पानिशोधकाने खूप अभ्यास पूर्ण पॉईंट दिले पाहिजे
शेवटी नशीब भाऊ🙏🙏
भाऊ तुम्ही खोलीवर गेले नाहित हे तितकच खर आहे खोली मन्झे 400 फूट किवा 500 फूट गेले पहिजेत हे खर आहे
Mala vishal bagle solapur hyanchya chemical treatment cha fayda zala... 25 min hun ek tas chaltoy Boarwell
बर झाल भाऊ सत्य परिस्थिति सांगितलि मी पण बोर घेणार होतो तुम चा पाणाडी करुन
Please use water detection machine
दीपक भाऊ.. नाराजी असेल पानी नाही लागलं.. मी सगळे मिळून दहा बोर घेतल्या आहेत.. खुप पानाडी आणले जावळपास 400-500 किलोमीटरवरून सुद्धा.. काही बोरला 1-2 इंच पानी लागले पण हे पानी काही कामाचे नसते.. कारण 1-2 इंच पानी मोटारला काही चालत नाही... पण शेवटी 2021 मध्ये... एक जवळच्या गावाचा पानाडी न बोलावता आला.. आणि फक्त घड्याळी दोन मिनिटात पानी सांगितले कारण तो कुठेही फिरला नाही एक जागी थांबून लोखंडाच्या काड्याने पहिले आणि डायरेक्ट बोर point वर गेला आणि तिथे त्याने एकदाच चेक केले नशिबाने पानी लागले 5-8 चा पंप चालतो आज सुद्धा 4-6 तास चांगले पानी येत आहे...
मी मशीन ने सुद्धा पानी पहिले सकाळी सात ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्यांची टीम काम करत होती शेवटी त्यांनी एक पॉईंट काढला आणि पानी 650-700 फुटावर आहे असे सांगितले... पण हा पॉईंट मी घेतला नाही.
बोरीचे झाड किंवा आपट्याचे किंवा कवटाचे आणि त्याच्या शेजारी जर 5-10 वर्ष वारूळ असेल तर त्याच्या आजूबाजूला पानी असते असे वारहमिहीर म्हणायचे पण पॉईंट बरोबर शोधता आला पाहिजे किंवा पानाडी तसा पॅफेक्ट पाहिजे...40-50 पानाड्यातुन हा एकच असा पानाडी होता ज्याने कमी वेळात फक्त दोन मिनिटात पानी सांगितले नाहीतर पॉईंट काढण्यासाठी कमीत कमी दोन चार तास तरी फिरतात..
असो यावरून असे सिद्ध झाले की पानाडी जर हुशार असेल तर तो वेळ घालवत नाही.. अन्यथा दुसरे सगळे पैसे काढायचे काम करतात..
Panadi cha no tari kaaka mag
Panadi कुठला आहे माहिती दया no
निवड चुकू देऊ नका, व्यक्ती चांगला निवडा, नक्कीच नशीब उघडेल
नमस्कार दिपक भाऊ, आपण वास्तव परिस्थिती दाखवली त्याबद्दल आभार 🙏 आपण बोर पुन भरणं आवश्य करून बघा
माझा पण विहीर फेल गेली
५०; फूट गेली काळा दगड लागला नशिबात पाणी हवे हे मात्र खरं.
Advi bor mara
वारूळ,झाड,जमिनीचा उतार वगैरे सर्व विहिरीच्या पाण्यासाठी दिश्या दर्शक असू शकतात पण बोर साठी याचा कुठलाही संबंध नाही असे मी ठाम सांगू शकतो
borechya ajubazula shoshkhadde babawa.jithe gotha kinva storehouse ahe tithle pavsache pani jaminit soda.Dharnimateche karza fedayla suruwat kara
Dipak bhahu,maz pan tech zal,300 phut gheun phel,,,,
Tabyachya Tara,narl
Sarv vaprun zale,3000rupe dile panhadi la fhakt phupata
Majrya dagd lagla tr tya dagdat pani rahte ka nahi saga bhau
भूगर्भातील पाणी जमिनीवर राहणार्या कोणत्याही व्यक्ती ला कळत नाही हेच सत्य आहे. स्वता:वर विश्वास नसल्यानें आपण पानाड्यावर अवलंबून राहतो एकही पानाडी मी ऊभा राहतो फेल गेल्यास मी भरपाई देईल असे म्हणत नाही.
पानंडी ओहर कॉंफिन्ड मधे पान्याची लाईन शाेधन्यात कचा पडला भाऊ
Bore point chukalela ahe
Sir किती फूट खोल आहे हा बोअर.
Pani mila hi nahi to aayega kese
खरये भाऊ
Me pani check karto
बोर ५५० /६०० फुट घ्यावे पाणी आहे.
सर्व जण फक्त भूगर्भातील पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र आपण या बोअरवेल मध्ये पावसाचे पाणी कसे पुनर्भरण करून बघा सर
खूप फायदा होईल
नशिबात नाही हो.... जमिनीत पाणी पाहिजे असं म्हणायची आणि त्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. झाडं लावा, पाणी जिरवा. वृक्ष आणि पाणी हेच जीवन आहे. अशी म्हणायची पाळी आली आता.
We used scientific method and got 7hp water
Which scientific method did you use?
Jaminit paani jirawala tarach paani bhetnar nahi tar basa bomblat
🎉🌍🎉✅
भाऊ आम्ही पण फसलो पानडि वर भरोसा ठेवून
मला पानाडी 160 फुटावर पाणी सांगितलं होतं 160 फुटावर एकही ठिपका पाणी लागले नाही म्हणून मी बोर 500 फुट नेलं तरीही पाणी लागलं नाही मग ठरवलं अजून 100 फ्ट मारू मग 550 फुटावर पाणी लागलं?😮😮
माझा...अजुन एक बोर आहे
2013 ला घेतला होता 650 पाणी काही लागलं नाही....
पण आता अजून 100 फुठ घेणार आहे
पाणी खाली आहे
25000 mag khup kami kharch hach boar rajapur madhe marayla 75000 lagale asate
बोर पासून 100 फुटावर वरच्या बाजूला एक खोल खड्डा खणून त्यात पावसाचे पाणी जमविले तर बोर ला पाणी लागते
Panjabrao bachate patalana sampark kara
जमिनी खालचे कोणालाच काही कळत नाही... पंजाब नी माझा बोर फेल घालवला आता फोन सुध्दा घेत नाही
त्याच्या भरोस्यावर मी 70000 हजार बोरला घालवले
सर तुमच्या भागात बोअर चा रेट प्रती फूट किती आहे
सोबत क्रेसिंग पाईप याचा पण दर टाका
माझा पण बोर माळ शिखरे यांनी सांगितलेला पूर्ण ड्राय गेला व्हिडिओ पाहून त्याला बनवले होते आता फोन सुद्धा उचलत नाही
मी तर आकाश माळशिकरे यांचे विडीओ पाहीले आणि त्यांना पाणी पाहण्याची बोलावण्याचा विचार करत आहे
मी पण दोन बोर मारले पण पहिली पूर्ण फेल गेली म्हणून दुसरीला मशिनी चेक करून मारली पण ती पण फेल गेली पण पहिली मारलेली बोर 10 दिवसांनी 250 फूट पूर्ण भरली अस कस होऊ शकत मग त्या बोरला पाणी आहे का
750ft borwell kel purn fail gela pavasadyat sudha nai chalat
नशीब दुसरं काय भाऊ.
Mob no pathava deepak bhau pani ka lagale nahi kalun jail
माझा अनुभव असा आहे की ज्या भागात जमिनीखाली पाणी आहे त्या भागात तुम्ही कुठेही बोर मारा पाणी लागणार आणि ज्या भागात जमिनीखाली पाणी नाही त्या भागात तुम्ही कितीही बोर मारा पाणी लागणार नाही एखाद दुसरा अपवाद असु शकतो आणि पाणी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्या परिसरात कुठल्या बोरला पाणी आहे किंवा नाही हे पाहूनच शेतकर्यानी बोर मारा अन्यथा पैसे वाया घालवू नये
मी पण ५५० फूट केला..पण फक्त धुरच निघाला😢
Bhau lok karni dekhil karun deta mhnun hote hai karn mazya shetat 10hp chi motar bhar unalat chalt hoti pn bhar pavasalyat bor korde padle hote lok khatrnak asta mhnun hai hote aaple boring karne konala pahavle jat ny
नशिबाचा खेळ आहे हा सगळा
Rain water harvesting kara continue 3years swastick size JCP vapeachar khada
Bore point var #
पाण्याचा आवाज येत आहे भाऊ
मोटार टाकून पाहण्यासाठी काही हरकत नाही पाण्याचा आवाज येत आहे
अरे मित्रा जमिनी खाली पाणी नाही. पाणी कुठून येणार कुठलाही panadi आणला तर काय उपयोग. जमिनीची चाळणी केली तरीही पाणी नाही फक्त borewell च्या गाडीची कमाई. इथेतरी आपला शेतकरी चुकतो....
350 घेतलात आणखी 50 तरी घेयचे आमच्या कडे 380 पर्यंत नुसता धुळ 385 ला खूप पाणी लागले 450 पर्यंत पाणीच पाणी झालं
Ha pn 1 prayog hota...
Sir water detection machine use ki ji.
I got 4 inch water at 370 feet .
Please use technology rather than old things.
Please use water detection machine it give 90% accuracy
मशिन पन फेल आहे
काळया ओल्या खडकावर पण नारळ हलतो
पानें चा पोईट आहे पन पानाडेनी लायीन मोकळी आहे का भरलेली हे कळाले नाही
7000 हजार बाेर चे अनुभव कुठे गेला साहेब ?
माझा असा अनुभव आहे सर की माझ्या विहीरच काम चालु असतांना मी रोज लेबर बरोबर विहिरीत उतरायचो आणि विहीर मिळती होवू नये म्हणुन मी टिकाव घेऊन ढाबे धुबे काढायचो अस करत असतांना मला एका ठिकाणी अस दिसुन आल पाणी टिपकत होत आणि विहीर त्याच्या खाली जवळ जवळ ३ ४ फुट खाली गेली होती मी टिपक्त्या जागेवर टिकाव हाणला असता लघवी सारखी चिळकांडी लागली मग मी तिथ भगदाड केल आणि मग ते पाणी मोकळ झालं आता माझी विहीर त्याच हिवाळ पाण्यावर हिवाळ भरण करते सर मी आत उतरलो नसतो तर माझी विहीर फेल गेली असती म्हणुन म्हणन आहे तुम्ही एक बॅलस्टिन्ग घेऊन भगाव सर पाणी मोकळं होऊ शकत सर प्रयत्न करून पहिला पाहिजे
35 बोर मंजे जमिनीची चाललीच करून टाकली... आपला भाग कोणत्या पाट्यात येतो, पाऊस जास्त पडतो का कमी पडतो दर वर्षी त्या हिशोबाने पाणी जमिनीत राहील कधी पण पूर्ण जमिनीचा पूर्ण शेस्त्राचा अभ्यास करूनच बोर करा
जिथे काळा पाषाण कमी आहे त्या ठिकाणी वारुळवर बोर घ्या.
आमच्याकडे पण काळा पाषाण आहे.
दादा पाणी आहे तिथं तुम्ही पाऊस येली पर्यंत थांब माझ्या बोर ची पण हीच अवस्था होती पण हंगामी पाणी मिळते कृपा करून बोर बंद करू नका...पाणी नक्की मिळणार मी खात्री देतो
#shivgangaborewellsbhilwara
आम्ही बोअर घेतल त्याला आज 14 स्प्रिंकलार चालतात 24 तास चालल तरी
कुठले भाऊ तूम्ही
अकोला अकोट
@@nivrutiwasu8943कोणत गाव भाऊ मी अकोटचाच आहे आडगाव च कोणती machine टाकली
Blast Karun Baga
खोली चा अंदाज कोणी सांगु शकत नाही
तारा नारळ चा प्रयोग 100 टक्के खरा आहे पन पानी 100 फुटावर आहे की 1000 फुटावर ते समजत नाही
100%
बरोबर आहे
त्याला 234 फुटाला ब्लास्ट करा एवढा खर्च केला आहे फायदा होईल
मी म्हणतो काय पहिले पानाडी ले हाना😅😅😅
Dada bor buzau naka tyacha upayog rain water Harvesting sathi kara
बोअर ला पाणी लागले तर मालकाचे नशीब असते फेल गेला तर पाणाड्याचा दोष असतो.
आता नाही परंतु चांगला पाणी पडल्यावर हा बोर मार्च पर्यंत नक्की चालू शकतो...
अख्या रानात जुन्या बोर चे पाणी सोडून, व तो झरा सोडून, दुसरा पॉईंट अर्धा इंच पाण्याच्या वर नाही,
परवा पाचशे फूट बोर कोरडा..गेला पन...मशीन चालू ठेवली
550 फुठाला पाणी लागले
500 फुटाला बंद करणार होतो
Tumhi ajun khol bor ghayla pahijel hota
सर आपण 500/600फूट करायला हवा होता
नशिबात पाहिजे भावा
सर तांब्याच्या किं.लोखंडी राॅड च्या साह्राने पाणि बघतानां ज्याला लाल पाखी किंवा ओली पाखी समजली पाहिजे नाहितर हा प्रयोग शंभर टक्के यशविशी आहे आणी पानाडी वारूळ किं.वेल बघीतल्यास त्यांची मानसिकता त्या प्रमाने होते त्या मूळे हा प्रोबलेम होतो
Yes you are apsulitly corect
एकदम बरोबर आहे
थाेडे का असाे पन पानी लागायला पाहीजे हाेते 😧
Motartak १ chi parat tyatach sod pani nakkich fayda hoil.
1200Feet mara 100%% lagnar
😢
आमच्या कडे 800 900 फूट सहज करता तरी पाणी लागणार नाही
मिञा सालम तूला व तूझा विचार गुंवतैला ...
अजून 2 पाईप खाली जायला पाहिजे होत
लय हुशार आहेस तू 😂
पानी शाेधने इतके साेपे नाही ...याला राञी आनी दीवस आभ्यास करावा लागते
गाव तालुका जिल्हा काहीच सांगीतल नाही
साहेब तुम्हाला पनाडी चागलं मिळाला नाही त्याची परीक्षा घेऊनच त्याला पाणी पाहायला लावायला पाहिजे तो परीक्षा.मध्ये आपल्या पास झाला तरच मी जवळ जवळ 25 वर्धा पासून पाणी पाहत आहे भरपूर अनुभव आहे मी बऱ्याचदा बोर ला पाणी लावले तो.पणाडी परफेक्ट असेल तरच त्याला शेतात फिरवला काहीच हरकत नाही पण त्याला त्याचे पूर्ण ज्ञान पाहिजे
रिबोर करा
पोकळ गेरू लागलेला असेल .जास्त प्रमाणात पाऊस झालाकी हि बोर नक्की चालले.
अर बाबा पाणी खोलीवर लागेल 700 फीट तरी खोदयाला पाहिजे होती बोरवेल.. आमच्याकडे 400-500 फूट पर्यंत नुसता दुरळा निघतो
प्रत्येक भागात फार खोलवर च घ्या अस काहि नाहि
maze २ बोर फेल गेले १५ दिवसापूर्वी
जागा चुकली आहे. चार फुट तुमच्या डाव्या हाताला पार्णा मिळू शकते
तुम्हाला कसे समजले
आम्हीं मशीन ने पाच हजार रूपये देऊन पाणी बघीतले 345फुट घेतला खुप वेळा खडक बदलला आले लागले परंतु पाणी मोटर चलत नाही
मशिन वाले टून.टून.वाजवायचे 5000 हजार घेतात पानी लाउनं द्याचे नाही 😂😂😂
तुम्ही पण मशीन वापरता@@s.b..4808
बोर क्रॉस गेला असेल
दिपक भाऊ तुम्ही गाडी. लावली त्या वेळी समजलं तुम्ही बोर घेणार आहेत म्हणून,
तुम्ही ज्या वेळी पाणाड्या कडुन पाणी पहात होते त्या वेळी आम्हाला वाटलं तुम्ही फक्त पाणी पाहण्याच्या पद्धती दाखवत अहात , तुम्ही त्या वेळी म्हंटले नाही की या पद्धतीने आपल्याला पाणी पाहून बोर घ्यायचा आहे, कोणाला या संदर्भात काही ज्ञान असेल किंवा आक्षेप असेल तर मला कॉल करा ,
तसे म्हटले असते तर मी इथून सांगितले असते की त्या बोर पॉईंट ला पाणी लागते किंवा कसे
मी बोर पॉईंट फेल जाउ दिला नसता,किंवा तिथे घेऊ दिला नसता.
number
@@er.shubhamjagdalecivilmech2463कसं काय साहेब
Please send phone no
तुम्हाला जमिनीखालचे पाणी दिसते काय?
सर पाण्यासाठी आपली खुप गरज कृपया नं पाठवा
खोली छा फेल नाही आजुन खाली न्या
तारा फिरवण्याची पध्दत चुकली आहे..
पाणी💧 आहे बोर मध्ये एक गोणी दागड टाक पाणी पुरवठा होय
१४० फुटला ओलावा लागला असेल
माझा पण बोर उंबराच्या खोडाजवल फेल गेला😢